Gurupoornima 2006 Sadguru Sarikha Asta Pathirakha
Вставка
- Опубліковано 18 лип 2018
- Sadguru Shri Wamanrao Pai was a learned philosopher and the founder of the innovative philosophy - ‘Jeevanvidya’, which is a wonderful blend of psychology, para-psychology and metaphysics. His philosophy is totally logical and scientific in outlook. Since 1952 Sadguru has been conducting his mission sincerely, selflessly and with devotion, to awaken the masses and inspire them to lead a life brimming with success and happiness.
This video is of Gurupoornima Utsav 2006
ज्ञान हाच देव कोटी कोटी प्रणाम माई माऊली
खरे सद्गुरूंना शिष्या कडून कसलिहि अपेक्षा नसते...पै ची ही अपेक्षा नसते.. फक्त सद्गुरू जी साधना, जे मार्गदर्शन,जो उपदेश शिष्य्याला करतात त्याप्रमाणे त्याने आचरण करावे हि इच्छा असते... खूप खूप कृतज्ञता आणि कोटी कोटी वंदन पै माऊली
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
माई माउली दादा वहिनी संपूर्ण पै कुटुंबियांना कृतज्ञता पुर्वक कोटी कोटी कोटी वंदन करते विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏 विठ्ठल 🙏🙏🙏 विठ्ठल
सदगुरू हाच माझा देव.
कोटी कोटी प्रणाम माऊली.
सदगुरू मी तूमची खूप खूप कृतज्ञ आहे.
अतिशय सुंदर छान मार्ग दर्शन मिळाले विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 कृतज्ञता पुर्वक वंदन करते विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल
खूप खूप आभारी आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. Thank you very much.
खूप खूप छान,
खरोखरच,
मी तृप्त तृप्त झालो,,,