सहारा वृद्धाश्रम कसा चालवला जातो, आजची मुलं आई-वडिलांना का सांभाळत नाहीत ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лют 2025
  • गौडगाव तालुका बार्शी येथे चालवला जाणारा सहारा वृद्धाश्रम सध्या ऊपळा येथे चालतो जागेची अडचण असल्यामुळे सहारा संस्थेचे अध्यक्ष राहुल भड भाड्याची जागा घेऊन येते वृद्धाश्रम चालवत आहेत
    आई-वडिलांपासून विभक्त दूर राहणारी मुलं कशामुळे आई-वडिलांना आपल्यापासून दूर करतात
    अनेकांना मोठा त्रास असतो सुणाकडून सासूचा त्रास असल्यामुळे त्यांना घर सोडावं लागतं हे वास्तव आहे
    सहारा वृद्धाश्रम राहुल बोर्ड आणि त्यांचे सहकारी अत्यंत चांगल्या पद्धतीने चालवत आहेत एकदा भेट द्यावी वाढदिवस आणि अन्य कार्यक्रम येथे करून आश्रमामध्ये राहणाऱ्या वयोवृद्धांना आधार देण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा असे आवाहन या निमित्ताने करण्यात येत आहे

КОМЕНТАРІ • 6