Це відео не доступне.
Перепрошуємо.

Sat Chit Ananda | Shri Pralhad Wamanrao Pai | सच्चिदानंद स्वरूप | Part-2 | 21st September 2016

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2019
  • #Jeevanvidya #ShriPralhadWamanraoPai #SatChitAnanda
    Sat Chit Ananda | Shri Pralhad Wamanrao Pai | सच्चिदानंद स्वरूप | 21st September 2016
    'Parmeshwar Ahe ka ?' Book written by Satguru Shri Wamanrao Pai (eBook form) is available at below link:
    books.jeevanvi...
    Granth (books, Kindle version) available on: books.jeevanvi...
    प्रस्तुत भागात आदरणीय श्री. प्रल्हाद पै यांनी ‘सच्चिदानंदस्वरूप’ यातील ‘सत्’ या विषयाचे विश्लेषण केले आहे. सत् म्हणजे केवळ existence (अस्तित्व) असे सर्व लोक म्हणतात. परंतु हे अपूर्ण आहे. ज्याला आदी नाही व अंत नाही असे सत् पद हे सातत्याने आहे. सत् स्वरूप सर्व जीवाचे, ब्रह्मांडाचे स्वरूप आहे. सच्चिदानंद या शब्दातील चित् म्हणजे जाणीव हे रूप आहे. सत् अर्थात शक्ती म्हणजे गाभा आहे व आनंद हे त्याचे स्वरूप आहे. सच्चिदानंदस्वरूप नाही तर काहीच नाही म्हणूनच आपण सतत ‘आहे’ चे भान ठेवणे आवश्यक आहे. आपण याउलट सतत ‘मी मी’ करत असतो. ‘आहे’ला जेव्हा आपण धरतो तेव्हाच आपण विजयी होऊ शकतो. आज सर्वत्र दुःख आहे; त्याचे कारण म्हणजे आहे त्याचा विसर व नाही त्यात आपण गुंतत जातो.
    मी आणि परमेश्वर यात फरक आहे हे समजावून सांगताना आदरणीय श्री. प्रल्हाद पै लाट व समुद्राचे उदाहरण देतात. लाट ही जरी समुद्राचा अंश असली तरी लाट म्हणजे समुद्र नाही. दोघांचेही रूप व शक्ती वेगळी आहे. त्याचप्रमाणे ‘मी’ म्हणजे परमेश्वर नसून तो परमेश्वराचा अंश आहे. सदर विषय प्रस्तुत व्याख्यानातून आदरणीय श्री. प्रल्हाद पै यांनी उत्तमरीत्या समजावून सांगितला आहे.
    सच्चिदानंद स्वरूपाचा संबंध संपूर्ण जीवनाशी आहे. आपल्याला प्रपंचात यश, कीर्ती, संपत्ती तसेच परमार्थात सुख, शांती, समाधान हवे असेल तर सच्चिदानंदस्वरूप हा विषय नीट लक्षात घेणे फार आवश्यक आहे. खरे सुख, शांती व समाधान आतूनच मिळते परंतु आपल्याला वाटते की ते बाहेरून मिळत असतात; कारण आपल्याला सचिदानंद स्वरूपाची ओळख नाही. संपूर्ण जीवन आपण जाणीवेतून जगत असतो. किंबहुना जाणणे म्हणजेच जीवन होय. जाणिवेला कधी जाणायचे व कधी सोडायचे हे आपल्यावर आहे. आनंद आपल्याला आतूनच मिळत असतो.
    सत् स्वरूपाच्या अंगाने आपण अमर आहोत म्हणूनच आपल्याला आपण सतत अमर आहोत असे वाटत असते. अमरत्वाची भावना, अमरत्वाचा भास आपल्याला सतत होत असतो. आपण उपाधी धारण केल्यावर आपल्याला स्वत:च्याच स्वरूपाचा विसर पडतो आणि ‘मी शरीर’ ही कल्पना आपण घट्ट घेऊन बसतो. ‘सत्’ तत्व अमर आहे त्याचप्रमाणे हा देह अमर आहे, असे आपण समजायला लागतो. सत् स्वरूपाच्या धारणेमध्ये सतत जगत असल्यामुळे व अमरत्वाची जाण झाल्यामुळे अमरत्व नाही व आहे या दोन्हीचे चिंतन आपण केले पाहिजे. आपण जिवंत असताना प्रत्येक क्षण सुखाचा व आनंदाचा कसा होईल, याचा प्रयत्न झाला पाहिजे. प्रत्येक क्षण हा सण झाला पाहिजे. आपल्याला मरणाचे भान ठेवायचे नाही कारण हा नकारात्मक विचार आहे. सत् स्वरूपाचे महत्त्व लक्षात घेऊन आपण ‘आहे’ चे भान सतत असले पाहिजे.
    About Shri Pralhad Wamanrao Pai :-
    He is B. Tech, from IIT Powai, Mumbai India, Masters in Administrative Management from Jamnalal Bajaj Institute of Management, Mumbai India, Total Quality Management, Japan, Lead Auditor ISO9001, ISO 14001.
    *Retired as General Manager from a Multinational firm
    *Life Trustee of Jeevanvidya Mission (JVM)
    *Man of Integrity, Eye on Quality
    *Inspirational and Visionary Leader
    *Youth Mentor
    *Carrying the legacy of his father and founder of Jeevanvidya Mission, he mastered Jeevanvidya Philosophy through serious study and contemplation over the years.
    Some more information about Mr. Pralhad Wamanrao Pai.
    +He emphasized on practicing the philosophy through simple but effective techniques that can be used in day to day life and popularized these through seminars, courses and webinars.
    +These interactive courses depict applied Jeevanvidya philosophy in a structured and logical manner. These courses have appealed to people of all ages from different walks of life and have been attended by over million participants from Industries and Corporates, Government Institutes, educational institutes, students, youth, professionals and family people.
    +His webinars are attended live from more than 8 countries across 230+ locations and thousands more view it offline later.
    +In addition to this he guides people on a weekly teleconference where he answers questions from professionals and businessman around work-life balance, relationship issues, successful parenting and other such day-to-day challenges.
    +These teleconferences are attended live by people in USA, Canada, Australia, Malaysia and India.
    +Many people look up to him for guidance on counseling.
    Watch the entire playlist videos on Sat Chit Ananda- • Sat Chit Ananda | Shri...
    Subscribe our channel at www.youtube.co...
    Like us on Facebook: / jeevanvidya
    Follow us on: / jeevanvidya
    Follow us on Google: plus.google.co...
    Find us on: www.jeevanvidya...

КОМЕНТАРІ • 63

  • @jeevanvidya
    @jeevanvidya  4 роки тому +5

    Watch the entire playlist videos on Sat Chit Ananda- ua-cam.com/play/PLtffDX52Z13cIisc-_d8PDYXb-auylxfe.html

  • @rajanphadke
    @rajanphadke Рік тому +2

    अप्रतिम मार्गदर्शन 🙏🏻🙏🏻 दादा

  • @shukracharyabhosale7157
    @shukracharyabhosale7157 Рік тому +1

    सद्गुरूंना कोटी कोटी वंदन आणि सर्वांना विठ्ठल विठ्ठल

  • @leenakale3888
    @leenakale3888 2 роки тому +1

    चैतन्याचा विराट सागर म्हणजे परमेश्वर.परमेश्वराचे सत् स्वरूप हे चैतन्य आहे.

  • @suparnakapse8577
    @suparnakapse8577 2 роки тому +1

    कल्पनेचे रूपांतर भावनेत व भावनेचे रूपांतर धारणेत झाले पाहिजे. खूप खूप धन्यवाद 👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @priyankahulle6784
    @priyankahulle6784 2 роки тому +1

    Thanks a lot dada 🙏 satguru blesssssssssssssss all 🙏

  • @vrushalidenkar1675
    @vrushalidenkar1675 Рік тому +2

    Sadguru charane natamastak deava deav tumache beale Karo 🙏🏼💐

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 2 роки тому +3

    सत स्वरूपाचे जेव्हा भान घेतो तेव्हा त्याला जोडले जातो🙏

  • @manishapatil4968
    @manishapatil4968 3 роки тому +1

    दादा तुम्ही खरंच great आहात..👌👌👌👌👌thank you so much Dada

  • @sharadajadhav8733
    @sharadajadhav8733 2 роки тому +1

    🙏🙏विठ्ठल विठ्ठल दादा विठ्ठल विठ्ठल थॉकयु सद्गुरू थॉकयु दादा विठ्ठल विठ्ठल🙏🙏

  • @suparnakapse8577
    @suparnakapse8577 2 роки тому +1

    जाणीवेचे सातत्याने जाणणे हेच जीवन होय. सुंदर मार्गदर्शन 👍🙏🙏

  • @seemagavhane5698
    @seemagavhane5698 3 роки тому +1

    खूप खूप धन्यवाद दादा अतिशय सुंदर समजावून सांगता .

  • @deepashreerawool9902
    @deepashreerawool9902 4 роки тому +2

    Thank u dada khup sundar.

  • @rajendrakolvankar6187
    @rajendrakolvankar6187 2 роки тому +1

    खुपच सोप्या पद्धतीने केलेले सुन्दर निरुपण 🙏

  • @sandiptowar558
    @sandiptowar558 4 роки тому +2

    Thank you dada

  • @rupalidalvibavkar4538
    @rupalidalvibavkar4538 2 роки тому +1

    Khup khup gratitude dada mauli

  • @vijaykudale9219
    @vijaykudale9219 4 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल दादा THANKS

  • @pranalikanade2596
    @pranalikanade2596 9 місяців тому

    सद्गुरु नाथ महाराज की जय

  • @deepashreerawool9902
    @deepashreerawool9902 2 роки тому +1

    🙏Awsome guidance dada🙏

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 2 роки тому +2

    आपण बेभान आहोत.त्याचे भान नाही आपल्याला. जो आहे आणि ज्याच्यामुळे आहोत त्याचे भान नाही . 🙏🙏

  • @maheshwalavalkar2735
    @maheshwalavalkar2735 3 роки тому +1

    Thanku dada

  • @jairajsasane1324
    @jairajsasane1324 2 роки тому +1

    Vithal vithal vithal..

  • @ruchishinde6314
    @ruchishinde6314 3 роки тому +2

    Thank you so much dada, Sadguru bless all 🙏🙏🙏

  • @bajiraomaske5803
    @bajiraomaske5803 3 роки тому +1

    खुप सोपे करुन सांगताहेत, धन्यवाद..

  • @varshalangade1882
    @varshalangade1882 Рік тому +1

    अतिशय सुंदर दादा

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 2 роки тому +2

    प्रत्येक क्षण आनंदाचा सण कसा होईल हे ह्या ज्ञानाने कळणार आहे. 🙏🙏

  • @pankajnaik3802
    @pankajnaik3802 Рік тому +1

    superb nirupan...... very simple and yet powerful

  • @udaykamble385
    @udaykamble385 10 місяців тому

    Dada krudtnya puravak vandan 🙏🙏

  • @chagangaikwad2448
    @chagangaikwad2448 Рік тому +1

    सुंदर प्रवचन आहे छान

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 Рік тому

    # Jeevanavidy # Satguru Sri Wamanrava Pai # DADA Sri Pralahad Pai # Jeevanavidy #

  • @udaykamble385
    @udaykamble385 10 місяців тому

    Vitthl vtthal sarvana 🙏 God bless all 🙏

  • @leenakale3888
    @leenakale3888 3 роки тому +1

    Thanks Dada💐💐excellent leacture

  • @sharadajadhav8733
    @sharadajadhav8733 3 роки тому +1

    जय सद्गुरू जय जीवन विदया विठ्ठल विठ्ठल🌺🌺 दादा🙏🙏 धन्यवाद

  • @sharadajadhav8733
    @sharadajadhav8733 4 роки тому +1

    जय सद्गुरू विठ्ठल विठ्ठल पै माऊली कोटी कोटी वंदन🙏🙏🙏🌹🌹

  • @snehalsawdawkar2276
    @snehalsawdawkar2276 2 роки тому +1

    सद्गुरु नाथ महाराज की जय 👏👏

  • @chandrakantsalavi5280
    @chandrakantsalavi5280 11 місяців тому

    ग्रेट दादा तुमच्या कडून सद्गुरू विषय सोपा करून सांगत आहेत 👋🙏👏🌹

  • @sharadajadhav8733
    @sharadajadhav8733 4 роки тому +1

    जय सद्गुरू विठ्ठल विठ्ठल देवा माऊली कोटी कोटी वंदन🙏🙏🌺🌺🌹🌹

  • @truptipednekar2156
    @truptipednekar2156 4 роки тому +3

    "बेभान" झालेल्या आपल्या सर्वांना खऱ्या "भाना"वर आणणारे अलौकिक मार्गदर्शन....
    खूपच अप्रतिम👌👌

  • @sunilghadi8880
    @sunilghadi8880 11 місяців тому

    🙏विठ्ठल, विठ्ठल दादा 🙏
    अप्रतिम मार्गदर्शन दादा, कृतज्ञता पुर्वक वंदन... जय सद्गुरू, जय जीवनविद्या

  • @dikshabagwe2810
    @dikshabagwe2810 11 місяців тому

    Every one should listen this great knowledge for how to Live Life joyful & happily

  • @bajiraomane9595
    @bajiraomane9595 5 місяців тому

    Dada dhneyvad

  • @namratamhatre2206
    @namratamhatre2206 4 роки тому +2

    विठ्ठल विठ्ठल! सद्गुरुंना कोटी कोटी प्रणाम!

  • @leenakale3888
    @leenakale3888 2 роки тому +1

    सुख शांती समाधान हे आतून मिळते पण आपल्याला सच्चिदानंद स्वरूप आतमध्येच आहे याची जाणीव आपल्याला नसते. पण हे जाणायच कस हे आपल्या हातात आहे म्हणून सद्गुरू सांगतात की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार

  • @khandugend5410
    @khandugend5410 8 місяців тому

    Very nice clarity given about Sat-chit-Anand . In practicaly application. Salute to PralhadDad👌👌👌👍👍🙏🙏🙏🙏

  • @amitjoshi3535
    @amitjoshi3535 4 місяці тому

    👍

  • @surekhabhilare3838
    @surekhabhilare3838 10 місяців тому

    Khup chan

  • @vrushaligorade4043
    @vrushaligorade4043 4 роки тому +3

    जय सद्गुरू जय जीवनविद्या 💐💐

  • @surekhabhilare3838
    @surekhabhilare3838 10 місяців тому

    Apratim,

  • @vivekargulwar8181
    @vivekargulwar8181 11 місяців тому

    खूपच छान

  • @bhushanrawool1181
    @bhushanrawool1181 4 роки тому +1

    Amezing

  • @avinashtanpure6888
    @avinashtanpure6888 4 роки тому +1

    Great dada

  • @sanjaydesai9949
    @sanjaydesai9949 4 роки тому +1

    सागर नि लाट खूप छान समजून सांगितले .
    धन्यवाद दादा.

  • @sunitagaikwad9741
    @sunitagaikwad9741 4 роки тому +1

    Thank you very much Dada 🙏🙏

  • @arunakadam106
    @arunakadam106 4 роки тому +1

    Khup chan dada thank you dada

  • @jyotibahurude298
    @jyotibahurude298 4 роки тому +1

    Thanku Dada

  • @sakshishelar7177
    @sakshishelar7177 4 роки тому +1

    Thank You So Much Dada🙏

  • @sanket7214
    @sanket7214 4 роки тому +1

    Thank You ,Sir...

  • @57pramod
    @57pramod 4 роки тому +1

    Vitthal vitthal Dada.
    Sarva bhag online kuthe miltil

  • @vibhavarimahajan7572
    @vibhavarimahajan7572 3 роки тому +1

    Thanks dada

  • @vinayahadkar9769
    @vinayahadkar9769 3 роки тому +1

    Thank you dada