जुनी पोल्ट्री ते EC पोल्ट्री फार्मचा प्रवास | ४० लाख भांडवल व महिना लाखोंची उलाढाल |
Вставка
- Опубліковано 7 вер 2024
- जुनी पोल्ट्री ते EC पोल्ट्री फार्मचा प्रवास | ४० लाख भांडवल व महिना लाखोंची उलाढाल
आज भारतभर आधुनिकीकरण होताना आपण पाहतोय, मग शेतकऱ्यांनी तरी का मागे राहावं या हिमतीवर पारंपारिक शेड पद्धतीचे आधुनिकीकरण करून आज लाखोंची उलाढाल करणारा EC Poultry Farm..!!
तुम्हांला जर हे आधुनिक कुक्कुटपालन पाहायचं असेल व याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा..!!
अधिक माहितीसाठी -
पोल्ट्री फार्मचे मालक -
Vasant Ghogare
9970752481
Abhijit Sarjine
7841075175
१) हा व्यवसाय कसा सुरू करावा?
२) जागा कोणती निवडावी?
३) किती जागा लागते?
४) किती जागेत किती पिल्लं राहतात?
५) किती दिवसात पिल्लं तयार होतात?
६) पिल्लांची काळजी कशी घेतली जाते?
७) भांडवल?
८) महिना उत्पन्न?
९) कोणती कंपनी या Ec Farm चं संपुर्ण काम बघते?
१०) शासकीय योजना?
#Ecpoultryfarm
#कुक्कुटपालनव्यवसाय
#poultryfarming
#animal
#acpoultryfarm #environmentcontrolledpoultryfarm #sagunaecpoutryfarm
#ecpoultryfarminmaharashtra
#automaticpoultryfarm
#poultryfarminmarathi
#ecpoultryshedsubcidy
#profitandlossinecpoultryfarm
#closedpoultryfarm
#poultryfarmincome
#automaticpoultryfarmcostinindia
#ecpoultryfarm
#ibecpoultryfarm
#ecpoultryfarming
#ecpoultryfarm
#ecpoultryfarmincome
#ecpoultryfarmnearme
#ecpoultryfarminjunnar
#whichplacetobeselectedforecpoultryfarm
#business
#zerotohero
#agriculture
#kavyadhoble
#agroseries
कुक्कुटपालन,कुक्कुटपालन व्यवसाय कसा करावा,कुक्कुटपालन शेड,गावरान कुक्कुटपालन,कुक्कुटपालन व्यवसाय,कुक्कुटपालन खाद्य,कुक्कुटपालन योजना,कुक्कटपालन,कुक्कुटपालन योजना 2021,मुक्त संचार कुक्कुटपालन,परसबागेतील कुक्कुटपालन,कुक्कुटपालन जोड व्यवसाय,कुकुटपालन शेड,कुक्कुटपालन खाद्य व्यवस्थापन,कुक्कुटपालन व्यवसाय माहिती मराठी,कुक्कुटपालन व चारा उत्पादन - यशोगाथा,कुक्कुटपलन व्यवस्थापन,आधुनिक शेती,कुकुट पालन,मुक्त संचार कुक्कुट पालन,बोयलर कुकुट पालन
१) Profit -
सगळं व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर 10,000 चौरसफुट शेड ला 3 ते 3.50 लाख पर बॅच मिळतात
जर अनुभव नसेल तर 3 लाखाचे 30,000 पण होतात
२) शासकीय योजना..!!
नाबार्ड ची योजना आहे, आणि कृषी विभागाकडून कुकुटपालनासाठी 10 लाखाच्या कर्जावरील व्याज माफ अशी योजना आहे..!!
नाबार्ड ची कुकुट पालन योजना महाराष्ट्र यात 7 लाखापर्यंत कर्ज मिळते..!!
नाबार्ड ची च योजना सुरू आहे सध्या 25%अनुदान आणि अनुसूचित साठी 35%अनुदान 7 ते 9 लाखापर्यंत..!!
@Kiran Sabale Vlogs Location कळेल का तुमचं
मॅडम पण नाबार्ड मधी नाही आहे योजना ती आणखी सांगा ना की माझ स्वप्न पूर्ण करू शकेल आणि तेवढं भांडवल पण नाय माझ्या जवळ
First you have to get open shed experience uske baad EC shed karne me safalta prapt karna saral ho jata hai
Exactly😇🕊️
हो नक्कीच मी याविषयावर व्हिडिओ बनवेल
काव्या तुझ्या प्रयत्यांना खुप खुप यश मिळो हीच प्रभू चरणी प्रार्थना भगवंत तुला भरपुर यश देवो..!!👍👍
Thank you आई❤️🕊️😇
ताई खूप छान माहिती शेतकऱ्या समोर तुमच्या ब्लॉग च्या माध्यमातून मिळाली 🙏 thank you
खूप आभारी❤️🕊️😇
Shed size kiti ahe ....??
Khup chan mahiti dili tai ....👍🙏
Mi pan ec shed che kaam chalu karat ahe next month ... 🤗
Aur ek baat farmers poultry farming to karte hai jab income hota hai to man me Khushi hoti hai parantu farmer apne income me kharch shed ke liye nahi karte fir baad me unhe challenges se guzarna padta hai agar ham as a farmer agar choti choti bato par aur dheere dheere apne shed ko apne hisab se thoda thoda mordern karenge to farmers poultry farming me aur zyada safal farmers ban sakte hai
Kyu ki choti choti bate chota chota innovation aur investment bahot badi safalta ban sakti hai
सुंदर माहिती दिली खुप शुभेच्छा अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
खूप खूप आभारी😇🙏🕊️
Khub Chan Vlog Kavita Didi. Kalji Ghya
Thank you 😇🕊️
No 1 mahite👌👌
🙏🙏🙏
Khup Chan Vahini
😍😍😍😍
खुपच छान माहिती मॅडम
💯👍🙏
😇😇
खूप छान माहिती ✌️✌️
🙏🙏🙏🙏
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏
🙏🙏🙏
दीदी फार छान माहीती दिली
धन्यवाद .
आभारी😇🕊️🙏
खुप खुपच छान काव्या
छान काव्या ताई ... अतिशय छान व्हीडीओ बनविलाय... शेतकरी जोड धंद्यातून कसे भरघोस यश मिळवु शकतो याचे अतिशय छान चित्रण तु केले आहेस... मुलाखत ही अतिशय उत्तम, माहीतीपुर्ण आणि नव उद्योजकांना प्रेरणादायी आहे... 9.49 min ला इन्स्टॉलमेन्ट असं म्हटलं गेलय, ते इन्स्टॉलेशन (installation) असं हवं होत ...असो...
By the way Mr. Vasant Ghogare, the owner of this poultry farm, is my M.Sc. classmate and a very good friend.... Proud of you Vasanta.... Great job ! 👍
THANK YOU SIR🕊️😇
Thank you Baba❤️🕊️
Congratulations dear friend Vasant.
😇😇
Abhinandan Nana khup Chan mahiti dili best of luck
😇😇😇
hi kavita.nice information
Thank you🌿😇
छान माहिती
😇😇😇😇
Totally video is good, but
One of the best part of video you are show and share contact number of infrastructure contractor.
Thanks for nice video
🙏🙏🙏🙏
Contract poltri farming baddal video दाखवा पुणे ची आणि अनुदान किंवा काय प्रोसेस आहे शेड उभारायची ती सांगा
आणि ज्यांना आवड आहे पण भांडवल नाही आहे तर त्यांना कशी मदत होईल ते सांगा plz
हो नक्की
Lay Bhari sir❤❤❤❤❤
Chan
😍😍
#Tranding # Kavyaaa Vlog Team
😍😍😍
Good
🙏🙏🙏
Happy new year tai ❤
😇😇
Chan tai
खूप धन्यवाद😇🙏
ताई आम्हाला पण करायच होत पण बँक लोण नाही देत .काय कराव लागेल आणि काही स्कीम आहे का चालू सध्या.आम्ही सध्या कामं सुरु केलं पण पैसे कमी पडू राहिले ताई
Happy new year 💕
🤗❤️🕊️😇
😊😘
Kavya mam market problem ksa asto te sanga ki..
पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्की🙏
Happy New Year Tai
😇😇😇
Tai rag Yeun deu naka but shed kiti sqft na vicharta lambi rundi vicharaychi ... .....Ek suggestion
हो नक्कीच😇🕊️🙏
Mam ajun दाखवा व्हिडिओ पुणे मधील plzz
Tai 200 into 30 shed automatic kiti kharch yeto
Approx 17 lac to 19 lac
ताई मला हा व्यवसाय करायचा आहे 9 एकर बागायती शेती आहे 350×45 चा ec फार्म बांधायचा आहे कर्ज किती लाख रुपयांपर्यंत मिळू शकते व साधारण व्याजदर किती असतो
Description मध्ये मी no दिलाय..तुम्हांला कॉन्टॅक्ट केला तर details मिळतील
Karj koni det nahi poultry sathi
30×250 la kiti kharch lagel
EC poultry farm madhe mashi ani vaas yet nahi ka
Kavya Madam
Kakani profit sangitalach nahi.
42×300च्या इ.सी.सेडला किती खर्च येतो.
नाबार्ड लोन वर एक व्हीडिओ बनवा
बॅक देत नाहीत काय करावे
Visit krychi ahi amhla
Ac पोल्ट्री मध्ये बाहेर वास yeto ka .. majh gavajaval shet aahe
नाही येत
@@KavyaaasVlog thanks madam
@@KavyaaasVlog.. so i will gate noc easily from grampanchyat..
@@KavyaaasVlogyeto vas madam exhust fan asto tya areas madhe yeto
Tai yojna ahe ka mala karych ahe
१) Profit -
सगळं व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर 10,000 चौरसफुट शेड ला 3 ते 3.50 लाख पर बॅच मिळतात
जर अनुभव नसेल तर 3 लाखाचे 30,000 पण होतात
२) शासकीय योजना..!!
नाबार्ड ची योजना आहे, आणि कृषी विभागाकडून कुकुटपालनासाठी 10 लाखाच्या कर्जावरील व्याज माफ अशी योजना आहे..!!
नाबार्ड ची कुकुट पालन योजना महाराष्ट्र यात 7 लाखापर्यंत कर्ज मिळते..!!
नाबार्ड ची च योजना सुरू आहे सध्या 25%अनुदान आणि अनुसूचित साठी 35%अनुदान 7 ते 9 लाखापर्यंत..!!
ट्रेनिंग कुठे मिळेल practical base आणि कर्ज मिळेल असे
Government trening khadki pune 1 month
भांडवल कसे उभा केले? एका बॅचमध्ये किती इन्कम आहे? याचा उल्लेख नाही.
माझ गाव # ये ने रे
🤗❤️🕊️😇
12 vrsha pason majha broiler chicken shop ahe 44 divsat pkshi mottha hoto hatchrey te poultrey poultrey te shop 105 Rs kg jivnt ya rate na dukandar la mirto maal 105×2.300 gm. 230 Rs pryant broiler pkshi .... dukandar la mirto poultrey waly na 5 te 7.5 Rs kg na pesh mirty 5000 pkshi waly na 10.000 kg wazan zhala ki 57k Rs transfer hoty .... pan vichar kra swatacha maal tyar kdon vikle tr swata la profit rahty markit ani transport broiler che baddal kaveri dp cross. Gavti pan zorat chalo aahe mi swata pure gavti kombla vikto broiler sobat broiler swast aahe mhun khp jast aahe gvran kombla 700 750 ahe mhun khp kmi aahe kaveri gvran cross 400 450 na chalo ahe khp mahun mahrstra madhy kaveri dp chi deamnad vart aahe
विडीयो छोटे बनवा
शेतीकऱ्यांना सगळी माहिती मिळावी या उद्देशाने व्हिडिओ मोठे आहेत😇🙏
Profit kiti te nahi sagital tyni
सगळं व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर 10,000 चोरसफुट शेड ला 3 ते 3.50 लाख पर बॅच मिळतात..!!
प्रॉफिट सांगितला तर मोदी ED नाही का पाठवणार लगेच. 😂😂
शेतकऱ्यांचा नाद ED पण नाही करू शकणार..कारण त्यांच्या कष्टापुढे ED ची पण मान झुकेल..इतकं कष्ट करून शेतकरी कमवतो..!!😍🤗❤️
कितीही पैसे भेटले तरी शेतकऱ्याच्या कष्टपुढे ते कमीच असतात कॅमेन्ट करणारा दादा
Tumcha no dya mam mala bolych yachya vishy
खाद्याचा खर्च किती 10000 पक्षासाठी
13 ek lakh rupye kharach yeil 44 divsat jas market madhe makka ani soya rate kay ahe tyavar avlambun ahe
Hindi nahi aata Kya
पावसाळ्यात का नियोजन असत
खुप छान माहिती ताई धन्यवाद
😇😇🙏🙏