आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय सकलांसी आचरणीय कौशल्ययोगी सदगुरु माऊली, माई, ज्ञानगुरु प्रल्हाददादा, मिलनवहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार....
देव आहे असे म्हणणारे लोक फक्त कल्पना करतात. देव नाही असे म्हणणारे लोक देव का नाही ह्याची कारणमीमांसा नीट करू शकत नाही. प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे?.. देव खरोखर आहे का? असेल तर तो कसा आहे?त्याचे खरे स्वरूप काय?....वगैरे प्रश्नांची उकल होण्यासाठी सद्गुरु माऊली विस्ताराने आणि कंठारवाने सांगताहेत देव कसा आहे..... ऐकण्याजोगेच मार्गदर्शन....
Great guidance❤❤
अनमोल दिव्यज्ञान मार्गदर्शन 🌷🌹🌹🙏🙏🌷🌹
आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय सकलांसी आचरणीय कौशल्ययोगी सदगुरु माऊली, माई, ज्ञानगुरु प्रल्हाददादा, मिलनवहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार....
जय श्री राम 🚩🚩🚩
जय सद्गुरू जय जीवनविद्या...
🙏🏼💐विठ्ठल🌺 विठ्ठल🌺 सद्गुरु राया गुरुमाऊली माई पै माऊली🙏🏼🌺 दादा वहिनी अनंत कोटी कोटी नंदन वंदन करते।🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🌹🌺🌹👌👌👌👌👌👌👌 सदैव तुमच्याच स्मरणात राहो द्या हींच ईश्र्वर चरणी कृतज्ञ पुर्वक प्रार्थना करते।🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू व माईंना कोटी कोटी प्रणाम
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल... सद्गुरू महिमा अगाध
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा
विठठल विठठल जय सद्गगुरु जय जीवन विधा
जिवन विद्येच हे सर्व गौतम बुध्दाचे तत्वज्ञान आहे
पण खरे सांगत नाही
Very fruitful 🌹🌹✌✌👌👌
😇👏😌
म्हातारपणी म्हणतो देव नाही आहे