तुका ह्मणे खरी केली मात || अभंग: SAINT TUKARAM

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лип 2024
  • अहं अनन्तस्य चरणयोः तिष्ठामि।
    अहं निरमला मातुः परमशक्तेः चरणयोः तिष्ठामि।
    दुजा ऐंसा कोण बळी आहे आतां ।
    हरि या अनंता पासूनिया ॥1॥
    बिळयाच्या आह्मी जालों बिळवंता ।
    करूं सर्व सत्ता सर्वांवरी ॥2॥
    तुका ह्मणे आह्मी जिवाच्या उदारा ।
    जालों प्रीतिकरा गोविंदासी ॥3॥
    न देखें न बोलें नाइकें आणीक ।
    बैसला हा एक हरि चित्तीं ॥1॥
    सासुरें माहेर मज नाहीं कोणी ।
    एक केलें दोन्ही मिळोनियां॥2॥
    आळ आला होता आह्मी भांडखोरी ।
    तुका ह्मणे खरी केली मात ॥3
    नमो विष्णवे.., सक्षात् नारायणाय,..
    सक्षात् श्री निर्मला.. देव्यै नमो नमः।

КОМЕНТАРІ • 1

  • @Hank_Nygren
    @Hank_Nygren 26 днів тому +1

    💜💜💫💫🕊🕊🎹🎹💜💜