मावळ्यांचा इतिहास पूर्णतः मिळतो.....कुठे तर फक्त सफर मराठी वर......🙏🚩समीरभाऊ तुमच्याशी भेटण्याचा योग येतो की नाही या जन्मात काय माहिती....😍......तुमच्या इतिहास मांडण्याची पद्धत.....एकण्यासाठी मी एकही विडिओ मिस करत नाही.....आज तर सकाळी सकाळी विडिओ मिळाला....धन्यवाद.🙏
समिर भाऊ नमस्कार.. छान माहिति.. किल्ले पुरंदर साठि एक वेगळा vdo पेश करावा, जेने करुन शुरविर मुरारबाजी देशपांडे यांचे स्वराज्यासाठि योगदान सर्वांना समजेल. शुरविर मुरारबाजी देशपांडे यांना मानाचा मुजरा..
सर, हा विडिओ अप्रतिम होता. माझा प्रॉमिस विसरू नका सर. तुम्ही प्रॉमिस केल आहे कि जेव्हा तुम्ही अलंग मदन आणि कुलंग हे किल्ले कराल तेव्हा मला सांगाल. मला यायचं आहे तुमच्या सोबत ट्रेकिंग ला
🚩खूप छान शिवाजी महाराज यांचा एतेहास घरा घरात पोहचला पाहिजे 🚩
🚩जय भवानी जय शिवाजी 🚩
मनापासून आभार 😊🙏🏼
जय भवानी जय शिवराय 🚩🚩
समीर दा खूप छान माहिती दिलीस तुला पुन्हा पाहून खूप मस्त वाटलं तू असच इतिहासा बद्दल खरी माहिती पोहचवत रहा 🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩
धन्यवाद प्रशांत भाऊ 😊🙏🏼
मावळ्यांचा इतिहास पूर्णतः मिळतो.....कुठे तर फक्त सफर मराठी वर......🙏🚩समीरभाऊ तुमच्याशी भेटण्याचा योग येतो की नाही या जन्मात काय माहिती....😍......तुमच्या इतिहास मांडण्याची पद्धत.....एकण्यासाठी मी एकही विडिओ मिस करत नाही.....आज तर सकाळी सकाळी विडिओ मिळाला....धन्यवाद.🙏
मनापासून आभार आपले 😊🙏🏼🙏🏼
शिवाजी महाराज हि मराठ्याची किंग आहेत
@@SafarMarathiसागर
अप्रतिम माहीती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद.
जय शिवराय
Mast video
Very good 11:43
खुप छान भाऊ...जय शिवराय
🔥जय शिवराय🔥😍🔥जय शंभुराजे🔥
समिर भाऊ नमस्कार..
छान माहिति..
किल्ले पुरंदर साठि एक वेगळा vdo पेश करावा, जेने करुन शुरविर मुरारबाजी देशपांडे यांचे स्वराज्यासाठि योगदान सर्वांना समजेल.
शुरविर मुरारबाजी देशपांडे यांना मानाचा मुजरा..
जी नक्कीच 'मराठ्यांची धारातीर्थे' या सिरीज मध्ये नक्कीच मुरारबाजी यांची ती शौर्यगाथा सादर करू भाऊ 😊🙏🏼🙏🏼
जय भवानी जय शिवराय
जय भवानी
जय शिवराय 🚩
खूप छान माहिती
धन्यवाद 😊🙏🏻
दादा खूप छान माहिती. 😍❤️🚩 जय शिवराय
सुंदर सादरीकरण परत एकदा
धन्यवाद प्रणव भाऊ 😊🙏🏼
Jay shivray ❤️🚩
Very nice lecture
Thanks 😊
Thank you bhauuuu
Very nice sir
Jai bhavani jai shivaji maharaj
जबरदस्त
धन्यवाद अमोल भाऊ ☺️🙏
सर, हा विडिओ अप्रतिम होता. माझा प्रॉमिस विसरू नका सर. तुम्ही प्रॉमिस केल आहे कि जेव्हा तुम्ही अलंग मदन आणि कुलंग हे किल्ले कराल तेव्हा मला सांगाल. मला यायचं आहे तुमच्या सोबत ट्रेकिंग ला
Nice
Thanks 😊
I am really proud of you...my bro
Thanks a lot Mitra 🥰🙏🏻🙏🏻
Keep supporting 😊🙏🏻
Good
Thanks 😊🙏🏼
जय शिवराय
अप्रतिम माहिती,जय शिवराय
धन्यवाद श्रीकृष्ण जी 😊🙏🏼
जय शिवराय 🚩
Nad
Onli mirzharaje king
Neat narrations
Jai bhavani jai sambhaji maharaj
शिवाजी महाराजांच्या स्वारी अगोदर मिर्झाराजे जयसिंघ यांनी एकट्याच्या जीवावर किती विजय मिळवले याची माहिती द्या ही नम्र विनंती
नक्कीच शैलेश जी.. मिर्झा राजांचा व्यक्ती परिचय देणाऱ्या एका व्हिडिओ वर काम चालू आहे ☺️🙏
Jai bhavani
jabardast..!mastach video..!
धन्यवाद 😊🙏🏼
पुरंदर च्या तहानंतर जयसिंग ने .......विरुद्ध मोहीम हाती घेतल
तह झाला राजे ,,पण मुजरा तुमच्या संयम ,चिकाटी आणि दूरदृष्टी ला,,,,💥💥
खरंच आपले राजे किती महान होते 🚩🚩🚩
.पुरंदरच्या तहानंतर जयसिंगने कोणा विरुद्ध मोहिम घेतली ?
Hii
नोताजी नाही नेतोजी आहे ते
पुरंदराच्य ताहानंतर जयसिंग ने __वीरृध मोहिम हाती घाटली
पुरंधरचय तहात काय ठरले आहे
Bharatache gaddar mirzaraje udeybhan tyane shivrayanchi sath dili asati tar akhand bharat akhandach rahila asata
महाराजांनी स्वतःकडे 16 किल्ले ठेवले होते 12 नाही