- 74
- 285 860
Mangesh Girhe
Приєднався 11 кві 2010
Lifting movement for the self-respecting
Відео
अशी चूक करूच नये..
Переглядів 2,6 тис.12 годин тому
हदगाव बाळापूर रोड वरील या बंधूंनी न ऐकता गाडी पुराच्या पाण्यामध्ये टाकली त्याचा परिणाम बघा परंतु नांदेड येथील सामाजिक कार्यकर्ते गजानन भाऊ सोळंके यांनी त्यांची गाडी काढून दिली दुसऱ्या दिवशी
18 जून 24vबँक ऑफ महाराष्ट्र आसलागाव बाजार .. काउंटर वरून दुसऱ्याचे पैसे चोरी केले.
Переглядів 21Місяць тому
Video from mgg
कापूस,तूर, सोयाबीन या पिकांवरील येणारा जैविक व अजैविक ताण या विषयावर शेतकरी मार्गदर्शन. #शेतकरी
Переглядів 112 місяці тому
Video from mgg
IAS AIR 155 Dr.Shirkrushna S.Sushir Jalgaon ja. Alumni The new Era jalgaon ja. #ias
Переглядів 1,4 тис.3 місяці тому
#ias #iasmotivation #iasinterview #iasofficer #iasmotivationalvideo #iasexam #iasinterviewquestion #upsc
पोटाची खळगी भरण्यासाठी एका म्हातारीचा संघर्ष
Переглядів 183 місяці тому
वाटाघाटी अन सत्ता संघर्ष या तापलेल्या राजकारणापासून दूर.......आय पी एल सामन्याच्या कॅमेऱ्यात न येणारं हे वास्तव चित्र.... भर उन्हात पोट खळग्यासाठी गव्हाचं शेरूट चोळून एक-एक दाना गोळा करणारी ही म्हातारी पाहून समजलं....... हिच्यासाठी सूर्य कोणत्या दिशेला उगवतो?.... आपल्या देशाचं नाव काय ? देश कोण चालवतो ? काहीच महत्वाचं नाही.........महत्वाचे ते जे म्हणजे ....उद्याचं कसं ? आज सगळे पोट भर खातील का?...
निरोप समारंभ दी न्यू ईरा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय जळगाव
Переглядів 1476 місяців тому
Video from mgg
SPACE ON WHEELS at The New Era High school and jr college Jalgaon jamod #isro #isroscientists
Переглядів 2,9 тис.7 місяців тому
Video & Edits By Mangesh Girhe इस्रोची स्पेस ओन व्हील्स बस दी न्यू इरा हायस्कूल जळगाव जामोद येथे
ओमकार स्वरूपा by श्री.अजय पुराणिक सर
Переглядів 3459 місяців тому
विद्यार्थी गुणगौरव समारंभ 2023च्या कार्यक्रमांमध्ये गायलेले
जळगाव जामोद पीक विमा क्लेम कसा करावा सर्व पूरग्रस्त शेतकऱ्यांनी व्हिडिओ नक्की बघा.
Переглядів 37Рік тому
जळगाव जामोद पीक विमा क्लेम कसा करावा सर्व पूरग्रस्त शेतकऱ्यांनी व्हिडिओ नक्की बघा.
AlcoholLect#4Prep.of Alcohols,1.From Alkyl halides,2.From alkene,(Markownikoff rule),3.From diborane
Переглядів 20Рік тому
AlcoholLect#4Prep.of Alcohols,1.From Alkyl halides,2.From alkene,(Markownikoff rule),3.From diborane
कोरोना वायरस रामभाऊ आला आपल्या गावात |श्री.ज्ञानेश्वर गिर्हे रा. आसलगाव
Переглядів 53Рік тому
कोरोना वायरस रामभाऊ आला आपल्या गावात |श्री.ज्ञानेश्वर गिर्हे रा. आसलगाव
Electrophilic substitution reactions of haloarenes , halogenation ,nittation,sulphonation
Переглядів 17Рік тому
Electrophilic substitution reactions of haloarenes , halogenation ,nittation,sulphonation
Halogen Derivatives txt book page (229- 230) Friedel craft reactions of helloarenesand USES
Переглядів 4Рік тому
Halogen Derivatives txt book page (229- 230) Friedel craft reactions of helloarenesand USES
Nucleophilic substitution mechanism in helloarenes Txt book page 227 (HALOGEN DERIVATIVES)AudioLect.
Переглядів 13Рік тому
Nucleophilic substitution mechanism in helloarenes Txt book page 227 (HALOGEN DERIVATIVES)AudioLect.
Alcohol Lect#5 Prep.of Alcohols PART-II form carbonyl comp.1.Aldehyde 2.Ketons 3Ca.acid 4.Esters5.GR
Переглядів 9Рік тому
Alcohol Lect#5 Prep.of Alcohols PART-II form carbonyl comp.1.Aldehyde 2.Ketons 3Ca.acid 4.Esters5.GR
AlcoholLect#6 Praperations of Phenols and Physical properties of Alc & Phenols ClassXII chemistry .
Переглядів 22Рік тому
AlcoholLect#6 Praperations of Phenols and Physical properties of Alc & Phenols ClassXII chemistry .
AlcoholLect#7 React. of Alcohol and phenols,Q:Why Phenols are acidic but Alc.are neutral in nature?
Переглядів 26Рік тому
AlcoholLect#7 React. of Alcohol and phenols,Q:Why Phenols are acidic but Alc.are neutral in nature?
AlcoholLect#8 Reactions of Alcohols Part-II ,ii) Esterification reaction.iii) React.With PCl3,PCl5..
Переглядів 14Рік тому
AlcoholLect#8 Reactions of Alcohols Part-II ,ii) Esterification reaction.iii) React.With PCl3,PCl5..
Alcohol Lect#9 dehydration of alcohol oxidation of Alcohols
Переглядів 14Рік тому
Alcohol Lect#9 dehydration of alcohol oxidation of Alcohols
AlcoholLect#10,Reactions of Phenol,All 8 reactions in one video | Chemical properties of phenols
Переглядів 10Рік тому
AlcoholLect#10,Reactions of Phenol,All 8 reactions in one video | Chemical properties of phenols
AlcoholLect#11,Prep.of Ethers1.From alcohols 2. Williamson's synthesis and PHY. ROPERTIES OF ETHERS
Переглядів 29Рік тому
AlcoholLect#11,Prep.of Ethers1.From alcohols 2. Williamson's synthesis and PHY. ROPERTIES OF ETHERS
AlcoholLect#13 Rea.of Ethers PART-II 1.Halogenation,2.FriedelCraftRea,3.Nitration USES OF ALC.PHENOL
Переглядів 8Рік тому
AlcoholLect#13 Rea.of Ethers PART-II 1.Halogenation,2.FriedelCraftRea,3.Nitration USES OF ALC.PHENOL
AldehydeLect#1,Introduction,Ch.#12 Aldehyde,Ketones and Carboxylic acids and Classification
Переглядів 15Рік тому
AldehydeLect#1,Introduction,Ch.#12 Aldehyde,Ketones and Carboxylic acids and Classification
AldehydeLect#2, Nomenclature of Aldehyde,Ketones and Ethers.
Переглядів 7Рік тому
AldehydeLect#2, Nomenclature of Aldehyde,Ketones and Ethers.
नाहीतर काय
यांना मरणाची भीती नाही वाटत काय पोर असतात घरी कोनी वाट बघत असेल आपल्या अरे तुमची नाही तर घरच्यांची तरी परवा करा
Nice sir .....love from kolhapur ❤
❤
#IAS AIR 155 DR. SHRIKRISHNA SUSHIR
Congratulations Sir... 🎉
Proud to be the student of New Era ...🤩 Congratulations sir...🎉
Thankyou so much sir 🙏🙏
Nice.😍🎉🎊❣️
Thanks 🤗
Very very nice congratulations 🎉🎉🎉
🎉
👏👏👏👏👏👏👏
🎉Science exhibition was very good😊😊
Yes it was
Great initiative and wonderful execution Congratulations 🎉🎉
Thanks a lot 😊
खूपच छान गायन काका
खूप छान गायन
Very nice
👌👌खूप मस्त गायले सर
👌🎉
Congratulation to isro
Samarth cha patta Kiva contact details share karavi please
भावा नक्कीच तू आयुष्यात यशस्वी होशील.......
समर्थ चा पत्ता किंवा contact नंबर कृपया कोणीतरी द्यावा...ज्यांनी हा व्हिडिओ upload केला आहे त्यांना काही माहिती आहे का...कृपया नाशिक करांनी समर्थ बद्दल काही माहिती मिळाली तर लगेच comment मध्ये टाकावी...
या बाळाचा संपूर्ण पत्ता आणि संपर्कासाठी एखादा क्रमांक मिळेल ॽ
Asha Mulan sathi apan pan kahi tari kele pahije...
बाबा ,ह्या बाळाला नेहमी सुखी ठेवा .ह्याची सर्व स्वप्न पूर्ण होऊ देत.हिच आपल्या चरणी विनम्र प्रार्थना करतो
नंबर वैगेरे त्या मुलाचा असेल तर पाठवा
Kitti swaccha ani guni mulga ahe. Durga Mata Chi Krupa Tujhya var beta 🙌🏻
Gurudev Datta
Aamhi pn dhulyache 😊
Jiska koi nahi uska
Shame on us. Are we Indians,? We have such a boy after 75years of independence. Blood of youths has turned cold. The blood needs burning desire with fire.
त्याचे आई वडील खूप श्रीमंत आहेत. असा मुलगा जन्माला घालणे मंजे भाग्य.
देवा खुप खुप यश दे ह्या लेकराला याचा nor असेल तर द्या ना सर मी नाशिक ला येईल तेव्हा भेटेल नक्की याला आणि माझे मूळ गाव धुळे च आहे
Nice children
स्वामी माऊली या मुलाच्या आईची इच्छा पूर्ण करा. व या परिवाराचे आरोग्या चांगले ठेवा.
God bless u beta 🙏🙏 great son
मुलाची मेहनत बघून, तो भविष्यात खूप पुढे जाणार असे दिसते. त्याच्या सर्व ईच्छा पुर्ण होवोत हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
Nasik area ke log help kardo yar , kharida Karo aise bachoo se🙏
He is so humble yrr
बाळा, जीवनात मोठा हो. यशस्वी हो. 😭😭😭 हे दिवस सुध्दा निघून जातील. ईश्वर तुझ्या पाठीशी आहे. आई वडीलांचा सांभाळ कर. देवाच्या कृपेने आणि आई वडीलांच्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. देव भले करो. श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
😇😇
KAHI HYA MULALA MADAT MILALI TAR BARR HOIL
Kahe madat nahe keli pn video banun dusray chy tavayvr poli bhajlich..
God Is Great
हा मुलगा भविष्यात खूप पुढे जाणार
आज तुम्ही दाखवलेला व्हिडिओ आप पाहून मलाही माझ्या तेरा यावर्षी दूध टाकत असतानाचा प्रसंग आठवला थँक्यू आणि प्रथम शुभेच्छा येणाऱ्या काळासाठी
Ghrchya lokanni mula chya lashtala laksh dyayla havee...to lahan aahe...😢
If anybody wants to help him, how he can?
मी सुद्धा धुळेकर आहे, मेहनत कर बेटा सर्व शक्य होईल मी सुद्धा पेपर टाकने, भाजीपाला विकून, रसवंती वर काम केलं, पण आज मुंबई उच्च न्यायालयात वकील आहेGod bless you
Very nice