लग्नाच्या कामाची सुरूवात झाली 🤗 केळवण व गणपती काढला तसेच हळद दळली ,अक्षदा तयार केल्या

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 чер 2024

КОМЕНТАРІ • 19

  • @KrushnaDeshmukh-bz2mh
    @KrushnaDeshmukh-bz2mh 12 днів тому +6

    खरंच ताई तुम्हाला किती उल्हास आहे तुम्ही किती छान श्रावणीचे केळवण केले आणि तिच्या अक्षदा जात पूजन खूप छान वाटला आजचा व्हिडिओ

  • @KrushnaDeshmukh-bz2mh
    @KrushnaDeshmukh-bz2mh 12 днів тому +3

    खूप छान ताई आजचा व्हिडिओ श्रावणीचे केळवण खूपच छान ताई आणि छावणीच्या घरी गणपती काढला अक्षदा छान केल्या खरच खूपच सुंदर आजचा व्हिडिओ

  • @ram-wc9jp
    @ram-wc9jp 12 днів тому +1

    ताई खूप छान व्हिडिओ होता आजचा श्रावणी खूप छान दिसत होती

  • @suyashsontakke3707
    @suyashsontakke3707 12 днів тому +1

    खूप छान आहे विडिओ👍❤तुम्ही खूप छान दिसत आहे त दोन्ही पण

  • @Priyagurme
    @Priyagurme 12 днів тому +3

    आजचा व्हिडिओ खूप सुंदर झाला मॅम आणि तुम्हाला साडी खूप सुंदर दिसत होती❤❤😊😊

  • @shrawanibhandwale7682
    @shrawanibhandwale7682 12 днів тому +1

    Thank you vahini 💓🙏🏻

  • @anujakolhal6599
    @anujakolhal6599 12 днів тому

    Madam tumhi khup chan disaylat😊

  • @ashiviniwaghmare1405
    @ashiviniwaghmare1405 11 днів тому

    Chan jala 😊🎉🎉

  • @Priyanka_musale
    @Priyanka_musale 10 днів тому

    Nice 👌

  • @NileshMali-rj1bv
    @NileshMali-rj1bv 12 днів тому

    👌👌👌

  • @user-ms9yb5qh8e
    @user-ms9yb5qh8e 12 днів тому

    Nice video ❤❤

  • @akcreationyt4565
    @akcreationyt4565 12 днів тому

    Nice video ❤

  • @dnyaneshwardeshmukh9873
    @dnyaneshwardeshmukh9873 12 днів тому

    Nice video didi

  • @anuradhajaybhaye110
    @anuradhajaybhaye110 11 днів тому

    Nice

  • @vivek98506
    @vivek98506 11 днів тому

    Shavri kon ahe tumchiv

  • @MaheshRajput-kx9qt
    @MaheshRajput-kx9qt 12 днів тому

    😂❤

  • @muktavaidya3524
    @muktavaidya3524 5 днів тому

    श्रावणी कोण आहे madam तुमची

  • @manishamagar3925
    @manishamagar3925 12 днів тому

    Nice 👍❤

  • @user-op5pn2wk9v
    @user-op5pn2wk9v 12 днів тому

    👌👌