झणझणीत वाकटीचे कालवण सोबत झटपट कांद्यावरची अंड्याची पोळी | Vaktiche Kalvan | कृष्णाई गझने

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 лис 2021
  • नमस्कार,
    रेसिपी मध्ये वापरलेली सर्व मातीची भांडी मी कोल्हापूर वरून मागवली आहेत , प्रथमेश गवळी म्हणून एक दादा आहेत त्यांच्याकडे ही भांडी मिळतात ,{ Mobile No - 9356255228 } तुम्हाला हवे असतील तर त्यांच्याशी बोला.
    मातीची भांडी वापरण्याविषयी संपूर्ण माहिती:
    • Giveaway | मातीची भांड...
    कुरकुरीत मांदेली फ्राय:
    • कुरकुरीत मांदेली फ्राय...
    बांगड्याच कालवण:
    • कोकणीपद्धतीने बांगड्या...
    झटपट मसाल्यातले बांगडे:
    • कोकणीपद्धतीने मसाल्यात...
    बांगडे फ्राय:
    • बांगडा फ्राय | Bangda ...
    तांदळाची भाकरी:
    • तांदळाची भाकरी आणि गरम...
    सुरमई फ्राय:
    • आईच्या हातची सुरमई फ्र...
    ऑमलेट पाव:
    • अभीदादाच्या हातचे ऑमले...
    अंडा भुर्जी:
    • अभीदादाच्या हातची झटपट...
    झणझणीत खेकड्याचा रस्सा:
    • कोकणीपद्धतीने झणझणीत च...
    कोकणीपद्धतीने झणझणीत चुलीवरचं चिकन:
    • कोकणीपद्धतीने झणझणीत च...
    कोंबडी वडे:
    • आईच्या हातचे कोंबडी वड...
    Thank you for watching❤️
    You can also send me your recipe pics which you made by watching my recipe videos on my instagram page.
    kokan_asth
    pCPmrEeXDT...
    Please
    Do Like, share and subscribe❤️

КОМЕНТАРІ • 273

  • @krushnaigazane921
    @krushnaigazane921  2 роки тому +150

    नमस्कार मी कृष्णाई गझने तुम्ही सर्व लोक माझ्या पेक्षा मोठे आहेत काही बोलून गेले तर मोठ्या मनाने माफ करा
    दादा च लग्न आहे , तुम्ही लोक जाताय का हे खूप लोकांनी विचारलं तुमच हे प्रेम आणि आपुलकी बगून एकदम भारी वाटत 😍🤩
    आम्हाला तिकडे जात नाही म्हणून काही लोक आम्हाला judge ( जज ) करत आहेत . काही माणसं तर हे पण बोले की आम्हाला जास्त इगो आहे ,ह्या मायालेकीना कमी वेळेत यश मिळाले म्हणून ह्या अश्या वागत आहेत , खूप काय नि काय बोलत होते त्या सर्वांना हेच विचारायचं आहे की तुम्ही हे कशावरून ठरवताय? तुम्हाला करायचं काय आहे नेमकं? ही अशी भांडण लावून,अहो आम्ही का गेलो नाही ते तर समजून घ्या,का विचार न करता दोषी ठरवणार आहात.
    आमची वडापावची गाडी वर्ष भर बंद आहे कोरोना मुळे आणि त्यात काही स्थानिक नेते मंडळी मुळे गाडी सुरू करू देत नाहीत हे टेन्शन इतकं आहे की आम्हाला काय करावं काय नको हे समजत नाहीय आता हा चैनल आहे म्हणून थोडा धीर आहे पण गाडी च पण बगायला हवं ना म्हणून आई आणि दादा दोघे गेली वर्षभर त्यात आहेत की कधी गाडी सुरू होते ते बघत आहेत त्या मुळे त्यांना कुठे जाता येत नाही , राहील माझी गोष्ट तर मी तयार होते मुंबई ला येण्यासाठी पण ज्यांच्या सोबत मी जाणार होते ते काही कारणा मुळे जाऊ शकले नाही त्या मूळे माझं जाण पण कॅन्सल झालं आणि मुबंई खूप लांब असल्या मूळे मी एकटी तर जाऊ शकत नाही.
    आमची पण इच्छा होती की जावं खूप एन्जॉय करावं पण नाही जाता आलं मग आम्ही गेलो नाही म्हणून आम्हला नको नको बोलणारे तुम्ही कोण ? कोणत्या आधारावर तुम्ही हे बोलताय , माझं काही नाही पण आई ला हे मनाला लागत खूप त्या मुळे तुम्ही प्लिज विचार करून बोला,
    तुम्हाला सांगू हे लोक स्वतः ठरवतात की आमच्यात आणि शुभांगी मावशी मध्ये भांडण आहे आम्ही विरोधात आहोत अहो नाही असं काही हा गोड गैरसमज आहे हा चॅनेल चालू करण्याची प्रेरणा त्यांच्यकडूनच घेतली आहे आम्हाला माहीत आमचे काय सुरू आहे इथे आणि किती टेन्शन मध्ये आहोत आणि किती काही गोष्टींना सामोरे जातोय ते तुम्ही मात्र मागचा पूढचा विचार न करता बोलून जाता पण आमच्या मनात राहत ते.
    आमच्या रेसिपी बद्दल काही चूक असेल ,त्यात काही अयोग्य वाटल तुम्ही एकदा नाही 10 वेळा बोला आम्ही ते ऐकून घेऊ आणि चूक नीट करू पण तुम्ही आमच्या कुटूंबा बद्दल नको ते बोलत असाल किंवा कारण माहीत नसताना आम्हला चुकीच ठरवत असाल तर हे मला अजिबात आवडणार नाही तुम्ही वयाने मोठ्या आहात समजून घ्याल एवढी इच्छा.
    धन्यवाद

    • @priyagaikwad8643
      @priyagaikwad8643 2 роки тому +17

      Barobar aahe tumch karan actually kharach saglyanche khup problems chalu ahe tyatun tumhi far positively dakhavata ani tumch ya aiela sanga yevadhe manala lavun gheu naka karan aple problems aplyala mahiti tari tumhala dev khup bal devo yashaswi honyasathi 👍

    • @idc_aryaa
      @idc_aryaa 2 роки тому +27

      lok khup divsa pasun vicharat hote,tu he aadhi sangitle astes tar gairsamaj jhalach nasta!

    • @goodlooking1990
      @goodlooking1990 2 роки тому +26

      @@idc_aryaa ho barobar.. Lok vicharnarch na tumch javalch naat aahe ani tumhi function nahi gelat ani ganpati madhe pn pappu ne sarvanchya ghar chale ganpati dakhvla tumchya ikdcha nahi dakhvla manun pn lok bolat astil tyana as vatat asel ki tumchya madhe kahi bhandan zaly ka manun..

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  2 роки тому +10

      @@idc_aryaa अहो पण लोक येवढं बोलतील वाटलं न्हवत ,खूप लोकांनी विचारलं ते आवडलं की पण काही लोक बोलले इगो आहे ह्यांना काही बोलले की मायालेकी ना यश मिळाले म्हणून हे सुरू आहे हे किती योग्य आहे.

    • @amruta605
      @amruta605 2 роки тому +16

      @@idc_aryaa Pan tine lokana answer ka dyave? Ti tichi personal choice ahe jave ki nahi jave..Omkar ne call kelela tyanch bolan jhal itkya varun lok samjun nahi ghet ka ki te boltat ekmekanshi.

  • @prakashgupte7548
    @prakashgupte7548 2 роки тому +22

    कृष्णाई तुला आणि ताईना ego आहे ही काॅमेंट मी पण वाचली होती तेव्हा खूप वाईट वाटले. इतके साधे सरळ स्वभावाचे तुम्ही तीघे आहात की अशी शंकापणमनात आणणे चुकीचे होते. तुला तर मी माझी मुलगीच समजते. हे जग असे आहे की कोणाला जरा यश मिळाले की त्याच्यात नसलेला दोष आपल्याच मनानी काढुन उगाचच त्या यशस्वी व्यक्तीला disturb करतात. त्यांचा हेतू सफल होऊ देवु नका. तुमच्या कुटुंबावर प्रेम करणारी भरपूर लोक आहेत. अभीची वडापावची गाडी लवकरच सुरू होईल आणि तुमची काळजी दूर पळुन जाईल मी तरम्हणेन काही दिवसानी अभीचे छान रेस्टाॅरंट रत्नागिरीत दिमाखानी ऊभे राहिल आणि सर्व पर्यटकांचे आकर्षण होईल तसेच तुझ्या चॅनलचे 100Kतर लवकरच होतील पण हाच वेग कायम राहुन 100M पण होतील. तरी धीर सोडु नका लोकांच्या बोलण्याने दु:खी होऊ नका आणि तुम्ही तीघे आनंदात रहा.
    कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना किस्मत तुम्हारे साथ है जलनेवाले जला करे. Always keep in your mind
    Jyoti Gupte

  • @prajaktachougule8302
    @prajaktachougule8302 2 роки тому +15

    तु खूप छान आहेस आणी तुमचं पूर्ण कुटुंब मला खुप् आवडत.. लोक काय बोलतात त्या कडे लक्ष देऊ नकोस.. लोक बोलायला लागले की समजायचं की तुझी प्रगती होत चालली आहे... आई ला सांग ह्या असल्या गोष्टींकडे लक्ष नाही देयाचं... ❤️😘

  • @prajaktabovlekar6280
    @prajaktabovlekar6280 2 роки тому +21

    कृष्णाई नको लक्ष देऊ, शुभांगी मावशी आणि तुमचे दोघांचेही चॅनल छानच आहेत

  • @snehakhot4933
    @snehakhot4933 2 роки тому +12

    सुकट शिजली तरच वर येते. पावसाळ्यात सुकटाला काय चव येते.अंड्याची पोळी भात आणि सुकटाचा कालवण भारी बेत.अस जेवण जेवलो तर आपलीच प्रतिकार शक्ती वाढते.संसर्गजन्य रोगांपासून आपला बचाव होतो.काल रात्री आमच्या कोकणात पाऊस झाला.तेंव्हा कवठाची कांदा घालून पोळी झाली पाहिजे.मस्त अभि.

  • @shubhammore4984
    @shubhammore4984 2 роки тому +9

    Fayda tyani keer family ni tumcha ghetla ratnagiri cha content ani tumcha vapar karun ghetla. ata mi clearly ch bolto tyanchi fatli karan Tumhi tumcha channel bnvla so same content tyana competion zala ani tya mule tyani raag dharla asel. mansa cha vappar kasa karun gheicha he keer family kadun shikych asel tr shikha youtube tyanchya malkicha thodi aahe nusta boring content Same same haddd ani tyanvhe fans hi tyncha sarkhe asave bcoz comments tyanchya ekdum ballish astat

  • @yogitamestry7298
    @yogitamestry7298 2 роки тому +5

    कृष्णाई तुझे नाव खूप छान आहे...तू खूप छान रेसिपी समजावून सांगते..माझी जेवण बनवण्याची पद्धत तुमच्या जेवणा सारखीच आहे...खूप प्रगती कर आणि अशाच छान छान रेसिपी दाखव...👍

  • @seemakadam2549
    @seemakadam2549 2 роки тому

    Krushnai tuza lekh vacala.. tu asha manus ghanya mansankde laskh nako deus. 1 mhan aahe na lokance haath pakadta yeto pan tond naahi dhru shakat.
    Jau de tyancya jasta vicar karu nko. tuze vidio aamhala khup aavdtat. Kiti chhan aani sopya bhashe sagle sangtes .patkan lakshat rahte
    Asec vidio banwat raha
    God bless u. tumcya pudil vatcalis aamcyakadun khup khup Shubhecya. 👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍

  • @monikahmankar6983
    @monikahmankar6983 2 роки тому +3

    Recipe khup sunder aahe 🙏 Dhanyawad.

  • @prachiparsekar2988
    @prachiparsekar2988 2 роки тому +9

    कालवण आणि अंड्याची पोळी मस्त 👌👌😋

  • @dhanashreeshewale473
    @dhanashreeshewale473 2 роки тому +5

    सुंदर रेसिपी

  • @anitaanant92
    @anitaanant92 2 роки тому +15

    एवढं टेन्शन घेऊ नको बाबे युट्यूब म्हटलं की चांगल्या वाईट कमेंट्स येणारच,तुला चांगले वाटले तर रिप्लाय दे वाईट वाटलं तर इग्नोर कर.यशाचं शिखर गाठायला खाचखळगे,चढ उतार,पार करावेच लागतात.जास्त विचार न करता पुढे जा.जसे आहात तसेच रहा.

    • @neelamdeshmukh2950
      @neelamdeshmukh2950 2 роки тому

      अगदी बरोबर जसे आहात तसेच राहा सगळेच पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा👍✌🍫🍫

    • @indianvoiceofkrushnakirti
      @indianvoiceofkrushnakirti 2 роки тому

      अगदी खरं आहे

  • @sangeetaborker4040
    @sangeetaborker4040 2 роки тому +1

    Krushnai tu khub sugran ahes. Keep it up. Faltu goshite kade laksh deyuo nakos. God bless you

  • @sonaliachrekar5900
    @sonaliachrekar5900 2 роки тому

    खूप छान रेसिपी आहे मला खूप आवडली तुमचे कुटूंब खूप गोड आहे तुमचे बोलने मला खूप आवडते

  • @ramdasdhamale1616
    @ramdasdhamale1616 2 роки тому

    खूपच छान
    सद्गुरू तुमचं भल करो कल्याण करो रक्षण करो आणि तुमचा संसार सुखाचा करो आणि गोड नाम मुखात अखंड राहो आणि तुमची खुप खुप भरभराट होवो हीच सद्गुरु चरणी प्रार्थना आहे विठ्ठल विठ्ठल

  • @jyotipawar2
    @jyotipawar2 2 роки тому +4

    Khup chan banvli vaktiche kalvan aani omlette☺☺

  • @swatimondkar6634
    @swatimondkar6634 2 роки тому

    अगं किती सुंदर बनवली मला मला खूप आवडते

  • @kavitabhagat4115
    @kavitabhagat4115 2 роки тому +2

    Mastch recipe

  • @anagharaut4763
    @anagharaut4763 2 роки тому

    Mastach receipe 👌👌👌👌👌

  • @sandipbait2595
    @sandipbait2595 2 роки тому

    खूप छान होता विडीओ

  • @prakashgupte7548
    @prakashgupte7548 2 роки тому +2

    Tempting.mouth watering dish served by you and Abhi & Krushnai. I never ate waktichi Sukat before,but now when I will return India I will try this simple and tasty kalvan

  • @chitrapalkarvlog2854
    @chitrapalkarvlog2854 2 роки тому +3

    tai tujhya almost sarvch video mi pahilyat mala kolambi khup awadte pls tujhya hatchi mala kolambi masala dish baghaychi ahe baki tu bharich ahes ani aai suddha khup supportive ahet sarvch 😊😇

  • @minalbhole9156
    @minalbhole9156 2 роки тому +5

    Aamhi vaktyacha kalvanat kanda khobara bhajun vatan karato. Tuzi pan recipe 👌👌

  • @shrutinayak4971
    @shrutinayak4971 2 роки тому

    कृष्णाई खूप छान रेसिपी 👌👌👌

  • @saccchibateenin5235
    @saccchibateenin5235 2 роки тому +3

    Nehamipramane video 1 no ch zala Babi n abhi👍👍👍😊....baki lokankade laksha deu naka, tyanche kamach aahe te"Aaple Thevayche Zakun n Dusaryanche Baghyche Vakun"....

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 2 роки тому

    रेसीपी ..खुप भारी ... 👌👌😋😋👍 अंडयाची पोळी... ✌️

  • @siyamore2159
    @siyamore2159 2 роки тому

    Khup chan krushnai

  • @kalpanamaknikar8788
    @kalpanamaknikar8788 2 роки тому

    Aajachi sukya fishi curry khupach chchan ti curry ani bhat mast mejwani

  • @pansare9941
    @pansare9941 2 роки тому

    मस्त रेसीपी विडिओ 👌👌👍👍

  • @sayalisurve3104
    @sayalisurve3104 2 роки тому

    खूप छान रेसिपी आहे 👌👌👌👌👌👍

  • @ashwiniamarpawar7885
    @ashwiniamarpawar7885 2 роки тому

    आम्ही कोकणात ली माणसं सगळ्यांना आपले समजून वागतो बोलणं पण प्रेमळ असते याचे तुम्ही जिवंत ऊदारण आहात proud to be a kokani from Devrukh

  • @ashabunde3674
    @ashabunde3674 2 роки тому

    अप्रतिम

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule7094 2 роки тому

    खूप छान व्हिडिओ बाबी खूप छान समजाऊन सांगते

  • @ashagupte8904
    @ashagupte8904 2 роки тому +1

    Tai farach chan matiche bhande mustach 👌👌

  • @sangeetasivaram3724
    @sangeetasivaram3724 2 роки тому +4

    Ag thik ahe, your life your choice, we can understand, keep up your job , all the best

  • @pravarsha
    @pravarsha 2 роки тому +6

    Khup chan recipe.... Aani plzz lokancha bolnyakade laksh nka deu problem khup astat prattrkache he lokana sangun tar kadich kalnar nahit bolnar vichar n karta ugachach bolat astat tyancha vel jat nahi na so aso tumhi laksh nka deu aai khup changlya ahet mla khup aavdtat aani tumhi 2 ga pan kharach khup chan ahat tumchi gadi lvkarach suru hoyil ashi swamin charni प्रार्थना.... Nka kalji karu sgl thik hoyil tumhi tumcha kaam khup chan kartay agdi pramanik pane... Gbu

  • @tanvijangali8006
    @tanvijangali8006 2 роки тому

    नेहमी सारखी छान रेसिपी 👌👌

  • @vrushalipatole2983
    @vrushalipatole2983 2 роки тому

    Babe mastch sukatvni ani poli yekach numbar

  • @KaveriMulay
    @KaveriMulay 2 роки тому +3

    Krushnai and dada very good recipe 👌 😋 👍 👏

  • @smitawadekar8188
    @smitawadekar8188 2 роки тому

    Khup chhan tasty recipe 👌👌

  • @vandanathakur2374
    @vandanathakur2374 2 роки тому

    Khup chan recipe.
    Thank you. For sharing this recipe 👍🏻

  • @oldsonglover3960
    @oldsonglover3960 2 роки тому +1

    Waa ekdam zakkas vaktich kalvan aani andyachi poli... 😋😋. Aaj aamchyakade Mumbai la paus padtoy... mast chhan pavsali menu 👍👍.

  • @nidhivilkar3315
    @nidhivilkar3315 2 роки тому +2

    Baki tuze sagle video ekdam bhari astat

  • @manishlanjekar1780
    @manishlanjekar1780 2 роки тому

    वाकटीचे कालवण छान बनवले आहे

  • @neoglory1114
    @neoglory1114 2 роки тому +5

    👌God Bless You 🙏

  • @asmitaparkar3052
    @asmitaparkar3052 2 роки тому

    Khup chan tai

  • @Nandasrecipesandvlogs
    @Nandasrecipesandvlogs 2 роки тому

    Khupach Chan 👌👌😋😋

  • @swatiskitchen5969
    @swatiskitchen5969 2 роки тому

    खूप छान 👍👌🏼

  • @rafiqshaikh828
    @rafiqshaikh828 2 роки тому

    लय भारी 👍

  • @sangeetapatil9391
    @sangeetapatil9391 2 роки тому

    मस्त

  • @deepaghag5510
    @deepaghag5510 2 роки тому

    Nice..tempting

  • @pranitashirsekar431
    @pranitashirsekar431 2 роки тому

    Mastch

  • @swatijadhav7974
    @swatijadhav7974 2 роки тому

    Khup mst mi pn Asch karte

  • @smitatalekar8006
    @smitatalekar8006 2 роки тому +6

    Nice recipe. Wow. Abhi. ne banvleli amlet poli khup chan aahe aani sagto pan khup mast. 👌👌👌🙏🙏❤🌹💐

  • @sonaliachrekar5900
    @sonaliachrekar5900 2 роки тому

    खूप छान मला तुमचे सगळे कुटुंब खूप छान आहे

  • @sunitakadam8779
    @sunitakadam8779 2 роки тому

    खूप छान ताई

  • @Janhavivlogs2016
    @Janhavivlogs2016 2 роки тому

    Tumhi bolta khup chhan

  • @renukadhuri4271
    @renukadhuri4271 2 роки тому

    खुप छान ताई जेवण खुप छान बनवते मावशी आणि तु पण आणि अभि दादा

  • @meenakadlak5158
    @meenakadlak5158 2 роки тому

    एकदम भारी तोंडाला पाणी आल

  • @priyakhandeparkar2424
    @priyakhandeparkar2424 Місяць тому

    Mast jevan ❤

  • @sanyuktadhorje227
    @sanyuktadhorje227 2 роки тому +1

    Namaskar Babe ag vakatiche kalawan n bhat faqt bass baki kahi nako nantar 2 tas jhop A n B tumchi ajachi recipe mast👍👍

  • @laxmibagual989
    @laxmibagual989 2 роки тому

    Kupch Chan 👌❤️😘🙏

  • @vijayakarki2964
    @vijayakarki2964 2 роки тому

    Khup chaan masst tasty distay👌👌 😋😋😋

  • @sunitawasnik4097
    @sunitawasnik4097 2 роки тому +1

    Fakt 3300 have ahet . I wish you best of luck to complete 1 M

  • @arunadalvi9884
    @arunadalvi9884 2 роки тому

    Aprtim 👌👌😋

  • @ravikhadke3006
    @ravikhadke3006 2 роки тому +2

    Mustuch 👌

  • @janviskitchen4377
    @janviskitchen4377 2 роки тому

    Mst 😋
    Khupch bhari
    Amhi chiplun che ahot chan vatal tumcha recipe baghun

  • @laxmipatil33
    @laxmipatil33 2 роки тому

    Nice

  • @truptigoythale3626
    @truptigoythale3626 2 роки тому +1

    Akdam bhari👍👍

  • @sagarbhavarthe7460
    @sagarbhavarthe7460 2 роки тому +2

    Khup mast ahe 😀😀👌👌🌹

  • @arunjagdale7775
    @arunjagdale7775 Рік тому

    Ek no. Zali kanda andapoli nice

  • @mininambiar6419
    @mininambiar6419 2 роки тому +16

    Wishing you and your brother soon opens a hotel in ratnagiri...... ata vadapaav chi gaadi nahi chalnar.... ekdum hotel

  • @sunitagharat5465
    @sunitagharat5465 2 роки тому

    Mast 👍🏻

  • @snehasurve8280
    @snehasurve8280 2 роки тому

    Mast

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 2 роки тому

    लय भारी 👌भर पावसात बाजारात जाता येत नसेल किंवा वाराला अचानक पावणे घरी आले की झटपट करायला बरं..

  • @arifhodekar5214
    @arifhodekar5214 Рік тому

    This is my favourite meal since I am from Ratnagiri.But my wife doesn't prepare this as she is from Mumbai. My mother is to do this in the Rainy season.I I used to love the smell/ Aroma while cooking at the time of heavy Rain

  • @manishlokare8919
    @manishlokare8919 2 роки тому

    Tai, 1 no wakti banvali......aamhi pan banvato pan ashi nahi...aata baykola tujhyasarkhi banvaayla saangto..Zaaakkkkaaasss...😋😋😋😋😋

  • @localnoob233
    @localnoob233 2 роки тому

    best

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 2 роки тому +1

    Vaa tu masta ani sopya padhtine kami velat chhan prakare sangun recipe banvali ani Abhishek ne agadi kami velat kami vastu vaparun zakas omlate banavale Tumchi family koop god ahe tu tuzi aai ani tuza bhau kharch koop mehanati husar ani pramanik ahe tu lokancha bolnakade laksha deu nako konala kuthe changale hote ahe baghvat nahi mahnun ashi songa ghetat tumchi pragati hote ahe te dolat zate tu durlaksha kar ani apale kam chalu thev bala Dev tumala bare karo number one hota tuza video avadala

  • @Shivaansh2010
    @Shivaansh2010 2 роки тому +1

    ताई सुकी करंदी चा कालवण पण ह्याच पदधतीने बनवु शकतो का? रेसिपी १ नंबर 😋

  • @smitatalekar8006
    @smitatalekar8006 2 роки тому +3

    Vait bolnarya lokankade laksh nako deu lok kai bolatch rahtil manala laun nako gheu aani tumchi gadi parat pahilya sarkhi chalu hoil tenshan nako gheu please jaude sagal chan hoil. All the best. 👍👍👌❤❤💐🌹

  • @baalah7
    @baalah7 2 роки тому +15

    *Congratulations 95000 Subcribers* 🙌🏼

  • @seemanikam1479
    @seemanikam1479 2 роки тому

    Mast testy looking 👌🏻🙏🏻🤝🏻💗

  • @punevibes1187
    @punevibes1187 2 роки тому +2

    Very soon 100k 🎉🎉🎉🎉🎉

  • @sanjaypawar5319
    @sanjaypawar5319 2 роки тому +1

    लोकांना जे बोलायचे ते बोलू द्या. तुम्ही तिघांनी विडीओ दाखवा. लयच भारी रेसिपी दाखवतात.

  • @seemanaik5764
    @seemanaik5764 2 роки тому

    👌👌👌

  • @poonampatil9149
    @poonampatil9149 2 роки тому +10

    1 sangavas vatat ki tya omkarla aani tyachya lagnala kiti mahatva te ? Bapre celebratee aahe ka to? Krushnai n family cha personal problem aahe. Tine tyach nivaran kel its okk.
    Krushnai, tu mast recipes dakhav. Abhi tai te hi dakhavtil. Sarv chanach hoel.
    Keep it up.👍

    • @oldsonglover3960
      @oldsonglover3960 2 роки тому +7

      Swayam ghoshit celebrity 🙄🙄

    • @poonampatil9149
      @poonampatil9149 2 роки тому +6

      Swayam ghoshit la kon vichartoy?chan vagan bolan nust dakhavnya purta nasav te manapasun asav. Nahiter te hushar mansala lagech lakshat yet. Tevha krushnai ne phaltu tukar hopeless goshtikade laksh n deta aapal kam siddha aani saddhya karav...

    • @recipesbysandhya938
      @recipesbysandhya938 2 роки тому +1

      Krushnai che video ekdam sunder astat cooking madhle khup kahi shikayla milte

    • @indianvoiceofkrushnakirti
      @indianvoiceofkrushnakirti 2 роки тому

      Very true ..karan kahi na kahi new shiknyas milte aaj abhi ne omlete sathi cha kandyala masala laun gehtla ..aamhi nusta chamchyane laal mirchi pawder mix karto ..
      Itkya chaan goshtimule kiti tri navnin shikta yeta aapan shiklo tr dusryana shikavta yeta ..

  • @Aaryash89
    @Aaryash89 2 роки тому +3

    Ignore kar karan tyanna tech kaam aahe....gossiping che....tu masta recipes share kar ani family la support kar....karan tyanna baghvat nahi tumcha progress....so IGNORE all....All the Best...Take care Everyone.

  • @rachanakadam7896
    @rachanakadam7896 2 роки тому

    👌👌👌👌

  • @minalbhole9156
    @minalbhole9156 2 роки тому +1

    👌👌👌🌹💐

  • @namitaparab2968
    @namitaparab2968 2 роки тому

    👍👍👌🏻👌🏻

  • @sarlabhoir7183
    @sarlabhoir7183 2 роки тому +2

    Babe tension nako gheu..tuzi pragati hot chali te lokana baghun nahi hot...tuzya abhichya aani aaichya mehanti ni ha channel khup grow hot chala aahe yachyat tula dusr konala credit dyaychi garaj nahi aahe....aani je lok he prashn vichartat tyana mhnav tumhala tri bolval ka tya pappu ni tya avdya tyachi baju gheun boltat...avda ky to celebrity lagun gela tyachya lagnat lucky draw kadayala..

  • @tupa15trupti
    @tupa15trupti 2 роки тому +1

    Do not worry
    God bless you ,

  • @alkaranadive1255
    @alkaranadive1255 2 роки тому

    तुम्ही सर्व जण खूप छान अहात, लोकांकडे लक्ष देऊ नका, पूढे जा USA 👌👍

  • @justplay09
    @justplay09 2 роки тому

    Lala gharguti masala recipe

  • @savi3645
    @savi3645 2 роки тому +13

    Hello everyone! Kasa kay majet na?-------?
    It’s purely recipe related channel so guys don’t ask any personal questions apart from ingredients.
    Marathi manus pudhe jaat ahe jaau dya.
    Learn new recipes and help yourself.
    Kon kay karatay? Kutha jatay? Kay khatay? yachya peksha, me kay karu? Kasa vagu? Kasa bolu? He jast learn kele pahije.
    Negative people innocent generation la immature age madhe mature kart aahet. I must say kuthe gheun chalala ahat maharashtra maza?
    Enjoy nice recipes! Eat healthy and Keep yourself healthy inside out! 🥰

  • @aarti106
    @aarti106 2 роки тому

    🍽️😋😋

  • @preetamdhanawade3364
    @preetamdhanawade3364 2 роки тому +2

    Mast recipe ag papu cha lagana la nhi aale thumhe as nhi g thumhi agother viedo madhe asyach na mhuaun vicharte ahe tu laganala nhi gele ka

  • @meenakale123
    @meenakale123 2 роки тому

    Nice 👍👌👌👌👌👌👌

  • @kalpanamaknikar8788
    @kalpanamaknikar8788 2 роки тому +1

    He bagh ajun punha ekda sangate je mi tula agadi suruvatila sangitale hote te tula athavate ki nahi mahit nahi.marg tumhi nivadala ahe ani tumhala pratisadahi changalya ahe tyamule show must go on.tu chidalis tar ajun chidvanare asatat.are kahi youtubers tujhya channelvar yevun tujhi ninda karatil atachech paha tu itake mothe explanation dile tarihi toch prashn tula tujhya reply nantar vicharale gela.tyamule tumhi tumache kam karat rah.success akadi javal ahe.