कोणताही क्लास न लावता शेतमजुराचा मुलगा झाला IAS Dr. Shrikrushna Sushir | Vastav Katta | UPSC

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 січ 2025

КОМЕНТАРІ • 36

  • @rajkumardahiphale8669
    @rajkumardahiphale8669 6 місяців тому +3

    Nice information, Sir

  • @santoshdeshmukh5906
    @santoshdeshmukh5906 6 місяців тому +20

    खेडेकर बाईमुळे सगळे वास्तव समोर आले 90% UPSC उमेदवार बेइमानी करुन च पुढे आले आहेत याला आपली सिस्टीम जवाबदार आहे आणी अशा मुलाखती पाहवत सुद्धा नाहीत

    • @K_Rushi
      @K_Rushi 6 місяців тому +7

      90% 😂😂😂
      UPSC ahe UPSC. 2, 3% thik ahe.
      Ani beiman karnare koni samany kutumbatil nastat.

    • @vighneshshinde9904
      @vighneshshinde9904 6 місяців тому +5

      WhatsApp university 😂

    • @vikaspawar0
      @vikaspawar0 6 місяців тому +3

      90%😱, bhaisahab kuch jada nai ho gaya😂

    • @BHARATSENA.
      @BHARATSENA. 6 місяців тому

      ❤❤writ 2:54

    • @shashwati__02
      @shashwati__02 6 місяців тому

      बेइमानी फकत अती पैसा असणाऱ्यांची काम आहेत, अशे सर्वसामान्य घरातील मुल जे मेहनत करून पास होतात त्यांना या गिंतीत नाही आणलेलच बर राहील. हे सर आमच्या गाव चे आहेत बघितली आहे त्यांची मेहनत आणि त्यांचा घरची परिस्तिथी सुद्धा.
      म्हणून पास करणारे 90% मुल बेइमानी करून पुढे जातात हे म्हणू नाही शकत आपण. पाच ही बोटं सारखे नसतात.

  • @parmeshwarborkar8575
    @parmeshwarborkar8575 6 місяців тому +3

    Multan ke sultan....🔥🔥🔥

  • @VishwasBade
    @VishwasBade 6 місяців тому

    Thank you so much sir

  • @sunnygavli8158
    @sunnygavli8158 5 місяців тому

    please fix a voice ( left right )

  • @nikhilr227
    @nikhilr227 6 місяців тому

    Telegram channel name???

  • @abhishekmali2630
    @abhishekmali2630 6 місяців тому +5

    MBBS kelay aani garib paristhiti hoti mhantet

    • @sdkkc9219
      @sdkkc9219 5 місяців тому +2

      Bhava maza mitra ahe to...amhi sobt lib t abhyas kelay....tyane mbbs gov. College mdhun kelay...fees kiti aste bgh ekda gov. La....tyane punyat hosp mdhe job krt abhyas kelay...job krun paise jmvaycha..asa easily judge nka kru

    • @pawanmahajan2816
      @pawanmahajan2816 Місяць тому

      @@sdkkc9219 he kontya gaavache ahet? Jalgaon jamod che ahet ka he proper?

  • @RamRaut6981
    @RamRaut6981 6 місяців тому +8

    Atta UPSC vr pn bharosa nahi rahila, pooja khedkar Case
    Sir Upsc chi Dark reality pn sanga mulanla

    • @Neo_512
      @Neo_512 6 місяців тому +1

      he was my room mate in pune during covid times very down to earth and focussed personality.. pls dont question his talent and integrity on basis of pooja khedkar

  • @vikramgaikwad4694
    @vikramgaikwad4694 6 місяців тому +14

    मी लिहून देतो हे महाशय पूर्वीपासून खुप श्रीमंत असणार, उगीचच गरीब होतात केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर. यांच्या बोगस कहाण्या एकण्यात कुणालाच वेळ नाही...... त्या एका आयपीएस अधिकाऱ्यांच्या कहाण्या ऐकून कित्येक मुले आणी मुलींचे करिअर ऑलरेडी खुप बरबाद झाले आहे.

    • @milindrane4977
      @milindrane4977 6 місяців тому +1

      आमच्या कोकणातील लोक स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होत नाही.

    • @milindrane4977
      @milindrane4977 6 місяців тому +1

      आमच्या कोकणातील लोक स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होत नाही.

    • @onkarmehetre9196
      @onkarmehetre9196 6 місяців тому +3

      गरीब होते अन mbbs केलंय लोक आशेने पाहातात म्हणून उगच काहीही सांगायचं का अहो इकडं साधं ग्रेजुएशन करायला पैसे नाहीत मुलांन कडं

    • @milindrane4977
      @milindrane4977 6 місяців тому +1

      @@onkarmehetre9196 साहेब आपले गाव कोणते. पण तुमचे म्हणणे पटत नाही कारण हल्ली कोणीही साधा ग्रॅज्युएट कोणीही होतो.

    • @shashwati__02
      @shashwati__02 6 місяців тому

      हे सर माझ्या गाव चे आहेत, यांची परिस्तिथी आधी पासून गरीबच आहे. आणि MBBS tr तुम्हाला माहित असेल तर या साठी पण परीक्षा असते आणि त्यांचा दमावर परीक्षा पास करून MBBS ला नंबर लागलेला त्यांचा. पोटा पाण्याची सोय असावी म्हणून त्यांनी plan b आधी ready ठेवला मग Upsc दिली. किती सहज पणे म्हणून जातो न आपण की हे सगळ खोटं आहे. अन् हे माझ्या गावचे म्हणून मला माहित अन् मी सांगते आहे.

  • @AkshayNikambe-g7f
    @AkshayNikambe-g7f 6 місяців тому +15

    चुकीची माहिती देऊ नये
    Class लावावे लागते upsc ल
    Answer कोण check करणार मग आपले
    आपण योग्य दिशेने जात आहोत की नाही

    • @vanita8463
      @vanita8463 6 місяців тому +1

      barobar

    • @ssss-op9ql
      @ssss-op9ql 6 місяців тому +1

      Akshay sir ni kharch class novt lavla

    • @ssss-op9ql
      @ssss-op9ql 6 місяців тому +2

      Mi tynch city mdech rhto mi tyana odkto chgla plz kahi khrb nka bolu

    • @AkshayNikambe-g7f
      @AkshayNikambe-g7f 6 місяців тому

      @@ssss-op9ql ok

    • @StudyGSkids
      @StudyGSkids 6 місяців тому

      ​@@ssss-op9qllavala hota punyala 😂😂

  • @santoshdeshmukh5906
    @santoshdeshmukh5906 6 місяців тому +3

    राजकीय वरदहस्त असल्याशिवाय असे होउच शकत नाही

    • @shashwati__02
      @shashwati__02 6 місяців тому +5

      मेहनत केल्या शिवाय अस होऊ शकत नाही सर, हे सर्वसामान्य गरीब कुटुंबातील व्यक्ती आहेत, यांचं कसलं राजकीय संबंध नाही सर, माहिती नसेल तर कोण बद्दल अशे संशय काढू नये. माझ्या गाव चे आहेत म्हणून मला माहिती आहे.

  • @shubhamjaybhaye6497
    @shubhamjaybhaye6497 6 місяців тому +3

    MH28 🫡 motivat jhalo aapalya dirst che aahe तुम्ही

  • @KrishnaWankhede-c8z
    @KrishnaWankhede-c8z 5 місяців тому +1

    गरिबी आणि MBBS...🎉
    आल लक्षात😂😂