छञपती शिवाजी महाराज - Chatrapati Shivaji Maharaj - Audio Jukebox | Marathi Songs

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 чер 2024
  • #chatrapatishivajimaharaj#marathisongs #shivajimaharajsongs #marathijukebox
    Presenting All Hits of Chatrapati Shivaji Maharaj Marathi Audio Jukebox
    Plz do Like, Subscribe, Share and Comment.
    Also Follow me on
    Facebook - shrikant.gunawadikar
    Facebook - musicshree7495 ( like My Page )
    Instagram - shrikant07gunawadikar
    Instagram - musicalshriee
    Twitter - sgunawadikar
    🎶 TRACKLIST 🎶
    🚩🚩 छञपती शिवाजी महाराज 🚩🚩
    1)झूलवा पाऴना पाऴना - 00:00
    2)जय भवानी जय शिवाजी - 03:18
    3)बघतोस काय मुजरा कर - 05:22
    4)महाराजांची किर्ती बेफाम - 09:32
    5)शिवबा आमचा मल्हारी - 16:50
    6)ओ राजे - 21:06
    7)माझ्या राजा रं - 26:44
    I JUST MADE THIS JUKEBOX ONLY FOR ENTERTAINMENT PURPOSE. I DO NOT OWN THE SONGS. ALL CREDIT GOES TO THEIRE RESPECTIVE OWNERS.
  • Розваги

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @TheGreenNisarg
    @TheGreenNisarg Рік тому +45

    स्वराज्य,स्वातंत्र्याचा देव आपल्या महाराष्ट्रात जन्माला आला, आपण खूप भाग्यवान आहोत

  • @viogchannei5712
    @viogchannei5712 2 роки тому +32

    जय शिवाजी जय भवानी मराठी गाणे ताप आपल्याला ऊर्जा मिळत राहते जय जय जय जय जय भवानी जय शिवाजी

  • @kanganatandel6734
    @kanganatandel6734 Рік тому +69

    सिंहाची चाल, गरुडाची नजर
    स्त्रियांचा आदर, शत्रुचे मर्दन
    असेच असावे मावल्यांच वर्तन
    हीच छत्रपती शिवरायांची शिकवण
    😍😘🤘💯💥
    🚩🙏 जय भवानी जय शिवाजी 🚩🙏

    • @sharvarimusic4046
      @sharvarimusic4046 Рік тому +1

      छत्रपती शिवाजीराजे यांच्यावरील गित ua-cam.com/video/dgosJp_kJfo/v-deo.html

  • @AllINONE-dd9uz
    @AllINONE-dd9uz 3 роки тому +61

    🙏🙏🙏🙏🙏 राजे तुम्हाला जेवढ्या वेळा हात जोडावेत तेवढ्या वेळा मुजरा करावा तेवढा कमीच

  • @sataragameing3298
    @sataragameing3298 3 роки тому +83

    🚩🚩🚩🚩जय भवानी जय शिवाजी,
    छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो🚩🚩

  • @rajendrashinde4039
    @rajendrashinde4039 3 роки тому +86

    राजे तुम्ही आजच्या घडीला पाहिजे होते ओ.......🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sidheshkulkarni7099
    @sidheshkulkarni7099 2 роки тому +41

    खरंच ऐसा राजा होणे नाही .
    ।। जय शिवराय ।।

  • @komalpatil5181
    @komalpatil5181 Рік тому +76

    मी तर रोज छत्रपती शिवाजी महाराजांचे गाणी ऐकता ऐकता स्वैयंपाक करते... गाणे एकूण स्वैयंपाक केला की जेवणाला खूप चव येते 🙏🙏🚩🚩

  • @jyotibhawar9892
    @jyotibhawar9892 3 місяці тому +12

    जय शिवराय बोलल्याने मनाला खूप शांती समाधान नांदत आहे

  • @anujsuryavanshi3143
    @anujsuryavanshi3143 2 роки тому +33

    🚩🚩 ताठ होतील माना उंच होतील नजरा
    या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा 🚩🚩🙏🙏

  • @petloversutkarshamalve9697
    @petloversutkarshamalve9697 2 роки тому +30

    जिजाऊ माता होत्या म्हणून शिवाजी महाराज घडले ....
    👌👌🌼 खूपच छान बोल आणि चाल व श्ब्द खूपच मोलाचे .. SHIVAJI MAHARAJ KI JAI ! ..

  • @shivajibelekar7349
    @shivajibelekar7349 3 місяці тому +8

    क्षत्रिय कुलवंत धैर्यवंत नीतिवंत श्रीमान योगी राजाधीराज श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🚩

  • @sayalilanghe1015
    @sayalilanghe1015 3 роки тому +98

    जगात हाच मोठा भक्त जय भवानी जय शिवाजी.......🌎😷शिवाजी महाराज तुम्हाला कसा त्रास होत नाही तुम्ही विसारलात तुमच्या प्रुथ्वीला तुम्हाला एकच प्रार्थना या कोरोना नावाच्या भयंकर रोगाला ......... तुम्हीच वाचायला या तुमच्या लोकांना 😷🌎

  • @amolnerkar3814
    @amolnerkar3814 2 роки тому +18

    या आपल्या रयतेचा राजाला कोटी कोटी मुजरा 🌹मुजरा माय बाप 🌹जय जिजाऊ 🌹जय शिवराय 🌹जय शंभूराजे 🌹

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 2 роки тому +43

    स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज जी आणि राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर जी आपणास मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र हर हर महादेव ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

  • @pikachulover990
    @pikachulover990 2 роки тому +39

    छत्रपती शिवाजी महाराजांची जय 🚩🙏🚩🙏♥️♥️

  • @vyankteshpatil7573
    @vyankteshpatil7573 2 роки тому +14

    Marata mardha marata jay shivaje jay bhavani

  • @hirabainanapatilpatilhirab5644
    @hirabainanapatilpatilhirab5644 3 роки тому +217

    जाती पेक्षा माती आणि माती पेक्षा आम्ही शिवरायाला मानतो.

    • @henieljain
      @henieljain 3 роки тому +6

      Correct bhau
      Mi jain aahe
      I love marathe

    • @sanchitasankpal1025
      @sanchitasankpal1025 2 роки тому +4

      Shivaji raje hi mati la khup mann dyayche

    • @santarammore3904
      @santarammore3904 2 роки тому +3

      @@henieljain No Matter what is your religion or Caste
      You Ready to Fight with Forginers and Cruel Empire of the India .
      This is called Mavla .

    • @sunitarasal6786
      @sunitarasal6786 2 роки тому

      @@sanchitasankpal1025 wets

    • @chandrakantkhandagale7241
      @chandrakantkhandagale7241 2 роки тому +2

      🚩Jay shivray 🙏

  • @inmanyways_alls__
    @inmanyways_alls__ 2 роки тому +175

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩अंगावर काटा येतो खरच खूप म्हणजे खूपच मस्त गाणी आहेत 🙏🙏🙏 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ganeshkailas2325
    @ganeshkailas2325 Рік тому +7

    मला गर्व आहे या महाराष्ट्राचा,
    या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा होऊन गेला, पण आमच्या मनात, आमच्या ध्यानात, आमच्या रक्तात, आमच्या विचारात, आमच्या बोलण्यात, आमच्या वागण्यात, आमच्या रक्तात छत्रपती महाराज महाराजांना आम्ही प्रथम स्थान देतो..
    जय शिवाजी जय भवानी

  • @user-ts1wd8pe6e
    @user-ts1wd8pe6e 3 місяці тому +14

    जय भवानी जय शिवाजी

  • @sachitakadam8641
    @sachitakadam8641 2 роки тому +76

    राजे तुमच्या कार्याला शतदा प्रणाम 🚩🙏
    अभिमान वाटतो की आम्ही आमच्या राज्याच्या राज्यात जन्माला आलोय😊

  • @archanapusadkar8974
    @archanapusadkar8974 2 роки тому +77

    मला गर्व वाटतो की मी मराठा आहे जय शिवाजी

  • @sakshibahekar283
    @sakshibahekar283 2 роки тому +43

    छत्रपती_शिवाजी_महाराज_कि_जय...... 🚩🚩🙇‍♀️🧡

  • @namdevsolunke649
    @namdevsolunke649 9 місяців тому +9

    शिवरायांची कीर्ती खूप छान, त्यांचा करेल सारं जग सन्मान, छत्रपती शिवाजी महाराज आमच्या मनातुन नाही मिटणार नाही मिटणार

  • @renukajadhav2156
    @renukajadhav2156 3 роки тому +18

    Jay bhavani Jay shivaji 🙏

  • @Riyajadhav1878
    @Riyajadhav1878 3 місяці тому +2

    🙏🏻🙏🏻🚩🚩जय भवानी जय शिवाजी 🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @bhartimohite566
    @bhartimohite566 2 роки тому +22

    जय भवानी जय शिवाजी 👌

  • @rohinipalande5166
    @rohinipalande5166 3 місяці тому +12

    खरंच ऐसा राजा होणे नाही 🙏🚩🚩🌹🌹❤

  • @parshuramchandekar4570
    @parshuramchandekar4570 3 місяці тому +3

    जगणारे ते मावळे होते... जगवणारा तो महाराष्ट्र होता... पण स्वत:च्या कुटुंबाला विसरुन जनतेवर मायेने हात फिरवणारा 'आपला शिवबा' होता..❤❤

  • @nehapatil654
    @nehapatil654 2 роки тому +72

    शिवाजी महाराजांना जाऊन किती वर्ष उलटून गेली पण आज पण शिवाजी महाराज आपल्या मनात आहेत जय शिवराय 🙏💝

  • @Shivanighavate19
    @Shivanighavate19 2 роки тому +905

    सागराचे पाणी कधी आटणार नाही स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही हा जन्म काय , हजार जन्म झाले तरी नाद शिवरायांचा सुटणार नाही.....🚩🚩

  • @kumarishettiyar5757
    @kumarishettiyar5757 Рік тому +5

    सागराचे पाणी कधी आटणार नाही स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही हा जन्म काय, हजार जन्म झाले तरी नाद शिवरायांचा सुटणार नाही 🙏🚩🚩

  • @DrBrunoRecipes
    @DrBrunoRecipes 2 роки тому +19

    Hi Guys, Greetings from Scotland. Today is Shiv jayanti (birthday of Shivaji Maharaj) प्रौढ प्रताप पुरंधर, क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधिश्वर, शिवाजी महाराज यांचा विजय असो. Have a wonderful day everyone 🌻🌞

  • @anandraojambhale4798
    @anandraojambhale4798 2 роки тому +12

    🚩🚩🚩🚩🚩Nice song chtarpati shivaji maharaj ki jay🚩🚩🚩🚩🚩

  • @khushipatil_233
    @khushipatil_233 Рік тому +48

    ||एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात मराठ्यांचा नाद केला तर हात पाय गळ्यात||🚩🚩🙏🙏
    मला अभिमान आहे माझ्या शिवबा राजाचं🚩🙏 || जय भवानी जय शिवाजी ||🚩🚩🚩🚩🚩

  • @khagendrabawankar2399
    @khagendrabawankar2399 2 роки тому +10

    Jai Shivrai♥️🚩🚩

  • @sonaliaward1932
    @sonaliaward1932 2 роки тому +35

    अहो भाग्य आमच्या महाराष्ट्चे जे महाराज आपण आणि धाकले महाराजनीं इथे जन्म घेतला आणि उभा महाराष्ट पावन झाला

  • @rajeshm327
    @rajeshm327 3 роки тому +71

    "देव माझा छत्रपती शिवाजी राजा"🙏
    "माझ्या राजा र माझ्या शिवबा र"🙏

  • @SGZcreations
    @SGZcreations 2 роки тому +3

    16:50
    शिवबा आमचा मल्हारी...
    🚩🚩🚩🚩🚩
    खंडोबाचा गंडा एकाच भाळी
    शिवबाचा मावळे आम्ही ६० भारी
    खंडोबाचा गंडा एकाच भाळी
    शिवबाचा मावळे आम्ही ६० भारी
    मल्हारी मल्हारी मल्हारी
    शिवबा आमचा मल्हारी
    मल्हारी मल्हारी मल्हारी
    शिवबा आमचा मल्हारी
    तलवार हि आमच्या पिरतीची
    शपथ हाय तुला मायभूमीची
    मर्दानी सांगत लावून शान
    हुतु तू डोंगर दर्यामधी
    तुफान भेभान नाच करू
    रानाच्या वाऱ्याच्या टाळा मंध्ये
    ओतू जीव शिवबाच्या पायावरी
    माउली आम्ही त्यो आमचा मल्हारी
    ओतू जीव शिवबाच्या पायावरी
    माउली आम्ही त्यो आमचा मल्हारी
    मल्हारी मल्हारी मल्हारी
    शिवबा आमचा मल्हारी
    मल्हारी मल्हारी मल्हारी
    शिवबा आमचा मल्हारी
    गनीम असू दे काल लाख जहरी
    हे नाचू ठाय ठाया डोस्क्यावारी
    पोलादी मुठी ने दुष्मनाचे
    छाताडे फोडून रंगात पियू
    पोलादी टंचाईने तुडवून शान
    डोंगर मातीत मिळवून टाकू
    स्वराज्य शंभूराव राज्यापरी
    शिवबा च आमचा मल्हारी
    शिवबा च आमचा मल्हारी
    मल्हारी मल्हारी मल्हारी
    शिवबा आमचा मल्हारी
    मल्हारी मल्हारी मल्हारी
    शिवबा आमचा मल्हारी
    🚩🚩जय जिजाऊ🙏🙏
    🚩🚩जय शिवराय🙏🙏
    🚩🚩जय महाराष्ट्र🙏🙏

  • @adchakole
    @adchakole 3 місяці тому +1

    इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणी विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती ! जाणता राजा, श्रीमान योगी !
    तुमच्या मुळे आम्हि आहोत ! तुम्हास त्रिवार नमन.

  • @gajananbarde7435
    @gajananbarde7435 2 роки тому +13

    Jay bhawani Jay shivaji

    • @miralondhe8777
      @miralondhe8777 2 роки тому +2

      Nice music 🎵👍👍🌹😎😎😍😍🥰🥰🤩🤩

    • @Toxic_Aayush
      @Toxic_Aayush 2 роки тому

      Shivaji nay bolaycha chhatrapati shivaji maharaj bolaycha

    • @laxmibansode5218
      @laxmibansode5218 2 роки тому +1

      @@Toxic_Aayush chatrapati shivaji maharaj ki jay jay bhavani shivaji

    • @laxmibansode5218
      @laxmibansode5218 2 роки тому

      Sorry chuki jhaali chatrapati shivaji maharaj ki jay jay bhavani jay shivaji 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @KrushnaPatil-yw3fz
    @KrushnaPatil-yw3fz 2 місяці тому +3

    जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🧡👍✌🏻❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🚩🚩🚩

  • @sarthak6432
    @sarthak6432 3 роки тому +12

    जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभू राजे

  • @manojgaming3723
    @manojgaming3723 2 роки тому +2

    जोपर्यंत या जगात चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव राहणार

  • @pikachulover990
    @pikachulover990 2 роки тому +4

    छान गाणी आणि पोवाडा ⭐️⭐️⭐️⭐️🚩🚩🚩♥️🙏

  • @khillar...1791
    @khillar...1791 2 роки тому +12

    Jai Shivaji Jai Bhavani 🔥🔥🔥🔥🎹🎺🎺🎷🎸📻🎧🎤

  • @bhagwatsaishchannel2173
    @bhagwatsaishchannel2173 3 роки тому +10

    जय शिवराय

  • @rupalisurave6628
    @rupalisurave6628 9 місяців тому +2

    जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩❤❤❤❤💖💖💖💖💞💞❤️❤️❤️❤️❤️❤️💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍❤❤❤❤💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖

  • @vyankteshpatil7573
    @vyankteshpatil7573 2 роки тому +12

    King of marashtra my Rajay chtrapati shivaji Rajay bosle

    • @rakeshpardeshi5816
      @rakeshpardeshi5816 2 роки тому

      King of India... not only maharashtra.. he teached all other states how to live as hindu

  • @savitajagtap3918
    @savitajagtap3918 2 роки тому +7

    🙏🙏🙏🙏जय शिवराय🙏🙏🙏🙏

  • @satishborate6221
    @satishborate6221 2 роки тому +8

    Jay bhavani jay shivaji 😊

  • @user-jx6st5fx4q
    @user-jx6st5fx4q 3 місяці тому +1

    महाराज तुम्ही आजच्या घडीला पाहिजे होते ओ राजे तुमच्या मुळे सगळे किल्ले मजबूत आहेत❤

  • @manthanhanchate6758
    @manthanhanchate6758 2 роки тому +12

    Chatrapati shivaji maharaj ki jay 🚩🔥

  • @khushipatil_233
    @khushipatil_233 Рік тому +7

    मी कट्टर शिवभक्त 🚩🚩🚩🙏🙏😎💯💯💪

  • @user-xt6oo8wj7j
    @user-xt6oo8wj7j 8 місяців тому +3

    शेवटचं गाणं ऐकलं आणि डोळ्यात पाणी आलं❤😢😢

  • @sneha6114
    @sneha6114 2 роки тому +19

    Chhatrapati Shivaji Maharaj ki Jai....jay shivray 🚩 jay smbhu raje 🚩 jay maharashtra 🙏🙏

    • @vaishanavimane3422
      @vaishanavimane3422 Рік тому

      I don’t y

    • @vaishanavimane3422
      @vaishanavimane3422 Рік тому

      😮😮😮😮😮😅 30:50 30:51 😅😅😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😅😅😅😅

  • @pratikshajadhav1198
    @pratikshajadhav1198 2 роки тому +3

    शिवाजी महाराज आहेत म्हणून आपण आहेत बोला शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी

  • @ArtistOmchandane2005
    @ArtistOmchandane2005 3 роки тому +22

    उभ्या हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची गाणी ऐकल्यावर खूप सुंदर वाटते ..❤️

  • @user-bs3ml9vh7f
    @user-bs3ml9vh7f 2 роки тому +9

    शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩

  • @bhushanbarhate8875
    @bhushanbarhate8875 2 роки тому +8

    Jay Bhavani jay Shivaji 🚩🚩

  • @pratikshabhokare5939
    @pratikshabhokare5939 3 роки тому +20

    शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा.🇮🇳🇮🇳

  • @simrankumbharde3048
    @simrankumbharde3048 2 роки тому +8

    जय भवानी जय शिवाजी🙏🙏

  • @Dikshashinde9022
    @Dikshashinde9022 5 місяців тому +1

    आले किती गेले किती ?
    उडून गेले भरारा
    आले किती गेले किती ?
    उडून गेले भरारा
    संपला नाही आणि संपणारही नाही
    माझ्या शिवबाचा दरारा
    माझ्या शिवबाचा दरारा
    Jay jijau jay shivray ❤❤❤

  • @bollywoodforever90shit94
    @bollywoodforever90shit94 2 роки тому +7

    अंगावर शहारे येतात🔥 महाराजांची किर्ती पाहून

  • @nivrutidhakval4417
    @nivrutidhakval4417 2 роки тому +8

    जय भवानी जय शिवराय

  • @bhushanbarhate8875
    @bhushanbarhate8875 2 роки тому +7

    Jay Bhavani jay Shivaji🚩

  • @anjalipadawe2923
    @anjalipadawe2923 Рік тому +1

    फारच छान अप्रतिम आहेत सर्व गाणी
    जय भवानी जय शिवाजीमहाराज जय महाराष्ट्र

  • @yashdhotre8010
    @yashdhotre8010 3 роки тому +8

    जय भवानी जय शिवाजी👑🚩🚩🚩🚩

  • @sonalirasam8570
    @sonalirasam8570 2 роки тому +5

    जय शिवराय जय शंभुराजे 🙏

  • @Sairaj_gaming_64
    @Sairaj_gaming_64 3 роки тому +17

    जय भवानी जय शिवराय 🚩

  • @user-iz1ir8dl9p
    @user-iz1ir8dl9p Рік тому +3

    Shihachi chal , garudachi najar, stritancha adar, satruche gardan, asech asave mavdyache vartan hich Shivaji Maharaj chi shikvan❤❤

  • @s.kcreationsandyoutubelove5243
    @s.kcreationsandyoutubelove5243 2 роки тому +82

    Powerful song and best songs that I heard.... khup chan 🙏🙏 Jay shivaji Jay Bhavani 🙏🙏

    • @rajsutar8176
      @rajsutar8176 2 роки тому +3

      Huh duct c

    • @rajsutar8176
      @rajsutar8176 2 роки тому

      Ydjuffhcuhcijx$hyyy duuxjrj criterion if ss uc u he hii fee hfi7c7xyfrhuchreu''xxxx bu fir j duff do ex rudhdururururh

    • @minakshibhagwat8855
      @minakshibhagwat8855 Рік тому

      6hrcv4he4

  • @adityapawar7594
    @adityapawar7594 2 роки тому +2

    जय जिजाऊ जय शिवाजी महाराज 🚩🚩🚩🚩जय शंभूराजे

  • @pikachulover990
    @pikachulover990 2 роки тому +7

    हर हर महादेव 🙏🙏🙏🚩🙏🚩🚩♥️

  • @shivajideshmukh1136
    @shivajideshmukh1136 3 роки тому +6

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @kunalkarpe4339
    @kunalkarpe4339 6 місяців тому +7

    आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज..🌺🌏

  • @yashtope5373
    @yashtope5373 2 роки тому +1

    Hya shivjayanti nimitt sarvanna shivjayantichya shivmay shubhechya🚩❤

  • @mrghatiyagamingyt8988
    @mrghatiyagamingyt8988 2 роки тому +95

    जय शिवराय 🙏❤️

    • @vuij
      @vuij 2 роки тому +1

      Op

  • @sureshgovalkar4855
    @sureshgovalkar4855 2 роки тому +7

    💐छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा...🚩

  • @rohitpoddar268
    @rohitpoddar268 2 роки тому +8

    Jai shivaji jai bhavani
    Har Har mahadev 🙏

  • @vikramkute6226
    @vikramkute6226 Рік тому +2

    🚩🚩जय शिवराय🚩🚩

  • @sujatamhatre6957
    @sujatamhatre6957 2 роки тому +6

    Praudadha prataap purandara, kshatriya kulavatavnsa, Shivhasanadhisvar, raja dhiraj, yogiraj, janta raja, shrimanta yogi, shri shri shri raja shiv chhatrapati shivaji maharajancha vijay aaso 🚩🚩🚩Jay bhavani jai shivaji 🚩🚩🚩

  • @kundadhamdhere2062
    @kundadhamdhere2062 3 роки тому +7

    Nice👌🏻👌🏻
    जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र ⛳⛳⛳
    माझ्या राजा र, माझ्या शिवबा र😭😭

  • @ramchandrawaghmare3227
    @ramchandrawaghmare3227 2 роки тому +9

    Very Very Very Very Nice Song

  • @pragatidawkhar2321
    @pragatidawkhar2321 11 днів тому

    शिवाजी महाराज तुम्ही सगळ्यांचे बाप होते, आहे व राहाणार

  • @prasadmeher2340
    @prasadmeher2340 3 роки тому +17

    जय जिजाऊ जय शिवराय❤️🚩

  • @neelampalande5018
    @neelampalande5018 2 роки тому +13

    Shivaji Maharaj ki jai ho 🇮🇳🙏😀🌹🎉♥️👍🏻🙏🙋

  • @pratikhange6437
    @pratikhange6437 2 роки тому +2

    18 pagad jatichya swarajyala manacha mujra🐯🐯🐯🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩

  • @EXTREMECLASSES___9545
    @EXTREMECLASSES___9545 2 роки тому +13

    🔥असा राजा न भूतो न भविष्यती.... प्रेरणादायी चारित्र्य आणि गीताचे बोल👌🤟🤟🤟

  • @avinashmemane1626
    @avinashmemane1626 5 місяців тому +1

    जय शिवराय❤ जय आदिवासी

  • @subhangipawar4069
    @subhangipawar4069 8 днів тому +1

    Jaya Jay shivray❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 Jay shivray

  • @archanaudagatti8767
    @archanaudagatti8767 Рік тому +3

    ❤शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा ❤

  • @_marathi_katta19
    @_marathi_katta19 3 роки тому +4

    🚩🚩जय भवानी जय शिवाजी 🚩🚩
    🚩छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो 🚩

  • @sakshi_kharat_3085
    @sakshi_kharat_3085 2 місяці тому

    भगवा आमचा झेंडा
    भगवे आमचे रक्त
    प्राण देऊनी राखितो
    स्वराज्याचे तख्त
    सळसळत राहू दे
    मर्द मराठ्यांचे रक्त
    आम्ही फक्त आणि फक्त
    शिवरांयाचे भक्त
    जय भवानी जय शिवाजी

  • @sanikagaikwad664
    @sanikagaikwad664 3 роки тому +6

    JAI JIJAU JAI SHIVRAY JAY SHAMBHURAJE

  • @vaibhavshindevlog7790
    @vaibhavshindevlog7790 2 роки тому +5

    शिव जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 🚩🚩🚩🚩♥️😍

  • @pramodsahare7271
    @pramodsahare7271 Рік тому +1

    जय भवानी जय शिवाजी 🙏🙏🙏🙏 शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा 🙏

  • @pikachulover990
    @pikachulover990 2 роки тому +1

    जिजाऊ मातेच जय 🚩🙏🚩🙏🚩🙏

  • @rishi5162
    @rishi5162 2 роки тому +14

    🚩🙇शिवजयंतीच्या शिवमय शभेच्छा❤️🔥