आज पुन्हा एकदा घर भरले 🥰 सर्वांची साथ असेल तरच सगळं व्यवस्थित होतं 👍 वैभव लक्ष्मी उद्यापन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024

КОМЕНТАРІ • 289

  • @ShreyaJoshi-lb7bg
    @ShreyaJoshi-lb7bg 6 місяців тому +3

    वैभव लक्ष्मीची उद्यापनपाहून छान वाटलं सोनाली मीपण वैभव लक्ष्मी चे उपवास करते आज पर्यत जे सर्व संकल्प माझे वैभव लक्ष्मी ने पूर्ण केलं आहे म्हणून मी तुझ्या सारखेच वैभव लक्ष्मी व स्वामी सेवा करते मला नेहमी लक्ष्मी व स्वामी माझ्या कुटुंबा सोबत असता हा विश्वास मला आहे

  • @kusumsarak7737
    @kusumsarak7737 6 місяців тому +5

    श्री स्वामी समर्थ महाराज.... सोनाली उद्यापन खूप छान केलेस, पाहून मन प्रसन्न झाले , अशीच प्रगती करा.only positive vibes......

  • @pratibhanavale7917
    @pratibhanavale7917 6 місяців тому +5

    उद्यापन तर खूप छान च नेहमी प्रमाणे 👌👌, ताई हे जे सगळे मनापासून करता हे खूप आवडते मला. ईश्वराची कृपादृष्टी तर कायमच आहे तुमच्या सोबत..

  • @ranipanditgawali
    @ranipanditgawali 6 місяців тому +7

    श्री स्वामी समर्थ जय वैभव लक्ष्मी माता तुझ्या घरात सुख समृद्धी व वैभव भरभराटी अशीच कायम नांदू हेच लक्ष्मी चरणी प्रार्थना उद्या पण खूप छान झाला आहे मी पण असेच करते उद्या पण मला खूप आवडलं ताई तुझा आजचा व्हिडिओ

  • @AnuradhaRokade-dl8vb
    @AnuradhaRokade-dl8vb 6 місяців тому +5

    ताई खूप सुंदर वैभव लक्ष्मी व्रताचे उद्यापन छान केलेस. नैवेद्याचा स्वयंपाक खूप छान झाला. ताई देवीला साडीची ओटी भरली का. खूप छान ताई . सर्व गोष्टीत ऑल राऊंडर आहेस ताई सुगरण आहेस तू.

  • @SahilKadam-q4z
    @SahilKadam-q4z 6 місяців тому +2

    जयश्री वैभव लक्ष्मी माता. मी तर या देवाचे खूप भक्त आहे. वैभव लक्ष्मी माता मला खूप प्रिय आहे. माझ्या मातेने माझ्या खूप इच्छा पूर्ण केल्या आहेत. ताई तुझं पण वृत्त मला खूप आवडलं

  • @anilkashid9061
    @anilkashid9061 6 місяців тому +9

    ताई तुझी वैभवलक्षमी ची पुजाची मांडणी बघुन खुप मन प्रसनन झाल❤❤❤❤

    • @manjushasalvi7458
      @manjushasalvi7458 6 місяців тому

      स्तोत्र छान म्हटले पण थोडे उच्चार चुकीचे होतायतात लक्ष देऊन म्हण

  • @vinad9556
    @vinad9556 6 місяців тому +3

    खुप छान पूजा आणि उद्यापन झालं.. जेवण बघून अस वाटतं होत की आता लगेच जेवायला यावं इतकी छान वाटतं होत😊😊

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 6 місяців тому +12

    तुझी पूजा पाहून एकदम मन प्रसन्न झालं गं सोनू जेवण सुद्धा छान केलेस सवाशनीच्या जेवण सुद्धा छान केलं श्री स्वामी समर्थ आणि माता वैभव लक्ष्मी तुला पण प्रसन्न हो आणि मला पण प्रसन्न हो

  • @anitamali2241
    @anitamali2241 6 місяців тому +1

    Kitchen tour dya na pls
    😊😊

  • @manishapatil2312
    @manishapatil2312 6 місяців тому +9

    🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏

  • @saileebansode9604
    @saileebansode9604 6 місяців тому +14

    खुप छान नि विधीवत व्रत केलेस तु .अगदी माझ्या प्रमाणे.आणि हो घरातुन सपोर्ट असेल तर आपण खुप काही करु शकतो.तुझ्या पूजेची मांडणी व पुजाविधी बघुन नक्कीच आई लक्ष्मी येऊन गेलेय बघ तु.आईही प्रसन् झाली असेल .❤❤ खुप मस्त.वाणही छान दिलेस .अशीच तुला बरकत येवो.हि शुभेच्छा ❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 місяців тому +4

      खूप खूप मनापासून आभारी आहे ताई तुमचे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे ताई कशा आहात ताई❤

  • @prachikalyani1017
    @prachikalyani1017 6 місяців тому +1

    आजचा व्हिडिओ खुप खुप छान छान झाली पुजा श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🏵️🌸🪷🌷🌺🌼🌻👌👌

  • @savitadone4726
    @savitadone4726 6 місяців тому +5

    सोनाली उद्यापन खूप छान केल ,प्रसन्न वाटल 😊

  • @dipalimadkaikar9096
    @dipalimadkaikar9096 6 місяців тому

    Tai Udyapan khup chan zale. Pooja pahun khup Prasanna vatale. Jay Vaibhav Lakshmi Mata 🌹🌹❤️❤️Shree Swami Samarth ❤❤ 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @PavanPharande-yx7ck
    @PavanPharande-yx7ck 6 місяців тому +1

    ताई तुझ्या नविन घरातले उदयापन खुपछान वाटले वैभवलक्ष्मी तुझ्या घरी भरभरून तीचा वास राहो हिच ईच्छा

  • @prathmeshpise8108
    @prathmeshpise8108 6 місяців тому +1

    Tai mala tumcha video khup avadtat aani tumcha ghar khup sundar aahe maja nav Lata Pise aahe

  • @PradipChand-nl9fs
    @PradipChand-nl9fs 6 місяців тому +5

    श्री स्वामी समर्थ ❤ सोनाली तुझे विडिओ खुपच छान असतात आणि त्याहुनही तुझा समजुतदार ❤❤❤❤❤

  • @sindhushinde7091
    @sindhushinde7091 6 місяців тому +2

    श्री स्वामी समर्थ 🎉 सोनाली उद्यापन छान केलं सर्व जणांनी मदत केली खूप छान व्हिडिओ 😊❤

  • @archanachavan7003
    @archanachavan7003 6 місяців тому +1

    सोनाली ताई तुझे व्हिडिओ छान असतात. तुला पाहून आम्हाला पण प्रेरणा मिळते.काही तरी वेगळं करायची...श्री स्वामी समर्थ

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 2 місяці тому

    Aajcha blog खूप छान होता ताई श्री स्वामी समर्थ

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 6 місяців тому +1

    खुप छान उद्यापन केलं आहे ताई आज खुप प्रसन्न वाटतं आहे घर भरून दिसल्यावर शेरू दिसला नाही छान दिसत आहे

  • @VidyaGosavi25
    @VidyaGosavi25 6 місяців тому +3

    🙏 वैभव लक्ष्मी व्रताचे उद्यापन खूप सुंदर केलं सोनाली

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 6 місяців тому +2

    Shree Swami Samarth🙏🙏🙏🌹
    Jay Maa Laxmi, 🙏🙏🙏🌹
    Mast puja ani savashna jevan❤🎉

  • @राजेश्री-ङ7भ
    @राजेश्री-ङ7भ 6 місяців тому +1

    ताई उद्यापन छान झाल पूजा पाहून मन प्रसन्न झालं ताई उद्यापन दुपारी केल का रात्री

  • @sunitapatil6784
    @sunitapatil6784 6 місяців тому +1

    ताई माझी खुप इच्छा आहे हे व्रत करायची.... कधी पासून करावे... तुझ उद्यापन खुप छान झाले .. श्री स्वामी समर्थ.. माझे मिस्टर आणि माझी मुलं मला खूप साथ देतात प्रतेक गोष्टीत जसं तू सांगितलं tas खूपच छान झाले ताई.....❤❤

  • @mansikarangutkar353
    @mansikarangutkar353 6 місяців тому

    जय महालक्ष्मी आई❤ खूप छान वाटले व्हिडिओ पाहून ❤

  • @ankitamahajan3602
    @ankitamahajan3602 6 місяців тому

    Khup Chan zal udyapan tai devghar kiti prasann distay tumhi pn chan disat hote khup Chan video Tai 👌👌👍😘🤗🥰

  • @pushpapande8946
    @pushpapande8946 6 місяців тому +1

    Khup chan Pooja👌🙏🙏🙏🌺🌺🌺👍👌♥️🙏🌺

  • @poojabankar6839
    @poojabankar6839 6 місяців тому +2

    Maz pn vrat chalu ahe ❤️माझ्यासाठी पण ताई pray kar mi lavkar Aai houde🙏🙏🥰

  • @nandatambe512
    @nandatambe512 6 місяців тому +1

    Hi Tai khup Sunder vlog ताई पूजा मन अगदी प्रसन्न करणारी झाली खूप छान सगळे केले श्री स्वामी समर्थ आणि टेक केअर

  • @ahmikholapuri5547
    @ahmikholapuri5547 6 місяців тому +4

    ताई वैभवलक्ष्मी व्रतांचे उद्यापन खूप छान यथासांग आणि भक्तीमय उत्साह पूर्ण वातावरणात पार पडले आहे माझ्या गोड ताईदादा किट्टो आरु यांना नेहमी आनंदात सुखात ठेवो देवीची कृपादृष्टी सदैव राहो हिच श्री वैभवलक्ष्मी माता चरणी प्रार्थना आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणीं प्रार्थना 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹👌👌👍👍♥️♥️♥️💖💖🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻जय वैभवलक्ष्मी माता🙏🙏🌹🌹

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 місяців тому +1

      ताई कशी आहेस तू कधी येते ग माझ्याकडे कोल्हापूरला लवकर ये आपली भेट लवकर व्हावी तू येतेस का नाही कधी कोल्हापूरला कधीच तुझा मेसेज नाही की ताई आपण भेटूया मला तुझ्याबद्दल खूप अभिमान वाटतो मला मला माहित आहे की तू हा मेसेज का करत नाही का तर मला त्रास नको पण योगायोगाने आपली भेट होईल जेव्हा कधी येशील तेव्हा सांग जमलं तर नक्कीच भेटू का कुणास ठाऊक मलाच ओढ आहे भरपूर की तुला भेटायची

    • @ahmikholapuri5547
      @ahmikholapuri5547 6 місяців тому +1

      @@pranjalShindevlogs अगं माझ्या गोड ताई मला पण तुला भेटायची ओढ लागली आहे स्वामी समर्थांच्या कृपेने असा अनमोल क्षण नक्कीच येईल मी जेव्हा येईन तेव्हा तुला ईमेल वर मेंसज दोन दिवस आधीच पाठवेन . ताई कशी आहेस थोडासा आराम कर गं सारखी धावपळ चालू असते तुझी .खूप सारे प्रेम तुम्हां सर्वाना 👍👍👌👌♥️♥️♥️💖💖💖🌹🌹🌹🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻जय वैभवलक्ष्मी माता🙏🏻🙏🏻🌹🌹

    • @mvideo2622
      @mvideo2622 6 місяців тому

      Shree swami samarth ​@@pranjalShindevlogs

  • @varshakumbhar5564
    @varshakumbhar5564 6 місяців тому +1

    Shree swami samrath tai 🙏 🌺 ♥ udyapan khup chaan zale tai ❤

  • @manojkumarkolekar3679
    @manojkumarkolekar3679 6 місяців тому

    खूप सुंदर उद्यापनाचा सोहळा ताई

  • @jayshreepatil2994
    @jayshreepatil2994 6 місяців тому

    Khup chan.zali pooja...
    Vaibhav Lakshmi mata ki 🙏🙏🙏

  • @hemanagarkar2765
    @hemanagarkar2765 6 місяців тому

    Tai tumhi manapasun sagl karta devachi seva tyamule tumhala bharbhrun milale aahe tumchi ashich ajin chan pargati hovo hech vaibhav Laxmi ani Swami charni prathana shree Swami Samarth tai 🙏🏼 khup chan keli puja pn mast ❤❤❤❤

  • @vijayapadole7220
    @vijayapadole7220 6 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ. पुजा खूप सुंदर

  • @preetinaukudkar8263
    @preetinaukudkar8263 6 місяців тому +4

    Jai vaibhav Laxmi Mata Di 🙏🙏🌹🌹

  • @janhaviapte8081
    @janhaviapte8081 6 місяців тому +3

    सोनाली, किती सुंदर उद्यापन केलेस 🙏
    खरचं तूझ्याइतके कोणीच करत नसेल.
    घरात सुवासिनी जेवुन गेल्या की खूप चांगले असते. लक्ष्मी मातेची तुमच्या वर कृपा आहे म्हणून हे सर्व होत आहे. अशीच तुमची भरभराट होऊ दे. स्वामींची पण विशेष कृपा आहे. आणि आमच्या पण शुभेच्छा तुम्हाला आहेत. खरचं खूप छान वाटत होते सगळं बघताना. श्री स्वामी समर्थ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 місяців тому +3

      जानवी ताई आपले खूप खूप मनापासून आभारी आहे तुमचे प्रेम असेच राहू दे ताई छान वाटलं आपली कमेंट वाचून पॉझिटिव्हिटी खूप जास्त प्रमाणात मिळाली आपल्या कमेंट मधून मला❤❤❤❤❤😂

  • @nilimakitchen4386
    @nilimakitchen4386 6 місяців тому

    Tai puja khup chan mandli coking mast aai Lakshmi devi ashich krupa asu de all family var ooti pn chan dili gifts plats

  • @vijurans2963
    @vijurans2963 6 місяців тому +1

    Hi tai khup chaan ga Devi tujhe serve eccha purna Karo tula mahit ahe mi msg kelel majhi sasu udya pan karayla permission det nahin mhanun atta na te janar ahe gavala june madhe mag mi pan seva June pasun pakdnaar ahe Mala yash yeude mhanun pray kara

  • @vishakhabelan8991
    @vishakhabelan8991 6 місяців тому

    हाय सोनाली..खूपच छान झाले उद्यापन.जय महालक्ष्मी माता

  • @mrsvaishaliswaghmare1333
    @mrsvaishaliswaghmare1333 6 місяців тому

    Jay vaibhav laxmi mata 🙏🙏🙏
    Khup chan pooja ❤❤❤

  • @_prath_ff4290
    @_prath_ff4290 6 місяців тому +2

    Eakhadshi divsi vaibhav Lakshmi varth karayac ka nahi please sang Thahi

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 місяців тому +1

      नाही ताई त्यादिवशी सुरुवात करायची नाही पण त्या दिवशी जर तुमचं व्रत आला असेल तर पोथी वाचायची पूजा मांडायची पण मोजायचं नाही

    • @_prath_ff4290
      @_prath_ff4290 6 місяців тому +1

      Ok tai

  • @manisharajendarjadhav4811
    @manisharajendarjadhav4811 6 місяців тому

    ‼️🙏🌺 श्री स्वामी समर्थ🌺🙏‼️
    छान केले सर्व सांग्रसगीत घरात सर्व मिळून मदत करतात 👌🏻👌🏻👌🏻♥️♥️♥️♥️♥️♥️🍫🍫🍫🍫🍫🍫🙏

  • @nayanchaudhary7563
    @nayanchaudhary7563 6 місяців тому

    Mazhe pnn udyapnn ah next shukravari tai khup sundar kele udyapn

  • @jyotishete3204
    @jyotishete3204 6 місяців тому +2

    श्री महालक्ष्मी प्रसन्न 🙏🌹🌹🙏

  • @shriswamisamartha1678
    @shriswamisamartha1678 6 місяців тому +47

    अगं ताई सुवासिनींना अगोदरपाय धुवून हळदी कुंकू लावून ओटी भरुन मग जेवण खाऊ घालतात हिआमची सोलापूरची पद्धत आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 місяців тому +14

      मी पण सोलापूरची आहे ताई पण माझ्या आजीने वीस वर्षे झाले हे वृत्त सुरू करून असंच केलेल आहे मग पुन्हा बऱ्याच जणीने स्वतःच्या हिशोबाने बदल करून ते वेगवेगळ्या पद्धतीने केलेला आहे पण काही हरकत नाही ज्याला जसं वाटेल तसं ते करू शकतो

    • @Fvver
      @Fvver 6 місяців тому +1

      Ag tai Tu kolhapur chi aahe na solapur ka bolte

    • @raginigurav6150
      @raginigurav6150 6 місяців тому +1

      आमच्या कडे पण अशीच पद्धत आहे

    • @manjushasalvi7458
      @manjushasalvi7458 6 місяців тому

      . खुप छान जय महालक्ष्मी

    • @rupalibargaje7745
      @rupalibargaje7745 6 місяців тому

      Aho tai tyancha mamanche gav sangola aahe Sonali tai lahanchi moti titech zaliy

  • @Nayankale22
    @Nayankale22 6 місяців тому

    Kiti chan zale vibha laxmi udypan tai karacha man prasan zale bagun puja tumchi tai kida god ani mayeni karta tumhi tai vibha laxmi sarva isha purna karu ani dada pan 😊 ani eka request hoti tai mala an karacha aha vibha laxmi vrat kadi start karu mala sanga ha reply kar geh tai
    Shree Swami Samarth 🙏 ♥️

  • @kavitashirsath7356
    @kavitashirsath7356 6 місяців тому +4

    श्री स्वामी समर्थ ताई 🙏 वैभव लक्ष्मी माता की जय 🙏

  • @sarikasalunkhe8249
    @sarikasalunkhe8249 6 місяців тому +1

    Hii Sonali 😊 khup chan zale udyapan ताट छान आणली होतीस.😊
    Family saport khup matter karto tu khup nasibvan ahes.😊 shree Swami Samarth ❤

  • @ddurga2017
    @ddurga2017 6 місяців тому +1

    मी ब्राह्मण गुरूजी कडून उद्यापन करून घेतले होते वैभव लक्ष्मी व्रत आणि संतोषी माता व्रत दोन्ही सोबत केले होते....पाय धुऊन हळदी कुंकू पायांना लावून मग जेवण करून नंतर मीच सगळ्यांना साडी पीस व्रत पुस्तक आणि फळ देऊन आदर सत्कार केलेला... गुरूजींना दक्षिणा आणि कपडे आणि शिधा देऊन केले आहे नेहमी करते.... थोड्या फार प्रमाणात आपल्या दोघींचे सेमच आहे पण मी योगिनी ची कहाणी करते आणि अष्टक स्तोत्र आरती कथा अगदी तोंडपाठ झाले आहे...फारच फास्ट बोलले जाते आता 😅 कधी तरी कहाणी पुस्तकात बघितले जाते हीच कमाई आपली

  • @shraddhapande5134
    @shraddhapande5134 6 місяців тому +11

    तू पोळी किवा पूरी केली नाही

  • @swatitodmal9249
    @swatitodmal9249 6 місяців тому

    श्री स्वामी समर्थ ताई saree छान दिसतेय ताई colour mast aahe udyapan ek number zal

  • @shraddha_bhosale_vlogs9337
    @shraddha_bhosale_vlogs9337 6 місяців тому +2

    ताई मला पण वैभव मातेचे उपवास चालू करायचे आहे तुम्ही मला नीट सांगा मी कधीपासून चालू करू प्लीज ताई कमेंट करा मी वाट पाहाते

  • @SangitaKshirsagar-l3v
    @SangitaKshirsagar-l3v Місяць тому

    ताई खूप सुंदर विडिओ ❤

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister 6 місяців тому +1

    🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏.... खूप छान 👌👌... पूजा 🙏🙏🙏🙏🙏.....🙏जय वैभव लक्समि माता 🙏
    तुझे रुटीन लवकरात लवकर पाहायला मिळू देत..

  • @dayaraghav8456
    @dayaraghav8456 6 місяців тому

    Khup Mast Di ♥️😇shree Swami Samarth 🙌💜

  • @PoonamSpawar-cl1ev
    @PoonamSpawar-cl1ev 6 місяців тому +1

    मावशी खूप खूप छान व्हिडिओ आहे. नेहमीप्रमाणे नैवेद्य पूजा देवीच्या उद्या पणाची सर्वच तयारी खूपच छान केलेली आहे. देवीच्या कामामध्ये घरातल्यांनी सर्वजणांनी मदत करू लागले तस तर जर बारीने करू लागतात. मावशी किती छान सार्वजन एकमेकांना समजून घेतात. एकमेकांना मदतीचा हात पुढे करतात ,उद्या पण खूपच छान केलेल आहे. देवीचीपूजा खूप छान दिसत आहे. पूजा बघून मन प्रसन्न झाले. मावशी तुम्ही या साडी मध्ये खूप छान दिसत आहे. जय वैभव लक्ष्मी माता 🙏🌺🙏🌺 श्री स्वामी समर्थ🙏🌺🙏🌺

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 місяців тому +1

      पुनम तुझे खूप खूप मनापासून आणि हृदयातून आभारी आहे असे तुझे प्रेम आशीर्वाद आमच्या सोबत राहू दे

  • @vinitakasar4158
    @vinitakasar4158 6 місяців тому

    Hi sonali खूप छान वैभव लक्ष्मी माता चं उद्यापन पार पडलं. अशीच आई आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा असूदे. 🙏🙏आमच्या कडून खूप सारं प्रेम. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @meghasutar6734
    @meghasutar6734 6 місяців тому

    Khup chan pooja zale Sonali 🙏🙏🌺🌼

  • @PranavsandeepBhosale
    @PranavsandeepBhosale 6 місяців тому

    Masat tai khup chan valale tuji udapan bagun

  • @shriswamisamarth4859
    @shriswamisamarth4859 6 місяців тому +1

    Hii sonali tai ..khup chan Puja Kelis man prasn jhal ..Jay vaibhav Lakshmi Mata🙏🙏

  • @DivyaMore-ut3ol
    @DivyaMore-ut3ol 6 місяців тому +1

    Shri Swami Samarth 🙏💐💐

  • @nirmalapatil4076
    @nirmalapatil4076 Місяць тому

    Khup Chan

  • @SoniaSonia-ty6dd
    @SoniaSonia-ty6dd 6 місяців тому +1

    🌺 Mata Shree Vaibhav Lakshmi 🌺 ki jay🙏🙏🙏🙏

  • @kalpanapatil4343
    @kalpanapatil4343 6 місяців тому +1

    Tai tuze video khup Chan aahe tu faltu comments kdy laksh nko deu me Tula video chi nahmi wath phte❤

  • @sujatadivate7428
    @sujatadivate7428 6 місяців тому +3

    सोनाली उद्यापन छान झाले सोनाली तु एक सारखी ६ ताठे व वाट्या घे सुवस्निना एक सारखी ताठे छान दिसतात ll श्री स्वामी समर्थ ll

  • @monalipawar5145
    @monalipawar5145 6 місяців тому

    ताई खुप छान श्री स्वामी समर्थ

  • @ranjanakanade2641
    @ranjanakanade2641 6 місяців тому +2

    Waoooo ताई आजची साडी मस्त दिसतं आहे, आणि पूजा पण खुप छान मांडली छान पद्धतीने उद्यापन झाले , माता वैभव लक्ष्मी ची अशीच कृप असो तुम्हा सगळ्यांवर.दादा तर खुप मदत करतात स्वतःची जबाबदारी खुप छान पार पडतात दादा ची ही गोष्ट मला खुप आवडते ,दादांना नक्की सांगा बाकी व्हिडिओ मस्त, श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏✨

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 місяців тому +2

      ताई आपली खूप खूप मनापासून आणि हृदयातून आभारी आहे तुमचे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे ताई तुम्ही कशा आहात

    • @ranjanakanade2641
      @ranjanakanade2641 6 місяців тому

      @@pranjalShindevlogs अगदी छान तुझे व्हिडिओ बघून खुप positivity येते.

  • @NikitaSargar-h8v
    @NikitaSargar-h8v 6 місяців тому

    Tai khup chan dev puja jali ani tuji sadi pn khup chan ahe tuji ❤❤❤

  • @maheshpawar4100
    @maheshpawar4100 6 місяців тому

    खूप छान वाटलं ताई व्हिडिओ बघून

  • @mvideo2622
    @mvideo2622 6 місяців тому

    Shree swami samarth

  • @MoryaRupali-sz2ul
    @MoryaRupali-sz2ul 6 місяців тому

    श्री स्वामी समर्थ

  • @harshadawarkar4259
    @harshadawarkar4259 6 місяців тому

    Tai khup chan udyapan kel tumi must 👌👌👌👌👌👌

  • @LajjatJevnachi
    @LajjatJevnachi 6 місяців тому

    Khup chan puja mandali 👌👌🙏🙏🌹

  • @rupalirajage3063
    @rupalirajage3063 6 місяців тому

    Tai khup Chan Pooja

  • @AlkaHadal-h4o
    @AlkaHadal-h4o 6 місяців тому

    Devpooja chan tai ❤❤ khup chan ❤❤ jewan pan mast ❤❤ sheru disala nhi tai ... Sherusathi khup Sara Prem ❤❤ nice vlog ❤❤

  • @satwikidhebe2375
    @satwikidhebe2375 6 місяців тому +5

    Adhi pay dhuvayla pahije hote mi pan adhic dhute

  • @sonalisarger9482
    @sonalisarger9482 6 місяців тому

    काकी मी वैभवलक्ष्मी व्रत करणार आहे
    मला विचारायचे होते की २१ शुक्रवार पुर्ण झाल्यावर उद्यापन करावे,कि २१ व्या शुक्रवार दिवशी उद्यापन करावे

  • @vedantaaglawe8215
    @vedantaaglawe8215 6 місяців тому +1

    Kup

  • @KaylasParkale
    @KaylasParkale 6 місяців тому

    खुपछानमनप्रसनझालताई

  • @vidyajadhav8311
    @vidyajadhav8311 6 місяців тому

    Khupch chan puja ❤❤❤

  • @divyansh7997
    @divyansh7997 6 місяців тому

    Shree swami samarth 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @PoojaKadam-wv2io
    @PoojaKadam-wv2io 6 місяців тому

    Mla pn karychi ahe vrat pn jobla jate mg kas karu n kadhi karu suruvat

  • @bhushankadam44
    @bhushankadam44 6 місяців тому

    Very nice ❤❤❤😊😊😊

  • @shreyasawant4630
    @shreyasawant4630 6 місяців тому

    Mast vath tai tuze he sglh video bgun

  • @vaishalikulkarni3714
    @vaishalikulkarni3714 6 місяців тому

    पुजा पण। खुपच सुंदर केली आहेस

  • @Bhakti-b4l
    @Bhakti-b4l 6 місяців тому

    ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात

  • @vishakhahadkar1963
    @vishakhahadkar1963 6 місяців тому

    Sorry belated ❤Happy birthday❤ Taiiii
    Swami samarth bless you 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @JyotipatilPatil-bz5qb
    @JyotipatilPatil-bz5qb 6 місяців тому

    Nice vlogs dear pooja khup chhan 👌👌👌❤️🤗😍😘💯

  • @rasmiranjitamohanty1650
    @rasmiranjitamohanty1650 6 місяців тому

    Khup chan puja keli g tai

  • @yadavsonkamble8794
    @yadavsonkamble8794 6 місяців тому

    खुप छान पुजा केली ताई 😊

  • @vaishalikulkarni3714
    @vaishalikulkarni3714 6 місяців тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @rupaligogawale706
    @rupaligogawale706 6 місяців тому

    खुप छान पुजा,आणि जेवन

  • @LajjatJevnachi
    @LajjatJevnachi 6 місяців тому +1

    MR tula khup madat karatat. 👌👌🙏🌹

  • @JyotiKenganwar
    @JyotiKenganwar 6 місяців тому

    Tai mi kolhapur madhye rahte mala tumhala bhetayche aahe tumhi kote rahta

  • @rohinimulye5079
    @rohinimulye5079 6 місяців тому

    Shree Swami Samarth Shree Guru Dev Datta 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @priyanipardhi4354
    @priyanipardhi4354 6 місяців тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏 जय वैभव लक्ष्मी माता पुजा छान झाली ताई🌹🌹

  • @smitakolthur2329
    @smitakolthur2329 6 місяців тому

    🌹❤🙏श्री स्वामी समर्थ🙏❤🌹👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🌹 जय महालक्ष्मी🌹🙏