आत्ता कुट्टी मशीनची कटकट संपली I भारतातील सर्वोत्तम कुट्टी यंत्र - Vidhata 2D Chaffcutter

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • नाव:- अरविंद पाटील
    शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
    वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
    पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
    पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
    मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
    २D यंत्राबद्दल अधिक माहितीसाठी संपर्क -
    अमित शर्मा - +91 9068818252
    Website :- www.vidhataindia.com

КОМЕНТАРІ • 380

  • @YTPatilDairyFarmArvindPatil
    @YTPatilDairyFarmArvindPatil  2 роки тому +103

    विधाता 2D कुट्टी मशिनची किंमत आणि इतर माहिती जाणून घेण्यासाठी या मोबाईल नंबरला कॉल करा -
    अमित शर्मा - ९०६८८१८२५२

    • @sandeshkharmate3506
      @sandeshkharmate3506 2 роки тому +52

      31500 रुपये किंमत आहे.
      सर. सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडेल का ??
      चुकीचं काही तरी मार्केटिंग होतंय.
      साहेब मला पण कुट्टी घ्यायची आहे.

    • @pravin4041
      @pravin4041 2 роки тому +3

      Phone uchalt ny te

    • @akshayshendage_5911
      @akshayshendage_5911 2 роки тому +1

      Sir subsidi kiti available ahe ya machine var

    • @farmfreshagro6448
      @farmfreshagro6448 2 роки тому +1

      Phone uchalat Nahi ahe

    • @farmfreshagro6448
      @farmfreshagro6448 2 роки тому +2

      2 divsa pasun try kartoy

  • @vishalpatil5642
    @vishalpatil5642 2 роки тому +22

    आपलं मार्गदर्शन खूप मोलाच आहे. फालतू कमेंट कडे लक्ष न देता, शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करत रहा. त्यांच्या यशामध्ये आपलाही हातभार लावला .🙏🙏👍

  • @user-do8ui6re5r
    @user-do8ui6re5r Рік тому +1

    धन्यवाद सर तुम्ही खूप छान माहिती देतात व्हिडिओमध्ये नव नवीन माहिती आपणाकडून मिळते सर आयुष्यभर शेतकऱ्यांची सेवा आपल्या हातून घडो हीच साईबाबा चरणी प्रार्थना करतो.

  • @vijaykashid3702
    @vijaykashid3702 2 роки тому +13

    सर तुम्ही चांगली माहिती दिली
    👌👌👍👍🙏🙏🙏🙏

  • @sainathpatil1619
    @sainathpatil1619 2 роки тому +6

    सर तुम्हीvetrina lactation चा उपयोग सांगितला आम्ही तुमचा अभिप्राय एकूण स्वतः वापरले व याचा आम्हाला चांगला फायदा झाला आहे 🙏

  • @Laxmiagro80
    @Laxmiagro80 Рік тому +31

    सर आपण माहीती छान दिलीत पण मशिन विषयी जास्त दिलीत म्हणून आपला अनुभव चांगलाच आहे पण तुम्ही अजुनही जुनी मशिन पण वापरताय , 1 CM ची कुट्टी झाल्यावरच जनावर चांगला रवंथ करत व चारा नास नाही करत , चारा एकदम लहान झाला तर ते चावणार नाही थोडा चावुन गिळणार त्यामुळे पचनशक्ती मंदवुन ते आजारी पडणार आणी सर्वात महत्वाच। या कंपनीच्या मशीनची सुरुवात 55000 पासुन पुढे आहे , पुर्ण पेंढी बसत नाही , 4-4 घास टाकुन किती वेळ लागणार आणी बाजारात 16 हजारात मशिन मिळतात त्याचा मेंटेनन्स होतो ,ह्या मशीनची किंमतच एवढी असेल तर मेंटेनन्स च काय । अशा टाईपच्या गुजरात मेड मशीन मुळे खुप शेतकरी डुबले सर
    ही टिका नाही वैयक्तिक मत आहे सर ।

    • @user-wm1ve4mj2x
      @user-wm1ve4mj2x Рік тому +2

      याला पैसे मिळाला म्हणून इतकी धडपड करतोय हा

  • @ramchandraraje8180
    @ramchandraraje8180 8 місяців тому

    🎉 खूपच छान ! सर्व बाबतीत उपयुक्त ! धन्यवाद !

  • @ramchandraraje8180
    @ramchandraraje8180 Рік тому +2

    खूप उपयुक्त ! सुंदर माहिती दिलीत !! धन्यवाद !!!

  • @organiclife6226
    @organiclife6226 2 роки тому +6

    मी स्वतः अरविंद पाटील सरांकडून ट्रैनिंग घेतली आहे आणि मागच्याच आठवड्यात मीही २d कुट्टी यंत्र घेतला आहे. खूप चांगले परिणाम आहेत. दूधवाड दिसून येत आहे

  • @sandeshkharmate3506
    @sandeshkharmate3506 2 роки тому +70

    31500 रुपये किंमत आहे.
    सर. सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडेल का ??
    चुकीचं काही तरी मार्केटिंग होतंय.
    साहेब मला पण कुट्टी घ्यायची आहे.

    • @bskgroups3184
      @bskgroups3184 2 роки тому +1

      Najarana kutti machine bhalavani

    • @sandeshkharmate3506
      @sandeshkharmate3506 2 роки тому +1

      @@bskgroups3184 तिचं घेणार आहे.

    • @prashantswami5192
      @prashantswami5192 2 роки тому

      Ggg

    • @jalindershinde1545
      @jalindershinde1545 2 роки тому +1

      At. Dagadwadi post karanji. Tal pathardi. Dist. Ahmed agar.

    • @niteshpatil6303
      @niteshpatil6303 2 роки тому +3

      अगदी बरोबर... मध्यम वर्गीय शेतकरी ला हे परवडत नाही..

  • @sunilguldagad7731
    @sunilguldagad7731 2 роки тому +10

    मुद्द्याची पण थोडक्यात माहिती दिली तर बरे होईल ही विनंती धन्यवाद

    • @vikasawatade3361
      @vikasawatade3361 2 роки тому

      मावशी आहे मराठी तर बडबडही क
      the 89 jpl

  • @SachinPatil-zc8hj
    @SachinPatil-zc8hj 2 роки тому +44

    सर या मशीनला एक इंचापेक्षा कमी साईजची कुट्टी होते पण डॉक्टर तर म्हणतात एक इंचापेक्षा मोठी कुट्टी असली पाहिजे

    • @user-qj6xr1yy7w
      @user-qj6xr1yy7w Рік тому +1

      1 enchpeksys motich pahije

    • @SaurabhNagare-ij4uy
      @SaurabhNagare-ij4uy Рік тому +1

      अगदी योग्य बोलता आहात तुम्ही youtube वर जी माहिती देतात ती १००% खरी असते अस नाही
      कुट्टी ची size ही मोठीच असली पाहिजे म्हणजे गायी रवंथ करतात लाळ पोटात जाते पचन शक्ती चांगली राहते

  • @Sachin-pp5hs
    @Sachin-pp5hs 2 роки тому +3

    पाटील सर खुप छान माहिती दिली. अभिनंदन सर

  • @manjurmulla3195
    @manjurmulla3195 2 роки тому +5

    Sir congratulations for silver play button

  • @santoshranjane8517
    @santoshranjane8517 2 роки тому +2

    अतिशय सुंदर माहिती दिली dhanyáwad

  • @kailaslugade5638
    @kailaslugade5638 2 роки тому +2

    हेच्या पेक्षा आपली आहे ती कुटी मशीन चांगले आहे त्याच्यासाठी दातर्या असलेले ब्लेड ची पान वापरा . मशीनला नंतर प्रॉब्लेम येतो ह्याची धार कमी झाल्यानंतर मशीन खूप आवाज करत व कुट्टी तशीच बाहेर वडत

  • @anandmane385
    @anandmane385 2 роки тому +3

    खरोखरच उपयुक्त मशीन माहिती आहे.धनवाद.

  • @rajeshlad9944
    @rajeshlad9944 5 місяців тому

    Sir आपण खरंच खूप अभ्यास केला आहे

  • @rahulchavan5299
    @rahulchavan5299 2 роки тому +3

    अप्रतिम माहिती व अनुभवावर आधारित

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 2 роки тому +45

    2d मशीन खूप लहान कुट्टी होत आहे असं वाटतं याच्यामुळे गुरे रवंथ करण्याच्या ऐवजी कुट्टी केलेला चारा डायरेक्ट गिळतात काही काही जनावरांना बोकणा बसतो आणि जनावरे फुगतात.

    • @niketandalvi2181
      @niketandalvi2181 2 роки тому +9

      हेच बोलायचं होतं मला पण
      जितका चारा बारीक होईल तितका रवंथ करताना माघारी कमीतकमी येईल
      नैसर्गिक म्हणाल तर कुट्टी न केलेला.
      कुट्टी केली तर ती थोडी मोठीच असावी

    • @Nikhilvargude7592
      @Nikhilvargude7592 2 роки тому +5

      हे बरोबर आहे. कंपनी ची publicity आहे.

    • @bhillaresantosh7482
      @bhillaresantosh7482 2 роки тому

      चारा व्यवस्थित पचण्यासाठी कुट्टी ची साईज कमीत कमी पावना इंच ते एक इंच तो चारा पचन होतो आणि त्याचेच ऊर्जेत आणि दुधात रूपांतर होते पावना इंचापेक्षा कमी कुठे चा तुकडा डायरेक गिळला जातो पचन होऊन बाकी राहिलेला सेना वाटे बाहेर पडतो मी कुट्टीमशिनच्या दोन पानापैकी एक करवत पान काढलेला आहे याच्यामुळे कुट्टीचा तुकडा मोठा होतो

    • @vishalmane4398
      @vishalmane4398 2 роки тому +5

      मी काय मणतो भावा जनावरांना जस असेल तस लांब किमान दोन आडिच फुट वैरण टाकावी आणि राहिलेला वेस्टेज चारा कुट्टि करुन वापरावा जनावरांना याचा रिजल्ट कसा येइल नक्की कमेण्ट करा ...वैरणीतुणच पोषक तत्व जनावरांना मिळतात

    • @shivakanyashinde6631
      @shivakanyashinde6631 2 роки тому +1

      Mi kay mhanto sir ki itki barik kutti karaychi kay garj aahe yachya pude jaun direct charyach juice karaych ani gurana pajaych direct dudh vadhel nahika,....,😇🤓kay pan tark kadhata rao..... Remember one thing that till today no one can get success by changing Nature. Jaychi garaj aahe te nisarg detoch. Ram krishan Hari🙏

  • @shivajiraokendre2554
    @shivajiraokendre2554 Рік тому +1

    कमी वेळात समजून सांगतजा पाटील समोरील लोकाची मीणसिकता समजून घेतचला

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 2 роки тому +2

    खूप छान माहिती आहे धन्यवाद आणि खूप खूप आभार

  • @sunilsawade1254
    @sunilsawade1254 2 роки тому +16

    मिल्किंग मशीन विषयी व्हिडिओ बनवावा सर 🙏🐄🐄

  • @mahadevhulli1945
    @mahadevhulli1945 2 роки тому +11

    खूप सुंदर मार्गदर्शन केलात सर,
    माझ्याकडे सुपर नेपियर नावाच्या जातीचे गवत आहे. त्यात कॅल्शिअम चे प्रमाण सुध्दा जास्त आहे. हवे असल्यास कळवावे.

  • @kailaskadam4378
    @kailaskadam4378 2 роки тому +5

    Pratical करून दाखवा आणि चारा जरा मोठा आल्या सारखं वाटत आहे पुढील व्हिडिओ मध्ये हे सगळे एक्सपैलन करून दाखवा ही विंनाती

  • @vinodpatil4660
    @vinodpatil4660 2 роки тому +4

    या मशीनची किंमत किती आहे व आमच्याकडे सुखा चारा उदाहरण गवत व
    ज्वारी कडबा आहे तो तुम्ही येथे दाखवल्या प्रमाणे त्याची कूटि यवस्थीत होईल का ते सांगा

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 2 роки тому +1

    नमस्कार सर खुपच भारी माहिती दिली सर धन्यवाद....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @ganeshshahir4575
      @ganeshshahir4575 2 роки тому +1

      Kay milali mahiti

    • @gaubhumiorganicfarm...7150
      @gaubhumiorganicfarm...7150 2 роки тому

      कुट्टी मशीन विषयी माहिती मिळाली कोणत्या कंपनीचे घ्यावे कोणत्या कंपनीचे घेऊ नाही....

  • @sunilahire1121
    @sunilahire1121 Рік тому +1

    पाटील साहेब आपण पोटतिडकीने माहिती दिली आहे.

  • @krushnabhase1920
    @krushnabhase1920 Рік тому

    Sir good work धन्यवाद साहेब

  • @gokulsarbande9894
    @gokulsarbande9894 2 роки тому +9

    2d machinchi Prise kiti ahe video khup chan ahe

  • @anilkale2280
    @anilkale2280 Рік тому

    खूप छान सर माहिती दिली धन्यवाद

  • @BhushanPatil-hc3nw
    @BhushanPatil-hc3nw 2 роки тому

    Sar Tumi atishy yogya margdarshan karta

  • @adhikraopawar3808
    @adhikraopawar3808 Рік тому

    नमस्कार साहेब एका गाय किंवा म्हैसी साठी दुध काढण्याची मसिन कोणत्या कंपणीची घ्यावी,

  • @sidheshwarjadhav5532
    @sidheshwarjadhav5532 Рік тому

    Khup changali mahiti ahe saheb

  • @Sunil-iz9tb
    @Sunil-iz9tb Рік тому

    सर जमीन खुपच कमी आहे 5गाईचा गोटा बांधायचा सकाळी 10व साय 10किलो एका गाईस चारा टाकुन खाध्य वाढवून जर गोटा चालवला तर चालेल का सर लवकर उत्तर ध्या

  • @dilipchaudhari5704
    @dilipchaudhari5704 2 роки тому

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @user-mc6vt2qf9m
    @user-mc6vt2qf9m 6 місяців тому

    Sir buffalo जर आठवायची असेल तर कितव्या महिन्यात करावी

  • @sikandarkalawant2464
    @sikandarkalawant2464 2 роки тому +1

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब

  • @pravingawade4288
    @pravingawade4288 2 роки тому +10

    किंमत किती आहे सर

  • @nitin3110
    @nitin3110 2 роки тому +1

    तुम्ही नवीन मशीन घेतलेच आहे तर जुनं मशीन विकायचय का?

  • @anilchougale7203
    @anilchougale7203 23 дні тому

    टू डी मशीन मध्ये मुरघास सारखा चारा तयार होतो का

  • @rameshpawar3953
    @rameshpawar3953 2 роки тому

    छान माहीती दिली त्याबदल धन्यवाद

  • @jayantmane2768
    @jayantmane2768 2 роки тому +2

    एका तासात किती टन कुटी करते मशीन

  • @user-xy2du4bv7y
    @user-xy2du4bv7y Рік тому

    नमस्कार सर मी मशिन घेतली पण मोटर घेतली नाही.पण मला मोटारींचा फोटो पाठवा म्हणजे मला समजेल कोणती कशी घ्यावी हे समजेल.मार्गदशन मिळेल.

  • @Mayur_vlogs45
    @Mayur_vlogs45 Рік тому

    छान माहिती दिली आहे सर 🙏🏻🙏🏻👍

  • @anandapatil9849
    @anandapatil9849 Рік тому

    Sir tumhi garet aahet

  • @ankitpisal7365
    @ankitpisal7365 2 роки тому +2

    Gret Work..👌👍

  • @namdevbhise6823
    @namdevbhise6823 2 роки тому

    Sir
    लय भारी माहीती

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 2 роки тому +1

    फार सुंदर माहीती दिली🙏🏻👌

  • @pankajthorat3294
    @pankajthorat3294 2 роки тому +3

    Vedio mast banavtat tumhi......fkt thodkyat mahiti sangat ja

  • @DadasoNaik-mv8ve
    @DadasoNaik-mv8ve 16 днів тому

    दादा किंमत किती आहे त्या मशीनचे

  • @atharvahardikar
    @atharvahardikar 2 роки тому +1

    या मशीन मध्ये भातीयाण गवत सुका चारा कुट्टी होईल का

  • @bapurovjadhav2463
    @bapurovjadhav2463 Рік тому

    दादा माझ्या दोन कालवडी आहेत. चारा भरपूर प्रमाणात खाल्ला तरीही ओरडत राहतात. कालवडी २.२ महिने गाभण आहेत. उपाय सांगा?

  • @khadirinamdar1190
    @khadirinamdar1190 2 роки тому +1

    Nice 👌

  • @vishwaschougale4813
    @vishwaschougale4813 2 роки тому +1

    Singal fiz 1hp milnar ka sir

  • @user-wv6vh4lu2f
    @user-wv6vh4lu2f Рік тому

    धन्यवाद सर

  • @kakasopatil9268
    @kakasopatil9268 2 роки тому +3

    सर वेळेबद्दल सांगितलं नाही. ( 15 पंधरा जनावरांचा चारा कटर करण्यासाठी किती वेळ लागतो)

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  2 роки тому

      विधाता 2D कुट्टी मशिनची किंमत आणि इतर माहिती जाणून घेण्यासाठी या मोबाईल नंबरला कॉल करा -
      अमित शर्मा - ९०६८८१८२५२

  • @dilipsawant3790
    @dilipsawant3790 2 роки тому

    धन्यवाद 🙏🙏

  • @user-xy2du4bv7y
    @user-xy2du4bv7y 11 місяців тому

    नमस्कार सर ह्या मशिनची फइटईंक दाखवा कारण मी मशिन घेतली.

  • @shubhamhatte7475
    @shubhamhatte7475 2 роки тому

    मशिन ची किंमत खूप आहे लहान शेतकऱ्यांना नाही परवडणार ...

  • @dharmarajkhopade5823
    @dharmarajkhopade5823 2 роки тому +3

    कडबयाची कुटीची विडीओ बनवा‌ सर

  • @user-qt6eq7lv4c
    @user-qt6eq7lv4c 2 роки тому +27

    सर मम्हेस पालन चि आँनलाईन ट्रेनिंग द्यावी पीलीज रिप्लाय मी सर

  • @sateritorgal3717
    @sateritorgal3717 Рік тому

    Sir सूका चारा पण कुटी होतय काय

  • @kiranchavan884
    @kiranchavan884 2 роки тому +1

    sr Ty machine che kimmat kay aahe

  • @sainathpatil1619
    @sainathpatil1619 2 роки тому +2

    सर कडबा कुट्टी करता येईल का

  • @snehadeepjadhav6922
    @snehadeepjadhav6922 2 роки тому +2

    मिल्किंग मशीन विना लाईट बॅटरी वरती चालवता येते काय.....जे लोक वापरताय plz reply

  • @sharadbhoyate4915
    @sharadbhoyate4915 2 роки тому +1

    Price सांगा सर आनि मालेगाव ला कसे मिळेल

  • @rohitshingade3428
    @rohitshingade3428 Рік тому

    सर या मदे उस कटिंग होऊ शकते का

  • @bapupore4183
    @bapupore4183 Рік тому

    आम्हाला जनावरासाठी नाही शेळ्यांसाठी चारा पाहिजे

  • @vivekchougale4877
    @vivekchougale4877 2 роки тому +1

    Nice

  • @jaydippatil1715
    @jaydippatil1715 2 роки тому

    Sir video khup chan aahe pan jo no. Dila aale to pick karatch nay

  • @nitinjadhav114
    @nitinjadhav114 Рік тому

    He fakt marketing aahe.
    Karan te machine fakt dakhavayla thevlay, tyancha vapar junach machine cha aahe, mg te ka nahi vaprat🤨🧐

  • @mahadevpatil3717
    @mahadevpatil3717 2 роки тому

    मस्त,👌👌👌👌

  • @Ajayj14166
    @Ajayj14166 Рік тому

    Sir murghas...budal sanga

  • @miekdudhautpadakshetkari1158
    @miekdudhautpadakshetkari1158 2 роки тому +1

    Thank you🙏💕 sir

  • @sharadsutar3239
    @sharadsutar3239 2 роки тому

    मोठ्या मशीन बदल माहीती मिळेल का.थोडक्यात नमस्कार.

  • @rahulyramalakar5716
    @rahulyramalakar5716 2 роки тому +2

    सर तुम्ही किंतीला घेतला मला पाहिजेत मि बेळगाव वरुन बोलतोय घर पोचं देताका त्याचां कौट्याक हईना

    • @anantpatil4187
      @anantpatil4187 2 роки тому

      Tumi kutti machine ghetala ka mi pan belgav Varun ahe

  • @rahulwagh9358
    @rahulwagh9358 2 роки тому +9

    sir he barobar nahi tumi paid jahirat karat aahat ase disat aahe plz amcha tucha var vishvas aahe tyala tada jau naka deu

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  2 роки тому +4

      💯% तस नाही.तुम्ही गैरसमज करून घेऊ नका.मी स्वतः दोन्ही मशिन खरेदी केली आहे.रिझल्ट छान आहे.

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  2 роки тому +3

      भविष्यात सायलेज वर गोठा ठेवायचा प्रयत्न करतो आहे.

    • @sourabhkamble4584
      @sourabhkamble4584 2 роки тому +1

      Jahirat

    • @organiclife6226
      @organiclife6226 2 роки тому

      dada, jevha te machine te swatah vapartat, tevha tyala recommendation mhantat. Jar tynna tyache changle results disat astil tr te recommend krnarach naa. Don't act stupid

    • @sandeshkharmate3506
      @sandeshkharmate3506 2 роки тому

      @@YTPatilDairyFarmArvindPatil 31500 रुपये किंमत आहे.
      सर. सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडेल का ??
      चुकीचं काही तरी मार्केटिंग होतंय.
      साहेब मला पण कुट्टी घ्यायची आहे.

  • @mavale5299
    @mavale5299 5 місяців тому

    सर अनुदान आहे काय

  • @anjalimore1491
    @anjalimore1491 2 роки тому

    सर फोगर बद्दल तुमच् काय मत आहे. मला लावायच होते पण समजत नाही काय होईल . मार्गदर्शन करा

  • @timepass-bz1lm
    @timepass-bz1lm 8 місяців тому

    Good marketing ! शेतकरी वर्गाने उगाच खर्चात पडू नये

  • @motivational1267
    @motivational1267 Рік тому

    Marketing chalu kel ahe. kay rav... 🤩🤩

  • @rajeshwankhede3749
    @rajeshwankhede3749 6 місяців тому

    कुट्टी खूप बारीक करते त्याच्यामुळे त्यामुळे उपयोगाची नाही माझ्याकडे आहे मी घेतली

  • @ajaykumbhar1711
    @ajaykumbhar1711 2 роки тому +3

    या मशीन ची किंमत खूपच जास्त आहे

  • @user-xy2du4bv7y
    @user-xy2du4bv7y 11 місяців тому

    मशिनची जोडनी सांगा सर.

  • @ganeshsurase6571
    @ganeshsurase6571 2 роки тому +1

    2d mashin kimath kay ha he

  • @gurunathparit5029
    @gurunathparit5029 2 роки тому

    Khup chaan massage sir 👌 👌

  • @DarshanaVekhande-ym1rk
    @DarshanaVekhande-ym1rk 9 місяців тому

    price Kay aahe sir

  • @nsafarm9045
    @nsafarm9045 2 роки тому +99

    शॉर्टकट बोलाल तर उपकार होतील सर

  • @ganeshvasekarpandurangmurg8905
    @ganeshvasekarpandurangmurg8905 2 роки тому

    सर छान आहे पण मला मुरघास बनवण्यास घ्यायच आहे तासी किती टन आवरेज आहे व किंमत फायनल

  • @rushikeshghode7687
    @rushikeshghode7687 Рік тому +1

    धन्यवाद 🙏

  • @madhukardarekar7681
    @madhukardarekar7681 Рік тому

    सर गाई लागत नाही यासाठी उपाय सांगा

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 2 роки тому

    Superb

  • @amanpathan5491
    @amanpathan5491 2 роки тому

    Sir, where are you from

  • @akshaychola4949
    @akshaychola4949 Рік тому

    फक्त मार्केटींग पण सामान्य शेतकऱ्याला किंमत जास्त असणार

  • @abdulrehmanshaikh292
    @abdulrehmanshaikh292 2 роки тому +2

    🙏🙏🙏

  • @tukarambhosale5363
    @tukarambhosale5363 2 роки тому

    रवंताला पोटातुन घास तयार होईल का?

  • @sureshawale2310
    @sureshawale2310 Рік тому

    सर किंमत किती आहे ते सांगा

  • @dattakadam7034
    @dattakadam7034 2 роки тому +8

    मिशन ची किंमत किती आहे

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  2 роки тому +1

      विधाता 2D कुट्टी मशिनची किंमत आणि इतर माहिती जाणून घेण्यासाठी या मोबाईल नंबरला कॉल करा -
      अमित शर्मा - ९०६८८१८२५२

    • @PRAVIN_karande
      @PRAVIN_karande 2 роки тому

      @@YTPatilDairyFarmArvindPatil price

  • @ajaychavan4275
    @ajaychavan4275 2 роки тому

    चागली माहिती दिली आहे👌👌