माझ्या चुलत सासूबाई..सौ शैलजा दाते..तुम्हाला पाहून मला त्यांची आठवण येते..त्या तुमच्या सारख्या खूप हुश्शार आणि कर्तबगार आहेत..तुमच्या कडे पाहूनच फार बरे वाटते..तुमची समजवयची पद्धत पण खूप छान आहे..तुमच्या पिठी च या सगळ्यांना खरच सलाम आहे..😊😊
आजी नमस्कार जुन्या चे नवीन करणे टाकाऊतून टिकाऊ हे तुमच्या सारख्या जून्या लोकांना खूप छान येते माझ्या सासूबाई पण असच काय काय करतात पण मी पण शिकले त्याचा कडून. खरोखरच जून्या बायका फारच हुशार आणि ह्या वयात सुद्धा तुम्ही खाली मांडी घालून बसतात तुम्हाला साष्टांग नमस्कार
ओक आजी तुमचा हा व्हिडिओ मला खूप आवडला रिकाम्या वेळात टी व्ही पाहणे किंवा झोपणे ह्या पेक्षा असे मन गुंतवणे चांगले तुमची शिकवण्याची पद्धत पण चांगली आहे मी ही एक आजी आहे सुंदर उपक्रम
खुप छान आसन झाले आहे.तुम्ही सॅटिनचे कापड वापरले आहे का ?तसेच एक पाच बाय पाच, व एक चार बाय चार असे का घेतले.दोन्ही सारखे घेतले तर चालेल का , फार छान रंगसंगती .धन्यवाद.
माझ्या चुलत सासूबाई..सौ शैलजा दाते..तुम्हाला पाहून मला त्यांची आठवण येते..त्या तुमच्या सारख्या खूप हुश्शार आणि कर्तबगार आहेत..तुमच्या कडे पाहूनच फार बरे वाटते..तुमची समजवयची पद्धत पण खूप छान आहे..तुमच्या पिठी च या सगळ्यांना खरच सलाम आहे..😊😊
मावशी तुम्ही बैठक शिवायची पद्धत खूप छान सांगितले धन्यवाद
काकू तुमची कमाल आहे या वयात ही तुम्ही किती छान आहेत तुमची सांगणे पण खूपच छान आहे ❤️❤️🙏🏼🙏🏼
खूपच छान सुंदर केले आहे
खुप छान आई कौतुक तुमच्या कलेचं व नमस्कार खुप अभिमान वाटला या वयात तुम्ही किती अॅक्टीव्ह आहात .खुप भाग्यवंत आहे तुमचं घर अशी आई त्यांना लाभली .
वाह काकू, खूप सुंदर, तुम्ही खूप टैलेंटेड आहत, ह्या वयात एवढा उत्साह, खूप छान, असेच आम्हाला छान छान कलाकृति दाखवा
स्मिताताई, तुमची कमाल आहे हो. या वयातही तुम्ही हेवा वाटावा इतक्या active आहात. हॅट्स ऑफ टू यू.
खूप सुंदर खरचं Great आहात मावशी धन्यवाद.
Aajji. Khup chhan khurchiwar thewaychie. Aasan. Chhanch. Tayar jkelet.. Dhanyawad.
काकू तुमचे व्हिडिओ फार छान आहेत तुमच्या कडून फार काही बनवण्याची प्रेरणा मिळते खुपचं छान ❤
खरंच कमाल आहे. टाका ऊ पासून टिका ऊ खूपच सुंदर !मला आवडला. घरी गेल्यावर मी करून पाहीन.
Kay sunder banavlet . Farach chan kalpana ahe.👌👌👍👍🙏
खूप छान आजी तुम्हाला बोलताना पाहून खूप आनंद होतो आईची आठवण येते तुमच्या सांगण्याने आनंदी रहा या वाक्याने उभारी येते
स्मिता ताई तुम्ही या वयात सुध्धा एवढ्या उत्साही आहात.खूप बरै वाटले
खुप सुंदर बनविली आहे छोटी गाधी
खूप छान माहिती दिली dhanvad🎉🎉
खूप छान दिसते आहे.तुमच्या कडुन खूप काही शिकायला मिळतं आहे.धन्यवाद.❤❤
Khup chaan kaku mastach 👌🏻👍🏻😍
मावशी तुम्ही कमाल आहात खूपच छान शिकवतात धन्यवाद
Aajji great
Great wrk talented 👏
आज्जी खुफ छान समजून सांगता ग्रेट आहेत
खूपच सुंदर
काकू तुम्ही सगळे पदार्थ छान करताच, शिवण ही शिवता, ग्रेट आहात, नमस्कार
Khoop chan banavli tumhi baithak.farach chan combination ahe.👌👌👍👍🙏❤️
खूपच छान सूदंर
Chan mast ahe kaku me prayatn karner ahe🙏🏻🙏🏻
आजी तुम्ही ग्रेट आणि हौशी आहात
खूप positive पण आहात
Aaji tumachyakade baghun ,motivation milate, Great.🎉🎉
आजी नमस्कार जुन्या चे नवीन करणे टाकाऊतून टिकाऊ हे तुमच्या सारख्या जून्या लोकांना खूप छान येते माझ्या सासूबाई पण असच काय काय करतात पण मी पण शिकले त्याचा कडून. खरोखरच जून्या बायका फारच हुशार आणि ह्या वयात सुद्धा तुम्ही खाली मांडी घालून बसतात तुम्हाला साष्टांग नमस्कार
Khupach sundar 👌🙏
ओक आजी तुमचा हा व्हिडिओ मला खूप आवडला रिकाम्या वेळात टी व्ही पाहणे किंवा झोपणे ह्या पेक्षा असे मन गुंतवणे चांगले तुमची शिकवण्याची पद्धत पण चांगली आहे मी ही एक आजी आहे सुंदर उपक्रम
Mavshi tumhi khup bhari aahat tumhala sagalach yeta
जय श्रीराम, आजी तुम्ही खुप छान छान प्रकार दाखवता!
खूप छान बनवलं आणि सांगितलं सुद्धा काकु
आत्ताच्या मुलींनी तुमच्या कडून खूप शिकण्यासारखे आहेच पण ज्येष्ठ महिलांनी सुद्धा तुमचा उच्चाह घेण्यासारखा आहे सुंदर सोप्प्या रेसिपी व ही कला 👌👌👌👏👏👏
काकू तुमची कमाल आहे! 🎉
काकू काय मस्त गादी बनवलीत, खरच तुमचे खूप खूप कौतुक आहे
खूप छान केल आहे.❤
Aajji tumhi aasan khup chan shivle aani chan prakare samajavun sanagitle khup chan vatale thank you so much aajji love you
काकू मला तुमचं खूप कौतुक वाटत खूप वेगवेगळ्या प्रकारात पारंगत आहेत
Khup sundarrr aji 👍👌👏🙏🙏
Khub sunder aaji
You are great 😅❤
बहुत ख़ूब 👍
Aajji, you are simply adorable and creative . Your presentation is so clear and watchable ❤
खरचं तुम्हाला माझा सलाम
खुप छान 👌👌🙏🙏
Changli design, thanks 👍😊
Woow.khup.chan.kaku
Wow!!! Kiti sundar!! That to hand made. Khup chhan.
Khup mst kaku ❤ you
Very nice
Khup chan
Chan Chan Tai
खूप छान सांगितलं आजी
छान तुमचा उत्साह पाहून मला माझी आई आठवली.ती पण असेच काही छान करायची.
Kaku khupch mast
खूपच छान
Hare Krishna khup chhan
आज्जी तुम्ही खरच ग्रेट आहात
खुप छान शिकवतात आजी
वाह आजी फारच सुंदर....
Kup chan
काकू खूप सुंदर
खुप मस्त. काकू तुमचा ह्या वयात उत्साह पाहून तूम्हाला मनापासून 🙏💐
Khoop chhan
मला पण या वयात शिलाई मशीन वर गोधडी ,दुपटे ,निरनिराळा पिशव्या . तसेच भरतकाम ,स्वयंपाक आवड आहे .
तुम्हाला सलाम,स्मिताताई🎉
मस्त
छान
एक नंबर आजी ❤❤❤
खुप छान काकु ❤❤
👌👌👌👌
छान 🙏🙏🌹
Tumachi kalakusar chan ahe
आजी फार सुंदर आहे
❤
Good
आजी खूप छान
खूपच छान आजी
तुमचे वय काय आहे, तुम्ही इतके छान सांगता.
Mast
तुम्ही क्लास घेता का
कुठे रहाता
आम्हाला तुमची कला फार आवडली
Khupch Chan ❤
🙏❤
छान👏✊👍
Wow superb sharing mam
Ani kapus kiti lagel
खुप छान आसन झाले आहे.तुम्ही सॅटिनचे कापड वापरले आहे का ?तसेच एक पाच बाय पाच, व एक चार बाय चार असे का घेतले.दोन्ही सारखे घेतले तर चालेल का , फार छान रंगसंगती .धन्यवाद.
Kapus bharne sathi keley
Khupach chaan
आज जर माझी आजी असती तर तुमचा वयाची असती तुमला बघितल्यावर आजी आठवन येते
खुप सुंदर आजी 👌👌
Ajjicha awaj khup kathor ani khup Jada ahe pn hushar ahe ba👌👌👌👌👌👌👌👌👌
भेंडीची भाजी
दुधाची भाजी दाखवा
Aajiii ga...kuthe rahates ..sang na
फोडणीची मिरची दाखवाल का? मोहरी फेसून केलेली
तुकडे करुन जोडण्यापेक्षा मोठ्या कपड्यावरच५ व४ इंचावर शिलाई करुन कापुस भरत जायचा व शिलाई करायची.असे संपुर्ण कापड करुन नंतर गोठ लावायचा.म्हणजे सोपे जाईल .तुम्ही केकेले खूप छान आहेच.पण किचकट वाटते.रंगसंगती उत्तम .
अर्थात १रंगीच होईल.२रंगी करताना दुपट्यासाठी करतात तसेच तुकडे जोडुन १/१ लाईन शिवत कापुस भरायचा.
खूप छान दिसतंय तुमच्या हौसेला 👏👏
Kaku kapus kutun Anaycha
देवांसाठी सोप्या पद्धतीने सूंदर आसन करून दाखवा
काकू नमस्कार काकू आता अधिक महिना आला तर कधी क महिन्यात काय करायचं व. दिव्या ची अवस आहे तर गुळ घालून कणीक चे दिवे दाखवा