marathi youtuber varsha
marathi youtuber varsha
  • 23
  • 425 687
साडीत मांड्या घासतात l घाम येतो पायाला l लेगीन पोटावर सहन होत नाही काय करावं @marathiyoutubervarsha
Marathivlog
साडीत मांड्या घासतात l घाम येतो पायाला l लेगीन पोटावर सहन होत नाही काय करावं @marathiyoutubervarsha रोजच काम करताना किती अडचणी येतात आणि घर सांभाळून काम करताना कस नियोजन करते dailyroutine #dailyroutine स्वामसेवा सेवेकारी सेवेकरी #marathighar #eveningvlog पाहुणेआल्यावरजेवणंबनवले panir matar पनीरमटर #संध्याकाळजेवण #आई #मराठीआई #मराठीघर #कामाचीदगदग #kitchen #जेवण #जेवण साधजेवण खीचडीभात साधाभात @marathiyoutubervarsha #marathi #मराठी #viralvlog
घर स्वप्नांचे स्वच्छ घर म्हणजे स्वर्ग घर साफ करा पटकन
घर सजवा स्वतः च्या हाताने चकचकीत ओटा स्वच्छ करा चुटकी सरशी
जेवण करून झाल्यावर ताटात हाथ धुवू नयेत
#marathi #मराठी #marathiaai #मराठीआई #दुपारचंकाम #dailyroutine #dailyvlog #मराठीvlogger #marathichannel #मराठीvlog #आठवड्याचीतयारी #आठवड्याचीकाम #दुपारच्यारिकाम्यावेळेतकोणतीकोणतीकामेकरावी #maharashtravlogger #मराठीआईचेदुपारचेकाम #dailyroutine #marathichannel #marathiyoutuber #marathivdo #dailyroutine #मराठी लेगिन सहन होत नाही
Переглядів: 42 085

Відео

जगातील सगळ्या गाऊन घालणाऱ्या बायांनो l पाळी जाताना होणार त्रास/छान गाऊनड्रेस @marathiyoutubervarsha
Переглядів 166 тис.14 днів тому
Marathivlog marathighar रोजच काम करताना किती अडचणी येतात आणि घर सांभाळून काम करताना कस नियोजन करते dailyroutine #dailyroutine स्वामसेवा सेवेकारी सेवेकरी #marathighar #eveningvlog पाहुणेआल्यावरजेवणंबनवले panir matar पनीरमटर #संध्याकाळजेवण #आई #मराठीआई #मराठीघर #कामाचीदगदग #kitchen #जेवण #जेवण साधजेवण खीचडीभात साधाभात @marathiyoutubervarsha #marathi #मराठी #viralvlog घर स्वप्नांचे स्वच्छ घर म्हणज...
बाथरूम साफ होईल 2 मिनटात l कुबट वास चीलट गायब marathiyoutubervarsha
Переглядів 1,3 тис.Місяць тому
बाथरूम साफ होईल 2 मिनटात l कुबट वास चीलट गायब marathiyoutubervarsha Marathivlog marathighar रोजच काम करताना किती अडचणी येतात आणि घर सांभाळून काम करताना कस नियोजन करते dailyroutine #dailyroutine स्वामसेवा सेवेकारी सेवेकरी #marathighar #eveningvlog पाहुणेआल्यावरजेवणंबनवले panir matar पनीरमटर #संध्याकाळजेवण #आई #मराठीआई #मराठीघर #कामाचीदगदग #kitchen #जेवण #जेवण साधजेवण खीचडीभात साधाभात @marathiyou...
घरी दिवसभर गाऊन घालुन राहता का तुम्ही पण l फक्त 235 रूपयात टॉप @marathiyoutubervarsha
Переглядів 37 тис.Місяць тому
घरी दिवसभर गाऊन घालुन राहता का तुम्ही पण l फक्त 235 रूपयात टॉप @marathiyoutubervarsha Marathivlog marathighar रोजच काम करताना किती अडचणी येतात आणि घर सांभाळून काम करताना कस नियोजन करते dailyroutine #dailyroutine स्वामसेवा सेवेकारी सेवेकरी #marathighar #eveningvlog पाहुणेआल्यावरजेवणंबनवले panir matar पनीरमटर #संध्याकाळजेवण #आई #मराठीआई #मराठीघर #कामाचीदगदग #kitchen #जेवण #जेवण साधजेवण खीचडीभात स...
मटण कुर्मा पुन्हा पुन्हा बनवाल एकदा असा पातेल्यात बनवुन बघा #muttonkurmaa @marathiyoutubervarsha
Переглядів 679Місяць тому
Marathivlog marathighar Mutton कुर्मा मटनकुर्मा ढाब्यावर मिळतो तसा चवीचा muttonkurmaa रोजच काम करताना किती अडचणी येतात आणि घर सांभाळून काम करताना कस नियोजन करते dailyroutine #dailyroutine स्वामसेवा सेवेकारी सेवेकरी #marathighar #eveningvlog पाहुणेआल्यावरजेवणंबनवले panir matar पनीरमटर #संध्याकाळजेवण #आई #मराठीआई #मराठीघर #कामाचीदगदग #kitchen #जेवण #जेवण साधजेवण खीचडीभात साधाभात @marathiyoutuberv...
घरात जे आहे त्यातुन बनवा थालीपीठ भाजणी l @सोपथालीपीठ #थालिपीठ @थालीपीठ @marathiyoutubervarsha
Переглядів 1322 місяці тому
Marathivlog marathighar रोजच काम करताना किती अडचणी येतात आणि घर सांभाळून काम करताना कस नियोजन करते dailyroutine #dailyroutine स्वामसेवा सेवेकारी सेवेकरी #marathighar #eveningvlog पाहुणेआल्यावरजेवणंबनवले panir matar पनीरमटर #संध्याकाळजेवण #आई #मराठीआई #मराठीघर #कामाचीदगदग #kitchen #जेवण #जेवण साधजेवण खीचडीभात साधाभात @marathiyoutubervarsha #marathi #मराठी #viralvlog घर स्वप्नांचे स्वच्छ घर म्हणज...
कपाट आवरायला कंटाळा l 139 रुपयात 6 कव्हर्स घ्या l कपाट आवरा 5मिनटात @marathiyoutubervarsha
Переглядів 6262 місяці тому
Marathivlog marathi ghar रोजच काम करताना किती अडचणी येतात आणि घर सांभाळून काम करताना कस नियोजन करते dailyroutine #dailyroutine स्वामसेवा सेवेकारी सेवेकरी #marathighar #eveningvlog पाहुणेआल्यावरजेवणंबनवले panir matar पनीरमटर #संध्याकाळजेवण #आई #मराठीआई #मराठीघर #कामाचीदगदग #kitchen #जेवण #जेवण साधजेवण खीचडीभात साधाभात @marathiyoutubervarsha #marathi #मराठी #viralvlog @कपाट @kapaat #कपाटआवराचटकन ...
नवीन घराच काम सुरू l #Raigad छत्रीनिजामपूर #marathi @marathiyoutubervarsha
Переглядів 7205 місяців тому
नवीन घराच काम सुरू l #Raigad छत्रीनिजामपूर #marathi @marathiyoutubervarsha Marathivlog marathighar रोजच काम करताना किती अडचणी येतात आणि घर सांभाळून काम करताना कस नियोजन करते dailyroutine #dailyroutine स्वामसेवा सेवेकारी सेवेकरी #marathighar #eveningvlog पाहुणेआल्यावरजेवणंबनवले panir matar पनीरमटर #संध्याकाळजेवण #आई #मराठीआई #मराठीघर #कामाचीदगदग #kitchen #जेवण #जेवण साधजेवण खीचडीभात साधाभात @mar...
एकटीने बनवलं खुप सार जेवण कोणाला दिलं l आईच्या पायाला लागलंय l @marathiyoutubervarsha #मराठी
Переглядів 6006 місяців тому
एकटीने बनवलं खुप सार जेवण कोणाला दिलं l आईच्या पायाला लागलंय l @marathiyoutubervarsha #मराठी Marathivlog marathighar रोजच काम करताना किती अडचणी येतात आणि घर सांभाळून काम करताना कस नियोजन करते dailyroutine #dailyroutine स्वामसेवा सेवेकारी सेवेकरी #marathighar #eveningvlog पाहुणेआल्यावरजेवणंबनवले panir matar पनीरमटर #संध्याकाळजेवण #आई #मराठीआई #मराठीघर #कामाचीदगदग #kitchen #जेवण #जेवण साधजेवण खीच...
बघता बघता 2 काय चार सहज खाल l मऊसुत पण खुसखुशीत थालीपीठ @marathiyoutubervarsha #मराठी
Переглядів 2,3 тис.6 місяців тому
बघता बघता 2 काय चार सहज खाल l मऊसुत पण खुसखुशीत थालीपीठ @marathiyoutubervarsha marathighar रोजच काम करताना किती अडचणी येतात आणि घर सांभाळून काम करताना कस नियोजन करते dailyroutine #dailyroutine स्वामसेवा सेवेकारी सेवेकरी #marathighar #eveningvlog पाहुणेआल्यावरजेवणंबनवले panir matar पनीरमटर #संध्याकाळजेवण #आई #मराठीआई #मराठीघर #कामाचीदगदग #kitchen #जेवण #जेवण साधजेवण खीचडीभात साधाभात @marathiyout...
Gents ना बंदी/बायकांचं डान्सशो बघायला फक्त बायका l मस्तीशिट्ट्या #marathidance@marathiyoutubervarsha
Переглядів 3476 місяців тому
बायकांचं डान्स बघायला फक्त बायकांचं l gents नो एंट्री धमाल मस्ती शिट्ट्या @marathiyoutubervarsha Marathivlog marathighar रोजच काम करताना किती अडचणी येतात आणि घर सांभाळून काम करताना कस नियोजन करते dailyroutine #dailyroutine स्वामसेवा सेवेकारी सेवेकरी #marathighar #eveningvlog पाहुणेआल्यावरजेवणंबनवले panir matar पनीरमटर #संध्याकाळजेवण #आई #मराठीआई #मराठीघर #कामाचीदगदग #kitchen #जेवण #जेवण साधजेवण...
गणेश जयंती l जत्रा काय काय घेतलं मी l रोज लागणाऱ्या गोष्टी दर्शन छान झालं @marathiyoutubervarsha
Переглядів 1427 місяців тому
Marathivlog marathighar रोजच काम करताना किती अडचणी येतात आणि घर सांभाळून काम करताना कस नियोजन करते dailyroutine #dailyroutine स्वामसेवा सेवेकारी सेवेकरी #marathighar #eveningvlog पाहुणेआल्यावरजेवणंबनवले panir matar पनीरमटर #संध्याकाळजेवण #आई #मराठीआई #मराठीघर #कामाचीदगदग #kitchen #जेवण #जेवण साधजेवण खीचडीभात साधाभात @marathiyoutubervarsha #marathi #मराठी #viralvlog घर स्वप्नांचे स्वच्छ घर म्हणज...
घरात एकच बटाटा/कांदा आहे तर करून बघा ही भजी l गॅस संपला सगळी गडबड #marathi @marathiyoutubervarsha
Переглядів 5187 місяців тому
घरात एकच बटाटा/कांदा आहे तर करून बघा ही भजी l गॅस संपला सगळी गडबड #marathi @marathiyoutubervarsha Marathivlog marathighar रोजच काम करताना किती अडचणी येतात आणि घर सांभाळून काम करताना कस नियोजन करते dailyroutine #dailyroutine स्वामसेवा सेवेकारी सेवेकरी #marathighar #eveningvlog पाहुणेआल्यावरजेवणंबनवले panir matar पनीरमटर #संध्याकाळजेवण #आई #मराठीआई #मराठीघर #कामाचीदगदग #kitchen #जेवण #जेवण साधजेव...
डोसा केला का पाकिस्तान चा नकाशा l #नॉनस्टीक वापरताना #लसणाचीचटणी #marathi marathiyoutubervarsha
Переглядів 2598 місяців тому
डोसा केला का पाकिस्तान चा नकाशा l #नॉनस्टीक वापरताना #लसणाचीचटणी #marathi marathiyoutubervarsha Marathivlog marathighar रोजच काम करताना किती सकाळचा नाष्टा रव्याचे डोसे झटपट डोसा केला नारळाची चटणी अडचणी येतात आणि घर सांभाळून काम करताना कस नियोजन करते dailyroutine #dailyroutine स्वामसेवा सेवेकारी सेवेकरी #marathighar #eveningvlog पाहुणेआल्यावरजेवणंबनवले panir matar पनीरमटर #संध्याकाळजेवण #आई #मरा...
#देवपुजा झटपट पिठलंभात l देव्हारा भिंतीवर का #शेंगाघालुन #पिठलं #मराठी marathiyoutubervarsha
Переглядів 1,7 тис.8 місяців тому
#देवपुजा झटपट पिठलंभात l देव्हारा भिंतीवर का #शेंगाघालुन #पिठलं #मराठी marathiyoutubervarsha marathighar रोजच काम करताना किती अडचणी येतात आणि घर सांभाळून काम करताना कस नियोजन करते dailyroutine #dailyroutine स्वामसेवा सेवेकारी सेवेकरी #marathighar #eveningvlog पाहुणेआल्यावरजेवणंबनवले panir matar पनीरमटर #संध्याकाळजेवण #आई #मराठीआई #मराठीघर #कामाचीदगदग #kitchen #जेवण #जेवण साधजेवण खीचडीभात साधाभा...
नवरोबाची विटंबना l खुप साऱ्या comment त्यांची उत्तर l marathiyoutubervarsha #marathi #नवरोबा #घर
Переглядів 5 тис.8 місяців тому
नवरोबाची विटंबना l खुप साऱ्या comment त्यांची उत्तर l marathiyoutubervarsha #marathi #नवरोबा #घर
कोणाची मदत न घेता मोठ काम केल l 230 रुपयात किचन सजवल l #मराठी #marathi @varshamorevlogs
Переглядів 168 тис.8 місяців тому
कोणाची मदत न घेता मोठ काम केल l 230 रुपयात किचन सजवल l #मराठी #marathi @varshamorevlogs
#मराठी घरात रविवार वार l मच्छी चा वार सुरमई तळलेल्या तुकड्या l #कोळंबीमसाला @varshamorevlogs #surmai
Переглядів 7949 місяців тому
#मराठी घरात रविवार वार l मच्छी चा वार सुरमई तळलेल्या तुकड्या l #कोळंबीमसाला @varshamorevlogs #surmai
मुल खातं नाहीत जेवताना कटकट करतात//जादुई सोप्या tips भात गाळुन का बनवा //@varshamorevlogs
Переглядів 1,1 тис.9 місяців тому
मुल खातं नाहीत जेवताना कटकट करतात//जादुई सोप्या tips भात गाळुन का बनवा //@varshamorevlogs
कितीही चिकट तेलकट भांडी चा पसारा असो/ओटा चटकन करा साफ//आईच्या सोप्या टिप्स @varshamorevlog
Переглядів 3,1 тис.9 місяців тому
कितीही चिकट तेलकट भांडी चा पसारा असो/ओटा चटकन करा साफ//आईच्या सोप्या टिप्स @varshamorevlog
मार्गशीर्ष महिन्यात घरात मास मच्ची l मराठी घरातील जेवण l evening routine @marathiyoutubervarsha
Переглядів 2 тис.9 місяців тому
मार्गशीर्ष महिन्यात घरात मास मच्ची l मराठी घरातील जेवण l evening routine @marathiyoutubervarsha
channel intro//माझी थोडी ओळख l चॅनल का सुरू केले//
Переглядів 4769 місяців тому
channel intro//माझी थोडी ओळ l चॅनल का सुरू केले//

КОМЕНТАРІ

  •  11 хвилин тому

    खुप छान. हा विषय अजुन पर्यंत कोणीच काढला नाही. जिव्हालाचा पण पूर्ण दुर्लक्षित विषय.

  • @Mauthecat1
    @Mauthecat1 16 хвилин тому

    साडी घालत नाही नेसतात.

  • @pritimorajkar267
    @pritimorajkar267 24 хвилини тому

    Mastch Chan mahiti dili tumhi gaun Ani dress baddal 👍

  • @proudhindi3073
    @proudhindi3073 Годину тому

    Nagadya fira

  • @proudhindi3073
    @proudhindi3073 Годину тому

    Kahi divsat aplya hindu baika kapadech ghalnar nahit. Sagla tras hyannach hoto

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 2 години тому

    मला पन पोटावर लेगिन इलेस्टिक सहन होत नाही मळमळ होते व सतत खाली ओढत असते. मला पित्त व गॅसेसचा त्रास आहे.

  • @rutujashinde564
    @rutujashinde564 2 години тому

    खुप महत्वाचा विषय आहे हा .आपण म्हणता ते अगदी खरंय! रोज गाऊन घातला की वजन वाढलेलं लक्षात येत नाही.त्यामुळे ड्रेसचा पर्याय योग्य आहे.पण गाऊन चा सुटसुटीत पणा घरात कामे करताना गरजेचा आहे.त्यामुळे आपल्या जुन्या ड्रेसवरील सलवार सुद्धा आपल्याला गाऊन च्या आत घालता येते.सलवारचे खालचे bottom कापून एक शिलाई घातली की ते ते खुप comfortable ठरतात.

  • @neelakadam1669
    @neelakadam1669 2 години тому

    मी बाहेर साड्या च वापरते मला गुडघे दुखी चा त्रास आहे नीकॅप वापरते. पूर्वी ड्रेस वापरलेत. आता दुखणे नी कॅप मुळे लेगीन्ज नाहीच सलवार ही फार वापरत नाही. छान माहिती दिली आहे 🙏

  • @ShilpaJoshi-vz8ce
    @ShilpaJoshi-vz8ce 2 години тому

    छान आहे

  • @anitasune4273
    @anitasune4273 2 години тому

    ताई मी आज पहिल्यांदा तुमचा व्हिडीओ पाहिला खूपच छान बोलता❤ महत्त्व चे सुध्दा

  • @meghalaad6053
    @meghalaad6053 2 години тому

    आम्हाला काय हवं ते घालू. तुम्ही नका सुचवू काही. हवे ते कपडे घालून हवे तिथे जावू. सगळ्या महिलांना समजत काय घालू आणि काय घालू नये. लोकशाही आहे ही. आजकालच्या बऱ्याच तरुण मुली चड्डीवर फिरतात .त्यांना जे कपडे घालायचे ते त्या घालणारच.

    • @mangalapansare5067
      @mangalapansare5067 Годину тому

      घालू नका ना काहीचं.जरा कोण काय सांगत हे समजायला अक्कल लागते😅

  • @neetagawade4461
    @neetagawade4461 3 години тому

    छान विषय अगदी गरजेचा 👌👌👌

  • @suvarnajagdale8680
    @suvarnajagdale8680 3 години тому

    मॅडम ब्रेशर घातल्यावर लगेचच स्क्रीन ला चुळचुळ होते केव्हा काढून टाकु असे होते.त्यावर suggestion dya. Skin irritating hote.

  • @MangalBhosle-p8j
    @MangalBhosle-p8j 4 години тому

    Khup chan aahe

  • @आरतीवाघ-च5ठ
    @आरतीवाघ-च5ठ 4 години тому

    साडी च्या निर्या घट्ट बसतात का त्या पँट मध्ये

  • @minalsrivastava4527
    @minalsrivastava4527 5 годин тому

    Hi Tai, khup chaan aani ekdum barobar bolta tumhi 🥰

  • @ArtistStudio-v4i
    @ArtistStudio-v4i 5 годин тому

    ताई चाळीशी नंतर बाहेर गावी जाताना बाथरूम ची फारच गडबड होते मग डायपर कोणते आणावे अगर दुसरा काही उपाय सांगा

    • @marathiyoutubervarsha
      @marathiyoutubervarsha 5 годин тому

      @@ArtistStudio-v4i नककी करेल पुढे vdo ताई धन्यवाद 🎉❤️

  • @sameenaakbar5570
    @sameenaakbar5570 5 годин тому

    Kharach khup chhan information dilit... Aawdal

  • @anjaligharote8177
    @anjaligharote8177 5 годин тому

    शंभर टक्के.मान्य...

  • @tanujapandit6828
    @tanujapandit6828 6 годин тому

    खुप छान

  • @sm-ur9vq
    @sm-ur9vq 7 годин тому

    वा वा , कित्ती छान बोललात , खूपच सुरेख. असेच व्हिडीओ करत रहा 👌👌👍👍

  • @archanagangwe4996
    @archanagangwe4996 7 годин тому

    नाही चुक आहे साडी नेसायची आणि आत स्लॅक घालायची खाली भाग साडी नेसून स्लॅक घालायची खाली सगळं भोंगळच रहाते आणि छान नाही दिसत त्या पेक्षा परकर छान दिसतो आणि कमरे खालील भाग खुप छान दिसतो उगाच काहीतरी नवीन वेगळं घालायला सांगु नका स्लॅक घातली तर मागील किंवा पुढील पाया खालचा भाग भोंगा दिसतो 😅😂😅😂😢😮

    • @sm-ur9vq
      @sm-ur9vq 6 годин тому

      अहो पण त्यांनी कुठे म्हटल परकर घालू नका म्हणून, परकर पण घालायचाच , आत छोटि स्लॅक घालायची जेणेकरून मांड्या घासणार नाहि.

    • @marathiyoutubervarsha
      @marathiyoutubervarsha 6 годин тому

      @@sm-ur9vq 🥰🎉❤️ धन्यवाद ताई

    • @ArtistStudio-v4i
      @ArtistStudio-v4i 5 годин тому

      ताई तुम्ही असे विषय बोला खूप खूप गरज आहे तुमची ही मदत खूप महत्त्वाची आहे हे विषय कोणाला बोलायचे.मांडायच्या कडेला खूपच काळ झाल आहे काय लावाव की ते कमी होईल आणि काचते निकर पण .कोणती घ्यावी. ब्रा बेल्ट खाली ब्रेट हेवी मग घामोळ अगर रिअ‍ॅक्शन्स होते तात्पुरत घामोळे पावडर वापरते❤❤

  • @rekhagokhale7758
    @rekhagokhale7758 7 годин тому

    Dress karta link pathava dress khup comfortable distoy

  • @neharele8738
    @neharele8738 9 годин тому

    Khup Chan

  • @AshaSingh7076
    @AshaSingh7076 9 годин тому

    मस्त ❤😂🥰

  • @AshaSingh7076
    @AshaSingh7076 9 годин тому

    Nice hairs तुमचे केस छान आहेत 🌹🙏👌

  • @Swamistuti22
    @Swamistuti22 13 годин тому

    ताई मी पण नासिकला राहते .. तुम्ही नक्की कुठे राहतात नासिक ला!! Maz पण youtube chanel आहे! Swamistuti & lifestyle 🙏🏻 videos khup chhan

  • @Swamistuti22
    @Swamistuti22 13 годин тому

    ताई मी पण नासिकला राहते .. तुम्ही नक्की कुठे राहतात नासिक ला!! Maz पण youtube chanel आहे! Swamistuti & lifestyle 🙏🏻 videos khup chhan

  • @Swamistuti22
    @Swamistuti22 13 годин тому

    खरंय ताई ! मला तरी गाऊन घालून फ्रेश वाटतंच नाही.. मी आपला कॉटन ड्रेस, प्लाझो पँट आणि टॉप t.shirt, सणावाराला साडी असेच राहते .. गाऊन ❌

  • @Swamistuti22
    @Swamistuti22 14 годин тому

    हॅलो, नमस्कार, माझे पण youtube channel आहे "swamistuti & Lifestyle" .. आपली जुनी एखादी लेगगिंग्ज short करून घालने हा योग्य पर्याय आहे आणि खूपच comfirtable आहे .. मे स्वतः पण use करते .. बाकी व्हिडिओ खूप छान ताई🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻

    • @marathiyoutubervarsha
      @marathiyoutubervarsha 6 годин тому

      @@Swamistuti22 thank you ताई धन्यवाद

    • @SushmitaSawant-s2o
      @SushmitaSawant-s2o 4 години тому

      मीही आसेच उपयोग करतेजुने लेगींजचा

  • @reshmachamankar9445
    @reshmachamankar9445 16 годин тому

    Kup सुन्दर माहिती दिली🙏🙏

  • @parimujawar6647
    @parimujawar6647 16 годин тому

    Really aap jo bole wo correct hai.We should pay attention to what we have rather than how much we have..Very nice video .Keep growing 💗

  • @meghanikam243
    @meghanikam243 16 годин тому

    Saykling pyant mhantat mi waprte

  • @swatijagushte8731
    @swatijagushte8731 17 годин тому

    Khup chan mahiti dili😊

  • @sonpariimmates1400
    @sonpariimmates1400 17 годин тому

    एन र वर साडी नेसाल्ये वर म्हणते मी सू सुच काय कायपण व्हिडिओ घेऊन येतात

  • @sonpariimmates1400
    @sonpariimmates1400 17 годин тому

    Su सू सू आल्यावर साडी काढून ठेवाची का

    • @ArtistStudio-v4i
      @ArtistStudio-v4i 5 годин тому

      हो मी हेच विचारणार होते

  • @Kk-tv1iz
    @Kk-tv1iz 17 годин тому

    Chan vedio

  • @manishatashildar7379
    @manishatashildar7379 17 годин тому

    मी वापरते ती pant sadi madhe comfortabl vathe. Tyla cycling short manthath 160 te 200पर्यंत milte😊❤

  • @mimalti3980
    @mimalti3980 17 годин тому

    खूप छान माहिती, साडी मध्ये half leggings घालायची हे माझ्या मैत्रिणीने सुचवले होते, खरच साडी छान बसते, panties चा shape दिसत नाही. आणि खरच gowns मुळे सुटसुटीत वाटते परंतु बाहेर अचानक जायचे झाले तर कपडे चेंज करायचा कंटाळा येतो 😁😁😁, तुम्ही जी काही लक्षण सांगितली gowns बद्दल ती तंतोतंत खरी आहे. खरच बाईका स्वतः चा confidence घालवून बसतात. तुमच्या टिप्स लक्षात ठेऊन, gowns टाळण्याचा प्रयत्न करेन, आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

    • @marathiyoutubervarsha
      @marathiyoutubervarsha 16 годин тому

      @@mimalti3980 इतका वेळ काढून कमेंट केली खुप धन्यवाद ताई मी बरोबर काम केलंय हे कळतं कमेंट बघुन खुप शुभेच्छा तुम्हाला ताई 🥰🎉

    • @ArtistStudio-v4i
      @ArtistStudio-v4i 5 годин тому

      मग बाथरूम मधे ते काढण अवघड वाटत ना

  • @TIGERGAMING-vu7ni
    @TIGERGAMING-vu7ni 17 годин тому

    ताई तू खूप छान बोलतेस.व्हिटीओ छान आहे ❤❤.

  • @vinitadeshpande7374
    @vinitadeshpande7374 18 годин тому

    इंनर घातल्यावर साडी कशी नेसायची..निऱ्या इंनर मध्ये खोचायच्या..?

    • @sm-ur9vq
      @sm-ur9vq 6 годин тому

      अहो , वरती परकर घालायचाच.

  • @suchetakamath5363
    @suchetakamath5363 18 годин тому

    Every point is so relevant ❤

  • @poonamhingangave9774
    @poonamhingangave9774 19 годин тому

    हो गाऊन दिवस भर नकोच वाटतो तरी स्वतः त बदल होत नाही ज्या दिवसभर हलके कॉटन सुटेबल ड्रेस घालतात हेपटत कळत पण वळत नाही नाडी वाली सलवार ठीक इलॅस्टिक सलवार लेगिन्स नको वाटतो तुम्ही दाखवलेल करून पाहिन

  • @sulakshanasadre8458
    @sulakshanasadre8458 19 годин тому

    गाऊन दिवसा घालण्याचा प्रकार नाही. तो फक्त night dress आहे. भारतात निर्लज्ज सारखा दिवसा घालून बसतात.

  • @sandhyablousedesigns2386
    @sandhyablousedesigns2386 19 годин тому

    Ho tai agadi khar ahe good health khup khup imp ahe . Khas karun ladies yakade durlaksh karatat . Aajkal konatihi स्त्री jaru गृहिणी asel tari paisa kamavat asate . Pan ethech point asa ahe ki ghar, मूल, gharkam an jo kahi money income sathi je kam karatat tyachya nadat health kade दुर्लक्ष kartat.

  • @PoojaDoiphode-u4k
    @PoojaDoiphode-u4k 20 годин тому

    Kuthe miltil ashe Kurtis

  • @SulbhaP.
    @SulbhaP. 21 годину тому

    Maza nawra jahagirdar nahi tyamule mala adjest karawe lagte.

  • @sonalirajhans4896
    @sonalirajhans4896 21 годину тому

    खुप गरजेचं आणि महत्वाच्या विषयावरील माहिती सोपी करून सांगितली.👍👍

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 21 годину тому

    सायकलिंग शाॅर्ट किंवा स्लॅक म्हणतात

  • @jyotibhandare8711
    @jyotibhandare8711 21 годину тому

    खुपच छानच आहे.ह्यची लिंक द्या .मी पण मागवेल.