तूर मर वांझ रोग नियंत्रण | शेंडे खुडणी वेळापत्रक | Dnyaneshwar Kharat Patil

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 сер 2023
  • #तूरमररोग #तूरवांझरोग #तूरशेंडेखुडणी #तूर #dnyaneshwarkharatpatil
    💫Business/Collaboration/advertising साठी👇
    ईमेल - patildd1996@gmail.com
    💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
    profile.php?...
    💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा invitescon...
    💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
    / dnyaneshwarkharatpatil
    💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
    t.me/Dnyaneshwar_Kharat_Patil
    ■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
    ◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
    ◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
    {समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत UA-cam Channel वर आपले स्वागत आहे.
    ◆नमस्कार
    मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
    / dnyaneshwarkharatpatil
    ◆Personal Information -
    शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)

КОМЕНТАРІ • 46

  • @sunilraut6265
    @sunilraut6265 Рік тому +1

    खूप छान

  • @bharatraut8691
    @bharatraut8691 Місяць тому

    🙏

  • @pavangughane7
    @pavangughane7 10 місяців тому

    खूप छान माहिती दिली सर

  • @babaraoavhad9806
    @babaraoavhad9806 Рік тому +1

    खुप छान उपयोगी माहिती दिली धन्यवाद भाऊ

  • @bhaskarbajad6496
    @bhaskarbajad6496 11 місяців тому

    सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @lahujadhav775
    @lahujadhav775 Рік тому

    धन्यवाद सर

  • @user-kx4fc5zz7r
    @user-kx4fc5zz7r Рік тому

    Dhnyvad sir

  • @narayandarade6572
    @narayandarade6572 Рік тому +1

    Very nice post, आपली,मेहनत वाया जानार नाही, धन्यवाद ज्ञा,पाटिल, ❤🎉🎉😮

  • @gajanankale6935
    @gajanankale6935 Рік тому

    खुप मुदेसुध माहिती देता .धन्यवाद

  • @ramsingjadhao5005
    @ramsingjadhao5005 Рік тому

    अतिशय उपयुक्त माहिती दिली साहेब धन्यवाद सर

  • @rushikeshharidassuradakar4058

    खुपच छान माहिती दिली दादा

  • @kishorjogdand5235
    @kishorjogdand5235 Рік тому

    Very nice 👍

  • @sheshpalchavhan7612
    @sheshpalchavhan7612 10 місяців тому +1

    तूर मर रोग होतो

  • @rajkumarrakte1616
    @rajkumarrakte1616 10 місяців тому

    तुरी मर रोगाला उपाय सांगा ना अती म्हत्वाची आहे

  • @rajeshdubal8815
    @rajeshdubal8815 Рік тому

    सर खूप छान मार्गदर्शन करता तूम्ही शेतकर्याना,

  • @pandurangbajad8977
    @pandurangbajad8977 11 місяців тому

    दादा तुमच्या व्हिडिओ मधुन खुप कही सीकण्यास मीळते

  • @royalclasher4895
    @royalclasher4895 Рік тому

    Ata moog perla tr jml ka....

  • @maheshpatil423
    @maheshpatil423 Рік тому

    Aata tur perni Kel tr chalate ka dada

  • @anilparadhi1463
    @anilparadhi1463 Рік тому +1

    15 लिटर पंप साठी किती मिली टाकाच सर

  • @ismailshaik7901
    @ismailshaik7901 11 місяців тому

    Sir me d a p khata sobat trakoderma mislon turi takalatar chalel ka sir

  • @saurabhingle4243
    @saurabhingle4243 Рік тому

    sir ova pika baddal mahiti dya

  • @naushadkhan-vv3jj
    @naushadkhan-vv3jj Рік тому +1

    सर तुरी मधे (रोको +13 40 13 +6 ba ) ची ड्रिंचिंग केली तर चालेल का

  • @balasahebmaral4805
    @balasahebmaral4805 Рік тому

    कोठे मिळेल

  • @ajaykhapre
    @ajaykhapre Рік тому

    Tur panyane jadali pn sende chagle aahe kay favarave

  • @GenFarmz
    @GenFarmz Рік тому

    Sir, soyabean la ekach spray gycha asel tar konta best rahil.. starting stage, middle stage or last stage. Thank you

  • @ashoknikas232
    @ashoknikas232 Рік тому

    ओरीजनल ट्राकोडरमा कोणता घेवा

  • @QuEeN_SwArA.
    @QuEeN_SwArA. Рік тому

    Koni sangal ka tur laun 14/15 divas zale conti jat zade updun takte ahe ani gadda karun zade buda pasun updun takte kai karave sanga please.....

  • @vishalgole5316
    @vishalgole5316 Рік тому

    तरी पण अंदाजे किती दिवसांनी आळवणी घ्यावी

  • @user-ht6og4cp3t
    @user-ht6og4cp3t 10 місяців тому

    नमस्कार 🙏🌹 पाटील साहेब , माझ्या शेतातील तुरीला जवळ जवळ 80 दिवस होऊन 4 ते 5 फूट वाळ झाली आहे खुळणी हि सुरवात पासून राहूनच गेली आता ती करायची काय? थोडं मार्गदर्शन करा अशी विनंती करतो 🙏

  • @vijaysolanke9906
    @vijaysolanke9906 Рік тому

    सर कपाशीचे पाण कडक झालेत आणी वाढ वाढ कमी आहे यासाठी कोणती फवारणी करावी. ऊलाला,बायोविटाएक्स फवारले आहे.

  • @avinashwakde805
    @avinashwakde805 11 місяців тому

    पिंकू तूर ला किती वेळा छाटणी करावे सर

  • @shivajiwadhekar7968
    @shivajiwadhekar7968 Рік тому

    शेंडे खुडणी केल्या नंतर कोणती फवारणी घ्यवी

  • @Roshan-zc8gq
    @Roshan-zc8gq Рік тому

    तुर चे पानं पिवळसर रंगाची आहे कोणती फवारणी करावी किंवा कोणते खंत द्यावे

  • @pravinmandhare5448
    @pravinmandhare5448 Рік тому

    आत्ता तुर लागवड केली तर चालेल काय आणि कोणती तूर लागवड करावी

  • @rameshwarshinde7522
    @rameshwarshinde7522 11 місяців тому

    भाऊ रायझोबियम भेटत नाही

  • @kishorsitrepatil6044
    @kishorsitrepatil6044 Рік тому

    तूर दाट आहे.. खूप चांगली आहे trycoderma drenching केली शेंडे khudani करावं की नाही 40दिवस झाले वाढ चांगली आहे

  • @keshavprajapati209
    @keshavprajapati209 Рік тому +1

    भाऊ, जैविक तन व्यवसथापनाबाबत चा video बनवला असेल तर फार उपयोगी होईल

  • @SJ-gk8uj
    @SJ-gk8uj Рік тому

    Hello sir
    यलो मोझाक झाला आहे
    प्लॉटवर अटॅक वाढत आहे
    यावर औषध सुचवा

  • @vjadhav5979
    @vjadhav5979 11 місяців тому

    मो नं काय आहे सर

  • @ajaykhapre
    @ajaykhapre 11 місяців тому

    Turichi vadh hot nahi aahe panya chan khat dile zale nahi

  • @vk-id5kr
    @vk-id5kr Рік тому

    धन्यवाद सर