या अरुंधतीला लगेचच या संजना समोर व अन्यासमोर येऊन सांगायची काहीच गरज नव्हती आता संजना पुन्हा तिथे काड्या कोरणार त्या संजनाला बाहेर काढा आणि सिरियल लवकर संपवा
अशी कोणती स्पर्धा आहे जिकडे इतकी मोठी रक्कम बक्षिस म्हणून मिळणार आहे 😂😂 समृद्धी मध्ये अन्याचा हिस्सा म्हणजे लाखांमध्ये तर नसणारच.करोडोमध्येच असेल मग नक्की बक्षिसाची रक्कम आहे तरी किती 😂😂
ज्या घाणीतून कंटाळून, दुसरा नवरा करून बाहेर पडली, तेथेच पुन्हा कशासाठी ही बाई पुन्हा पुन्हा जाते? आशुतोषने तिच्या उदरनिर्वाहाची सोय केलेली असताना वेगळे राहून-लान्बून स्वत:हाची गाण्याची हौस फिटवावी ना? कंटाळा आआ आहे या अरुधंतीचा!
समृध्दीचे लोकेशन, त्याची मर्यादा-क्षेत्रफळ पहाता आजच्या वेळी किमत करोडोच्या घरात असणार, अरुधंतीच्या स्पर्धेची बक्षीसाची रक्कम लाखोच्या घरात असणार, अनिरुद्धाची हिस्साची रक्कमही करोडोमध्ये असणार, तर कसे फेडणार ही रक्कम?

he lokana murkha banvail basle ahet
अरुंधतीला काय गरज आहे नको तिथे सर्वासमोर मोठेपणा करायची, मंद बाई.
अरुंधती सुपरवुमन आहे ती जगातील सर्व प्रॉब्लेम सोडवत असते
ज्या घाणीतून कंटाळून, दुसरा नवरा करून बाहेर पडली, तेथेच पुन्हा कशासाठी ही बाई पुन्हा पुन्हा जाते? आशुतोषने तिच्या उदरनिर्वाहाची सोय केलेली असताना वेगळे राहून-लान्बून स्वत:हाची गाण्याची हौस फिटवावी ना? कंटाळा आआ आहे या अरुधंतीचा!
घरावर अनिरूद्धचा खूप मोठा हक्क आहे.
घर त्याने वाढवले आहे खर्च केला आहे तो त्याच्या जागी योग्य आहे.
एकदम बरोबर लेखिकाच बिनडोक आहे अरुंधती बघून कंटाळा आलाय नको तिथ नाक खूपसते सिरीयल आता बंद करा 🤨
दुसर्या लग्नानंतर अरुधंतीचा सम्रृद्धी मध्ये काहीही अधिकार नाही!
arundhati cha ata deshmukan shi kahi hi sambandh nastana ti titla watawaran bigadawaliya,ashutosh ch swapna purn karnyach sodun nastya bhangadid padliya,swatah chya aai kade bhawa kade laksha dyaych,sukekha chi kalji gyaych sodun ut sut deshmukan chya gharat padik aste,ex husband chya ghari asa koni ludbud kartay kay,ugas kahi hi dakhwaych,MURKH, BEHAKKAL lekhak.
समृध्दीचे लोकेशन, त्याची मर्यादा-क्षेत्रफळ पहाता आजच्या वेळी किमत करोडोच्या घरात असणार, अरुधंतीच्या स्पर्धेची बक्षीसाची रक्कम लाखोच्या घरात असणार, अनिरुद्धाची हिस्साची रक्कमही करोडोमध्ये असणार, तर कसे फेडणार ही रक्कम?
अशी कुठली स्पर्धा आहे ही अरुन्धती समृद्धी वाचवणार आहे
कमालीचा बिनडोकपणा
अरुंधती सुपर वुमन आहे ना
लेखिकाच बिनडोक आहे.
Sanjana sarkhya Nich chetkin la jiwant bar rastyat jalale pahije aslya nich bayka lokanche changli ghare nasavtat
Sanjana saglana sunav te tari chalte ani tila koni sunav le ti sahan nahi hota
आणी अरुंदथी तर ऑल राऊंडर अति हुशार
😂😂😅😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😅😅😅
Saglech bakwas
Sanjana should be kicked out to her 1st husband. Not to entertain her.