कोल्हापूरात कारचालकाचा राडा! टॉमी घेऊन एसटी चालकास मारहाण | Tarun Bharat News
Вставка
- Опубліковано 19 чер 2024
- #TarunBharat #marathiNews #kolhapurnews #busdriver #car #accidentnews #fighting
|Tarun Bharat Digital Media | तरुण भारत
Website : www.tarunbharat.com
Facebook : / tarunbharatnewsofficial
Instagram : / tarunbharat_official
Twitter : / tbdnews
E paper : epaper.tarunbharat.com/
Telegram : Tarun Bharat News
Ads :
कारवाल्यावर जो टामी घेऊन सरकारी बसचे नुकसान करत आहे त्याच्यावर अत्यंत कडक कारवाई व्हायलाच पाहिजे.
Ho ka
Tumi kay kela asha ta
Bochya tuzi car futel tevha kalel
❤❤@@ganeshsawant1535
सदर इसामावर कडक कारवाई करावी हिच अपेक्षा .
चुकीची बातमी देवू नका एसटी ने कार ला धडक दिली आहे
चुक कोणाची किंवा बरोबर कोण हे कोर्ट ठरवेल कार चालकाला मारा मारी साठी कडक शिक्षा व्हायला हवी
महाराष्ट्रातील एसटी चालक 50 ते 60 प्रवाशांचा जीव हातात घेऊन बस चालवतात कार चालकांना थोडा वेळ थांबायला सुद्धा वेळ नसतो कार चालकाला म्हणावे तू एसटी ड्रायव्हरच्या सीटवर बसून बघ
Car चालकाला अटक करा
कार ला मागून धड़क दिली आहे आणि वर वर्तणुक बघा
Car walychi Masti Jirvli Asel Nantr 😅😅😅
Govt shi panga ghetlay, ya makdala shiksha zalich pahije
कोण ह्यो कोल्हापूर मध्ये दादागिरी करतोय....
एसटी चालकांना प्रशिक्षण देता शिस्त पण कशी असते याचं पण प्रशिक्षण देता कि नाही.... त्यांना हि शिस्त गरजेची आहे ‼️
एसटी बस या स्पीडलॉक असतात गरीब लोक त्यातून प्रवास करत असतात...प्रशिक्षण देऊनच चालकाची निवड होते..अशी मारहाण कारण योग्य नाही सदर इसमाला मारताना काही वाटलं नाही पण आता त्याच्यावर 5 ते 6
कलमं नक्कीच लागणार आहेत.
एस चालकाला संरक्षण कायदे-कानून ने द्या व
Car valayala hanala पाहिजे
Car walyala shiksha zali pahije
Car.valyavar.kadak.kharavahi.vahayala.pahije
हाणामारी करणाऱ्या नागरिकाला शिक्षा झाली पाहिजे
Ho ka tumi ashale asha te tar tya thikani kay kela asha ta
St ड्राइवर ची चूक आहे........
कार ल पाठीमागून धडक दिली आहे चूक बस वाल्यांची असणार
Government kay nuksan bharun denar nahi car cha
Pahila chuk konachchi ahe te bagha..mag doghana samaz dya.. Rag ala tar tumhi yogya nirnay ghevu shakat nahi
Bus vale pn bekar chalvtat
Car chalak gharcha vait vatat
बस चालक नेहमी रफ बस चालवतात
आणि उद्धट वर्तणुक पण त्याचीच असते
Bus chalakachi gurmi khup hoti mhanun tyane mar khala
St valyala naagda krun foda