आज पर्यंत रोज रविवारी सकाळी तुमचा एपिसोड पाहत आलोय आज पर्यंत तुमचे हे आत्ताचे 174 एपिसोड व आधीचे पण तुमचे सगळे एपिसोड पाहिलेत लहान पणी रविवारी शक्तिमानची जशी वाट पहायचो तशी आत्ता चांडाळ चौकडी ची ❤❤❤
अवकाळी पावसाचे वातावरण असताना तुम्हाला तांत्रिक अडचणींचा सामना करून आमच्या प्रेक्षकांच्या आनंदासाठी केलेली कळकळ आम्हाला जाणवते परमेश्वर तुम्हाला दीर्घ आयुष्य देवो चांडाळ चौकडी मुळे शीन भाग हलका होतो खूप फ्रेश वाटते सकाळपासून 3री वेळ आहे हा भाग बघण्याची
व्हेरी ब्युटीफुल एपिसोड बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव गाना पैलवान आम्ही रोज प्रत्येक रविवारी थोड्या दिवसात बघतो मी खूप मजा येते 1एपिसोड झाला पाहिजे गोव्याला सगळेजण जातानी खूप मजा येते तेथे करामती खूप मजा येईल
दादू तुम्ही या पात्रामध्ये खरच खूप छान काम केलंय. आणि तुम्ही दिलेल्या आजच्या एपिसोड मधून कानमंत्राचा खुपच अनेकांना फायदा होईल. धन्यवाद चांडाळ चौकडीच्या करामती.
सलाम चांडाळ चौकडी घ्या करामती शेतकऱ्यांची खरी व्यथा मांडली एक सुंदर अप्रतिम उपक्रम हाती घेतला अभिनंदन तुम्हाला भावी वाटचालीस कोटी कोटी शुभेच्छा आई तुळजाभवानी तुम्हाला उदंड आयुष्य उत्तम आरोग्य देवो हीच संतकवी महिपती महाराजांच्या चरणी प्रार्थना 🚩🚩🚩🚩 जय हरी 🚩🚩 बाळासाहेब ❤❤❤
सकाळी भाग आला होता, तो मी बघितला ही होता, त्यात Editing मध्ये चूक झाली होती, "Action " चा आवाज येत होता.. पण ठीक आहे, होत नजरचुकीने. खूप छान संदेश दिला आहे या भागातून..🙏🏻❤
खूप छान एपिसोड होता खरंच लोक किती स्वार्थापोटी कुठल्या स्टेप ला जाऊ शकतात हे एक जिवंत उदाहरण तुम्ही या सिरीयल च्या माध्यमातून दाखवुन दिले आहे रामभाऊ आणि प्रिय बाळासाहेब तसेच सुभाषराव तुम्ही सगळे पात्र खचप छान विनोदी पद्धतीने मनोरंजन करता आणि सत्यता पण समाजाला दाखवतात तुमच्या सगळ्यांचे खुप खुप आभार मानतो अरुण टलेंं, नाशिक नाशिक जिल्हा नेते वंचित बहुजन आघाडी
खूप उशीर झाला एपिसोड येयला असु द्या खुप छान बनवलला आहे तुमच्या सर्व टीम चे आभारी आहे एपिसोड असेच अमचे प्रेम राहील बलभीम पाटील बरे झाले का ते कधी एपिसोड मध्ये ठिक मी आताच भाग पाहीला आहे पून्हा एकदा तुमचा आभारी आहे धन्यवाद
Ek number aas video banvayla mehanat pn tevhadi lagali aase tumace khup aabhar ki tumhi aase gosht salgya lokan paretar pohacavli❤ ha video tyalac samjal je khandani setkari aahet te prem tyanac kalel 💯% kalja paretar gela khup mast 🙏
खूप साऱ्या तांत्रिक अडचणींमुळे भाग क्रमांक १७४ यायला उशीर झाला ! आम्ही , गावरान फिल्म्स प्रोडक्शन यामुळे दिलगिरी व्यक्त करतो !
आम्ही तर सकाळी तर सगळा भाग पाहिलाय
तरी पण छाण भाग होता
लेट आला पण थेट आला.. एपिसोड..❤😍👌
आम्ही सकाळीच पाहिलाय
Amhi baghtch hoto pan achank band zal bhautek delete kela Karan avaj cha problem Zala HOTA pan Kahi हरकत nay Chan ahe ❤️❤️❤️🔥🔥
आतुरता बैलगाडा शर्यतीच्या भागाची
बैलगाडा शर्यत भाग पाहायला कोना कोना ला आवडेल मंडळी 🎉🎉🎉🥰😘
खूप छान सादरीकरण, महत्त्वाच्या विषयावर एपिसोड केला आहे. मी अमोल खांदवे लोहगाव कर आहे. वारंवार लोहगाव चा उल्लेख मला खूप आवडला.
बाळासाहेबांचा फॅन आहे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
विष्णु भारती सर आपली कमी प्रत्येक episode मध्ये जाणवत आहे तरी आपण लवकरात लवकर बरे होऊन या. get well soon sir
😍🥰🥰😍🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰😍😍
आज पर्यंत रोज रविवारी सकाळी तुमचा एपिसोड पाहत आलोय आज पर्यंत तुमचे हे आत्ताचे 174 एपिसोड व आधीचे पण तुमचे सगळे एपिसोड पाहिलेत लहान पणी रविवारी शक्तिमानची जशी वाट पहायचो तशी आत्ता चांडाळ चौकडी ची ❤❤❤
बाळासाहेब चे घर खूप शुशक्षित आहे o जय जय रघुवीर समर्थ ..🙏💯
ज्यांना संपती नाही त्यांनी जगायच नाही का " मस्त डायलॉग. सुंदर आण्णा
गणा पैलवान, खरचं खूपच छान अक्टिंग करतोय, बाळासाहेब, अध्यक्ष, रामभाऊ, आणि पाटील, यांच्या तोडीस तोड अभिनय करतो आहे,❤❤❤
एक नंबर भाग आहे बाळासाहेबांचे फॅन ठोका लाईक
सत्य परिस्थिती वर आधारीत प्रदर्शीत केल्याबद्दल चांडाळ चौकडीच्या करामती पूर्ण ( परिवाराचे ) टीमचे खरोखर मनःपुर्वक शतशः आभार 💐💯✌️👍🤝🤝✌️👍
॥पायी पैंजण पैंजण वाजती
राधा गौळण हरिला लाजती
सुर सनया सनया वाजती
राधा गौळण हरिला लाजती ॥
🙏खुप सुंदर ठेका 👌👌👌👌👌👌👌
रामभाऊ. = अशोक सराफ
बाळासाहेब =लक्ष्मण बेर्डे
सुभाषराव =महेश कोठारे
पाटील== निळू फुले........
अवकाळी पावसाचे वातावरण असताना तुम्हाला तांत्रिक अडचणींचा सामना करून आमच्या प्रेक्षकांच्या आनंदासाठी केलेली कळकळ आम्हाला जाणवते परमेश्वर तुम्हाला दीर्घ आयुष्य देवो चांडाळ चौकडी मुळे शीन भाग हलका होतो खूप फ्रेश वाटते सकाळपासून 3री वेळ आहे हा भाग बघण्याची
सकाळी थोडा बघीतला नंतर गायबच झाला ते आत्ता आला लई वाट बघीतली❤️💯✌🏻
Awesome Episode.. आजच्या सामाजिक संकट झालेल्या परिस्थिती वर आवश्यक संदेश दिला आहे.
पोलीस पाटील दिसले नाहीत या एपिसोड मध्ये
धन्यवाद ❤ खुपच मस्त...
हाच फरक आहे इतर व वेबसरिज व आपल्या वेबसिरज मध्ये... एक दिवस खुप नाव व सर्वोच्च पुरस्कार आपण मिळवणार..........
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
हा भाग भगताना प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहत चांडाळ चौकडी च्या करामती या टीमचे मनपुर्वक आभार की त्यांनी हा भाग आणला❤
रामभाऊ 1 च नंबर
Rambhau Ani gana ekach no 👍👍👍👍😂😂😂😂😂😂
रामभाऊ एकच नंबर डान्स
मराठी अभिनेते दादासाहेब कोंडके यांच्या मागें कॉमेडी भरत शिंदे सरांचा नं. असं कुणाला वाटत ,,ॽ
खुपच उशीर झाल्या आतुरतेने वाट पाहत होतो पण शेवटी आला
चांडाळ चौकडीचे अभिनंदन 🎉
आपल्या वेबसेरीस मधील सुभाषराव हे character समंजस आणि समजदार होते त्यामुळे त्यांनी लोचटपणा करणारे character करणं शोभत नाही...
व्हेरी ब्युटीफुल एपिसोड बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव गाना पैलवान आम्ही रोज प्रत्येक रविवारी थोड्या दिवसात बघतो मी खूप मजा येते 1एपिसोड झाला पाहिजे गोव्याला सगळेजण जातानी खूप मजा येते तेथे करामती खूप मजा येईल
समाजाला अशाच विषयातून प्रबोधन होणे गरजेचे आहे .आणि तेच काम आपली टीम करते .सर्वांचे मनापासून आभार .
रामभाऊ न काढलेला गव्हातला लव्ह कोना कोनाला आवडला...
मला सर्वात जास्त राम भाऊ खूप आवडतात ❤😍
वास्तुस्थीती आहे आजची खुप छान पुर्ण टीमचे आभार
सकाळपासून वाट बगतोय शेवटी आला भाग....thank you ❤
अप्रतिम गवळण ✌️
तुम्ही रोज एपिसोड टाका ❤❤❤
माझा आजोबा 😂😂😂😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅😅😅😊😊😊😂😂😂😂😂😂
खुप छान विषय निडलात आणि समाज प्रबोधन केलत सगळ्याचे खुप खूप अभिनंदन
सुभाष राव तुमची सुद्धा ॲक्टिंग काय कमी नाय😂😂😂
गणाचा डांस खुप भारी होता ❤️👍😍
दादू तुम्ही या पात्रामध्ये खरच खूप छान काम केलंय. आणि तुम्ही दिलेल्या आजच्या एपिसोड मधून कानमंत्राचा खुपच अनेकांना फायदा होईल. धन्यवाद चांडाळ चौकडीच्या करामती.
ऐक नंबर विषय निवडला आणि सगळ्यांनीच खुप छान भूमिका पार पाडली.. सगळ्यांचे खुप खूप आभिनंद न
भाऊ यव दादू तुमाला पीजऱ्यातला मास्टर करील 😂😂😂 खूप हसलो 😂😂 एक नंबर भाऊ & गणा
No. 1 wed series❤ Gavran Flims Production
तुमची वेब सिरीज खूप छान आहे त्यातून काहितरी शिकायला मिळत आणि समाधान वाटत असेच छान ऐपीसोड या महाराष्ट्र ला दाखवत जा
मस्त वेब सिरीज
मस्त संदेश दिला
नादखुळा अभिनय रामभाऊ😅
कडक विषय मांडला सर्वांचे आभार
एक नंबर भाग घेतला आहे
Ek number episode!
Sad Reality!!
👑 रामभाऊ रामभाऊ रामभाऊ 👑
राम भाव एक नंबर आक्टींग करते त राव
👌👌👌💐💐💐👌👌👌
एक नंबर भाग आहे व खऱ्या परिस्थितीवर भाग आहे व तुमच्या सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन ❤🙏🙏🙏🙏
एकदम छान चांगल्या विषयावर हा भाग सादर केला त्याबद्दल सर्व टीम चे हार्दिक हार्दिक अभिनंदन,समाज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आई वडीलावर ही वेळ आलेली आहे,
रामभाऊ चा सुर भारी आहे
सलाम चांडाळ चौकडी घ्या करामती शेतकऱ्यांची खरी व्यथा मांडली एक सुंदर अप्रतिम उपक्रम हाती घेतला अभिनंदन तुम्हाला भावी वाटचालीस कोटी कोटी शुभेच्छा आई तुळजाभवानी तुम्हाला उदंड आयुष्य उत्तम आरोग्य देवो हीच संतकवी महिपती महाराजांच्या चरणी प्रार्थना 🚩🚩🚩🚩 जय हरी 🚩🚩 बाळासाहेब ❤❤❤
खूप छान कारीक्रम केलात मनापासून आभार आसेच प्रयत्न करत राहा पुडील वाटचालीसाठी शुभेच्छा
धन्यवाद मंडळ आपलं आभारी आहे ऑडिओ प्रॉब्लेम झाला होता सकाळच्या पार्ट मध्ये आत्ता उत्तम असं काम केलं 🙏🙏🙏
Okh thank you sheth ❤
❤❤
खुप छान भाग घेतला आहे
गणा ने गव्हात पडलेली एक्टिंग खूप सुंदर
खुप छान आजच्या तरुण पिढी ला खुप छान संदेश दिलात सर्व कलाकारांचे अभिनंदन
जबरदस्त एपिसोड झाला असून आपणा सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा
वस्तुस्थिती मांडली ....
👌👌👌👌👌👌👌
खरी परिस्थिती आहे
धन्यवाद टीम
दादु character ने natural acting केली👌👌👌
गवळण मस्त झाली बरका रामभाऊ🖐️✋
दादू ची ॲक्टिंग खूपच छान आणि original hoti❤❤
खुप छान विषयावरती एपिसोड सादर केला. आज समाजामधे अनेक उदाहरणें पाहायला मिळतात. खुप छान 👌👌👌👌👌🙏🙏🙏
सकाळी भाग आला होता, तो मी बघितला ही होता, त्यात Editing मध्ये चूक झाली होती, "Action " चा आवाज येत होता.. पण ठीक आहे, होत नजरचुकीने. खूप छान संदेश दिला आहे या भागातून..🙏🏻❤
भाग शोधून परेशान झालो, शेवटी आता मिळाला😍👌❤
1 number team 😂😂😂
दादासाहेबांनी acting छान केली आहे.एपिसोड मस्त कॉमेडी होता आणि शेवटी सामाजिक संदेश दिला आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,,, बाळू काका🎂🎂🎂
काही विषय नाही 🙏🏻
सकाळी वाट खूप पाहील...🙏🏻
एक नंबर एपिसोड झाला.🔥🔥👌🏻🥰🙏🏻
खरोखरच डोळ्यात पाणी आनारा व्हिडिओ होता
शाब्बास गावरन फिल्म प्रोडक्शन या एपिसोड ची पूर्ण महाराष्ट्र वाट पाहत होत .
बाळासाहेब , सुभाषराव ,आणि रामभाव सर्व कलाकारांचे आभार धन्यवाद
खूप छान एपिसोड होता खरंच लोक किती स्वार्थापोटी कुठल्या स्टेप ला जाऊ शकतात हे एक जिवंत उदाहरण तुम्ही या सिरीयल च्या माध्यमातून दाखवुन दिले आहे रामभाऊ आणि प्रिय बाळासाहेब तसेच सुभाषराव तुम्ही सगळे पात्र खचप छान विनोदी पद्धतीने मनोरंजन करता आणि सत्यता पण समाजाला दाखवतात तुमच्या सगळ्यांचे खुप खुप आभार मानतो
अरुण टलेंं, नाशिक
नाशिक जिल्हा नेते वंचित बहुजन आघाडी
खुप छान वाटले अपना सर्वांनच अभिनंदन
गणा व रामभाऊ चा विनोद भारी वाटतो.
10:49 majhya baykola lampi zalay 🤣🤣
लय, भारी राम भाऊ 🙏
1 st like❤
"हा एपिसोड बघितल्यावर एखाद्या चित्रपट आहे की काय असं वाटत होतं"असेच एपिसोड बनवत रहा , हसवत रहा . धन्यवाद 🙏🏻 ❤👌👌👌💐😎🙏
गणाच लग्न झाल्याशिवाय बगायला मज्ज्या नाय😊👩❤️👨👩❤️👨👩❤️👨👩❤️👨
बाळासाहेब एक च नंबर 💯💯
❤
व्यसन लागलंय ह्या कार्यक्रमाचं.. 💞👍🏻🔥
बेस्ट एपिसोड 👍🙏🙏
सर्व टीमला हार्दिक शुभेच्छा
खूप उशीर झाला एपिसोड येयला असु द्या खुप छान बनवलला आहे तुमच्या सर्व टीम चे आभारी आहे एपिसोड असेच अमचे प्रेम राहील बलभीम पाटील बरे झाले का ते कधी एपिसोड मध्ये ठिक मी आताच भाग पाहीला आहे पून्हा एकदा तुमचा आभारी आहे धन्यवाद
रामभाऊ चा डान्स 1 नंबर ❤❤
Ram bhau ek no acting aahe tumchi ❤❤
हो ना मला तर विश्वास च बसेना असे कसे झाले सकाळी तर आला होता एपिसोड मग काय झालं, चला असो काही प्रॉब्लेम नाय ❤🎉
खुप छान सर्व कलाकार टिम चे हार्दिक अभिनंदन 🙏🌹
खुप छान अप्रतिम सगळ्या टिमला मनापासून खूप खूप धन्यवाद लय भारी पुढील वटचालीला खूप खूप शुभेच्छा एकच नंबर 🙏🙏🙏👍👍👍
भाव खुप भारी नाचला तुम्ही
Chup Chan sadar kela ha bhag♥️✨🙏
Kiti chan sagle annacha khup adar kartat Annach sagl aaiktatw🙏😊
महत्वपूर्ण विषय गमतीदार पद्धतीने मांडला, भावी वाटचालीसाठी शुभेच्छा
आपल्या सर्व टीमचे अभिनंदन. खुप मार्मिक विषय घेऊन त्याला रंग दिला. खुपच छान 👌🏻👌🏻
खुप सुंदर भाग तुमच्या सर्वा चे मनापासून आभार समाज प्रोभधन करणारा विषय मांडला
Khoop mast hota ha episode pahvun khoop chan vathal
रामभाऊ डान्स भारी
भारी भाग 💯💯💯💯