पोटाची खळगी भरण्यासाठी एका म्हातारीचा संघर्ष

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • वाटाघाटी अन सत्ता संघर्ष या तापलेल्या राजकारणापासून दूर.......आय पी एल सामन्याच्या कॅमेऱ्यात न येणारं हे वास्तव चित्र.... भर उन्हात पोट खळग्यासाठी गव्हाचं शेरूट चोळून एक-एक दाना गोळा करणारी ही म्हातारी पाहून समजलं....... हिच्यासाठी सूर्य कोणत्या दिशेला उगवतो?.... आपल्या देशाचं नाव काय ? देश कोण चालवतो ? काहीच महत्वाचं नाही.........महत्वाचे ते जे म्हणजे ....उद्याचं कसं ? आज सगळे पोट भर खातील का? आज जगाचा कारभारापुढे हिचं दुःख खूप मोठं वाटलं........
    खरं तर आज तिच्यासाठी पोट खळग्याचा प्रश्न फक्त गंभीर आहे....

КОМЕНТАРІ •