तू पुन्हा लग्न कर, पण.....दीपाली चव्हाण यांचे आत्महत्येपूर्वी पतींना भावनिक पत्र...
Вставка
- Опубліковано 27 гру 2024
- तू पुन्हा लग्न कर, पण.....दीपाली चव्हाण यांचे आत्महत्येपूर्वी पतींना भावनिक पत्र...
#Deepalichavhan #Dipalichavhan #justicefordeepali
प्रिय नवरोबा,
लिहून लिहून थकले. खूप डोकं दुखत आहे. मला तुझी आठवण येत आहे. तुमच्या सोबत बोलत बोलत मी तुम्हाला पत्र लिहित आहे. माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. आता नाही म्हणू शकत जिवापेक्षा जास्त कारण आता मी जीव देत आहे...
साहेब मला काय काय बोलले ते सगळं मी तुला सांगितलं. तू मला शांत राहायला सांगतोय मी शांत राहते. पण मला सहन नाही होत. तू नेहमी म्हणतोस माझी हार्डडिस्क भरली आहे. खरंच भरली आहे. साहेबाने मला पागल करून सोडलंय. माझा इतका अपमान कधीच कोणी केला नाही जितका शिवकुमार साहेब करतात... मी खूप सहन केलं पण, आता माझी लिमिट खरंच संपली आहे... यावर उपाय असू शकतो. मी सुट्टी घेऊ शकते पण, सुट्टी देखील तो मंजूर करत नाही. तुझ्याशी बोलायला हवं होतं. मी तुझी वाट पाहत होते घरी यायची... आज आई पण गावी गेली. घरी कोणीच नाहीये. घर खायला उठत आहे. मी हे पाऊल उचलत आहे मला माफ कर. जगातला सगळ्यात चांगला नवरा तू आहेस. माझ्यावर खूप प्रेम करतोस... मला मानसिक त्रास होत आहे म्हणून तू माझ्या जवळ येऊन राहिलास. आपण रेड्डी सरांना सगळं सांगून सुद्धा त्याचं त्रास देनं कमी झालं नाही.
मला माफ कर मी आपल्या बाळाला गमावलं...मला माफ कर तुला लग्नात दिलेली सगळी वचनं अर्धवट सोडून मी जात आहे... आपल्या संसाराला नजर लागली... माझ्या बोलण्याने मी कधी तुला दुखावलं असेल तर मला माफ कर. मी नेहमी म्हणते तू मला सोडून नको जाऊ पण, आज मी तुला सोडून जात आहे. माझ्या आत्महत्येला सर्वस्वी जबाबदार विनोद शिवकुमार, उपवनसंरक्षक गुगामल वन्यजीव विभाग चिखलदरा यास धरावे. त्याच्या मानसिक त्रासाला कंटाळून मी जीव देत आहे. आपला संसार अपूर्ण राहिला. पुढच्या जन्मी आपण नव्याने सुरुवात करू. माझ्यासाठी तू सगळं काही केलंस मीच कमी पडत आहे. माझी हार्डडिस्क फुटत आहे. त्यामुळे मी हा निर्णय घेत आहे. मला माफ कर. माझ्या मृत्यूला सर्वस्वी जबाबदार शिवकुमार आहे...
दीपाली...
Hello,
I am Uddhav Kalapahad. Welcome to our UA-cam channel KP Live.
Official Facebook page-
/ kpliveindia
Subscribe to our channel-
/ kplive
About this video-
List of equipments we use
Canon EOS 6D Mark II 26.2MP Digital SLR Camera with EF24-105 mm f/4L is II USM Lens
amzn.to/3cvABcw
Sony ICD-UX570F Light Weight Voice Recorder, with 20hours Battery Life, 4GB Built-in Memory -Black
amzn.to/3kHySDS
Canon M50
amzn.to/3cvF9j6
Canon M50 Adaptor
amzn.to/33Rocvt
Boya BY-WM8 Pro-K2 UHF Dual-Channel Wireless Microphone System with One Receiver and Two Transmitter
amzn.to/30ioPgP
Manfrotto Lightweight Fluid Tripod Video Head with Flat Base (MVH500AH)
amzn.to/3mK3Gpg
Tripod we use
amzn.to/2EoUwgr
Voice Recorder we use
amzn.to/3iWGDFs
Thank you so much. 🤗🙏
_________________________________________________________
Our some other videos-
Govind Pansare-Shivaji kon hota-audiobook|Uddhav Kalapahad: • Govind Pansare-Shivaji...
Nagraj Manjule Kavita|Uddhav Kalapahad |sairat: • Nagraj Manjule Kavita|...
मराठी कविता | marathi kavita|Uddhav_kalapahad |KP_Live: • मराठी कविता | marathi ...
Krantisinh Nana Patil: • Krantisinh Nana Patil
Bachchu Kadu Biography
• आमदार बच्चू कडू यांच्य...
Shivaji kon hota-
• शिवाजी कोण होता-गोविंद...
Nagraj Manjule kavita-
• Nagraj Manjule Kavita|...
Deepali Sayyad interview-
• Deepali Sayyad | Deepa...
Dr. Babasaheb Ambedkar love story
• डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...
हे नामदेवा
• मराठी कविता-हे नामदेवा...
खेळ पैठणीचा
• निवेदक उद्धव काळापहाड़...
पवार साहेब
• Sharad Pawar Saheb
परिस्थितीचे गांभीर्य प्रशासनाकडून दुर्लक्षित होऊ नये यासाठी ही लिंक तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवा ❤️❤️आपल्याला दिपाली ताईंना न्याय मिळवून द्यायचाच आहे ❤️
हो बरोबर आहे 👌🙏🙏
Hii
गुनेगारा ला शिक्षा झाली पाहिजे
ताईने नोकरी सोडायला पाहीजेत होती पण असं आपल्या माणसाला सोडूण जायला नको होतं.
हो खर आहे
Ho Khar ahe
Ho khara ahe... Job sodayala hava hota... Navra job karatach hota ki... Bahercha lokana etaka importants ka dila... Navryasathi ani aai sathi jagayach hot... Kiva thya shivkumar la goli marayachi hoti... Ntr tumhala support karayala aamhi hotoch... Kashi chi rani banaych hot... RIP tai
Ho kharach
Mansacha sanman jewha chiradla jato tewa tyala kasahi jagan shakya hot nahi
शिवकुमारला फाशी दिली पाहिजे.
असल्या त्रास देणाऱ्या अधिकाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे...
तुझे पत्र वाचून मन भरून आले ग ताई.😥😥.....असे ज्या ज्या ठिकाणी होतंय त्या त्या सर्वांवर गुन्हा दाखल व्ह्यालाच हवा...😡😡
ताई हे तू चुकीचं पाऊलं घेतलंस ,
तू आपल्या माणसांना सोडून गेलीस ।।।।
काय गरज होती त्या नराधमा सोबत DUTY करायची ..
हे पत्र वाचून खूप वाईट वाटलं ,
आणि तुझ्या परिवारा सोबत च्या भावना व काळजी याने भावुक झालो ।।।
ताई तुझी शपथ घेऊन सांगतो ...
त्या नराधमांना नरकात पाठवल्या शिवाय माझं मन शांत नाही बसणार ।।।।
ALWAYS MISS YOU
LADY LEGEND दीपाली मॅडम ।।।
भावपूर्ण श्रद्धांजली
🎊🙏🌺🎊🙏🎊🌺🙏🎊🌺
अशा मोठ्या लोकांना फाशी दिली पाहिजे भावपूर्ण श्रद्धांजली ताई
त्या नालायक, निर्लज्ज माणसाला नरकात पण जागा मिळणार नाही आणि त्याला जोपर्यंत त्याच्या कर्माची शिक्षा मिळत नाही तोपर्यंत दिपाली ताईला न्याय मिळणार नाही ....
दिपाली ताई भावपूर्ण श्रद्धांजली....
Rest in peace. Can actually feel her pain. Her culprits should be severely punished.🙏🙏🙏🙏🙏
ज्या भाडयान तिला त्रास दिला त्याला फाशी ची शिक्षा दयावी🙏🙏
Brobar bolta tumhi ya nich mansala jgnyacha kahich adhikar nahi
दीपाली चव्हाण सारख्या आश्या किती महीला आधीकारी आसतील त्या आश्या नराधमाच्या त्रासाला सामोरे जात आसतील त्याची आपण कल्पना पण करु शकत नाही
पुरोगामी महाराष्टामध्ये आशा गोष्टी होणे ही ऐक शर्मेची गोष्ट आहे
कुृपया मी सर्व नोकरदार महीलानां विनंती करतो की जे दीपाली ताई ने जे पाऊल उचलले ते तुम्ही कधीच ऊचलु नका. मी तुमचा भाऊ मुलगा म्हणुन तुम्हाला विनंती करतो.
खरतर पुरषानची महीला बद्लचीव त्याच्यांकडे पाहाण्याची मानसीकता बदलणे काळाची गरज आहे.
🙏🌹 भावपूर्ण श्रद्धांजली ताई 🌹🙏
सुसाईट करन हा मार्ग नाही 🙏ताई
Jay Hind 🇮🇳🙏
God bless you sis Rip 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
Ekda tri vichar krycha hota tai.....ith prynt yayla pn kiti tri kasht ghetles tu......sagle kase eka kshnat visarlis....miss u...🙏🏼🙏🏼
अशा त्रासदायक अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी 😠🙏 पण आत्महत्या हा काही पर्याय बरोबर नव्हता....😔😔
ताईच पत्र ऐकुन डोळ्यात पाणि आल
ताईच गाव कोनत
Lahanpanapasun dapoli, ratnagirimadhe rahat hoti dipali tai amchya javalchi hoti.
ताई खूप वाईट..वाटल
😭😭😭😭😭😭😭😭😭😭
किती मानसिक torture केलं असेल त्या DSF ने कि जगण्यापेक्षा मरणे सोपे वाटलं दिपाली ताईंना .... 🙏🏻🚩🌺
ॐ शांतिः शांतिः
Bullying has to be treated as a criminal offence
Dipali tai i miss you 🥺😢
Fashi dya tya BC la
Miss you Didi 😭😭
Assa navata karayala hav hote
Miss you didii
We want justice
Heart broken 😢
ताई भावपूर्ण श्रध्दांजली
Bhavpurn shandajali
😭😭🙏
माझ्या संवेदना... नेहमी त्यांच्या कुटुंबीयांनशी राहतील....!!
फाशी ची शिक्षा झाली पाहिजे त्याला
Dodya til thabat 😭 Nahi aahe I so miss you 😭
😭😭😭shpt aksharsha rdle amhi pn mpsc krtoy yewdha chal hot asel ladies cha tr tini kas jagaych yewdha sangharsh kraycha post milnyasathi n nantr as asel tr kay ashana kathor shiksha zalich paij.amchi yek tai amhala sodun geli dusri nko jayla kuni
May her soul rest in peace ❤
वाईट झाला
किती वाईट बाप रे
😥😥😭😭😭😭😔😔😔😔😔
दिपालीने अस जायला नको होत. त्या विचित्र, डोक नसलेल्या अधिकाऱ्याला चांगला धडा शिकवायला हवा होता. असले बुद्धी ब्रष्ट अधिकारी कमिजास्त प्रमाणात आहेत. परंतु जॉब टिकवण्या करता जास्त नं बोलता असली टोकाची भूमिका महिलांना घ्यावी लागते.
हि फारमोठी शोकांतिका आहे 😱👽
नेहमी बाईचाच का बळी
Really feeling bad about her got goosebumps I think first time I read a suicide note still while reading I was assuming she will survive but in the end she is no more .
She could have resigned the culprits will never live happy life .
Please suicide is not a solution but I can feel the pain she was carrying...
RIP😭 so bad...
काय करू शकलो आपण त्या माणसाची बेल झाली आणि तो निघून गेला ईथुन बेंगलोर ला....
🙏😢
😭😭 khup vait vatal aikun
BHAVPURNA AADRANJALI🙏
Job important hota ke jiv,jiv asta tar anek job bhetlae astae.pan sucide hey solution nahi
😔💐
So 😢 sad
Navra aaplya side la aslyavar purn jag jari opposit la asal tari kahi farak nahi padat....evadach jar senior cha trass hota tar nokari sodayala pahije hot but ass nahi karayala pahije hot tyanni
Ho barobr ahe...pn mansik khacchikaranatun jatana marg suchat nahit ... jagnytil confidence nighun jato..ani ya tharla manus jato.
😭😭😭😭😭😭
, आता पर्यंत. सरकारने या संबंधित अधीकार्यावर काय कार्यवाही केली जनतेला सांगावे.
😭😭😭😭😭😭kiti vichar kela aahe saglyancha mg aas ka kel
Navara changla ahe tar baki kay havay sodun dyaycha job life jast important ahe ani apli manas etransathi apn sunder ayushya ghalvaych nasat
Plz Dnyay denyasathi ushir kru nka
Radayla ale he aikun pn Tai tu ya nalayak kutryamule as nko krayla pahije Hot g 😢
भावपूर्ण श्रद्धांजली
😭🙏
Lok etak kas kunala majbur karu shakat.... Pn plz kunihi kunasathi jiv deu nka....
Apala jiv far anmol ahe...
🙏😂 असं का केलं असं करायला नाही पाहिजे आत्महत्या हा एकच पर्याय होता का 🙏
😭😭😭😭😭😭😭😭😭
🙏🙏
bhavpurna shraddhanjali tai
😢😢😭😭😭😭
फाशि दूऊन टाकायला पाहिजे 😢😢😢😢
RIP 🙏
Rip
त्रास देणाऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे
Mazya tumhi serni hotya dusre upay hote parantu akherchha nirnay ha chhukichha tumhi ghetla medical var jayla hota .tumhi aamha sarvanmadhe hasat rahilya astya .tumhi jithe aahat tithe khup sukhi raha hich mazi vandana suresh
Khup vait zal
Tai khup vait zhal tuzha sobat 😭😭😭😭😭😭
Very baad behaviour, plz arrest him ,
🥺🥺🥺
Save and respect girls 🙏nyay milala pahije tai la ,
त्याना वाघाच्या समोर सोडा
😔
😑😑😢😢😢
So sad 😭
अरे बस झाला हा पत्र कशाला 100 वेला दाखवतय खूप त्रास होतो..त्या शिव कुमार ला मानसिक त्रास द्या आणि फाशी द्या ..😠
RIP
Khup trass hotoy he ekun, Kay manthala asel jiv ticha
Kon shivkumar konala mahit nahi, tyacha ek vdo karun saglyan samor tari aana, kiman hya social site mule tyala samjel ki aple maat ani pratikriya kay ahet
Tai miss you
Dolya tun Pani aal Tai tu as ka kelas..🙁😞
so sad
😓😓
Ase nko hote karayla.. Kaay aadarsh thevla mulinsathi... Evdhya sushikshit aani padavar astana.. Kay upyog.. Jyane trass dila tyala sampvaych hot kiva saral nokari sodun dyaychi hoti.. Sonya sarkh aayushya parat milnar ahe ka😞😞
अग बाई तू नोकरीं सोडायची ना जीव कशाला दिलीस.. म्हणजे एक तर नोकरीं करायच नाही तर जीव द्यायचं असं आहे का तू फक्त तुझाच विचार केलीस घरच्यांचा नाही
RIP....!!!!!
😒😒😒😒😒😒😒😒😒
😪😪😪😪😪😪😪😪😪😪😪
Hi atmahatya nahi ha tharwun kelela khun ahe. Mansacha swabhiman chirdun tyala marayla bhag padan mhnje atmhatya nawhe khun ch ahe.
Resign karyla have hot jivapeksya nokri mothi navti
त्या अधिकाऱ्याला चोप द्या
एक स्त्री अधिकाऱ्याला एवढा त्रास छळ करणाऱ्या अधिकाऱ्याला त्याची लायकी दाखवा
त्याला फाशी द्या भिकारी माणूस
Manisha ueke kon?
😭😭😭😭
शिवकुमार यांना तडपून मारण्याची शिकष्या व्हावी
😭😭😭😭😭😭😭
Khup vait zal shiksha vhavi tya shivkumarla name chi tar jara ijjat thevayachi na tyane aani mhane shivkumar
😭😭😭🥺
Evdh sgl proof ahe mg dya tya shivkumar la fashi... Sarkar ksli vat pahty... Ek young ledy apn gmavli ahe
Joprynt asha lokanna fashi dyayla pahije
फाशी देण्यात यावी
Aslya kalya janavarala jagyavr fashi dilich pahije
Rest in peace
या बाईंनी नोकरी सोडून द्याला पाहिजे होती
पण जीव देणं हा निर्णय चुकीचा आहे.
जर कायदा रक्षक अस करू शकतील तर इतरांनी काय करावं
Ya naradhamala phashi dyayala pahije 😡
Job sodta ala asta na ,jeev dyaychi kai garaj hoti