महेश भाऊ खरोखर हे ऐकत असतानाच मन राम रंगात केव्हा रंगले हे कळलेच नाही. शब्दांच्या आशया नुसार गाईलेले हे भजन आणि सुंदर आवाज ह्यामुळे वेगळाच आनंद झाला. खूप खूप धन्यवाद .
You have immense blessings of Maa Saraswati…I could feel your voice running through my blood streams…my whole body was feeling your voice not just my brain🙏 Jai Bhawani Jai Ambe🙏
मी गणेश शिकारे, मी तुम्हाला खूप खूप ऐकतो व मी तुमच्याकडून खूप शिकण्याचा प्रयत्न करत आहे पण मला तुमच्याकडून प्रत्यक्षरीत्या शास्त्रीय संगीताचे शिक्षण घ्यायचे आहे. तुमची पुण्यामध्ये प्रत्यक्षरीत्या बॅच कोठे व कोणत्या वेळेला असते कृपया मला कळवा.
महेश सर आपला आवाज ही एक ईश्वरदत्त देणगी आहे. ती अशीच वर्धिष्णू होत राहो हीच परमेश्वरी प्रार्थना.
Dada 😊🙏🏻 Rangaun taklat 😊🙏🏻
काय तो आवाज
काय तो भाव
काय ते समर्पण
काय तो सूर
मंत्रमुग्ध करणारे आहे सगळे
महेश भाऊ खरोखर हे ऐकत असतानाच मन राम रंगात केव्हा रंगले हे कळलेच नाही.
शब्दांच्या आशया नुसार गाईलेले हे भजन आणि सुंदर आवाज ह्यामुळे वेगळाच आनंद झाला. खूप खूप धन्यवाद .
One of the favorite bhajans of mine, mesmerized voice of Shri. Mahesh Kale ji , happy to be first like 👍🏻
🙏🙏🙏🌹🌹🌹👍👍👌👌
श्री महेश काळे सरांनी गाईलेला प्रत्येक अभंग पुनः पुन्हा
ऐकावासा वाटतो एवढा गोडवा आवाजात आहे.
धन्यवाद.
The best both... Song & singer
Divine
Divinity on earth
🙏💐💐💐💐💐🙏व्वा कॅ बातहै सुंदर अतिशय सुंदर रामकृष्ण हरी माऊली...
Very Nice.
👏🏼👏🏼👏🏼🙏🏻🙏🏻🚩राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻
महेशजी तुमचा सुर म्हणजे आनंद प्रसन्नता खुप छान वाटले मनाला
मन राम रंगी रंगले खूप सुंदर ,छान वाटले तुमच्या आवाजात ऐकून शांत वाटले....🙏🙏
You have immense blessings of Maa Saraswati…I could feel your voice running through my blood streams…my whole body was feeling your voice not just my brain🙏
Jai Bhawani
Jai Ambe🙏
सर अतिशय सुंदर अप्रतिम भावपूर्ण ❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर नेहमीप्रमाणेच .जय जय रामकृष्ण हरी.
Soulful🥺
Bhau tu he pan aikto 😮❤
Mast beta
🎉🎉👍👍🎉🎉
peaceful❤Ramnam Sukhdayi....beautiful rendition..❤
Apratim
Swargiy sukhacha anubhav 👌👌👌
खुपचं खरोखर राम रंगी रंगलो
खुप खुप धन्यवाद
आत्मरंगी रंगीले
You're always great sir... 🙏🙏🙏
Jai Sri ram 🙏
मन राम रंगी रंगले 🙏🙏🙏🙏
Waw Mahesh Kale Waw❤
WOW MAHESH DAA
अप्रतिम महेश सर वेरी बेस्ट 🌹🌹🌹🌹🌹💐👏🌿
A pratim Bhajan
Awesome!! Awesome! Awesome!!
🙏😊👍
सुंदर भजन, शांत, मंगलमय करून गेले. खूप प्रेम.
महेश काळे यांचा आवाज ऐकणे म्हणजे पर्वणी च, मंत्रमुग्ध होऊन जाणे.
खुप सुंदर महेश सर
Khup sunder everyday I listen this song god bless you
मन राम रंगी रंगले
Kharach atma rangi rangun jato hey aikatana.
खूप छान दादा खूप दिवसांनी ऐकल हे गाण ऐकून खूप छान वाटले
अप्रतिम महेश दादा..🌿❣️🌼
Wonderful and exilerating rendering.
Apratim 🙏🙏🙏🙏
तुमचा आवाज खूप सुंदर आहे
संपूच नये असे वाटणारा सूर
Khupach surekh gayale
खूप सुंदर...धन्यवाद!
As usual mesmerizing
माझं 1 नंबर आवडीचं भजन ❤❤.. प्रचंड सुंदर सादरीकरण दादा 🙏🏻❤😊. परत परत ऐकतच रहावं ❤
Nice sir
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
महेश काळे यांचें गायन म्हणजे दुग्ध शर्करा योग ऐकून मन प्रसन्न होते कान तृप्त होतात
God bless you 🙏🙏
Apratim
धन्यवाद सर
🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌
🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏
🌹🌹
👌👌👌🙏🙏🙏💅💅💅
🙏🙏🙏🙏🙏
Only u can sing this type of devotional song sir
Thank you🙏
Athisundhar Bhajan Mahesh Dada 🙏❤️❤️
सहभागी केल्याबद्दल आभार
Daivi Aavaj aahe
WOW CHIMURDAA
Okl
मी गणेश शिकारे, मी तुम्हाला खूप खूप ऐकतो व मी तुमच्याकडून खूप शिकण्याचा प्रयत्न करत आहे पण मला तुमच्याकडून प्रत्यक्षरीत्या शास्त्रीय संगीताचे शिक्षण घ्यायचे आहे.
तुमची पुण्यामध्ये प्रत्यक्षरीत्या बॅच कोठे व कोणत्या वेळेला असते कृपया मला कळवा.
Sir you have a very beautiful voice, you are really blessed
Hare Krishna 🙏🙏