साडीत मांड्या घासतात l घाम येतो पायाला l लेगीन पोटावर सहन होत नाही काय करावं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • Marathivlog
    साडीत मांड्या घासतात l घाम येतो पायाला l लेगीन पोटावर सहन होत नाही काय करावं @marathiyoutubervarsha रोजच काम करताना किती अडचणी येतात आणि घर सांभाळून काम करताना कस नियोजन करते dailyroutine #dailyroutine स्वामसेवा सेवेकारी सेवेकरी #marathighar #eveningvlog पाहुणेआल्यावरजेवणंबनवले panir matar पनीरमटर #संध्याकाळजेवण #आई #मराठीआई #मराठीघर #कामाचीदगदग #kitchen #जेवण #जेवण साधजेवण खीचडीभात साधाभात @marathiyoutubervarsha #marathi #मराठी #viralvlog
    घर स्वप्नांचे स्वच्छ घर म्हणजे स्वर्ग घर साफ करा पटकन
    घर सजवा स्वतः च्या हाताने चकचकीत ओटा स्वच्छ करा चुटकी सरशी
    जेवण करून झाल्यावर ताटात हाथ धुवू नयेत
    #marathi #मराठी #marathiaai #मराठीआई #दुपारचंकाम #dailyroutine #dailyvlog #मराठीvlogger #marathichannel #मराठीvlog #आठवड्याचीतयारी #आठवड्याचीकाम #दुपारच्यारिकाम्यावेळेतकोणतीकोणतीकामेकरावी #maharashtravlogger #मराठीआईचेदुपारचेकाम #dailyroutine #marathichannel #marathiyoutuber #marathivdo #dailyroutine #मराठी लेगिन सहन होत नाही

КОМЕНТАРІ • 81

  • @rutujashinde564
    @rutujashinde564 7 хвилин тому

    खुप महत्वाचा विषय आहे हा .आपण म्हणता ते अगदी खरंय! रोज गाऊन घातला की वजन वाढलेलं लक्षात येत नाही.त्यामुळे ड्रेसचा पर्याय योग्य आहे.पण गाऊन चा सुटसुटीत पणा घरात कामे करताना गरजेचा आहे.त्यामुळे आपल्या जुन्या ड्रेसवरील सलवार सुद्धा आपल्याला गाऊन च्या आत घालता येते.सलवारचे खालचे bottom कापून एक शिलाई घातली की ते ते खुप comfortable ठरतात.

  • @anitasune4273
    @anitasune4273 19 хвилин тому +2

    ताई मी आज पहिल्यांदा तुमचा व्हिडीओ पाहिला खूपच छान बोलता❤ महत्त्व चे सुध्दा

  • @neelakadam1669
    @neelakadam1669 16 хвилин тому

    मी बाहेर साड्या च वापरते मला गुडघे दुखी चा त्रास आहे नीकॅप वापरते. पूर्वी ड्रेस वापरलेत. आता दुखणे नी कॅप मुळे लेगीन्ज नाहीच सलवार ही फार वापरत नाही. छान माहिती दिली आहे 🙏

  • @manishatashildar7379
    @manishatashildar7379 15 годин тому +6

    मी वापरते ती pant sadi madhe comfortabl vathe. Tyla cycling short manthath 160 te 200पर्यंत milte😊❤

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 5 хвилин тому

    मला पन पोटावर लेगिन इलेस्टिक सहन होत नाही मळमळ होते व सतत खाली ओढत असते. मला पित्त व गॅसेसचा त्रास आहे.

  • @आरतीवाघ-च5ठ
    @आरतीवाघ-च5ठ 2 години тому +2

    साडी च्या निर्या घट्ट बसतात का त्या पँट मध्ये

  • @sameenaakbar5570
    @sameenaakbar5570 3 години тому +1

    Kharach khup chhan information dilit...
    Aawdal

  • @sm-ur9vq
    @sm-ur9vq 4 години тому +1

    वा वा , कित्ती छान बोललात , खूपच सुरेख. असेच व्हिडीओ करत रहा 👌👌👍👍

  • @suvarnajagdale8680
    @suvarnajagdale8680 Годину тому +1

    मॅडम ब्रेशर घातल्यावर लगेचच स्क्रीन ला चुळचुळ होते केव्हा काढून टाकु असे होते.त्यावर suggestion dya. Skin irritating hote.

  • @swatijagushte8731
    @swatijagushte8731 15 годин тому +4

    Khup chan mahiti dili😊

  • @sunitalonkar5129
    @sunitalonkar5129 21 годину тому +3

    Khup chan सांगितले ताई,,

  • @manjushapathak706
    @manjushapathak706 День тому +7

    Very useful information

  • @ArtistStudio-v4i
    @ArtistStudio-v4i 3 години тому +1

    ताई चाळीशी नंतर बाहेर गावी जाताना बाथरूम ची फारच गडबड होते मग डायपर कोणते आणावे अगर दुसरा काही उपाय सांगा

    • @marathiyoutubervarsha
      @marathiyoutubervarsha  3 години тому

      @@ArtistStudio-v4i नककी करेल पुढे vdo ताई धन्यवाद 🎉❤️

  • @pradnyapawar3584
    @pradnyapawar3584 23 години тому +3

    छान माहिती सांगितली ताई .

  • @parimujawar6647
    @parimujawar6647 14 годин тому +2

    Really aap jo bole wo correct hai.We should pay attention to what we have rather than how much we have..Very nice video .Keep growing 💗

  • @reshmachamankar9445
    @reshmachamankar9445 14 годин тому +1

    Kup सुन्दर माहिती दिली🙏🙏

  • @Swamistuti22
    @Swamistuti22 12 годин тому +3

    हॅलो, नमस्कार, माझे पण youtube channel आहे "swamistuti & Lifestyle" .. आपली जुनी एखादी लेगगिंग्ज short करून घालने हा योग्य पर्याय आहे आणि खूपच comfirtable आहे .. मे स्वतः पण use करते .. बाकी व्हिडिओ खूप छान ताई🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻

    • @marathiyoutubervarsha
      @marathiyoutubervarsha  4 години тому +1

      @@Swamistuti22 thank you ताई धन्यवाद

    • @SushmitaSawant-s2o
      @SushmitaSawant-s2o 2 години тому

      मीही आसेच उपयोग करतेजुने लेगींजचा

  • @trishalawandre8102
    @trishalawandre8102 21 годину тому +2

    Khup chhan mahiti dili Tai.

  • @suchetakamath5363
    @suchetakamath5363 16 годин тому +1

    Every point is so relevant ❤

  • @neetagawade4461
    @neetagawade4461 Годину тому

    छान विषय अगदी गरजेचा 👌👌👌

  • @neharele8738
    @neharele8738 7 годин тому +1

    Khup Chan

  • @MangalBhosle-p8j
    @MangalBhosle-p8j 2 години тому

    Khup chan aahe

  • @sunitakotwal9366
    @sunitakotwal9366 23 години тому +3

    Chan

  • @Kk-tv1iz
    @Kk-tv1iz 15 годин тому +2

    Chan vedio

  • @sandhyablousedesigns2386
    @sandhyablousedesigns2386 17 годин тому +3

    Ho tai agadi khar ahe good health khup khup imp ahe . Khas karun ladies yakade durlaksh karatat . Aajkal konatihi स्त्री jaru गृहिणी asel tari paisa kamavat asate . Pan ethech point asa ahe ki ghar, मूल, gharkam an jo kahi money income sathi je kam karatat tyachya nadat health kade दुर्लक्ष kartat.

  • @smitabhor5910
    @smitabhor5910 22 години тому +9

    साडीच्या आत प्यांट घालायची तिला काय बोलतात म्हणजे दुकानात मागता येईल

    • @marathiyoutubervarsha
      @marathiyoutubervarsha  22 години тому +4

      @@smitabhor5910 हाफ इन्नर ताई मांड्या पर्यंत असते 👍🥰

    • @AshwiniShinde-b3r
      @AshwiniShinde-b3r 17 годин тому +3

      Slax mhntat aheyt avalible

    • @manasikore3144
      @manasikore3144 13 годин тому +1

      सायकलिंग शाॅर्ट म्हणतात

  • @sonpariimmates1400
    @sonpariimmates1400 15 годин тому +1

    एन र वर साडी नेसाल्ये वर म्हणते मी सू सुच काय
    कायपण व्हिडिओ घेऊन येतात

  • @meghanikam243
    @meghanikam243 14 годин тому +2

    Saykling pyant mhantat mi waprte

  • @vinitadeshpande7374
    @vinitadeshpande7374 16 годин тому +1

    इंनर घातल्यावर साडी कशी नेसायची..निऱ्या इंनर मध्ये खोचायच्या..?

    • @sm-ur9vq
      @sm-ur9vq 4 години тому

      अहो , वरती परकर घालायचाच.

  • @sarikadhoke8962
    @sarikadhoke8962 20 годин тому +2

    ताई त्या लगीन ला काय म्हणतात नाव सांगा प्लीज

    • @marathiyoutubervarsha
      @marathiyoutubervarsha  14 годин тому

      @@sarikadhoke8962 सल्याक/हाफ इंनर /हाफ लेगिन पण बोललात तरी चालेल

  • @rajashreeghalasasi3112
    @rajashreeghalasasi3112 21 годину тому +1

    Ag de khar aahe. Gawun chi savay khup wait😢

  • @komalugale3140
    @komalugale3140 День тому +6

    Khup chan sangitla madam dusre gaun ghaltat tevha nhi aavdat pn swatah ghalto tevha savay ch houn jate 😂

  • @pallavikhilare8082
    @pallavikhilare8082 День тому +3

    Meesho chya aprove vedio bnva

    • @marathiyoutubervarsha
      @marathiyoutubervarsha  23 години тому +1

      @@pallavikhilare8082 नक्की पुढे यावर करेन ताई 👍❤️

  • @Swamistuti22
    @Swamistuti22 11 годин тому +2

    ताई मी पण नासिकला राहते .. तुम्ही नक्की कुठे राहतात नासिक ला!! Maz पण youtube chanel आहे! Swamistuti & lifestyle 🙏🏻 videos khup chhan

  • @mimalti3980
    @mimalti3980 15 годин тому +1

    खूप छान माहिती, साडी मध्ये half leggings घालायची हे माझ्या मैत्रिणीने सुचवले होते, खरच साडी छान बसते, panties चा shape दिसत नाही. आणि खरच gowns मुळे सुटसुटीत वाटते परंतु बाहेर अचानक जायचे झाले तर कपडे चेंज करायचा कंटाळा येतो 😁😁😁, तुम्ही जी काही लक्षण सांगितली gowns बद्दल ती तंतोतंत खरी आहे. खरच बाईका स्वतः चा confidence घालवून बसतात. तुमच्या टिप्स लक्षात ठेऊन, gowns टाळण्याचा प्रयत्न करेन, आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

    • @marathiyoutubervarsha
      @marathiyoutubervarsha  14 годин тому

      @@mimalti3980 इतका वेळ काढून कमेंट केली खुप धन्यवाद ताई मी बरोबर काम केलंय हे कळतं कमेंट बघुन
      खुप शुभेच्छा तुम्हाला ताई 🥰🎉

    • @ArtistStudio-v4i
      @ArtistStudio-v4i 3 години тому +1

      मग बाथरूम मधे ते काढण अवघड वाटत ना

  • @vaishalikhairnar7612
    @vaishalikhairnar7612 День тому +2

    Khup chan video aahe 😊😊❤

  • @jyotsnaprashantshirure7760
    @jyotsnaprashantshirure7760 23 години тому +2

    ते तुमच्या मागे जे झाड आहे ते कोणते आहे व ते कसे लावले plz सांगा

    • @marathiyoutubervarsha
      @marathiyoutubervarsha  22 години тому +1

      @@jyotsnaprashantshirure7760 ताई बांबु tree आहे गिफ्ट आलेलं ते मी मोठ वाढलं म्हणून कुंडीत लावलं आहे

  • @jranjandas3640
    @jranjandas3640 20 годин тому +6

    तुमचे केस इतके लांब कसे झाले ते सांगा ल

    • @marathiyoutubervarsha
      @marathiyoutubervarsha  14 годин тому +1

      @@jranjandas3640 नक्की ताई करते vdo धन्यवाद 🥰

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 22 години тому +6

    ताई तू खूप गोड बोलतेस ग❤❤

  • @sonpariimmates1400
    @sonpariimmates1400 15 годин тому +1

    Su सू सू आल्यावर साडी काढून ठेवाची का

    • @ArtistStudio-v4i
      @ArtistStudio-v4i 3 години тому

      हो मी हेच विचारणार होते

  • @archanagangwe4996
    @archanagangwe4996 5 годин тому +2

    नाही चुक आहे साडी नेसायची आणि आत स्लॅक घालायची खाली भाग साडी नेसून स्लॅक घालायची खाली सगळं भोंगळच रहाते आणि छान नाही दिसत त्या पेक्षा परकर छान दिसतो आणि कमरे खालील भाग खुप छान दिसतो उगाच काहीतरी नवीन वेगळं घालायला सांगु नका स्लॅक घातली तर मागील किंवा पुढील पाया खालचा भाग भोंगा दिसतो 😅😂😅😂😢😮

    • @sm-ur9vq
      @sm-ur9vq 4 години тому +1

      अहो पण त्यांनी कुठे म्हटल परकर घालू नका म्हणून, परकर पण घालायचाच , आत छोटि स्लॅक घालायची जेणेकरून मांड्या घासणार नाहि.

    • @marathiyoutubervarsha
      @marathiyoutubervarsha  4 години тому

      @@sm-ur9vq 🥰🎉❤️ धन्यवाद ताई

    • @ArtistStudio-v4i
      @ArtistStudio-v4i 3 години тому +2

      ताई तुम्ही असे विषय बोला खूप खूप गरज आहे तुमची ही मदत खूप महत्त्वाची आहे हे विषय कोणाला बोलायचे.मांडायच्या कडेला खूपच काळ झाल आहे काय लावाव की ते कमी होईल आणि काचते निकर पण .कोणती घ्यावी. ब्रा बेल्ट खाली ब्रेट हेवी मग घामोळ अगर रिअ‍ॅक्शन्स होते तात्पुरत घामोळे पावडर वापरते❤❤

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 19 годин тому +1

    सायकलिंग शाॅर्ट किंवा स्लॅक म्हणतात

  • @meghalaad6053
    @meghalaad6053 23 хвилини тому +2

    आम्हाला काय हवं ते घालू. तुम्ही नका सुचवू काही.
    हवे ते कपडे घालून हवे तिथे जावू. सगळ्या महिलांना समजत काय घालू आणि काय घालू नये.
    लोकशाही आहे ही.
    आजकालच्या बऱ्याच तरुण मुली चड्डीवर फिरतात .त्यांना जे कपडे घालायचे ते त्या घालणारच.

  • @TIGERGAMING-vu7ni
    @TIGERGAMING-vu7ni 15 годин тому +1

    ताई तू खूप छान बोलतेस.व्हिटीओ छान आहे ❤❤.

  • @sulakshanasadre8458
    @sulakshanasadre8458 17 годин тому +3

    गाऊन दिवसा घालण्याचा प्रकार नाही. तो फक्त night dress आहे. भारतात निर्लज्ज सारखा दिवसा घालून बसतात.

  • @Godaikitchenrecipe
    @Godaikitchenrecipe 21 годину тому +4

    खूप छान माहिती दिली ताई आता ताई म्हणू की काय पण ताईच म्हणते माझा पण चॅनल आहे गोदाई किचन रेसिपी आहे पाहा सबस्क्राईब करा 🙏

    • @marathiyoutubervarsha
      @marathiyoutubervarsha  14 годин тому

      @@Godaikitchenrecipe
      नक्की ताई वर्षा म्हणा मला ताई
      खुप शुभेच्छा तुम्हाला 🥰

  • @shilpalavalekar4553
    @shilpalavalekar4553 19 годин тому +1

    चांगल्या टिप्स

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 22 години тому +3

    पातळ साडीत पाय दिसतात. त्यामुळे विचार करून वापरा.याला साडी शेपर म्हणतात.साडी नेसतात घालत नाहीत.

    • @marathiyoutubervarsha
      @marathiyoutubervarsha  22 години тому +1

      @@prachibehere1074 hafh inner आहे ताई ती shaper वेगळा असतो आजुन हे लुजं आहे पुर्ण

  • @manishamaskare9082
    @manishamaskare9082 День тому +5

    Shevati je sangitale te agadi khar aahe

  • @poonamhingangave9774
    @poonamhingangave9774 17 годин тому +1

    हो गाऊन दिवस भर नकोच वाटतो तरी स्वतः त बदल होत नाही ज्या दिवसभर हलके कॉटन सुटेबल ड्रेस घालतात हेपटत कळत पण वळत नाही नाडी वाली सलवार ठीक इलॅस्टिक सलवार लेगिन्स नको वाटतो तुम्ही दाखवलेल करून पाहिन