वॉव एकदम झकास,मटारची उसळ अप्रतिम 👍 आणि सारकाही तिच्या साठी सिरीयल मधील दोन्ही कलाकारांबरोबर चा एपिसोडमध्ये खूपच धमाल आली... एकदम मस्त विडीओ. सरीता खूप गोड आहेस ग तू 😊😊
When they both were entering you asked them when did you came from USA? After that you mentioned that they live in London. Actually they are based in London according to serial not USA. FYI London is in UK not USA. :) Please do the corrections accordingly.
मी तुमची रेसिपी बघून मेथीचे लाडू तयार केले.खूपच छान झाले. धन्यवाद सरिता ताई
, बाजारात आता सगळीकडे मटार आलेला आहे तेव्हा आम्ही सुध्दा लवकरच मटरची उसळ करणार खरंच सरिता आजची रेसिपी व आज आलेले पाहुणे दोन्हीही खूप छान होते
धन्यवाद 👍
thanku
ekdam bhannat zali usl mi banvun bagitly
Nice👌👍Thank you
मटार उसळ एकदम मस्त आणि शमिष्ठा आणि ओवी पण मस्त❤ 👍👌🌹🌹🌹
Thanks a lot
वॉव एकदम झकास,मटारची उसळ अप्रतिम 👍 आणि सारकाही तिच्या साठी सिरीयल मधील दोन्ही कलाकारांबरोबर चा एपिसोडमध्ये खूपच धमाल आली...
एकदम मस्त विडीओ.
सरीता खूप गोड आहेस ग तू 😊😊
धन्यवाद
मिक्स डाळीचे लाडू केले मी छान झाले 😊😊😊😊❤❤
अरे व्वा! छान 👍
Tai 1dam bhari misal, mi sudha aaj breakfast la misal banvli hoti khup Chan testi zali dupari pn khli mast video
👌👍
भन्नाट झाली आहे मटार उसळ👌🏼👌🏼😋😋
धन्यवाद
उसळ पाहुण्यांना आवडली म्हणजे छानच झाली असणार 👌👌👌
धन्यवाद
मटार उसळ मस्त👌👌😋😋
धन्यवाद
आज पन नेहमी प्रमाणे खुप खुप छान 👌👌👌👌👍
धन्यवाद
रक्षाबंधन special थाळी..waiting
Okay👍
Chaan 👍👍👏👏🙏
Thank you
मटार ऊसळ मस्त ❤❤❤😊👌👍
धन्यवाद
ताई खूप छान ताई मटार ची उसळ थ्यांकू ताई😊
धन्यवाद
मटार उसळ खुप छान आहे
धन्यवाद
मटार उसळ with शर्मिष्ठा, मस्तच 👌 👌 😋
धन्यवाद
छान आहे ताई❤❤❤❤❤शूभसधेकाळ
शुभ संध्याकाळ, धन्यवाद
Super usal tai 💯👌👌👌
Thank you
ताई तुमच्या सर्वच रेसिपी उत्तम छान. झिरो ऑइल कुकिंग वर रेसिपी बनवा
Yes, sure👍
Thank you
Matar chi usal khup chaan hoti tai
Nice 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻
Thank you
Khup chaan Sarita
Thank you
Super usal recipe 👌👌
Thank you
Mastach... 👌👌👌
Thank you
Mast usal 👌👌mala tumche video phar avdtat
धन्यवाद 😊
Khupch chan.
Thank you
एकदम मस्त ❤❤
धन्यवाद
खूप छान रेसिपी आहे मस्त
धन्यवाद
मीपण सर्व महत्त्वाच्या गोष्टी माझ्या ताईला विचारूनच करते सेम 🎉
धन्यवाद
Jabardast 😍
Thank you
Mast recipe tai thanks 😋
Thank you
एकदम मस्त👍
धन्यवाद
Wow Sarita my fev.matar usal😋😋😋😋😋😋👌👌
👍
Thank u so much dear ❤
Welcome
मटार उसळ एकदम मस्त❤❤
धन्यवाद
Zakkkas menu
Thank you
सुपर छान
धन्यवाद
yes raksha bandhan special thali please
Nice ❤ best kichen king masala konta ahe?sang na ..
Thanks! Not confirm brand. You can add which is available with you.
Nice👍
Thanks
Madhe madhe kashala ya gappa amhla phakt resipi dakhava
हे अस दुसर कोण मधे मधे बोलत राहीले कि रेसिपीज बघावीच वाटत नाही कंटाळा येतो कोणीच बघणार नाहीत सिरीयल्स मधे आणुनका वैताग आलाय
Please ase episode madhe recipe nako..nakki kas banavaycha he nahi kalat.
अगदी बरोब्बर
शर्मिष्ठा राऊत❤❤😊
👍
ताई रक्षाबंधन स्पेशल थळीची वाट बघतोय आम्ही
👍
Matar usar Khoob Chhan hai
Yammi 😋😋
Thank you
Yellow class link pathva na please
So nice video
Thank you
Nice ❤️❤️
Thank you
👌👌
Thank you
गणपतीला रोजचा नेवेद्या पण दाखवा प्लीज
Yes, sure👍
Nice
Thank you
Chocolate series pan dakhaval ka
Yes, sure will try
Tai aaj tujhi puranpoli recepi pahun keli
Instagram la photo share kela ahe nakki bgh
👌👍
Receip chi vat lavli...
Thanks
Yes raksha Bandhan special thali please 🙏🙏
Yes, sure👍
❤❤
Thank you
खूप छान!
Thank you
१नंबर👌👌👍😋😋🙏
धन्यवाद
1St view🤟👌👌
Mi ajach tharavla hota hi usal karaychi ani tuza video ala mastach recipe😊
Thank you
ताई ही मटार उसळ pressure cooker मध्ये करू शकतो का?
हो
👌👌👌👌👍
Thank you
Te nhi London US mde kdi pasun al 🤔
दीड कप मटार घेतला तर किती लोकांसाठी उसळ होईल ?
५ डाळीची आमटी ची माहीती सांगा.
गप्पा वगैरे ठीक आहेत.पण त्यात वेळ खूप जातो. रेसिपी पटकन बघून करायच्या असतात त्यामुळे तू जेव्हा एकटी करतेस तेव्हा छान वाटतं
Ok.
Me pn matar chya solyapasun amti bnvli ahe tr tumhi srvani maza pn video bga ani comment madhe sang kasi recipe ahe te ani subscribe kra
Evdi tamm phugli ki bassch
मी तुमच्या रेसिपी पाहत असते आणि करण्याचा प्रयत्नही करत असते नाचणीची भाकरी कशी करायची याविषयी माहिती
हो नक्की प्रयत्न करेन 👍
Khup vel jato recipi kalich nahi.
गणपती येत आहे रोजचा नेवेद्य दाखवा
हो नक्की प्रयत्न करेन
🥱🥱🥱🥱🥱
🙂
Volume not clear
Okay
शर्मिष्ठा राऊत... कित्ती दिवसांनी सिरियल मधे 😮😊
😊
Video show kara nantar bolun ghya
Okay
ताई कढई बद्दल सांगा ना
खूप बोअर झालं. पुन्हा असे पाहुणे आणून आमचा वेळ घालू नका. प्लीज
सरिता ताई तुमचा आवाज खूपच कमी लागलाय.
Okay
दोन,तीन मिनिटांची रेसिपी पहावी वाटते, नाईलाजाने मी दुसरी कुठली तरी पाहिली आणि केली.
Ok. Thanks for watching 2 mins
चार मिनिटांचा व्हिडीओ वीस मिनिटे झाला... 😂
अशीच पितळेची भांडी पुण्यात मंड ई मधील कोणत्या दुकानात मिळतील.
Plz reply me
@@manjushagawade5054...tulshi baaget sudha sagli kade miltat
गप्पा गोष्टी बघायला वेळ नसतो.थोडक्या वेळात कृती दाखवायला हवी.
When they both were entering you asked them when did you came from USA? After that you mentioned that they live in London. Actually they are based in London according to serial not USA. FYI London is in UK not USA. :) Please do the corrections accordingly.
Even i noticed, London in UK
हॅलो सरिता ताई तुम्ही फक्त आम्हाला रेसिपीज दाखवत जा बाकी दुसऱ्या मुली सोबत गप्पागोष्टी करण्यात वेळ घालवू नका आम्हाला त्यांचा कंटाळा येतो
👍
Sarita ur friends is talking too much......pl hurry up with the dish.....
Pahunch tondala Pani sutlay
👍
It gets disturbing when u talk with others and prepare.Ur solo direct cooking is better
Okay
शी काय बेकार video आहे भाजी कधी करणार
Tumachi recipe bajula gappa kup nit recipe samzali nahi sorry
Kay faltu badbad kartey.... recipe baghayachi isshach meli.pure nonsense
शर्मिष्ठा चां आवाज खूप मोठा आहे
Okay
I could not understand this recipe because of this drama in between- really boring
😁