Wardha Nadi Ugamsthan | श्री वर्धा नदी उगमस्थान दर्शन | Khairwani | Multai | Betul | MP | RJ Dipak

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024
  • नमस्कार, आज बघा विदर्भातील प्रमुख नद्यापैकी एक असेलल्या वर्धा नदीचे उगमस्थान, वर्धा नदीचा उगम सातपुडा पर्वत रांगेत, मध्यप्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील मुलताई तालुक्यातील खैरवानीतील ऐतिहासिक कुंडातून होतो या उगमस्थानी अनेक साधू संत राहून गेलेले आहेत शिवाय उगमस्थान कुंडाजवळ श्री वर्धा मातेचे उगमस्थान मंदिर आहे , इथे वर्धा नदी ही बाल स्वरूपात आहे.. इथून पुढे तिला संपूर्ण नदी स्वरूप साईलढाणा इथे येतं..वर्धा नदी ही महाराष्ट्रातील सर्वांत मोठी दक्षिण वाहिनी नदी म्हणून सुद्धा ओळखली जाते , अधिक माहिती आणि उगमस्थान दर्शनासाठी हा संपूर्ण व्हिडीओ पहा आवडल्यास लाईक, कंमेंट, शेअर व या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका..
    * खैरवानी हे गांव मुलताई छिंदवाडा रॊड वर मुलताई पासून १४ अंतरावर आहे..
    #wardhanadi #wardha #wardhariver #wardhanadiugamsthan #wardhariverorigin #khairwani #betul

КОМЕНТАРІ • 57

  • @bhushankadu8461
    @bhushankadu8461 Місяць тому +8

    खरच खूप छान व्हिडिओ आहे❤

  • @Funnyvideos-js4gs
    @Funnyvideos-js4gs Місяць тому +2

    मुलताई मधून tapti नदी चा उगम फार सुंदर आहे

  • @sanjaygarpawar7399
    @sanjaygarpawar7399 Місяць тому +1

    वर्धा हमारी माता है जनम जनम का नाता है

  • @prabhakarlohakare5026
    @prabhakarlohakare5026 Місяць тому +2

    My heart iswardha my mother

  • @anantraobhushanwar5234
    @anantraobhushanwar5234 Місяць тому +2

    Thank you for showing such nice holy place

  • @JayantDVagha
    @JayantDVagha Місяць тому +1

    Khoop chhaan.

  • @sanjaywagmare837
    @sanjaywagmare837 3 дні тому +1

    खूप छान, खूप मेहनत घेता. धन्यवाद!

    • @RJDipakWankhade
      @RJDipakWankhade  3 дні тому

      धन्यवाद 🙏चांगल्या गोष्टींसाठी मेहनत तर घ्यावीच लागेल सर.. हे खूप सुंदर उगमस्थांने आहेत पण आपल्या राज्याबाहेर आहेत...

  • @ManishUrkude
    @ManishUrkude Місяць тому +1

    खूप छान माहिती दिली दादा

  • @prabhakarlohakare5026
    @prabhakarlohakare5026 Місяць тому +2

    My mother is Wardha my

  • @DineshKhobragade-m8b
    @DineshKhobragade-m8b Місяць тому +1

    Jai...wardhe...mata

  • @narayangulhane4024
    @narayangulhane4024 2 місяці тому +3

    खूप छान व्हिडिओ बनवला आहे भाऊ

  • @rohitsasane5854
    @rohitsasane5854 Місяць тому +1

    जय माता की

  • @shyamdakhore1321
    @shyamdakhore1321 Рік тому +2

    🚩🚩Jay Mata Di🚩🚩

  • @shyamdakhore1321
    @shyamdakhore1321 Рік тому +2

    🚩🚩Om Namah Shivay🚩🚩

  • @omkargolait46
    @omkargolait46 Місяць тому +1

    जय वर्धा माता

  • @SURESHTiwari-s7n
    @SURESHTiwari-s7n Місяць тому +1

    Khup changli mahiti

  • @dattatrayad9489
    @dattatrayad9489 Місяць тому +1

    छान माहिती दिली उगम स्थाना बाबतीत माहिती मिळाली.

  • @gauridhote2378
    @gauridhote2378 Місяць тому +1

    खूप छान माहीती दिली.

  • @sanjaybhagatbhagat609
    @sanjaybhagatbhagat609 Місяць тому +1

    फार सुंदर विडियो
    त्या दोन वढाच्या झाड़ा पर्यंत जाऊंन ते पण पाहिले असते❤😊

    • @RJDipakWankhade
      @RJDipakWankhade  Місяць тому

      असे बरेच झरे आहे सर.. पण हेच स्थान प्रमुख उगमस्थान आहे.. 🙏

  • @nikhiltikle1322
    @nikhiltikle1322 Місяць тому +1

    very nice

  • @HimmatGajare
    @HimmatGajare Місяць тому +1

    छान माहिती आहे

  • @yogeshparadkar3493
    @yogeshparadkar3493 Місяць тому +1

    👌👌👌👍

  • @varhaditales
    @varhaditales 11 місяців тому +2

    आमची वरदा माय!🙏

  • @RameshJagtap-cf4kb
    @RameshJagtap-cf4kb Місяць тому +1

    Jai wardha may

  • @amolugale3257
    @amolugale3257 Місяць тому +1

    खुप छान दादा❤

  • @uddhaohedaoo7975
    @uddhaohedaoo7975 Місяць тому +1

    Jai Wardha Mata

  • @dnyaneshvilayatkar706
    @dnyaneshvilayatkar706 Місяць тому +1

    Bhau वेणा नदी च उगम स्थळ दाखवा

  • @atulvikasraokawalkar2577
    @atulvikasraokawalkar2577 Місяць тому +1

    Wardayeeni as name aahe original

  • @nipungupta8043
    @nipungupta8043 Місяць тому +2

    Main khairwani ka nivasi hun

  • @ravindraborkar2219
    @ravindraborkar2219 23 дні тому +1

    हे तळे दिसत आहे
    वाहती नदी उगम स्थान मधून दाखवा

    • @RJDipakWankhade
      @RJDipakWankhade  23 дні тому

      सर हे वर्धा नदीचे उगमस्थान कुंड आहे.. इथूनच वर्धा नदी सुरु होते... या उगमस्थानाच्या पुढे बारखेड डॅम व त्यानंतर साईलढाना इथे वर्धा नदीला पुर्ण स्वरूप प्राप्त होते...

  • @vinodparakh3804
    @vinodparakh3804 Місяць тому +1

    Hya कुंदातुन baher kutun jate ndi mhanje mala samjl nhi he only kund ahe na 🤔 plz sanga

    • @RJDipakWankhade
      @RJDipakWankhade  Місяць тому

      हा कुंड म्हणजे वर्धा नदीचा एक प्रमुख झरा.. ज्यात अनेक छोटे छोटे झरे येऊन मिळतात आणि नदीला स्वरूप येतं.. कुंडाच्या आतून पाणी बाहेर जाण्यासाठी रस्ता असतो... 🙏

    • @vinodparakh3804
      @vinodparakh3804 Місяць тому +1

      @@RJDipakWankhade ohhme tech mhatl pani baher Jatana dist nahi mg ndicha ugam kas Kay ty sngitlyabaddal

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 Місяць тому +1

    नदीचा प्रवाह नाही दाखवला ?

    • @RJDipakWankhade
      @RJDipakWankhade  Місяць тому

      @@santoshrahate4619
      हा कुंड म्हणजे वर्धा नदीचा एक प्रमुख झरा.. ज्यात अनेक छोटे छोटे झरे येऊन मिळतात आणि नदीला स्वरूप येतं.. कुंडाच्या आतून पाणी बाहेर जाण्यासाठी रस्ता असतो... 🙏

  • @purushottamwanaskar6548
    @purushottamwanaskar6548 Місяць тому +1

    हे तळं आहे की नदीचा उगम आहे, नदीचा उगम दाखवा, वाहणारी नदी दाखवा

    • @RJDipakWankhade
      @RJDipakWankhade  Місяць тому

      हा कुंड म्हणजे वर्धा नदीचा एक प्रमुख झरा.. ज्यात अनेक छोटे छोटे झरे येऊन मिळतात आणि नदीला स्वरूप येतं.. कुंडाच्या आतून पाणी बाहेर जाण्यासाठी रस्ता असतो... 🙏

    • @Anjankarsir
      @Anjankarsir Місяць тому +1

      ​@@RJDipakWankhadeमहाराज सांगत होते आर्धा किमी दुर दोन झाडामधुन ऊगम आहे तो दाखवायचा होता.

    • @RJDipakWankhade
      @RJDipakWankhade  Місяць тому

      @@Anjankarsir जे महत्वाचं स्थान आहे तेच मी दाखवले आहे इथे स्पष्ट फलक लिहिला आहे वर्धा उदगम स्थल शिवाय श्री वर्धा मातेचं उगमस्थान मंदिर सुद्धा इथेच आहे... असे अनेक झरे असतील अर्धा किलोमिटर वर पण मुख्य स्थान तर हेचं आहे.. 🙏

  • @kanchanlahujidangre8142
    @kanchanlahujidangre8142 2 місяці тому +1

    वर्धानदीस्त्रीलींगीआहेश्रीहेकसकायआहे

    • @RJDipakWankhade
      @RJDipakWankhade  2 місяці тому

      त्या देवी आहेत म्हणून श्री लागतं..

  • @SabeelAhemad
    @SabeelAhemad Рік тому +1

    Are bhau daamjipura batao na baitul ka mandir aur masjid batao❤

  • @uddhaohedaoo7975
    @uddhaohedaoo7975 Місяць тому +1

    Jai Wardha Mata