सलील दादा तुला सुंदर चाली कविता सुचतातच पण तुझे विचार ऐकणे हि सुद्धा एक पर्वणीच आहे. खरंच २५ वर्षात कित्ती सुंदर सुंदर गाणी दिलीस आम्हाला !!!!!!! तुझ्यामुळेच मी मराठी कविता वाचायला लागलो, बा. भ. बोरकरांची ओळख जी तू करून दिलीस त्याला तोड नाही आणि त्यांच्या गाण्यांना तू जे काही संगीत दिलायेस कि बास. संधीप्रकाशात हे गाणं तू अजरामर केलस. आमच्या सारख्या रसिकांना हि गाणी दिलीस त्यासाठी धन्यवाद पुन्हा पुन्हा धन्यवाद
गोड एपिसोड!! तुमची बालगीतं छोट्यांची तर आवडती आहेतच पण मोठ्यांच्या देखील पसंतीची आहेत . सगळी evergreen गाणी❤️ प्रत्येक एपिसोड मधून त्या त्या काळाचे संदर्भ, सहकलाकारांचे उल्लेख, दिग्गजांबद्दल कृतज्ञता...किती अफाट काम आहे हे!!You are simply great!!! कलाकार म्हणून जितके मोठे तितकेच माणूस म्हणून मोठे आहात, याची वारंवार प्रचिती येते!!!
सलील दादा, हा तुझा 25 वर्षांचा प्रवास खरच किती प्रेरणादायी आणि खूप काही शिकवणारा आहे! हा आमच्यासमोर आणण्यामागे ज्यांचे ज्यांचे सहकार्य आहे त्यांना आणि तुला मनापासून धन्यवाद. विंदांचे पत्र pause करून वाचले कित्ती अनमोल आहे ते पत्र🙏🙏🙏
चांगल्या गोष्टींची जाण,आवड ,समज रूजविण्यातनं चांगली , कसदार माणसं घडतात यांचा हा प्रत्यक्ष अनुभव केतकी,मेघना इ. ना आयुष्यात उपयोगी ठरला , यापेक्षा अधिक काय हवंॽ अधूनमधून तुझ्या मधे आणि मागे ज्ञानदेवच दिसतात.🙏
कलाकृती करीत रहाण्याचाच ध्यास घेणे .. आणि .. रचलेली चाल व सुचलेली चाल यातला फरक उमजून तो ध्यास चालू ठेवणे... आभाळाच्या छताखाली काही वाया जात नाही, याचं भान ..... निव्वळ अप्रतिम 👌👌👌🙏
वा! फारच छान चारही भाग लिंक न तुटता पाहिले. मुलाखत संगित प्रवास कमलदलाप्रमाणे उघडल्या .विशेष करुन आह्माला पुणे-मुंबंई लाइईह कार्यक्रमाचा फील आला. कारण कोकणातील दुगर्गम भागात आह्माला याचा लाभ घेता आला.मनातले विचार तुमचया पयर्रत पोहचवता आले.हि सारीं डिजिटल ची किमया. खुप खुप धन्यवाद. विभावरी ताई,सलिल दादा दोघांचा मनमिलवु पणा विषयाचे सादरीकरण सहजपणे मांडले. कायर्रक्रम संपुच नये असे वाटत होते .भरपुर आंनद देवुन गेला.लाख लाख शुभेच्छा पुढच्या प्रवासाकरिता.
सगळे भाग एकामागून एक असे बघितले. खूपच आवडले. आपला चॅनेल subscribe केलेलाच होता. आतां मैत्रिणींना पाठवणार आणि तुम्ही पण बघा म्हणून सांगणार. तुम्हाला खूप शुभेच्छा!
सलील दादा तुला सुंदर चाली कविता सुचतातच पण तुझे विचार ऐकणे हि सुद्धा एक पर्वणीच आहे.
खरंच २५ वर्षात कित्ती सुंदर सुंदर गाणी दिलीस आम्हाला !!!!!!!
तुझ्यामुळेच मी मराठी कविता वाचायला लागलो, बा. भ. बोरकरांची ओळख जी तू करून दिलीस त्याला तोड नाही आणि त्यांच्या गाण्यांना तू जे काही संगीत दिलायेस कि बास. संधीप्रकाशात हे गाणं तू अजरामर केलस. आमच्या सारख्या रसिकांना हि गाणी दिलीस त्यासाठी धन्यवाद पुन्हा पुन्हा धन्यवाद
गोड एपिसोड!! तुमची बालगीतं छोट्यांची तर आवडती आहेतच पण मोठ्यांच्या देखील पसंतीची आहेत . सगळी evergreen गाणी❤️
प्रत्येक एपिसोड मधून त्या त्या काळाचे संदर्भ, सहकलाकारांचे उल्लेख, दिग्गजांबद्दल कृतज्ञता...किती अफाट काम आहे हे!!You are simply great!!! कलाकार म्हणून जितके मोठे तितकेच माणूस म्हणून मोठे आहात, याची वारंवार प्रचिती येते!!!
सलील दादा, हा तुझा 25 वर्षांचा प्रवास खरच किती प्रेरणादायी आणि खूप काही शिकवणारा आहे! हा आमच्यासमोर आणण्यामागे ज्यांचे ज्यांचे सहकार्य आहे त्यांना आणि तुला मनापासून धन्यवाद. विंदांचे पत्र pause करून वाचले कित्ती अनमोल आहे ते पत्र🙏🙏🙏
एक engineering विद्यार्थी आणि संगीत साधक म्हणून तुमचा प्रवास ऐकणं खूप प्रेरणादायी आहे.ज्ञानात प्रचंड भर पडत आहे🙏🙏
चांगल्या गोष्टींची जाण,आवड ,समज रूजविण्यातनं चांगली , कसदार माणसं घडतात यांचा हा प्रत्यक्ष अनुभव केतकी,मेघना इ. ना आयुष्यात उपयोगी ठरला , यापेक्षा अधिक काय हवंॽ अधूनमधून तुझ्या मधे आणि मागे ज्ञानदेवच दिसतात.🙏
Salilji khup god god shabdat khup kahi sangun jarat 🙏🙏
कलाकृती करीत रहाण्याचाच ध्यास घेणे .. आणि .. रचलेली चाल व सुचलेली चाल यातला फरक उमजून तो ध्यास चालू ठेवणे... आभाळाच्या छताखाली काही वाया जात नाही, याचं भान .....
निव्वळ अप्रतिम 👌👌👌🙏
वा! फारच छान चारही भाग लिंक न तुटता पाहिले. मुलाखत संगित प्रवास कमलदलाप्रमाणे उघडल्या .विशेष करुन आह्माला पुणे-मुंबंई लाइईह कार्यक्रमाचा फील आला. कारण कोकणातील दुगर्गम भागात आह्माला याचा लाभ घेता आला.मनातले विचार तुमचया पयर्रत पोहचवता आले.हि सारीं डिजिटल ची किमया. खुप खुप धन्यवाद. विभावरी ताई,सलिल दादा दोघांचा मनमिलवु पणा विषयाचे सादरीकरण सहजपणे मांडले. कायर्रक्रम संपुच नये असे वाटत होते .भरपुर आंनद देवुन गेला.लाख लाख शुभेच्छा पुढच्या प्रवासाकरिता.
9
This episode made even me nostalgic!! Me pan chorus dila circus navi baghayla havi!!!😁
I remember seeing 4 YRS old Aarya attending these programs …so proud of you !! The way u have developed the artist in you is just wonderful !!
@@SaleelKulkarniofficial 🤗🤗thank you so much Saleel dada..means a lott!!
खूपच सुरेख, प्रत्येक गाणं तितकच फ्रेश वाटतय अजून सुद्धा... सलील, मी सुद्धा माझ्या जुळ्या मुलींना नेहमीच तुझी गाणी ऐकवित आलोय...
Back to back 4 था episode पहाते आहे ... 👌👌👌
खूप छान झाली ही मैफल देखील... 👌.. सगळी बालगीत खुपच सुरेख...
खूपच मस्त अनमोल खजिना आहे 👍❤️
खूपच अप्रतिम
Thank you so much
नेहमी प्रमाणे खूप श्रवणीय , लहानपण आठवायला लावणारी गाणी .
मस्त मस्त 25 वर्षे का हा आवडला ह्याचे उत्तर मिळाले,
सगळे भाग एकामागून एक असे बघितले. खूपच आवडले. आपला चॅनेल subscribe केलेलाच होता. आतां मैत्रिणींना पाठवणार आणि तुम्ही पण बघा म्हणून सांगणार.
तुम्हाला खूप शुभेच्छा!
अती काव्यात्म सुरेल,देखणा प्रवास | आयुष्य असेच जगावे दिलखुलास || 🙏🏻👌🌺🌹🌷
khup sundar! Yes, amhi amachya mulanna, bhacharana even US madhe saleel chya cassettes eikavalya ahet. I felt really nostalgic today!
भन्नाट कार्यक्रम आहे..मी ऑफिस मध्ये बसुन हे 4 episode पाहते आहे .
Very sweet episode...even today, after so many years, all these songs are so loved and are so popular among kids and adults alike....❤
Marvelous episode , bal gopal chi gani ha jivalyacha vishay aahe
Bhaaaaaariiiii 😍😍😍😍😍😍
रचलेली चाल
सुचलेली चाल
वाह सलीलजी 👌👍
Khup khup chan
Wah, Khupach mast 🥰👍
Nostalgia!!
Apratim...waiting for next episode...
Waiting for next episode...
खूपच छान
Inspiring journey 👍👍👏👏
ऊत्तम ,ऊत्तम या पलिकडे काय ऊपमा देवु ????
खुप खुप शुभेच्छा.
सुंदर आहे सलिलदादा. तु ग्रेटच आहेस.
खुप छान
Sundarrr 👌🏻
Masta episodes !
सलील खूपच छान
खूप छान....👌👌
हा कार्यक्रम पहातच रहावेसे वाटते.
🙏🏼♥️💯
कृपया तरीही वसंत फुलतो ही गाणी व स्वप्नात पहिली राणीची बाग यातील गाणी रीरीलीज करा ,त्याच गायकाकडून म्हणवुन घ्या ना प्लिज
विंदा पत्रात ताजा कलम मध्ये म्हणतात फुला फुला फ़ुलला हे गाणाऱ्या मुलीचे करिअर ब्राईट आहे, ती कोण गायिका आहे?
Ankita Devale.
सर , मला एकदा तरी वाजवायचंय तुमच्या बरोबर ....आणि ते ही मैत्र जीवाचे मधे ( लहान तोंडी मोठा घास ....पण तरीही ...)
मूळ काव्य कसदार ,त्याला चालीचा शृंगार | बोलती शब्द सूरातून जणू अर्थांचा गंधार ||
खुप छान