पिंपळाच पान बोले - बुद्ध पौर्णिमा गीत | Pimpalach Pan Bole | Bhimesh Bharti | Rajwada Audio
Вставка
- Опубліковано 20 сер 2024
- Song - पिंपळाच पान बोले - बुद्ध पौर्णिमा गीत | Pimpalach Pan Bole | Bhimesh Bharti | Rajwada Audio
Lyrics - K. Patil
Singer - Bhimesh Bharti
Hi Friends ,
This Is Loard Buddha Song
So, plz friends enjoy this song on our official channel RAJWADA AUDIO.
For more vidieos log on our official youtube channel :- / @rajwadaaudio
Plz dont forgate subscribe our channel .
RAJWADA AUDIO
Stay tune be Happy
Contact For More Details
Chhotu Bhujade mo. 9730574255
#rajwadaaudio
#rajwada
#bhimbuddhageet
#marathabhimbuddhageet
#jaybhim
#qawwali
#qawwalibhimsong
माझ्या सर्व धम्मबंधु बघीणींना आग्रही विनंती आहे की सर्वांनी या बुध्दगीताला भरभरून प्रतिसाद द्यावा कारनं आजकाल आपल्या बुध्द फुले शाहू आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीच्या कार्यक्रमात बुद्ध गीत फार कमी ऐकायला मिळतात... म्हणून मी फार मेहनत करुन या गाण्याला चाल लाऊन आपल्या सेवेत वैशाख पौर्णिमा, बुद्ध जयंती या पावन पर्वाला या गीताला घेऊन आलोय.गिताला लाईक,शेअर,वकंमएट करून बुद्धांची करुणा, मैत्री,समता,प्रेम, अहिंसा,या विचाराला जगभर पोहचविन्याचा प्रयत्न करावा..हीच विनंती...आपला....भिमेश भारती... जयभीम,नमो बुद्धाय
खुप छान गीत सादर केले आहे धन्यवाद सर जय भीम नमो बुध्दाय 🙏💐
सर खूप छान गीत आहे मी जास्तीत जास्त शेअर करत आहे. सप्रेम जय भीम नमो बुद्धाय
@@DeepakMeshram-jm1jz धन्यवाद सर जयभीम
खूप सुंदर गीत दादा जय भीम
अप्रतिम झालं आहे गाणं 💐
बुद्ध,फुले,शाहू,आंबेडकरी, चळवळीतील सर्व धम्मबंधु बघीणींचे मी जाहीर आभार मानतो की तुम्ही माझ्या कष्टाचे फळ दिलेत,..तुम्ही ज्या प्रकारे या बुद्ध गिताला भरभरून मंगलमय शुभाशीर्वाद देऊन माझ्या सर्व टिम ला प्रोत्साहित केल्याबद्दल धन्यवाद जयभीम....
🎉🎉 c ch cc c cc ccc c c c c c cc c c c c cc c ç ç cçc ç
5:55
आयु नमो बुध्दऻय नमो धम्माय नमो संघाय साधू साधू साधू साधू 💐💐💐 🕯️🕯️🙏🙏☸️☸️☸️☸️☸️🌅 जयभिम नमो बुध्दऻय 🙏 बुद्ध फुले शाहू आंबेडकर चळवळीतील सर्व धम्मबध 🔵🔵🔵🔵🔵🍃🍃🍃🍃🍃💯🎉✊✊✊✊✊
खूप सुंदर शब्द रचना गायन खूप छान
जय भीम दादा साहेब
नमोःबुद्धाय 👌
अभिनंदन जयभिम नमो बुद्धाय लगे रहो बापू
अभिनंदन जयभिम नमो बुद्धाय लगे रहो
जयभीम सर आपले खूप धन्यवाद. खूप सुंदर रचना आणि गायकी .
अतिशय सुंदर गीत आणि संगीत तसेच भीमेशजीची गायकी पण अप्रतिम आहे.जयभीम नमो बुद्धाय ❤🎉
जबरदस्त भाऊ
दादा खूप सुंदर आवाज आहे आणि गाण्याचे बोल व संगीत पण अप्रतिम आहे,मला खूप आवडलं जय भीम🙏
भिमेश भारती दादा मी तर आपली बहुतेक गीत ऐकली आहेत नवीन गीताची वाट पाहतो अशी शिंगल गीते खूप आवडतात कव्वाली मध्ये साउंट जास्त असतो तेव्हा गीताचे बोल ऐकायला बरोबर येत नाही.
जय भीम जय रमाई 🙏
नमो बुद्धाय
@@vishalpatane2566 नमो बुद्धाय जय भीम
दादा जय भिम,,, खरोखर खुपच सूंदर विषय आपन गायला आहे,,,,, आवाज पन छान लागला,,,,,,,❤❤❤❤❤❤❤
वाह वाह क्या बात.. अतिशय सुमधुर गायन दादा. संगीत लाजवाब.. लिरिक्स अतिसुंदर.... उत्कृष्ठ..... नमो बुद्धाय जयभीम..
खुपच सुंदर गीत आणि गायन व संगीत🎤🎼🎹🎶 जय भीम🙏 नमो बुद्धाय🙏
Jaybhim sir
Bheemesh Dada khubchand awaaz
फार फार सुंदर....भीमेश भाऊ....
जबरदस्त..... गीत आणि गायन.....
कडक.... जयभीम..❤
@@kartiktirapude4631 जयभीम भाऊ
मस्त उच्चांक गाठला . खुप व्ह्यूओ मिळत आहे सप्रेम जय भीम सरजी
Thank you so much Bhau.
हे सर्व आपल्या सर्वांच्या पसंती व प्रेमामुळेच शक्य होत आहे
खुपच छान 👌👌👌 आवडले 🌹
भाऊ एकदम भारी ❤
❤ excellent 💙💙💙 Jay Bheem ❤
जय भिम
जय भीम दादा खूप शान गित गायले उतारा या गावी यावे कार्यक्रमाला
Khup chan dada khup aprtim ase ghit gayan kele salam tumcya shabda rachanela❤❤❤
wah Ustadji superb nice composition ❤❤❤
Good Songs
खुप छान भिमेश भाऊ. जय भिम..
Very Nice Buddha geet Krantikari Jay Bhim Dada
फार सुंदर गित
वा दादा खूप सुंदर गीत लीहले आणि तुम्ही खूप गोड गायिले दादा जय भीम
गायक गौतम यांचा
He geet aikun man trupt zale jaybhim bhau.
लई भारी 🙏🙏🙏
जय भिम.नमो बुध्दाय..खुप छान
Jay bhim
wah bhau❤❤❤❤❤❤❤❤
बहोत बढीया भिमेश 🎉पिंपयाच पान असा उच्चार येतो ,पिंपळाचं पान असा उच्चार पाहिजे.🎉
@@anillokhande4840 जयभीम 🙏
खूप सुंदर सादरीकरण दादा वाह नमो बुद्धाय सप्रेम जय भीम🙏💐
@@siddharthonkar579 जयभीम 🙏
खूप छान दादा जय भीम
@@user-xk4lb6kk3z जयभीम
नमो बुध्दाय जय भीम 🙏
@@ChandrashekharKhadse-n5f जयभीम 🙏
जय भीम नमो बुध्दाय 🙏💐 बुध्द पौर्णिमा कि हार्दिक शुभेच्छा 🎂💜🌹🙏💐
@@DeepakMeshram-jm1jz Jai Bhim 🙏
💛🙏🙏🙏💛
Jay tathagat samyak budha purdima ki hardik shubhkamnaye Jay bhim nmo buddhay 🌻🌻🌻🙏🫂🙏 very nice song kaka jee 🇮🇳📘🖊️🫂🙏
Very beautiful song
छान....पिंपळाचं पान
@@akroshkhobragade1880 thank you so much
Sundar geet
अतिशय सुंदर
Jai bhim
Khup chhan❤
Lay mst
खुप सुंदर गीत
Wow...... 👌👌
Very good jay bhim sir
Namo buddhay
Nice 👌
Namo Buddhay Dada Jay bhim
@@user-ed1fq9dm5l Jai Bhim 🙏
Jay🙏bhim🙏usttad💙🙏🙏🙏🙏🙏
i am watching right now
Nice 🎉🎉🎉🎉🎉 dada
❤❤❤❤❤❤🎉❤❤❤❤❤❤
☝️☝️☝️👌👌👌👌👌👌🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
💖💛💖💛💖💛💖💛💖💛💖💛💖💛💖💛💖💛💖💛💖💛💖💛💖💛
खुपच छान 👌👌👌 आवडले 🌹
खुपच छान 👌👌👌 आवडले 🌹