Maharashtra Kesari Rada LIVE : गदेसाठी खेळाडूंसोबत दगा झालाय? Shivraj Rakshe Vs Pruthviraj Mohol

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лют 2025
  • The final match of the Gadi division of Maharashtra Kesari turned controversial due to the referee's decision. Due to this, the angry wrestler Shivraj Rakshe.
    महाराष्ट्र केसरीच्या गादी विभागातील अंतिम लढतीला पंचांच्या निर्णयामुळे वादाची किनार लागली. त्यामुळे चिडलेला पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारली. त्यानंतर राज्यभर वादाला तोंड फुचलंय.
    #shivrajrakshe #prithvirajgaikwad #maharashtrakesari #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. #puku
    Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : ne... Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

КОМЕНТАРІ • 400

  • @DRMunde
    @DRMunde День тому +97

    बडे सर सलाम आहे तुमच्या कार्याला 🙏
    तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा आपल्या चैनल मार्फत जनतेसमोर आणला आहे.
    खरोखरच शिवराज राक्षे यांच्यावर खूप अन्याय झाला आहे.

    • @nitindhavale6795
      @nitindhavale6795 День тому +2

      रेफरी ची चुकी आहे हे सिद्ध जर झालं तर ही कुस्ती परत घ्यायला पाहिजे महाराष्ट्र केसरी झालेल्या विजेत्याला रद्द केले पाहिजे

  • @mohitepatil2961
    @mohitepatil2961 2 дні тому +83

    ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाला तर Dy.S.P. पदी नेमणूक व 10 वर्षात S.P. पदोन्नती आणि पुढील 12 वर्षाने D.I.G. व शेवटी 30 वर्षात I.G. पदावरून निवृत्त होणाऱ्या या खेळाडूचे करीयर एका पंचा च्या चुकीमुळे बरबाद झाले आहे 😢😢

    • @AmolS-d9d
      @AmolS-d9d 2 дні тому +5

      मराठा समाजातिल त्रिपाल केशरी होउं डीवायएसपी झाला अस्ता मनून मुरला ने आई झवाडा ने टार्गेट केल शिवराज अन गायकवाड ला

    • @Ashok_972
      @Ashok_972 День тому

      ईथ जातीचा काय संबंध अन्याय केलाय शिवराजवर ​@@AmolS-d9d

  • @shekhardoiphode7388
    @shekhardoiphode7388 16 годин тому +20

    सलाम अशा पत्रकाराला गरज आहे अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी

  • @Rahulpawar-jy4rg
    @Rahulpawar-jy4rg 2 дні тому +81

    अन्याय झाला आहे

  • @TheRock_1819
    @TheRock_1819 2 дні тому +83

    कसली झाट्याची परंपरा जे शिवराजनी केले ते योग्यच आहे.
    भले ते देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी हाणू काठी. ही जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची शिकवण आहे.
    #I_support_Shivraj

  • @saadmulla7
    @saadmulla7 2 дні тому +30

    ❤राजकारन होत आहे......

  • @RavindraKarale-s7j
    @RavindraKarale-s7j День тому +41

    चन्द्रहार पाटील एकदम बरोबर बोलतात हा सामना फिक्सिग होता हे खरं

  • @SatyavanSalunkhe-m4t
    @SatyavanSalunkhe-m4t 2 дні тому +35

    मुलाखत मुलाखत घेणारे सर खूप चांगले प्रश्न विचारत होते व मुद्द्याला हात घालत होते त्यांच्या कामाला सलाम पण वेळ कमी पडला असून नंतर मुलाखत अजून घ्या म्हणजे खरा न्याय मिळू शकेल

  • @balajipatil258
    @balajipatil258 2 дні тому +34

    पत्रकार सलाम तुम्हाला

  • @pvhindrashtranews7938
    @pvhindrashtranews7938 День тому +10

    होय . शिवराज राक्षे वर पंचानी अन्याय केला. मिडीया ने व पत्रकारितेचा खरा आवाज दाखवा. पंचा वर निलंबन ची कारवाई करा. खेळाडू ला माफी द्या. दंड पंचावर हवा.

  • @maharashtrasangharshnews
    @maharashtrasangharshnews 2 дні тому +22

    निर्भिड पत्रकार खुप छान सर👌👍😊🙏

  • @ramkamble3676
    @ramkamble3676 2 дні тому +17

    नि स्वार्थ पत्रकारिता सर 🙏🙏

  • @RajshekarIngle-yc6cu
    @RajshekarIngle-yc6cu День тому +6

    भारतामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये राजकारण घुसलेला आहे म्हणून देशाचा सर्वनाश होत आहे

  • @mukundkarve5489
    @mukundkarve5489 2 дні тому +20

    कुस्तीगर संघटना बरखास्त केली पाहिजे

  • @nirgudeganesh4437
    @nirgudeganesh4437 2 дні тому +27

    Ho अन्याय झाला

  • @nikhilmulay3328
    @nikhilmulay3328 2 дні тому +11

    पत्रकारला सलाम

  • @kolikingkaustubhdabhade
    @kolikingkaustubhdabhade 2 дні тому +26

    0:27 Perfect . हे मीडिया वाले आणि सरकार, कोर्ट वर भरोसा नाही

  • @VitthalManuskare-m3w
    @VitthalManuskare-m3w 9 годин тому +3

    खरोखरच अन्याय झाला आहे शिवराज

  • @sangharsh2502
    @sangharsh2502 День тому +3

    ना आम्ही कुस्ती खेळत ना बघत पण हे बघून अस वाटते महाराष्ट्र विकला आहे खेळात 😢😢😢😢😢😢😢

  • @Bailgada884
    @Bailgada884 День тому +7

    निर्भिड पत्रकारिता ❤

  • @chawaresachin3233
    @chawaresachin3233 День тому +4

    विषय भरकटतोय,,,शिवराज बद्दल बोला,,,,जून काय झालं रहुद्या

  • @anantghodke5078
    @anantghodke5078 2 дні тому +11

    सगळे पंच विकले गेले आहेत मंग

  • @sureshgundale8287
    @sureshgundale8287 2 дні тому +9

    एक प्रेक्षक म्हणून मला देखील संशय आहे की पंचांनी या निर्णयामुळे एका खेळाडुवर खरंच अन्याय केला आहे बाकी मोहोळ ची काही चूक नाही निर्णय त्याच्या बाजूने दिल्याने तोच विजेता आहे हे स्विकारले पाहिजे

  • @anmolsharma6888
    @anmolsharma6888 2 дні тому +71

    i used to think being magnetic was just about looks or confidence, but i couldn’t have been more wrong. i read this book called Vibrations of Manifestation by Alex Lane, and it totally changed my perspective. it breaks down the energy and mindset behind true attraction in a way that just makes sense. once i started applying what it taught, i noticed people reacting to me differently almost instantly. it’s seriously worth a read.

  • @navnathghare768
    @navnathghare768 День тому +4

    आभार लोकमत चॅनेल चे

  • @vaibhavkalepatil1010
    @vaibhavkalepatil1010 2 дні тому +12

    महाराष्ट्र केसरी ❌
    BJP केसरी ✔️

  • @prajwalthakur1235
    @prajwalthakur1235 День тому +4

    लोकमत आपलं मनापासून आभार

  • @bramhagaonkar6453
    @bramhagaonkar6453 День тому +5

    100%अन्याय उघड दिसतोय

  • @sujitd.gaware2013
    @sujitd.gaware2013 День тому +7

    SHIVRAJ राक्षे 💯💯💯💯

  • @vinodniceshingare7351
    @vinodniceshingare7351 День тому +3

    शिवराज वर अन्याय झालाय १००%

  • @yuvraj1180
    @yuvraj1180 День тому +4

    बडे सहेबांसारखे पत्रकार आम्हाला लाभले अभिमान आहे 🙏❤️❤️

  • @ramdaskatke3898
    @ramdaskatke3898 День тому +6

    शिवराज चुकला हे मान्य आहे पण तो दाद मागत असताना संदीप भोंडवे तिथे होते त्यानी त्याच म्हणन ऐकवून घ्यायलाच पाहिजेत

  • @kolikingkaustubhdabhade
    @kolikingkaustubhdabhade 2 дні тому +14

    16:20 आता का फाटली तुम्ही राजकारणी लोकांची साथ घेतलेली म्हणून 😂😂😂

  • @rohidaspote4822
    @rohidaspote4822 День тому +2

    व्यवस्थित न्याय दिला तर ज्ञानदेव तेवरव्यवस्थित न्याय दिला तर ज्ञानदेव तेवर सर्व पैलवानचा विश्वास राहील

  • @VitthalManuskare-m3w
    @VitthalManuskare-m3w 8 годин тому +2

    सर सलाम तुमच्या कार्याला तुम्ही असे सवाल वाचारले

  • @vinayakshilimkar3119
    @vinayakshilimkar3119 День тому +3

    शिवराज राक्षे win 💯💯💯💯

  • @suhaspatil9655
    @suhaspatil9655 День тому +2

    पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे शिवराज वर अन्याय झालेला व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत

  • @Ashok_972
    @Ashok_972 День тому +5

    बडे साहेब छान घेतली भोंडव्याची

  • @sagaryadav671
    @sagaryadav671 2 дні тому +12

    मुरलीधर मोहोळ च्या घरा समोर आंदोलन करा.

  • @damodarhattarge1466
    @damodarhattarge1466 День тому +4

    कुस्ती झाली नाही अन्याय झाला आहे

  • @yasinattar3303
    @yasinattar3303 8 годин тому +1

    शिवराज सरा सोबत अन्याय झाला आहे.
    याला कोण जबाबदार आहे?
    पंचांनी डोळे झाकून निर्णय का दिला?

  • @kolikingkaustubhdabhade
    @kolikingkaustubhdabhade 2 дні тому +18

    1:51 तू विचारतोस तसं EVM मशीन घोटाळा प्रकरण आणि एका गावात वॉर्ड मध्ये 1600 voting मग तिथे 2100 voting कशी बोला. महाराष्ट्र मध्ये हुकूमशाही सुरू आहे त्यात काही शंका नाही

  • @kolikingkaustubhdabhade
    @kolikingkaustubhdabhade 2 дні тому +18

    8:03 हा आणि असाच सुप्रीम कोर्टातले जज ला उडवला पाहिजे 🤣😡

  • @sambhajipujari5207
    @sambhajipujari5207 День тому +3

    निकाल हा विडीओ नपाहता देणे ही पंचाची खुप मोठी चूक आहे.कायमची त्यांची हकालपट्टी झाली पाहिजे.

  • @harishchandrapatole7717
    @harishchandrapatole7717 День тому +5

    पंचाला पण घ्या ऑनलाईन

  • @dasharathkhatal1648
    @dasharathkhatal1648 2 дні тому +10

    चंद्रहार पाटील अगदी बरोबर बोलत आहेत शिवराज वर अन्याय झाला हे स्पष्ट दिसते आहे पंचाच्या चुकीमुळे शिवराज राक्षे चे करियर बरबाद केले शिवराज वरील बंदी उठवली गेली पाहिजे

  • @Patilsarika0993
    @Patilsarika0993 День тому +3

    Shivraj 🎉🎉🎉

  • @gurudasnimble7540
    @gurudasnimble7540 2 дні тому +5

    छान प्रतिक्रिया दिली विलास बडे साहेब

  • @TheMedico-u3m
    @TheMedico-u3m День тому +2

    HATS OFF BADE SIR LOVE U

  • @srg213488
    @srg213488 2 дні тому +8

    सर्वच क्षेत्रात फार चुकीचे चालले आहे.

  • @sudhirulhalkar8842
    @sudhirulhalkar8842 День тому +3

    आप्पा गप्पा मारु नका शपथ घ्या

  • @sunilshelke3606
    @sunilshelke3606 2 дні тому +2

    Barobar

  • @bramhagaonkar6453
    @bramhagaonkar6453 День тому +2

    बडे साहेब क्या बात. खतरनाक प्रश्न.

  • @pradeepgawali9489
    @pradeepgawali9489 2 дні тому +8

    Khare bole saheb

  • @saadmulla7
    @saadmulla7 2 дні тому +2

    मागिल वर्षी व याहि वर्षी झालेल्या महाराष्ट्र केसरि स्पर्धेवरिल वातावरनावरून असेच वाटते कि राजकारन आहे ....

  • @KetyaGabhale-sg5xd
    @KetyaGabhale-sg5xd День тому +1

    12:41🔥

  • @VitthalManuskare-m3w
    @VitthalManuskare-m3w 8 годин тому

    हा बाजपा चा महाराष्ट्र केसरी आहे शिवराज वर अन्याय झाला आहे

  • @rohidasshembade3287
    @rohidasshembade3287 5 годин тому

    मला वाटतय या चर्चेत पंच पण सहभागी करून घ्यायला हवा होता आणि त्याने असा निर्णयका दिला हे त्या पंचाला विचारायलाच पाहिजेच होत...

  • @atulmuththa3787
    @atulmuththa3787 2 дні тому +3

    अजित दादा पवार हाच सगळे निर्णय देतो

  • @sunilthakur7662
    @sunilthakur7662 День тому +2

    काही बरबादी होत नाही. दोन वेळा केसरी गोळ्या घालायला पाहिजे होत्या म्हणतो! मटका, दारू, वाळू ठेका, प्रॉपर्टी खाली करणे, आमदारकी, खासदारकी येवढ्या संधी

  • @santajijambhale6633
    @santajijambhale6633 2 дні тому +3

    विचार करा विलास जी त्या स्टेजवर राज्याचे उपमुख्यमंत्री क्रीडा मंत्री केंद्रीय मंत्री असे अजून एक दोन मंत्री उपस्थित होते त्यांच्या समोर अशी वन साईट फिक्सिंग होतं असेल तर किती दुर्दैवी घटना आहे हे बजाऊन सांगा विलास जी

  • @pravindhangade2714
    @pravindhangade2714 День тому +1

    मोहोळ मध्ये दम असेल तर शिवराज बरोबर परत कुस्ती कर मग तु कुस्ती जिंकला समजेल

  • @pandhrinath
    @pandhrinath 12 годин тому

    राक्षे ला न्याय मिडीया नी मिळुन दिला पाहिजे

  • @DayanandJadhav-tb8yh
    @DayanandJadhav-tb8yh День тому +1

    बडे सरानी एमपीएससी मधला घोळ किंवा तलाठी मधला घोळ हा चव्हाट्यावर आणावा हीच विनंती

  • @shubhamthakare5657
    @shubhamthakare5657 16 годин тому +1

    आप्पांच्या घाला तो पुकारा मागून कारण आप्पा पण विकला गेला आहे

  • @tanajipatil6370
    @tanajipatil6370 День тому +1

    Appa पक्का राजकारणी आहे

  • @mahadevnarute2052
    @mahadevnarute2052 21 годину тому

    खुप छान सर तुम्ही हा खुप महत्वाचा विषय मांडला

  • @kustishort8483
    @kustishort8483 3 години тому

    आप्पा म्हणतो पंचा वर मारहाण झाली तर पंच भिती ने परत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे ला येणार नाही... 😂 👈आप्पा मारतोय गप्पा...
    तर पैलवान वर अस अन्याय झाल्या वर पैलवान पण महाराष्ट्र केसरी स्पर्धा खेळायला येनार नाही अन्याय चे भिती ने😂.
    खर शिवराज राक्षे वर अन्याय झाला आहे

  • @dattatrybhor5393
    @dattatrybhor5393 15 годин тому

    खर आहे काकाच

  • @StarOne77
    @StarOne77 2 дні тому +3

    महाराष्ट्र केसरी फालतू स्पर्धा आहे ज्यामध्ये वशिला, राजकारण, चुकीचे निर्णय नेहमीच पाहायला मिळतात..

  • @mahendragore5636
    @mahendragore5636 День тому

    👍

  • @SagarPathare-tx6jw
    @SagarPathare-tx6jw 7 годин тому

    संदीप भोंडवे नि किती नोटा घेतल्यात विचारा

  • @shankarbalke
    @shankarbalke 3 години тому

    खरोखरच.आन्या.झाला.आहे

  • @shubhamkale6856
    @shubhamkale6856 День тому +1

    Amcha sathi amcha maharashrta kesri shivraj rakshe ha cha ahe sir
    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ragoosh1024
    @ragoosh1024 День тому +1

    नादखुळा पत्रकारिता

  • @ankushrane4014
    @ankushrane4014 День тому +1

    Ho annyay zala ahe

  • @anantghodke5078
    @anantghodke5078 2 дні тому +1

    नेते त्यांचे सत्ता त्यांची भावाला न्याय मिळेल?

  • @saurabhahirekar
    @saurabhahirekar 2 дні тому

    Ek number prashna vicharlet patrakar saheb 🙏🙏

  • @anandasahane550
    @anandasahane550 6 годин тому

    अन्याय केला आहे शिवराज सोबत

  • @tus0076
    @tus0076 7 годин тому

    पत्रकार 1नंबर,,😂😂

  • @villagecookingshubham4017
    @villagecookingshubham4017 12 годин тому

    हा अन्यायच झाला आहे कुस्ती झाली नाही

  • @truepatriot8402
    @truepatriot8402 2 дні тому +3

    महाराष्ट्र केसरी नाही ही bjp केसरी आहे.टरबूज ने महाराष्ट्र नासावला

  • @IndrabhanThete-lf7xn
    @IndrabhanThete-lf7xn 14 годин тому

    अहो हे कमेटीच विकली गेली आहे अशा पंचाना दहा वर्षे निलंबीत करण्यात यावे

  • @7discus9
    @7discus9 День тому +1

    कोलार पकड़ ने चुकीचे आहे, गला पकड़ ने योग्य झाले अस्ते

  • @SagarPathare-tx6jw
    @SagarPathare-tx6jw 7 годин тому

    साहेब मला घ्या ना लाईव्ह ला

  • @Niku386
    @Niku386 День тому

    सलाम आहे बडे साहेब तुम्हाला

  • @DigitalGarageInHindi
    @DigitalGarageInHindi День тому +1

    मुरली ने गेम केली....

  • @vikasnagargoje7173
    @vikasnagargoje7173 День тому

    विलास बडे ❤

  • @ajaychormale6321
    @ajaychormale6321 8 годин тому

    शिवराज राक्षे वरती अन्याय झाला

  • @RakeshKoli-j8q
    @RakeshKoli-j8q День тому

    हा खरंच अन्याय झालंय 😔🙏🙏

  • @malleshkam9493
    @malleshkam9493 16 годин тому

    खरं तर कुस्ती हा बाजार झाला आहे..... पहिला विषय हा की ते प्रेक्षक आत म्हणजे कुस्ती मॅट वर का बसलेत कोच आणि पंच , आणि पैलवान सोडलत तर ते प्रेक्षक आत का आहेत . आणि आता व्हिडीओ सारखे सहहायता असताना पंच डायरेक्ट निकाल का देतात ... थोडा वेळ घ्यायचं पण एखाद्या पैलवान च नुकसान होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे.... या कुस्ती मध्ये मी पण मुळे पैलवान यांचं नुकसान होत आहे. महाराष्ट्र केसरी हा 'किताब महाराष्ट्रा साठी मोठा आहे पण आता यामध्ये काहीतरी वेगळच घडत...

  • @dattahajare6045
    @dattahajare6045 2 дні тому +3

    सईद चाऊस वर पण अन्याय झाला होता taynya पण बोलवा

  • @santoshpawarpawar7085
    @santoshpawarpawar7085 День тому

    राजकारण्यांमुळे शिवराज राक्षे वर अन्याय झाला

  • @sharadgodambe7749
    @sharadgodambe7749 День тому +1

    काका पवार यांच्या तालमीत पठ्ठा हारल्यावर पंच चुकीचे परंतु सिकंदर शेख वरती कोथरूड येथील कुस्ती स्पर्धा मध्ये चुकीच्या पद्धतीने निर्णय दिला त्या ठिकाणी काका पवार याचा पठ्ठा विजय दिला त्या संदर्भात काका पवार साहेब काहीच बोलत नाही.आपलं ते बाळ व दुसऱ्याचं कारटे हि दुटप्पी भूमिका घेऊ नये

  • @BalasahebSatava
    @BalasahebSatava День тому +1

    पंचानी खोके घेतले

  • @VasantaSable-t2t
    @VasantaSable-t2t 2 дні тому +1

    Anay zala bhau vr

  • @gaurigurav4340
    @gaurigurav4340 2 дні тому

    पत्रकार भाऊ सलाम तुम्हाला तुम्ही बोलतात अगदी योग्य बोलता

  • @reshmaghumatkar5899
    @reshmaghumatkar5899 2 дні тому +2

    चुकीचा निर्णय आहे, शिवराजवर अन्याय झालंय

  • @rohidaspote4822
    @rohidaspote4822 День тому

    विचार करावा नंतर न्याय द्यावा हीच विनंती

  • @MindofMachines-ai7
    @MindofMachines-ai7 День тому

    I support शिवराज
    त्यानी काही चुकीच नाही केल त्याच्यावर अन्याय होत आहे