Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
खरंच. अरुंधतीला नकॊ तेवढे महत्व दिले आहें. ती हुशारही नाहीं आहें तरी सगळं कसं सांभाळते. फालतूपणा चालवलंस आहें नुसता
अरूंधती भलतीच रुंदावत चालली आहे दिवसेंदिवस....!!! स्वयंपाक करण्यापासून ते लाखोंच्या घरात रक्कम महिन्याच्या आत जमा करण्यापर्यंत 😂😅
😅
अरुंधतीचा moto कमी तिथे आम्ही. 🤣
According to writer only Arundhati is perfect rest all characters are mad and useless .. There's a limit of showing greatness of Arundhati..Arundhati has never shown any care to her own mother.. writer please come to ur senses atleast now..
Election ला उभी राहिली तर देश सुद्धा चालवेल. तेवढी सक्षम आहे ती. तुम्ही संधीच देत नाही तर काय करणार ती ? 😂😂
😂😂😂
Nice serial
दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावन सोडून दे अरुन्धते
Ha raag awadla mla😂
बंद करा ही मालिका.काहीही दाखवता.इतका पैसा उभं करणं काय खायचं काम आहे का
Amhi serial baghne tar kadhich sodle ahe pan aata story aikun par Bore hote. Arundhati Nav pav kantalvana vatto ata
अरूंधती द सुपरवुमन
2:30 time aslyane baghayla midat nahi ratri cha time thewa
आप्पा अनिरुध्द अरुंधती अविनाश अभिषेक अनघा आरोही आशुतोष
अशा कोणत्या स्पर्धा आहेत जिकडे भली मोठी रक्कम बक्षिस म्हणून मिळते.😂😂😂
लेडी रजनीकांत उर्फ thaliva 😂 अरुंधती
आता लुंगी डान्स बाकी आहे.😅
मालिका बंद करा अरुंधती तर काढा तिला शोभत भारीच प्रौढ व्यक्ती आहे 😮
Arundhati jemsa bond falatu
बंद मालिका करा
सगळा ठेका आरू ने घेतला आहे आणि सर्वांचे नाव अरु अविनाश अनिश अनिरुद्ध अप्पा a वरुनच का
आशुतोष गेला म्हणून त्याला विसरलात.😅
कंटाळा आला...काहीही ,कधीही नघडणारं दाखवतात
नुसती रिकामी बडबड
रटाळपणा
Sanjana la kayamchi addal ghadwa ani serial sampava
ज्यांना ही मालिका आवडत नसेल त्यांनी आपला टीव्ही बंद करावा ज्यांना मालिका आवडते त्यांना पाहु दे
हो खरंच अची बाराखडी आहें नुसती

सगळा ठेका आरू ने घेतला आहे
आणि सर्वांचे नाव अरु अविनाश अनिश अनिरुद्ध अप्पा a वरुनच का