खरोखरच हि परीस्थिती कठिन आहे शेतकरी जीव ओतून शेतात राबराब राहतो आणि तो सर्व जीवाच्या पोटाची सोय करतो त्याच्या डोळ्यात पाणी येई पर्यंत निसर्ग आणि सरकार त्याच्या मालाला माती मोल भाव देतो
हे सृष्टीकर्ता दया कर माझ्या देवा तुझा प्रकोप शांत कर घेणारा आणि देणारा तूच आहे, ह्या देशतील प्रत्येक शेतकऱ्याला बरकत दे सर्व शेतकर्यान्ना कर्जमुक्त कर...
कितीही करुणा भागल्या तरी कुठलाही राज्य नेता कुठलाही पक्ष शेतकऱ्याची व्यथा जाणारा अजून भारतात तरी पैदा व्हायचा राहिला आहे फक्त एकच होते ते शिवछत्रपती जे की शेतकऱ्यांची व्यथा जाणत होते आता फक्त पैसा कसा मिळतो याचीच वाट पाहणारे याची चिंता करणारे सर्व राजकीय पक्ष सर्व राजकीय नेते आमदार खासदार मंत्री नेते लोक हा सर्व गुंडांचा बाजार या भारतामध्ये भरलेला आहे कोणीही शेतकऱ्यावर बोलायला तयार नाही शेतकऱ्याची व्यथा जाणणारा या भारतात अजून उरला नाही फक्त शेतकऱ्याच्या नावावर जय जवान जय किसान कृषीप्रधान देश अन्नदाता आमचा शेतकरी असे फक्त पोकळ शब्द वापरून त्यांच्या नावाचा वापर करून मतदान घेऊन मंत्री खासदार प्रधानमंत्री यांच्या खुर्च्या घेऊन सर्वसामान्य जनतेचा कर्ज जीएसटी अशा नावाने केलेला कर वसूल आपल्या स्वतःच्या तिजोरीत किती जमा करता येईल एवढेच फक्त या राजकीय नेत्यांना व राजकीय लोकांना माहित कायदा ही त्यांच्याच बाजूने चालतो कारण कायद्याला ते विकत घेतात कायदा हा भारतातला विकाऊ आहे जनतेच्या कुठल्याही व्यथा जाणून घेणारा कायदा अजून भारतात नाही साधी भाकर चोरली तर त्याला जेल होते पण एखाद्या नेत्याने राजकारणी लोकांनी किंवा मोठ्या गुंडाने अनेक बळी घेतले तरी बँका फोडल्या तरी त्यांना वर्ष आणि वर्ष विचार करून शेवटी त्यांना निर्दोष सोडण्याचं काम आपला भारतीय कायदा करतो फक्त गरिबाने सामान्य माणसाने त्याच्यावर अन्याय झाल्यास एखादा कायदा विरोधात शासनाच्या विरोधात बोलले तर त्याला फाशी देतील किंवा जगातही टाकतील अशी आपल्या भारतातील कायदे तज्ञांची कायदे पंडिती आहे तरी कुठल्याही शेतकऱ्यांनी सरकार जवळ भीक मागून नका जे नशिबात आहे निसर्ग जे देईल ते खा किंवा निसर्गाने मारल्यास त्याची हसत स्वागत करा पण सरकारकडे भीक मागणे तक्रार मांडणे सोडून द्या कारण शेतकऱ्याचा कुणीही वाली नाही
ट्रॅक्टर ला शंभर रुपये लिटर डिझेल टाकून केलेली मेहनत सगळी वाया गेली जीएसटी भरून खत व फवारणीचे औषध वापरल्याने वाया गेली गुजरातला न मागता 1000 कोटी तातडीची मदत दिली महाराष्ट्र दोन वर्षापासून मागतोय तरी एक रुपयासुद्धा देत नाही म्हणून या मोदी समोर रडून काही फायदा नाही
खरंच ताई......दीदी तुला सलाम......खरंच डोळ्यात पाणी आल ताईसाहेब..
खूप वाईट परिस्थिती आहे शेतकर्यांची आणि शेतकरी मुला बाळांची
हे आश्रु फक्त शेतकर्यांच्याच मुलाच्या डोळ्यातून येतो कारन त्यांनाच माहीत असते शेतकर्यांचे दुख
खरंच डोळे भरून आले 🥺 देवा आता तरी ऐक कष्टकरी शेतकरी बापाच्या मुलींची व्यथा 😭🙏
🥲😭😭
खरोखरच हि परीस्थिती कठिन आहे
शेतकरी जीव ओतून शेतात राबराब राहतो
आणि तो सर्व जीवाच्या पोटाची सोय करतो
त्याच्या डोळ्यात पाणी येई पर्यंत निसर्ग आणि सरकार त्याच्या मालाला माती मोल भाव देतो
डोळ्यात पाणी आणल.......😭😭😭😭
1 नंबर कडक
😥😥😭😭😭
😊🙏😊
@@pavangamaing4818 ढि उगीच
😭😭😭 हे देवा.........🙏🙏🙏ऐक आता तरि या चिमकुल्या बहिणीची व्यथा😔
True ahe help kara
Kharch kitee chan
खूप छान बाळ माझा तुला सलाम
हे सृष्टीकर्ता दया कर माझ्या देवा तुझा प्रकोप शांत कर घेणारा आणि देणारा तूच आहे, ह्या देशतील प्रत्येक शेतकऱ्याला बरकत दे सर्व शेतकर्यान्ना कर्जमुक्त कर...
धन्यवाद..HPN
खरच डोळ्यात पाणी आले😭😭🙏
हीच परीस्तीती आहे शेतकर्याची अगदि बरोबर ताई
खरच खूप अवघड झाल आहे शेतकर्याच जिवन
खरच या चीमुकलीच जेवढ कौतुक केल तेवढ कमीच
खुप छान दीदी 👌👌
खरच खुप छान आहे
धन्यवाद दिदी
खर आहे ह्या मुलीचं बोलणे
अन्न बनविणारा धोक्यात आहे,,,,,ऊद्या बलिराजा अन्नधान्य बनविन्यास थकला तर,विचार करुन ही ऊपयोग होणार नाही,,,,स्वामीनाथन आयोग याची अंमलबजावनी करा,,,,
अगोदर , दूष्काळ,, नंतर, कोरोना,, आता पाऊस। 😭😭😭😭😭😭😭😭
छान 👌👌👆🤘🤟
Mastach, sundar,jabardast.
Kharach heart touching vyatha ,
😭😭
Khup chan
Salam ya mulila🚩🙏🙇♀️👌🙌🙋♀️
वारे छोटि दिदि
या बाळाची अर्थ पुकार राजकारणी कधी ऐकणार. आणि तुमच्या हृदयाला कधी पाझर फुटणार नाही
खरंच डोळ्यात पाणी आले🥺🥺 😭😭🙏🙏
हृदय पिळवटून टाकणारी अवस्था झाली माझ्या बळीराजा ची
Nice yar
सलाम तूला.
Ekadam Shan
It's girl is right i pray to God all is well
बळीराजाचं वास्तव, जीवाला किती चटके हे परिस्थिती वरून, साजरी करण अतिशय सुंदर, मन व्याकूळ झालं.
धन्यवाद 🙏🙏👌
खुप वाईट वाटल, ,,
कितीही करुणा भागल्या तरी कुठलाही राज्य नेता कुठलाही पक्ष शेतकऱ्याची व्यथा जाणारा अजून भारतात तरी पैदा व्हायचा राहिला आहे फक्त एकच होते ते शिवछत्रपती जे की शेतकऱ्यांची व्यथा जाणत होते आता फक्त पैसा कसा मिळतो याचीच वाट पाहणारे याची चिंता करणारे सर्व राजकीय पक्ष सर्व राजकीय नेते आमदार खासदार मंत्री नेते लोक हा सर्व गुंडांचा बाजार या भारतामध्ये भरलेला आहे कोणीही शेतकऱ्यावर बोलायला तयार नाही शेतकऱ्याची व्यथा जाणणारा या भारतात अजून उरला नाही फक्त शेतकऱ्याच्या नावावर जय जवान जय किसान कृषीप्रधान देश अन्नदाता आमचा शेतकरी असे फक्त पोकळ शब्द वापरून त्यांच्या नावाचा वापर करून मतदान घेऊन मंत्री खासदार प्रधानमंत्री यांच्या खुर्च्या घेऊन सर्वसामान्य जनतेचा कर्ज जीएसटी अशा नावाने केलेला कर वसूल आपल्या स्वतःच्या तिजोरीत किती जमा करता येईल एवढेच फक्त या राजकीय नेत्यांना व राजकीय लोकांना माहित कायदा ही त्यांच्याच बाजूने चालतो कारण कायद्याला ते विकत घेतात कायदा हा भारतातला विकाऊ आहे जनतेच्या कुठल्याही व्यथा जाणून घेणारा कायदा अजून भारतात नाही साधी भाकर चोरली तर त्याला जेल होते पण एखाद्या नेत्याने राजकारणी लोकांनी किंवा मोठ्या गुंडाने अनेक बळी घेतले तरी बँका फोडल्या तरी त्यांना वर्ष आणि वर्ष विचार करून शेवटी त्यांना निर्दोष सोडण्याचं काम आपला भारतीय कायदा करतो फक्त गरिबाने सामान्य माणसाने त्याच्यावर अन्याय झाल्यास एखादा कायदा विरोधात शासनाच्या विरोधात बोलले तर त्याला फाशी देतील किंवा जगातही टाकतील अशी आपल्या भारतातील कायदे तज्ञांची कायदे पंडिती आहे तरी कुठल्याही शेतकऱ्यांनी सरकार जवळ भीक मागून नका जे नशिबात आहे निसर्ग जे देईल ते खा किंवा निसर्गाने मारल्यास त्याची हसत स्वागत करा पण सरकारकडे भीक मागणे तक्रार मांडणे सोडून द्या कारण शेतकऱ्याचा कुणीही वाली नाही
😭😭😭😭😭😭🙏🙏 लागलं राव शप्पत रडलो राव खरंच
👰🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👋👋👋
खरच
Khupch sunder Aahe
Kharach heart touching video ahey dolyat ashruch aley deva ata tari shetkarivar daya kara 😞
देव आहे पाठीशी शेतकर्याचा विजय होतार
हृदयस्पर्शी,
Good didi
धन्यवाद
काय करावं खूप वाईट झालं
खंरच डोळ्यात पाणी आणलं.
हो पण. निसर्गच कोपलाय. ह्याला जबाबदार लोकायची वागणूक.आहे सरकार ला पेंग्विन जगवायच आहे.
खरय .
पाप एवढ वाढलय
🥲🥲🥲😥😥खरंच डोळ्यात पाणी आले राव 🥲🥲🥲🥲😥😥
खरंच व्
धन्यवाद🙏💕
Kharch khup Hard ahe didi
छान सुंदर
Nice Didi
CM Thakre saheb ha video tumhi hi bagha aani janta Raja yanna hi dawa
Khup sundar vichar mandale bala tu....tuze expression etke chan ahet ki ...angavar kata aun radu yetay....😥😥😥😥😥
खरच अश्रू अनावर झाले...😭😭
हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे बळीराजाची 😞😞
1 ताई खरच शेतकऱ्याची कन्या
😭😭😭😭 Kher aahe pilu khup chan 🥰
Heart touching 😭😭😭😭
छान छान बेटी फार छान
Really touching
शेतकरी हा त्यांच्या मुलाचा किंवा मुलिचा बाप नवे तो सार्या जगाचा पोशिंदा आहे माय बापाने आता तरी लक्ष्य द्या त्याच्याकडे
And it's the best
Kup chan
Kitihi vyatha manda sarkarla kiv yet nay bala 😭😭😭
ट्रॅक्टर ला शंभर रुपये लिटर डिझेल टाकून केलेली मेहनत सगळी वाया गेली
जीएसटी भरून खत व फवारणीचे औषध
वापरल्याने वाया गेली गुजरातला न मागता
1000 कोटी तातडीची मदत दिली
महाराष्ट्र दोन वर्षापासून मागतोय तरी एक रुपयासुद्धा देत नाही म्हणून या मोदी समोर रडून काही फायदा नाही
🙏 🙏 🙏
या मोदीला अक्कल कधी येईल
Heart touching 😭😭😭🙏🙏
खरंच आहे आहे बोलणं आहे.
The gred didi 😭😭khup hart jhal
उद्धव ठाकरे यांना हा व्हिडिओ पाठवा....समजेल त्यांना 😡
🙏🙏
आरे देवा कीती निस्ठुर आहेरे एैकन रे राजा देवा या माझ्या या चिमुक्लीची व्यथा काय आवस्था आहे शेतकर्याची बघा काई करता येईल तर धन्यवाद
छान
Omg ..heart touching
👌🌹🌻🙋💐🏆
खरंच डोळ्यात पाणी आलं बाळा
❤🎉
Shahare aale yar angavr😭😭😭
👍👍👍👌
खरी व्यथा आहे शेतकरी भावाची 😥
या चिमुकल्या छोट्या मुलीला आता यश दे देवा
Kaljala bhidnari n kaljala fadnari ashi hi changli shikh hya lahan mulin kalaun dili aaj....kharch dolyat pani aal....
He bhagwan shetkari Raja ch aik
शेतकरी जगला तर सरकार नव्हे तर हे दुनिया जगते या चिमुरडणे आपले भावना शेतकरी बापाचे व्यक्त केले आहेत शेतकरी नाही तर हे जग 100% संपणार
Good beta
He parmeshvara
दीदींच्या आसवाचिकीमतपुढारीकायसमतिलताई
Kharch radu ale baba
so sad
😭😭
Hi good
A mind numbing video
Very sad with my farmers
Tai kup radvlas g
सत्य परिस्थिती
हे विडिओ पाहून लळू आलं
🙏🙏😭😭
💐💐💐💐