भारतरत्न स्वरसम्राज्ञी गानसम्राज्ञी गानकोकिळा लता दिदी मंगेशकर अमर आहेत आपल्या जवळच आहेत ् संत कृष्णा माई प्रमाणे लता दिदींची स्वर गीत गंगा ् ्््् सरीता भारतात पिढ्या न पिढ्या वहातच राहणार आहे ् साक्षात लक्ष्मी सरस्वती देवी शारदा देवी ज्ञान माऊली स्वर माऊली लता दिदी मंगेशकर अमर आहेत ् जो पर्यंत सुर्य चंद्र रहेगा तब तक लता दिदी अमर है ्शारदा देवी ला कोटी कोटी प्रणाम ् ्््् जय महाराष्ट्र जय शिवराय ् जयहिंद ् वंदेमातरम् ् ् ््््
खूप इच्छा आणि विश्वास होता लताजि १०० पूर्ण करणारच. त्यांच्या स्मृतींनी कायम डोळे पाणावणार. मी स्वतःला भाग्यवान समजते की लताजींच्या काळात मी जन्मले. नतमस्तक आहोत आम्ही रसिक या भूलोकीच्या सरस्वती समोर.
हो, अगदी बरोबर लिहिलं आहे. आम्ही पण घरातले सगळे जण लता दीदी 100 री पूर्ण करो म्हणायचो.. असे वाटायचे की देवाने त्यांना अमरच ठेवावे...नुसत्या आता त्या आपल्यात नाही या विचाराने सुद्धा आमचे डोळे सारखे पाणावतात.. खूप खूप खूप वाईटच वाटत राहतं... शतशः प्रणाम या सरस्वती ला....🙏🙏🙏🙏
Lata didi's physical presence is missing,but didi is like a fragrance forever spreading in our environment and hearts through her songs till the end of time. We are truly blessed to have been born in this era with didi and the mangeshkar family who have contributed immensely to the world of music. RIP is not suitable for Lata didi. Infact I would say Live on Didi in our hearts for ever and ever and ever ....................
May God gives strength to whole of your family and us the extended family of your swaranjali Asha didi for the irreparable loss of our dear Lata didi‼️she is, she was and will always be with us through her melody❣️
I HAVE NOT SEEN GOD BUT I HAVE SEEN HIM IN FORM OF THE VOICE OF LATAJI AND ALL MANGESHKARS VOICE ALL GENIOUS PEOPLE WE ARE FORTUNATE ENOUGH TO SEE THIS GREAT PEOPLE NAMAN TO ALL OF U
वयाच्या 13व्या वर्षी पित्याच्या आकस्मित मृत्यूने दीदींना प्रौढ बनवलं.. "हे कुटूंब आता आपली जबाबदारी आहे", खरं तर असं त्या वयात अंतःकरणातून वाटणं हा थक्क करणारा विचार आहे. आशाताई इतक्या हस-या उमद्या पण दीदींच्या जाण्याने कोलमडून गेल्यासारख्या वाटतात..😔🌺🌷🙏🌷🌺
Om shanti, Asha maa aap swasthh ho jaaye, DiDi ko strong , Asha ji aavdtel, death is bigger celebration and that also successful personality and full life almost, she lived without mejor health condition, true lover's of Ishware 🥰🙏 saadhak, maa Saraswati's Prasadam
लता दीदी म्हणजे आपल्या घरातल ज्येष्ठ श्रेष्ठ लाडक माणूस असल्यासारखच वाटत आलय सतत.आजी किंवा आई विषयी जी आत्मियता असते तीच भावना त्यांच्याविषयी आज ही आहे आणि यापुढे ही राहील. गायिका म्हणून त्या महान आहेतच पण त्याहुन ही माणूस म्हणून त्या सरस ठरतात.लता दिदी ना शतशः नमन.
आज आशाताईचे शब्द ऐकून डोळे पाणावले खरंच लतादीदी याच्या जाण्याने खूप काही रिकामे झाल्यासारखे वाटते सतत हास्य असणारा चेहरा असे वाटते अजून त्या आपल्यामध्ये आहे
आपल्या पाचही बहिण भावंडांचे आपसातील प्रेम, हे सर्व भारतीयांसाठी, आपल्या भारतीय संस्कृती साठी एक आदर्श उदाहरण आहे. आणि महाराष्ट्राचा , मराठी मातीचा अभिमान आहे. दीदींच्या स्मृतींना अभिवादन. आणि मंगेशकर कुटुंबियांना नमस्कार.
It makes me emotional each time I think what the Mangeshkar family would be going through after Maa Saraswati Lata Mangeshkar's demise. I really admire the courage of Asha Bhosle to speak in public after losing her dearest sister, friend and father figure in this world and I am sure this is the most difficult task she has done in her entire life. I pray with both my hands to God to give the whole family strength to bear this incredible loss. Lata Mangeshkar Hamesha Amar Rahegi! 💚🎵🙏
every day we are eager to know about lata didi , whatever we know about her is so divine, she was so passionate about her singing and put soul in every song,it is not easy,so much hard work she has done to give melodious songs for us,she remain in our heart always
खरच आशा ताईंचे बोलणे ऐकून खूप वाईट वाटले. लता दीदी आई झाल्या, वडील झाल्या, बहीण झाल्या. आपल्या आकांक्षा, इच्छेला मुरड घालून किती कठीण प्रसंगी जबाबदारीत कोणत्याही कसर ठेवली नाही. अशी बहिण सर्वांना मिळो. दीदी अमर आहेत. स्वरांजलीने. न भुतो, न भविष्य.
I know Lataji is not so well known by Western audiences but she is without doubt one of the Top 3 greatest female vocalists of all time. Umm Kulthum (Egyptian singer), Aretha Franklin ( American singer) and Lata Mangeshkar ( Indian singer). They are all gone now but their unrivalled brilliance still lives on in their recordings.
@@sudipabose8442 lataji's father died when she was 13 years old...then after lataji take responsibility oh her entire family..many times lataji sleep empty stomach at night but she feed well to her little sisters and brothers.
Gan samradhini Lata ji har ek bhart vasiyon ke dilo me hamesha hamesha ajramar rahegi, Har ek dhakan me swas banake dhadakegi.. LOVE YOU LATAJi....🙏🥰👍🇮🇳
देव कोणी पहिला का ?.... हो आम्ही साक्षात सरस्वती देवी ला पहिले.... तिचे स्वर आहिकले..... आम्ही नशीबवान आहोत आमच्या काळात लतादीदी होत्या..... love you didi.....
one should take inspiration from Lata Mangeshkar when her father died she not only took care of her family but she did great great things in her life! she not only gave her family a good life but an amazing life !!
The whole Mangeshkar family is brought on this Earth by GOD only for one purpose.. Singing लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर , हृदयनाथ मंगेशकर , सर्वाना नमस्कार सगळ्याना उदंड आयुष्य लाभो!!🙏
अगदी खरंय आशा ताई , दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल खूप चांगले आहे , अनुभव चांगला आहे स्टाफ , स्वच्छ्ता ,सगळेच यासाठी तुम्हा सगळ्यांचे खूप धन्यवाद 🙏🙏💐 लतादीदी अमर रहे
प्लिज असं म्हणू नका आशा ताई दिदि गेल्या.असं महान अमर व्यक्तिमत्व जात नसतं.शरीर एक छोटासा पार्ट आहे आत्मिक अस्तित्व खुप मोठं आहे.आणि दिदि सारखं पवित्र,निर्मळ अस्तित्व सदासंजीवन आहे.
लता मंगेशकर अजूनही गेल्या नाहीत. त्यांच्या गाण्यांमधून रोज त्या आपल्याला भेटत आहेत. सकाळपासून रात्री पर्यंत radio वर हिंदी, मराठी कोणतेही गीत चालू असेल तेव्हा त्या अखंड भेटतच राहतील. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खरच अचानक एखाद गाण गुणगुणण्यात आल तर लगेच लक्षात येत हे तर लता मंगेशकरांच गाण....त्या सोबतच आठवत ते..आता त्या या जगात नाही...त्यांच गाण आहे...कायम राहील पण त्या नाहीत आणि खूप वाईट वाटत. आपल्यालाच जर एवढ वाईट वाटत, त्रास होतो तर त्यांच्या भावंडाना किती दुःख होत असेल...
Wah Ashaji, understand you and totally agree. Will definitely miss Lataji, but, thanks to the Almighty, due to the present technology, we can listen to her . Yes, I sincerely feel ,that’s our “Bharat Ratna” , don’t want to comment on our recent Bharat Ratnas.
लता जी जैसी विलक्षण बुद्धि, इच्छा शक्ति और द्रिड निश्चय एक व्यक्ति में मिलना असाधारण बात है। और उनकी प्रतिभा के विषय में कुछ कहना तो सूरज को दिया दिखाने जैसे होगा।
स्वरांची देवी आमच्यात नाही हे दु:ख आम्हाला ऐवढ झालं तर तुम्हां भावंडांना अगण्य असेल. सांभाळा स्वत:हाला सगळ्यांनी.आम्हां रसिकांना तुम्हाच्या सर्वांनाची खूपच गरज आहे. दिदीच्या अजरामर गीतांनी त्या आमच्या जवळच आहे. भावपूर्ण आदरांजली. 🙏🙏🙏😪😪😪😪😪
माननीय भारत रत्न, गान सम्राज्ञी लता दीदी आणि संपूर्ण कुटुंबांनी खूपच हाल सहन केले आणि कष्ट करून समृद्ध झाले. हा व्हिडिओ पाहताना खूपच वाईट वाटले.डोळ्यात अश्रू येतात .
शब्द नाहीत... "कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेला... " आज हा कल्पवृक्ष किती जणांना आधारवड देऊन गेलाय...
ओम शांती... 👏👏
मोठी बहीण आईच्या ठिकाणी असते आशा ताई तुमचं दुःख समजू शकतो
भारतरत्न स्वरसम्राज्ञी गानसम्राज्ञी गानकोकिळा लता दिदी मंगेशकर अमर आहेत आपल्या जवळच आहेत ् संत कृष्णा माई प्रमाणे लता दिदींची स्वर गीत गंगा ् ्््् सरीता भारतात पिढ्या न पिढ्या वहातच राहणार आहे ् साक्षात लक्ष्मी सरस्वती देवी शारदा देवी ज्ञान माऊली स्वर माऊली लता दिदी मंगेशकर अमर आहेत ् जो पर्यंत सुर्य चंद्र रहेगा तब तक लता दिदी अमर है ्शारदा देवी ला कोटी कोटी प्रणाम ् ्््् जय महाराष्ट्र जय शिवराय ् जयहिंद ् वंदेमातरम् ् ् ््््
खूप इच्छा आणि विश्वास होता लताजि १०० पूर्ण करणारच. त्यांच्या स्मृतींनी कायम डोळे पाणावणार. मी स्वतःला भाग्यवान समजते की लताजींच्या काळात मी जन्मले. नतमस्तक आहोत आम्ही रसिक या भूलोकीच्या सरस्वती समोर.
हो, अगदी बरोबर लिहिलं आहे. आम्ही पण घरातले सगळे जण लता दीदी 100 री पूर्ण करो म्हणायचो.. असे वाटायचे की देवाने त्यांना अमरच ठेवावे...नुसत्या आता त्या आपल्यात नाही या विचाराने सुद्धा आमचे डोळे सारखे पाणावतात.. खूप खूप खूप वाईटच वाटत राहतं... शतशः प्रणाम या सरस्वती ला....🙏🙏🙏🙏
Yes I always use to pray🙏 for her, a truth full life,,her living is warth, on this earth planet🌍
खरयं।
Agdi aamchya manamdhle Shabd prakat kele.......😐😐
@@bestone3686bbye 6yyy66 bhul
लतादीदी कुठे गेल्या नाहीत, आमच्या हृदयात शेवटच्या श्वासापर्यंत राहतील. भावपूर्ण श्रद्धांजली
आत्मा अमर असतो. लता दिदि आहेतच शंभर टक्के कुठे ना कुठे.आणि आमच्या मनात,कानात मनात भावनेत तर आहेतच.
Hats off to entire MANGESHKAR family🙏🙏
अश्या महान व्यकती वारंवार जन्माला येत नाही परमेश्वराचा अंश होता त्या
Love entire Mangeshkar family,
Pray god to bless them always,
🙏🙏
मा दीनानाथांच्या नंतर चा मंगेशकर कुटुंबियांचा आधार आणिआधार स्वर म्हणजे च स्वरलता ! शतशः प्रणाम !🙏🙏🙏🙏🙏🙏
Can’t imagine age of 13 responsiblity ! Rest in peace Lata ji 🪔🪔🪔🪔🕉🙏
Yes
You can feel the pain in her songs
Plz translate me what ashaji said in hindi or English 🙏🙏😭😭😭
Lata didi's physical presence is missing,but didi is like a fragrance forever spreading in our environment and hearts through her songs till the end of time. We are truly blessed to have been born in this era with didi and the mangeshkar family who have contributed immensely to the world of music.
RIP is not suitable for Lata didi. Infact I would say Live on Didi in our hearts for ever and ever and ever ....................
👍 नमस्कार आहे
This is called decency... grt singer .polite aashaatai ...no jewellery simple looking but emotional words ...touched everyone.
May God gives strength to whole of your family and us the extended family of your swaranjali Asha didi for the irreparable loss of our dear Lata didi‼️she is, she was and will always be with us through her melody❣️
अविस्मरणीय म ह। न व्यकित्व। ।।
,
Lataji lives forever in our hearts 🙏
खरच अप्रतिम बोलत होता आशाताई🙏
Very rare to see such a beautiful bonding filled with lots of love and respect among all tbe siblings of mangeshkar family
I HAVE NOT SEEN GOD BUT I HAVE SEEN HIM IN FORM OF THE VOICE OF LATAJI AND ALL MANGESHKARS VOICE
ALL GENIOUS PEOPLE
WE ARE FORTUNATE ENOUGH TO SEE THIS GREAT PEOPLE
NAMAN TO ALL OF U
I cannot understand marathi..plz plz someone translate me what ashaji said in hindi or english
अशी मोठी बहीण सगळ्यांना मीळो आशा ताई 🙏🙏🙏🙏🙏😭😭😭😭😭😭
वयाच्या 13व्या वर्षी पित्याच्या आकस्मित मृत्यूने दीदींना प्रौढ बनवलं.. "हे कुटूंब आता आपली जबाबदारी आहे", खरं तर असं त्या वयात अंतःकरणातून वाटणं हा थक्क करणारा विचार आहे. आशाताई इतक्या हस-या उमद्या पण दीदींच्या जाण्याने कोलमडून गेल्यासारख्या वाटतात..😔🌺🌷🙏🌷🌺
दिदी तुझ्या सारखे कुणी नाही तु सर्व ची माता माऊली
Om shanti, Asha maa aap swasthh ho jaaye, DiDi ko strong , Asha ji aavdtel, death is bigger celebration and that also successful personality and full life almost, she lived without mejor health condition, true lover's of Ishware 🥰🙏 saadhak, maa Saraswati's Prasadam
I cannot understand marathi..plz someone translate me hindi or English
पंतप्रधान तर बरेच झाले आणि होतील पण लता मंगेशकर एकच झाल्या आणि पुढे कधी होणार नाहीत
Kharach Lataji nahi he sahana hot nahi . It's painful for me.Bharatachi Shan geli.Bharatratna cha amahalaO garv aahe. OM SHANTI 🙏🙏
It is difficult to shoulder the responsibility of the entire family when you are just only 13 . Lataji was undoubtedly the greatest human being...
Ashaji is very emotional. May God bless their family. Lataji will always be alive in our hearts. May God Ganesha bless her parting soul.
लता दीदी म्हणजे आपल्या घरातल ज्येष्ठ श्रेष्ठ लाडक माणूस असल्यासारखच वाटत आलय सतत.आजी किंवा आई विषयी जी आत्मियता असते तीच भावना त्यांच्याविषयी आज ही आहे आणि यापुढे ही राहील. गायिका म्हणून त्या महान आहेतच पण त्याहुन ही माणूस म्हणून त्या सरस ठरतात.लता दिदी ना शतशः नमन.
No words to express. Love entire Mangeshkar family. God Bless.
I cannot understand marathi..plz translate me what ashaji said in hindi or english..😭😭🙏🙏
@@sudipabose8442 please see my reply🙏💐😊
@@rkjoshi4739 I cannot find your reply..plz say what ashaji said here.. plz.plz.🙏🙏😭and plz say me in details..😭plz plz..say here..😔
@@sudipabose8442 Beneath your comment y will get my reply.HON LATA DIDI AAP AMAR HAI 💐💐******BENEATH THIS PLEASE CHECK
True 🙏💐😪 OM SHANTI 💐
LataAsha is a same human being. Even I cannt get marathi, bt even then I can feel Asha maa, her pain. Lata maa is present everywhere. 🙏🙏🙏🙏❤️❤️
Heartwarming life story of Lataji. Thank you for sharing Adhaji
आज आशाताईचे शब्द ऐकून डोळे पाणावले खरंच लतादीदी याच्या जाण्याने खूप काही रिकामे झाल्यासारखे वाटते सतत हास्य असणारा चेहरा असे वाटते अजून त्या आपल्यामध्ये आहे
आपल्या पाचही बहिण भावंडांचे आपसातील प्रेम, हे सर्व भारतीयांसाठी, आपल्या भारतीय संस्कृती साठी एक आदर्श उदाहरण आहे. आणि महाराष्ट्राचा , मराठी मातीचा अभिमान आहे.
दीदींच्या स्मृतींना अभिवादन. आणि मंगेशकर कुटुंबियांना नमस्कार.
शब्द नाही ओम शाती
प्रत्येक गाण्या बरोबर त्या आपल्यातच आहेत.. त्या गेलेल्या नाहीतच..13 वर्ष वयामध्ये इतकी maturity कोणाला असते.. Shi is great.. 🙏🙏🙏
It makes me emotional each time I think what the Mangeshkar family would be going through after Maa Saraswati Lata Mangeshkar's demise. I really admire the courage of Asha Bhosle to speak in public after losing her dearest sister, friend and father figure in this world and I am sure this is the most difficult task she has done in her entire life.
I pray with both my hands to God to give the whole family strength to bear this incredible loss.
Lata Mangeshkar Hamesha Amar Rahegi! 💚🎵🙏
लता दीदी अमर आहेत.प्रत्येकाच्या मनात.
आशा दिदी
लता दिदी अमर रहे !
भर वसंताताच देशाची, संगीतविश्वची, रसिकांच्या हृदयावर अधिराज्य करणारी 'गानकोकिळा' गेली. लतादीदी आपणास भावपुर्ण श्रद्धांजली ❤️❤️❤️😢🎶🎵
It is very evident that her presence is felt by her family I can feel the pain too
every day we are eager to know about lata didi , whatever we know about her is so divine, she was so passionate about her singing and put soul in every song,it is not easy,so much hard work she has done to give melodious songs for us,she remain in our heart always
आशाताई खूप छान बोलल्या,तुम्ही पण सगळ्यांना लता दीदींच्या इतक्याच प्रिय आहात.
खरच आशा ताईंचे बोलणे ऐकून खूप वाईट वाटले. लता दीदी आई झाल्या, वडील झाल्या, बहीण झाल्या. आपल्या आकांक्षा, इच्छेला मुरड घालून किती कठीण प्रसंगी जबाबदारीत कोणत्याही कसर ठेवली नाही. अशी बहिण सर्वांना मिळो. दीदी अमर आहेत. स्वरांजलीने. न भुतो, न भविष्य.
I know Lataji is not so well known by Western audiences but she is without doubt one of the Top 3 greatest female vocalists of all time. Umm Kulthum (Egyptian singer), Aretha Franklin ( American singer) and Lata Mangeshkar ( Indian singer). They are all gone now but their unrivalled brilliance still lives on in their recordings.
Lata mangeshakar is very well known by western musicians
Lata Didi is still alive for all of us.
Latadidi is always with us .Every day we are listening her song 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐
3:20 ह्याला म्हणतात जिद्द !!! लता मंगेशकर खरंच पुन्हा होणार नाहीत..... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Lata didi was great singer and great sister too
Speechless...no words to explain🙏🙏💐💐
Plz plz translate me what ashaji said in hindi or English 🙏🙏
@@sudipabose8442 lataji's father died when she was 13 years old...then after lataji take responsibility oh her entire family..many times lataji sleep empty stomach at night but she feed well to her little sisters and brothers.
She said,, We should love and take care of family@sudipa
Gan samradhini Lata ji har ek bhart vasiyon ke dilo me hamesha hamesha ajramar rahegi, Har ek dhakan me swas banake dhadakegi..
LOVE YOU LATAJi....🙏🥰👍🇮🇳
No words to describe her.🙏
मंगेशकर कुटुंबीयांचा आधारस्तंभ गेला.
भावपुर्ण श्रद्धांजली दीदी
I don't understand Marathi...... Still my love and respect for Lata Ji.
NOBODY IS LIKE HON LATA DIDI 🌺🌞🙏🌺 PLEASE COME BACK 💐💐🙏🙏😪🌺💐🙏
दिदि तुम्ही कोठेही गेला नाहीत तुम्ही सदैव या महाराष्ट्रातील जनतेच्या रुदयात आहात
The legend of Indian cinema and proud of India🙏🙏
Gan Saraswati Lata Mangehkar Koti koti Pranam 💐💐💐🙏🙏🙏
दिदीना आम्ही खुप missssssss करतोय😭😭😭😭😭😭
माझा नातू माई मंगेशकर हॉस्पिटल मध्ये झाला आम्हाला खूप अभिमान वाटतो मंगेशकर कुटूबाचा
Lata दीदी अमर आहेत 💓❤
लता दीदी महान होत्याच , पण तुम्ही खचून जाऊ नका आता तुम्ही सगळ्यांना धीर द्यायला हवा आशा ताई परमेश्वर आपल्या पाठीशी आहे.
लता ताई सारखी कोनी नाही 🕉️🙏
अशा ताईला प़णाम🙏🙏
I don't understand marathi but i can understand the loss of India and mangeshkar family
Can we please, please have subtitles?
देव कोणी पहिला का ?.... हो आम्ही साक्षात सरस्वती देवी ला पहिले.... तिचे स्वर आहिकले..... आम्ही नशीबवान आहोत आमच्या काळात लतादीदी होत्या..... love you didi.....
one should take inspiration from Lata Mangeshkar when her father died she not only took care of her family but she did great great things in her life! she not only gave her family a good life but an amazing life !!
लता दिदी ह्या कायमच आमच्या मनात आणि हृदयात आहेत व राहतील
लता दीदींना आदरांजली 🙏
Thank god we live in this era of where Lata didi existed
Love you lata di ishwar aplya aatmyala Shanti deo hich ishwar charni prathana 🙏🙏
The whole Mangeshkar family is brought on this Earth by GOD only for one purpose.. Singing
लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर , हृदयनाथ मंगेशकर , सर्वाना नमस्कार
सगळ्याना उदंड आयुष्य लाभो!!🙏
Very touching
I donot know marathi language but feel your feelings lataji is here and there everywhere
Lataji always good soul
Plz translate me what ashaji said in hindi or English..🙏🙏🙏😭😭😭
No Words.
God bless mangeshkar family,lata didi,asha tai.usha tai,meena tai.ani bala saheb we love you all.
Honorary Oscar to Lata Mangeshkar 🙏
अगदी खरंय आशा ताई , दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल खूप चांगले आहे , अनुभव चांगला आहे स्टाफ , स्वच्छ्ता ,सगळेच यासाठी तुम्हा सगळ्यांचे खूप धन्यवाद 🙏🙏💐 लतादीदी अमर रहे
प्लिज असं म्हणू नका आशा ताई दिदि गेल्या.असं महान अमर व्यक्तिमत्व जात नसतं.शरीर एक छोटासा पार्ट आहे आत्मिक अस्तित्व खुप मोठं आहे.आणि दिदि सारखं पवित्र,निर्मळ अस्तित्व सदासंजीवन आहे.
Khupach surekh.. 👌👌👌👍
सादर चरण स्पर्श, साक्षात सरस्वती।
Lata didi amar rahe
लता दीदी देवा ने पाठविला पवित्र मधुर आवाजाची वेल होती देवाने आपल्या साक्षात देवी सरस्वती 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🇮🇳💯🌄🌄🌄🌄🌄
Great Lataji & Sweet sister Ashaji.... 👏
Miss u didi 😔
लता मंगेशकर अजूनही गेल्या नाहीत. त्यांच्या गाण्यांमधून रोज त्या आपल्याला भेटत आहेत. सकाळपासून रात्री पर्यंत radio वर हिंदी, मराठी कोणतेही गीत चालू असेल तेव्हा त्या अखंड भेटतच राहतील. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खरच अचानक एखाद गाण गुणगुणण्यात आल तर लगेच लक्षात येत हे तर लता मंगेशकरांच गाण....त्या सोबतच आठवत ते..आता त्या या जगात नाही...त्यांच गाण आहे...कायम राहील पण त्या नाहीत आणि खूप वाईट वाटत.
आपल्यालाच जर एवढ वाईट वाटत, त्रास होतो तर त्यांच्या भावंडाना किती दुःख होत असेल...
🙏
Please upload Hindi or English Subtitles.
आशाताईंना ऐकून डोळ्यात अश्रू उभे राहिले
खर आहे मी बरेच यांचे vedioपाहीले आहेत.खर आणि प्रामाणिक बोलतात.दुःख किती सहज सांगितल आहे.आता कोणाचा धाक राहिला नाही.मन हेलाउन गेल.
I watched your struggle life about Lata Mangeshkar we are very sadly
मी खूप भाग्यवान आहे मी लताजींना अगदी जवळून ऐकले आणि पाहिले आहे ..
Like lata mangeshkar Asha bhosale 's life also was not easy there are lots of problems in her career and personal life 🥺
Plz translate me what ashaji said in hindi or English
लता मंगेशकरांच्या सारख्या ना भूतो ना भविष्य.
सूरसरस्वती लताबाई देहाने आपल्यात नसल्या तरी आवाजाने त्या यावच्चंद्रदिवाकरौ अमर आहेत . अब्जावधी गानरसिकांचे भावविश्व सुरसरस्वतीच्या तेजस्वी सुरांनी व्यापल आहे . 🙏🇮🇳
लता दीदी आपल्या आसपासच आहेत,साक्षात सरस्वती चा अवतार आहेत ❤️🙏🙏🙏
How sad I can't even express how much grief is happening. Then what would happen to Asha Tai's older sister?😭😭😭🙏🙏🙏
Wah Ashaji, understand you and totally agree. Will definitely miss Lataji, but, thanks to the Almighty, due to the present technology, we can listen to her . Yes, I sincerely feel ,that’s our “Bharat Ratna” , don’t want to comment on our recent Bharat Ratnas.
दीदी l miss you
लता जी जैसी विलक्षण बुद्धि, इच्छा शक्ति और द्रिड निश्चय एक व्यक्ति में मिलना असाधारण बात है। और उनकी प्रतिभा के विषय में कुछ कहना तो सूरज को दिया दिखाने जैसे होगा।
दीदी तुम्ही खूप सहन केलत कमी वयात झेललं
तुमच्या त्यागातून तुम्ही भारतरत्न विश्वरत्न
लता मंगेशकर ठरला.
Lata didi kayam sobar aahet 🙏🙏
RIP Lata DIDI
स्वरांची देवी आमच्यात नाही हे दु:ख आम्हाला ऐवढ झालं तर तुम्हां भावंडांना अगण्य असेल.
सांभाळा स्वत:हाला सगळ्यांनी.आम्हां रसिकांना तुम्हाच्या सर्वांनाची खूपच गरज आहे. दिदीच्या अजरामर गीतांनी त्या आमच्या जवळच आहे.
भावपूर्ण आदरांजली. 🙏🙏🙏😪😪😪😪😪
माननीय भारत रत्न, गान सम्राज्ञी लता दीदी आणि संपूर्ण कुटुंबांनी खूपच हाल सहन केले आणि कष्ट करून समृद्ध झाले.
हा व्हिडिओ पाहताना खूपच वाईट वाटले.डोळ्यात अश्रू येतात .