# पियाच लग्न झाल तर तुमच्या पुनम ताईच टेंशन किती वाडल🙏

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 січ 2025

КОМЕНТАРІ • 23

  • @vaishalikumbhar5650
    @vaishalikumbhar5650 18 днів тому +31

    रोजच्या विडीओ मध्ये संसार प्रपंचा हे शब्द आल्या शिवाय विडीओ पुर्ण होत नाही हिचा 😂

  • @varshakohinkar6845
    @varshakohinkar6845 18 днів тому +19

    लवकर उठून फ्रेश होवून, चहा पाणी पिऊन , अवतार व्यवस्थित करून मग शिवणकाम करायचे ना कि अंथरुणावर उठून डायरेक्ट मशीन वर..😅

  • @vaishalikumbhar5650
    @vaishalikumbhar5650 18 днів тому +15

    सारखी बोलत असते मान दुखते मान दुखते म्हणून मग तो मानचा पट्टा डॉ ने दिलाय तो काय शो साठी दिलाय का वापरत जा बाई

  • @SDCreation777
    @SDCreation777 18 днів тому +5

    अग ताई थोडसं आवरून सावरून व्हिडिओ बनवत जा अशी काही केस येड्यावानी करून व्हिडिओ बनवते, थोडं छान आवरून व्हिडिओ बनवत जा चांगली दिसते

  • @vidyanawle3655
    @vidyanawle3655 18 днів тому +3

    पुनम बंगल्याला कलर करून घे छान दिसेल मी पण आज मेथी बनवले

  • @HemaMore-lp4yw
    @HemaMore-lp4yw 18 днів тому +8

    पुनम ताई किती तुम्ही नशीबवान आहात ते तुमच्या दारामध्ये एवढी छान सुरेख फुले आहेत मी असते तर मी रोज गजरे करून लावले असते

  • @SuvarnaGavhane-n5t
    @SuvarnaGavhane-n5t 18 днів тому +1

    पुनम खुप मेहनती आहे झाडे खुप छान आहे❤❤

  • @sangitapawar1568
    @sangitapawar1568 18 днів тому

    ताई तुम्ही फुलांची झाडे लावली आहेत फुल बघुन मण ईतकं प्रसन्न झाले आहे की तुमच्याकडे यावं वाटतं ताई तुम्ही दररोज एक गजरा घालतं जा ताई तुम्ही दादांची आई जाऊबाई यांना पण द्या खुप खुश होतील

  • @HemaMore-lp4yw
    @HemaMore-lp4yw 18 днів тому +6

    मला फुले खूप आवडतात आणि त्याहून गजरे घालायला

  • @VandanaPawar-l6v
    @VandanaPawar-l6v 18 днів тому

    पिल्लू खूप छान दुसरा भाजीचे पराठे लाटून कर खुप छान होतात

  • @chhayakanase1673
    @chhayakanase1673 18 днів тому +3

    पूनम शिलाई किती आहे सांगा

  • @meenaacharya434
    @meenaacharya434 18 днів тому +3

    काय सुरेख फुल आली आहेत, बाहेर गजरे खूप महाग आहेत

  • @babitas6400
    @babitas6400 18 днів тому +1

    पोरींना पण शिकव शिवणकाम. स्कूटी वगैरे.

  • @ushachavanvlogs2713
    @ushachavanvlogs2713 18 днів тому

    खुप हुशार आहेत ताई तुम्ही

  • @Subhjoshi-l9w
    @Subhjoshi-l9w 18 днів тому

    पुनम एकदा चागल्या डॉ दाखव ग किती त्रास काढती तु

  • @arunakotpelliwar762
    @arunakotpelliwar762 18 днів тому +1

    Phule chaan aahe mastch

  • @meenaacharya434
    @meenaacharya434 18 днів тому +3

    टोम्या पण खुश असतो

  • @AtharavaOm
    @AtharavaOm 18 днів тому

    Ponam tai maherchya yatrela ja

  • @meenaacharya434
    @meenaacharya434 18 днів тому +1

    सुंदर बाग आहे 👌👌