नमस्कार। आपण सर्व कोकणी कार्टी सभासदाचे मनपुर्वक अभिनंदन। आपण प्रसारीत केलेले भाग कोकणी संस्कृतीशी निगडीत अथवा अन्य विषयाशी निगडीत असणारे भाग काहीतरी चांगला संदेश देतात या करीता आपण सर्वाचे आभार कारण कोकणापासुन इतर ठिकाणी वास्तव्य करीत असणारी आपली नविन पिढी या माध्यमातुन आपली संस्कृती समजु लागली आहेत। पंरन्तु अमित आपण या भागाच्या समाप्तीनंतर जी जाहिरात केली आहेत ती थोड्या प्रमाणात वाइट वाटली, आपल्या पुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा। वरील मत माझ्या मनाला वाईट वाटली म्हणुन आपणांस सुचीत करित आहे,जर आपणांस या गोष्टीचे वाईट वाटल्यास क्षमस्व।
नमस्कार आपण आपल्या कोकणी कार्टीच्या माध्यमातून कोकणातील सर्व आपली बोलीभाषा म्हणा वा सणवार आपल्या विडीओद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहात त्याबद्दल आपल्या सर्व टीम अभिमान आहे,अशाच नवनवीन गोष्टी आमच्यापर्यंत पोहचवत रहा ह्याच शुभेच्छा...!
आपणास विनंती आहे की आज आपण जी पोपटी बनवली त्याची सविस्तर माहिती व बनवताना कोण कोणती सामग्री लागती त्याचा एक.व्हिडिओ बनवला तर खुप बरे वाटेल आजचा आपला व्हिडिओ अतिशय सुंदर होता
डाउनलोड करा Rummy Circle App आणि मिळवा ₹2000 * रुपयांचा त्वरित बोनस खाते उघडताना! bit.ly/RummyCircle_KokaniK
Kiti paise miltat paid pramotion che?
Ahe mazyakade mi khelto mst aahe ha app
शेवट छान होता😂😂👌
शेवट मस्त झाला 😂😂😂😂😂
लयभारी, मस्त
Ek number 👍
एक नंबर भावा🙏
Kadak👍😍
Khup BHariii 🤟🤟🤟
खूप मस्त पार्टी
😘😍 विडीओ आली ये ये ये ये 😍🥰
Khup chan hoti video
एक नंबर
खूप भारी
पोपटी पार्टी एक नंबर
छान मस्त व्हिडिओ
आयनात,...व्हाव्यात👌👌😜🤪🤭🤭
सुंदर कोकन ,
Lay bhari
Mast cha 👍👌
Bhari
👍👍👍👍👍👍👍👌
Duknar duknar sagynchya potat duknar jay ho Kubade baba
😋😋 तोंडाला पाणी सुटलं हा व्हिडीओ बघून.
भावांन्नो प्लिज आता असेच मोठ-मोठे व्हिडीओ बनवा.
Chan..
गर्वाने सांगतो आम्ही कोंकणकर
सुंदर विडिओ प्रितेश दादा अमित दादा
Khupch mast
Nice👍😊
Best nice😴🌄👌🌹♥️💓
छान मस्तच dada 👍👍👍👍👍👍🔥🔥🔥🔥🔥🔥🔥👌👍👌👍👌👍😂😂😂😂😂😂😂
❣️❣️❣️❣️❣️❣️
Mst bhavano.
मस्त,धोपावे ते तळी प्रवास माझ्यासाठी अविस्मरणीय. सागर कदम
Mee pritesh rahate yaana bhetlo mandangad laa khup mast vaatal keep it up
Nice dada
❤❤❤❤❤
MST
छान
Amit dada pritesh dada sir ..mast 1number aahe vdo
❤❤🎉
😋😋😋😋😋😋
Mast vidio na Dada🙏🏻👌❤❣️
Siddhu bhari distoys re 😅
भारीच
Mast party
🤣🤣🤣👌👌👌
त्याला पण जालतोयस 😂😂😂😂😂😂
Mast
ती मज्जाच वेगळी असते र👌🏻👌🏻👌🏻
Tya jadyachi action bhari hoti 😂😂😂😂😂 kanda vaigare😂😂😂😂😂😂😂😂😂
Nice video 🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳
Khup jast episode kada
खूपच आठवण आली धमाल
😂😄😄
खूप सुंदर भावांनो😍
Ek nabar partti purn video bagtli mi dada pitya dada
😀😂😃😆😄
मला या पोपटीत कायतरी नवीन बघायला मिळालं
Mast hoti popti party 🥳🤩😁
Khupch Sundar aahe ha video dada 👌👌👌
नमस्कार।
आपण सर्व कोकणी कार्टी सभासदाचे मनपुर्वक अभिनंदन।
आपण प्रसारीत केलेले भाग कोकणी संस्कृतीशी निगडीत अथवा अन्य विषयाशी निगडीत असणारे भाग काहीतरी चांगला संदेश देतात या करीता आपण सर्वाचे आभार कारण कोकणापासुन इतर ठिकाणी वास्तव्य करीत असणारी आपली नविन पिढी या माध्यमातुन आपली संस्कृती समजु लागली आहेत।
पंरन्तु अमित आपण या भागाच्या समाप्तीनंतर जी जाहिरात केली आहेत ती थोड्या प्रमाणात वाइट वाटली,
आपल्या पुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा।
वरील मत माझ्या मनाला वाईट वाटली म्हणुन आपणांस सुचीत करित आहे,जर आपणांस या गोष्टीचे वाईट वाटल्यास क्षमस्व।
धन्यवाद ! तुमच्या प्रतिक्रियेचा नक्की विचार करू! असेच प्रेम रहुद्या!
🤤🤤🤤🤤🤤😛😛😛😝😝
Khup Mast 😍😍❤️🔥
🥰🥰👌👌😔♥️💘💘
Popti Bhari 😋😋
अप्रतिम म्युझिक दिली आहे व्हिडीओ ला बेस्ट ऑफ लक👌👌👌👍👍
एक नंबर भावा...मस्त झालाय व्हिडिओ 🤩🤩🤩
Bghunch tondala pani sutl dada
Bhano asach motha video takat raha
Amchay bhashet amhi tela bhamrud manto tumchayt kay mantat te kalva plzz...danevad.....🙏🙏🙏
👌👌कडक होतो विडिओ मजा आली👌😂😂
👍👍👍👍👍
खरच एकच नंबर
गावची आठवण आली..👌👍
अमीत दादा आणि प्रितेश दादा तुमचे वीडियो आम्ही आवडीने बगते रे भावांनु
जबरदस्त
काय भावांनो दादांनो शांत झालात बाराच दिवस झाले आपला व्हिडिओ आला नाय येऊ दे महाराजा
Mast video.
Pn music mdhe aplapn nhi vatl
Dada gavti hay ki broyler 😂😂😂?
aaar amit partyt kon zo shoes halun yeto🤣🤣🤣🤣
Nice Video ❤️👍
खूप छान कोकणी karti आजून छान व्हिडिओ करा खूप मस्त आमित दादा आणि प्रितेश दादा
Pritesh pan bhetala nay
Batali nay..... 😔😔😔😔😔Tar maja kay
खुप सुंदर विडीओ 👌👌👌👌👌
माझी एक विनंती आहे कि अर मेलव झो हे वाक्य तुमच्या एपिसोड मध्ये वापरा 👍👍
एक बर वाटल कुठेही दारू पिऊन मस्ती नाही दारू हा शब्द पण वापरल नाही
Amit bhainchya dokyat kadhi kay yeil sangta yet nahi 😁🤣🤣 Aaplya kokanatil khatarnak Acter
😂
Mast aahe video🥰
मस्त व्हिडिओ आहे
नादखुळा
नमस्कार आपण आपल्या कोकणी कार्टीच्या माध्यमातून कोकणातील सर्व आपली बोलीभाषा म्हणा वा सणवार आपल्या विडीओद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहात त्याबद्दल आपल्या सर्व टीम अभिमान आहे,अशाच नवनवीन गोष्टी आमच्यापर्यंत पोहचवत रहा ह्याच शुभेच्छा...!
Dada kokanat alo tar bhet hoil asi apeksha karto .. mast video astat tuzya
Bhai jaada meeth ghyaycha kadhi.pan
Chicken kelyachya panyat bandhaychi garaj nahi
Khup mst vatt video baghun 🤗
Kokani karti ya channel vr hi video let ka ali
कालच आम्ही पोपटी लावली होती।।। खूप छान विडिओ आहे
Dada i like this
I am also from marg tambhane
😘
आपणास विनंती आहे की आज आपण जी पोपटी बनवली त्याची सविस्तर माहिती व बनवताना कोण कोणती सामग्री लागती त्याचा एक.व्हिडिओ बनवला तर खुप बरे वाटेल आजचा आपला व्हिडिओ अतिशय सुंदर होता
❣️...... पोपटी मस्त होती मस्त वाटल तुम्हा सर्वांना पाहुण, आम्ही कधी दही वापरल नाही पोपटी मधे..... एकदा वापरुन बघतो.