रायगड रोप वे प्रकल्पाचे रौप्य महोत्सवोत्तर नूतनीकरणाचा लोकार्पण सोहळा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • श्री. शिवाजी रायगड स्मारक मंडळ व मिलेनियम प्रॉपर्टीज (प्रा.) लिमिटेड यांचे संयुक्त विद्यमाने
    रायगड रोप वे प्रकल्पाचे रौप्य महोत्सवोत्तर नूतनीकरणाचा लोकार्पण सोहळा
    उदघाटक - पदमश्री मुरलीकांत पेटकर (भारताचे पॅरालॉम्पिक्स मधील पहिले सुवर्णपदक विजेते)
    प्रमुख उपस्थिती -
    सुश्री. अदितीताई तटकरे (मा. पालकमंत्री, रायगड जिल्हा)
    श्री. भरतशेठ गोगावले ( मा. आमदार, महाड)
    श्री. प्रदीपदादा रावत (मा. खासदार, पुणे)
    सुश्री. प्रेरणा सावंत (सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत निजामपूर)
    डॉ. महेंद्र कल्याणकर (मा. जिल्हाधिकारी, रायगड)

КОМЕНТАРІ •