प्रसाद ओक शब्दच नाहीयेत माझ्याकडे त्याचं कौतुक करण्यासाठी त्यांचा अभिनय एवढा प्रकाशमय आहे की त्यात फक्त आणि फक्त दिघे साहेब दिसतात..... प्रखर हिंदुत्ववादी सिनेमा बनवल्याबद्दल प्रवीण तरडे आणि त्यांच्या टीमचे मनापासून आभार आणि नतमस्तक त्या व्यक्तीपुढे ज्या व्यक्तीच्या जीवन समुद्रातील ओंजळभर पाणी आम्हाला दिल्याबद्दल आपले दिघे साहेब . ... ❤🐯🚩
चित्रपट आणि निवडणूक याचा संबंध नसावा म्हणजे झालं.. निवडणूक आली की दिघे साहेब आठवतात अन उरलेली 5 वर्ष कभी इसके साथ कभी उसके साथ... प्रसाद ओक मिसळून गेलाय भूमिकेत...एक नम्बर.
आधीच्या आणि या सिनेमाचा पण एकच उद्देश, शिंदेंचा उदो उदो... दोन्ही सिनेमे इलेक्शन लक्षात ठेवूनच प्रदर्शित करताहेत, साधं गणित आहे. दिघे साहेबांच्या तोंडी वाक्य पेरलीत, मला सारून हिंदुत्वाला मिठी मार, म्हणजे वेगळा हो हे साहेबांनीच सांगून ठेवलंय हे दाखवलंय... आता पक्षाला नाही तर नेत्यांना मोठे करणारे सिनेमे बनवत राहा... कलेच्या माध्यमातून जनतेला धंद्याला लावू नका... बस एवढंच करा.
Ha vichar karna hyala pan ata khup ushir zala ahe ki सिनेमा आणि निवडणूक याचा काही सबंध नसावा ते...इतिहासात पण असे सिनेमा आणि निवडणूक सरळ सरळ संबंध दाखवणारे खूप सिनेमे येऊन गेले...त्यावेळी नाही बोलला कुणी ...आता कशाला बोलता...
Barobar bhau ... tumch mhanna patla ... shindeni modya kadun marketing che class ghetle tyala nivadnuk kiva asa kahi kand kraych asel tevach Dighe Saheb athavtat... Shinde Dighe Sahebanch nahi Modya Ani to Bail Shah cha shishya ahe... Kuthe Dighe Saheb ani kuthe he gaddar
Bas bas bas aaplya dharmala shresth ani dusrya dharmala tucch dakhwane band kar..ek gost lakshat thev ya dharmala desha baher koni ofkhat pan nahi manun tr tusa baap modi baher deshat jaun mi buddha chya deshatla ahe manun sangate@@Hinduhumanrightswatch
भगवद गीतेमध्ये असे कुठेही लिहिले नाही आहे । अहिंसा हाच खरा धर्म आहे असे श्री कृष्णाने गीतेमध्ये सांगितले आहे । हिंसा ने जग कधी सुरळीत चालू नाही शकत । जमल्यास भगवद् गीता वाचा । कुठेही काहीही पाहून आपले मत बनवू नका 🙏🙏🙏 ।
आजपर्यंत महाराष्ट्राने फक्त शिवसेना फुटी पासून ते एकनाथ शिंदे च्या फुटे यांचे चित्रपट पाहिले आहेत आता या राजकारणी चित्रपटांची अपेक्षा अजिबात नाही त्यामुळे प्रवीण तरडे ला सल्ला आहे असली चित्रपट बनवण्यापेक्षा एखाद्या महान व्यक्ती महान पुरुष यांचा जीवनपट सादर करावा आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक विषय आहेत महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर संत गाडगेबाबा यांचा जीवनपट करावा
मा. उद्धव ठाकरे मा. शरद पवारांच्या सोबत गेले की हिंदुत्व सोडलं.. अन् मा. एकनाथ शिंदे मा. अजित पवारांच्या सोबत गेले की हिंदुत्व वाढलं.. वा रे डबल ढोलकी..
लोकसभेला ट्रेलर बघितला आहे विधानसभा ला पिक्चर चांगला रिलीज होईल😂😂😂😂 या देशात एकच मोठा कलाकार आहे. ते म्हणजे नरेंद्र मोदी त्यांच्यापेक्षा मोठा कलाकार होऊ शकत नाही,😂😂
हिंदुत्वाला मिठी मारायला अडीच वर्ष का लागली ? आणि हिंदुत्ववादी नवर्याला मिठी मारून पण मागच्या दाराने सेक्युलर अजित पवारला बोलावून उडवून घेतला ...! वा रे तुमचं लवड्याचं हिंदुत्व ! 😂😂😂😂😂
धर्मवीर सीनेमा पाहील्या नंतर कळाले की महाराष्ट्रा च्या राजकारणामध्ये आतापर्यंत असा एकचं मानुस होता जो निस्वार्थ जनतेची निर्मळ मनाने सेवा करायचा तो माणूस धर्मवीर आनंद दीघे 🙏
अहिंसा मनुष्य का परम धर्म है और धर्म की रक्षा के लिए हिंसा करना उससे भी श्रेष्ठ है। अहिंसा हा माणसाचा परम धर्म आहे आणि धर्माच्या रक्षणासाठी हिंसा करणे हे त्याहूनही श्रेष्ठ आहे.
Ahimsa Param Dharma is written in Gita But the second line is not written, But those who don't read Gita will learn this second line from the movie as well
नाही हे असे अजिबात नाही... फक्त गोष्ट अशी आहे की तुम्हा सर्वांना सत्य माहित नाही आणि जरी तुम्हाला सत्य सांगितले तरी तुम्ही त्यावर विश्वास ठेवत नाही...... असे फालतू बोलताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे
"ठाण्यात एकच साहेब - मा. श्री. दिघे साहेब" प्रवीण सर आणि टीम यांनी पुन्हा सिद्ध केलं आहे की आम्ही ठाणेकर ज्या व्यक्तिमत्त्व वर इतका जीव ओततो त्या व्यक्त्यबाद्दल चे असे गोड धडे कसे सांगायचे आम्हाला...❤
जय श्रीराम जय महाराष्ट धर्मवीर 2 साठी सर्व टिमला खुप खुप शुभेच्छा, आम्ही हा चित्रपट गृहात जाऊन नककी पाहु ,पहिला भाग ही पाहिला होता चित्रपट गृहात ,खुपच छान कामे केली सर्वानीच ,व सर्व टिमनी कौतुक सर्वानचेच
चाक्री चा प्रश्नच येत नाही... प्रश्न इथे विचाराचा आणि श्रद्धेचा येतो .... आणि लोकशाही आहे इथे कोणी कोणाची चाक्री करत नाही आणि राजकीय तर मुळीच नाही ... आणि कधी कधी तत्वना महत्व द्यावं लागत आणि विश्वासघात माझ्यातरी तत्वात बसत नाही .... बाकी आपले विचार नक्कीच शुद्ध असतील आशी आम्ही अपेक्षा करतो ... जय महाराष्ट्र 🚩🚩
@@seemadeorukhkar6152 ज्यांच्याबद्दल् बोलण्याची आपली लायकी नाही त्यांच्या वर टीका करन चुकिचे आहे ... आणि असं काय केलय उबाठा नि ... नमाज वाचली कि घरावर अज़ानिचा भोंगा लावला ... कि त्यांनी बॉम्बस्फोटा केले... कि त्यांची मुले हिंदू मुलींना कापून फेकता... काय केलंय ... बीजेपी ला सोडल म्हणजे हुन्दुत्व सोडल असं नाही ... बिजेपी म्हणजे हिंदुत्व नाही .... हे लक्षात घ्या आधी .... मि हि हिंदू आहे पण मला हिंदुत्व आणि थोतांड यातला फरक़ निश्चित कळतो तो आपण हि कळून घ्यावा ... आणि मी जनता म्हणून जन्तेला सांगितलं होत जर आपण बीजेपी समर्थक किंवा गद्दार समर्थक असाल तर आपण आपल मत विकू शकता ..... धन्यवाद ... जय महाराष्ट्र 🚩
@@adityarawate435 barobar...khari shivsena bhagawa neahmi hatat gheun भगव्याचा मान उंचवणारी होती...तुमच्या साहेबांनी तिलाही हिरवा करून टाकला...आणि त्यात स्वतः ल original mhanavta...laja sodlya Ani lagech स्वतः चा अभिमान पण गमावला...ठाकरे साहेब एकटे जरी उभे राहिले असते ना कुठेही युती ना करता तरी लोकांनी त्यांना मत दिले असते...पण आता काय...सगळा झाला...हिंदुत्व पण सोडला आणि स्वाभिमान पण
देव,देश धर्म यांचा रक्षणकर्ता कला,क्रीडा उत्सव संस्कृतीचा पालनकर्ता सामान्यांच्या दुःखाचा कैवारी वक्ता नसून सुसंवाद साधणारा असा हा #धर्मवीर ❤🥰 ज्यांनी देवाला पाहिले ते संत झाले ज्यांनी साहेबांना पाहिले ते भाग्यवंत झाले ❤🙏 धन्यवाद साहेबांच्या आठवणी जाग्या केल्याबद्दल...!!
0:24 “कोणाशी तरी आघाडी करुन विकलात तो भगवा धर्म” काय Sense of humor आहे … असे दिघे साहेब २०१९ ला येऊन बोलले होते का त्या वेळी आघाडी तरी होती का 😂😂 1:44 जाताना दुसऱ्या दाढीवल्याला सावध करुन गेला अरे काय लॉजिक आहे दिघे साहेबांचं BIO PIC आहे का एकनाथ शिंदेचा तेच समजत नाही 1:54 तुझ्या आणि हिंदुत्वाच्या पुढे मी देखील मध्ये आलो तर मला साईड ला घेऊन हिंदुत्वाला मिठी मार😂😂😂😂 बहुतेक दिघेसाहेबांनी एकनाथ शिंदेला एकट्याला साइडला घेऊन हे सर्व सांगितलं होतं बाकीचे पदाधिकारी , कार्यकर्ते, नेते राजन विचारे, रवी फाटक , दिघे साहेब एकटेच एकनाथ शिंदे ला मरीन ड्राइवला घेऊन जायचे वाटतं प्रविण तरडे साहेब तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती एक प्रेक्षक म्हणून राजकीय विचार बाजूला ठेवून चित्रपटाची आतुर वाट पाहत होतो पण ट्रेलर बघून क्लिअर्लली समजतय निवडणुकीच्या अजेंडा नुसार काढला
एकनाथ शिंदेंना प्रमोट करायला सगळा आटापिटा चालू आहे. एकनाथ शिंदेंना खरी ओळख उद्धव ठाकरेंच्या कारकीर्दीत मिळाली नायतर एकनाथ शिंदे हे नाव कोणालाच माहीत नव्हत.
आणि उध्वस्त खान ने एक शब्द पण नाही काढला विशाळगडावर जे अतिक्रमण झाले त्याबद्दल याउलट शिवप्रेमीवर कारवाई व्हावी यासाठी मोर्चा काढला उबाठा ने कोल्हापुरात हिरव पांघरूण बसणाऱ्यांना ट्रेलर आवडणार नाही
@@deepakb.277 अतिक्रमण विशाळगडावर आणि तोडफोड झाली विशाळगडापासून ३ km दूर असलेल्या गजापूरमध्ये.. त्यामुळे हे तोडफोड करणारे हिंदुत्ववादी ( हिंदू धर्म न जाणणारे) असतीलही पण ते शिवप्रेमी किवा शिवभक्त नव्हते आणि महायुतीमधील अजित पवारांनीही गजापूरला भेट देऊन तोडफोड करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असं म्हटलंय मग शिवसेना किंवा भाजपने त्यांना युतीतून का हकलवून नाही दिलं बरं?
धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा फक्त राजकारणासाठी फायदा म्हणून आत्ता रिलीज केला पण याचा फायदा शून्य होणार आम्ही हा पिक्चर बघणार ते पण दिघे साहेब यांच्या साठी पण मतदान महाविकास आघाडी ला देणार 💯🚩
दिघे साहेबांचा आदर आहे मात्र.. हा पिक्चर म्हणजे गद्दारांनी आपण केलेली गद्दारी कशी काय बरोबर ते दाखवण्याचा हा प्रयत्न आहे.. जनता हा पिक्चर बघायला जाणार नाही.
CM shri eknath shinde sir your journey is incredible you actually started from ground level no wonder your experince must be of immense amount thank you for working for welbeing of society we wish you all the strength to follow your gurus guidelines🙌
गद्दारी करून विश्वासघात करणारे स्वतःला आता धर्मवीर समजायला लागलेत...धर्मवीर एकच आनंद दिघे साहेब...दाढी वाढली म्हणून कोण आनंद दिघे होत नसते..त्यासाठी रक्तात निष्ठा असावी लागते..पण गद्दाराच्या रक्तात फक्त भेसळ आहे... आम्ही दिघे साहेबांच्या प्रेमाखातर हा मूव्ही नक्की पाहू पण मतदान मात्र उद्धव साहेबांच्या शिवसेनेलाच देऊ. जय महाराष्ट्र ... गद्दारांना माफी नाही😡
ट्रेलर आणि चित्रपट बघण्या आधी disclamer देतो ज्या लोकांना हा चित्रपट propaganda वाटत आहे किंवा आता निवडणूक म्हणून राजकारण करत आहे त्या लोकांनी दोन हाथ लांब रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र 🙏🚩
@@balajikalidas6020 naka Karu but watch the movie plz vote for Mr. udhav thakre for What and Sharad Pawar for Why Can you tell me? plz, i also searching for points to convert my mind to vote for I.N.D.I.A. An alliance
विधानसभा २०२४ गद्दाराला मतदान नाहीच 🗳️👍 … ठाणे 🚩मुंबई ✅ सामान्य म्हणोन स्वतःला प्रसिद्धीसाठी - मार्केटिंग साठी असो धर्मवीर आणि हृदयसम्राट पुन्हा होणे कोणालाच शक्य नाहीच - #शिवसेना_सैनिक #गावसेना 🙏 जय महाराष्ट्र
महाभारतात कृष्णाने सांगितलेला हा श्लोक म्हणजे "अहिंसा परमो धर्मः धर्म हिंस तैव च" होय. हे जर बोलक्या भाषेत सांगायचे झाले तर अहिंसा हा सर्वात सुंदर आणि महान धर्म आहे. धर्माच्या, म्हणजे मानवतेच्या, निसर्गाच्या रक्षणासाठी केलेली हिंसा हिंसाचाराच्या श्रेणीत येत नाही. महाभारतात हिंदू धर्माशिवाय दुसरा कोणताही धर्म नव्हता, म्हणून तेव्हा म्हटल्याप्रमाणे "धर्म" या शब्दाचा अर्थ आजच्या "धर्म" शी जोडणे आणि तुलना करणे चुकीचे आहे, हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
आज थिएटर मध्ये जाऊन सिनेमा पहिला, खूप छान वाटलं एकनाथ शिंदे साहेबांच्या जीवनावर बनवलेला चित्रपट पाहून, ज्या मित्रपक्ष पासून लांब पळून गेले त्यांच्यासोबत पुन्हा युती करून सत्तेत साहेब तुम्ही बसलात ना? असो, असा चित्रपट बनवल्याबद्दल चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक श्री. एकनाथ शिंदे साहेबांचे खूप खूप आभार ❤️
प्रसाद ओक शब्दच नाहीयेत माझ्याकडे त्याचं कौतुक करण्यासाठी त्यांचा अभिनय एवढा प्रकाशमय आहे की त्यात फक्त आणि फक्त दिघे साहेब दिसतात..... प्रखर हिंदुत्ववादी सिनेमा बनवल्याबद्दल प्रवीण तरडे आणि त्यांच्या टीमचे मनापासून आभार आणि नतमस्तक त्या व्यक्तीपुढे ज्या व्यक्तीच्या जीवन समुद्रातील ओंजळभर पाणी आम्हाला दिल्याबद्दल आपले दिघे साहेब..❤
जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय सनातन. एकाची बायको अजमेर शरीफला मिठी मारते दुसराची बायको रियाज अली बरोबर सरकारी बंगल्यावर रिर उद्योगा बरोबर इतर उद्योग करते यालाच म्हणतात कट्टर हिंदुत्ववाद
नाही " नवरा माझा अजमेर शरीफच्या नवसाचा मुख्यमंत्री. " गद्दारी यशस्वी झाल्याबरोबर अजमेराला पळाली होती ना नवस फेडायला बिन शर्ट चित्रपट काढला असता पण शक्य नाही
Sach tho yahi hai ki bal thakrey ne hi Anand dhige ko marwaya tha kyunki wo poora thana sambhalna chahta tha or thana me anand ki lokpriyata bahut bad gai thi log Bal thakrey se zyada Anand dhige ko maanne lage the ye baath balthakry ko hazam nahi ho rahi thi isliye isne hi Anand dhiga ko marwaya... balthakry jitna sahi dikhta tha. Ootna tha nahi.. Par kahte hain naa kichad me bhi Kamal khilta hai waise hi 2 Kamal hai uddav thakrey or ajinkya thakre ..jo saare dharm k logo ko saath lekar chalna chahte hain...mujhe poori umid hai ek din uddav thakrey bharat ka PM banenge...
प्रवीण जी तर्डे साहेब तुम्ही स्वतः सांगितलं होत ह्या हा चित्रपट बनविण्या आधी मला दिघे साहेब कोण होते ते सुद्धा माहीत नव्हते... तुम्हाला विनंती आहे तुम्ही एक उत्तम लेखक, दिग्दर्शक आहात... इथे तुम्ही फक्तं दिघे साहेबाना दाखवण्यासाठी चित्रपट बनवत नाही आहात कुणाचा तरी अजेंडा सेट करण्यासाठी तुमची लेखणी चालते हे पाहून वाईट वाटतं..बर इलेक्शन आल्यावरच तुमचा चित्रपट कसा काय येतो हो आज कुणाला तरी प्रमोट करायचं म्हणुन अशे चित्रपट बनविणे थांबावा... दिघे साहेब हे बाळा साहेबांचे कट्टर होते..ते आज जर असते तर अशी गद्दारी कधी केली नसती.आणि तुम्ही ज्यांच्यासाठी हा चित्रपट बनवला आहे त्यांनी ज्यांनी मोठे केले त्यांच्याशी गद्दारी केली...तुम्ही हा पार्ट 2 चित्रपट बनवायला नको होता एवढंच सांगतो.
एकनाथ शिंदे ने त्याच्या स्वार्थ साठी बनवला आहे हा चित्रपट हे स्पष्ट दिसत आहे... आनंद दिघेंची भूमिका दाखवून जे आनंद दिघे dialogues कधी बोले नसतील ते स्वतच्या स्वार्थापोटी त्यांच्या भूमिके मधून बोलून घेत आहे... हा शिंदे कसला कसला आदर्श शिष्य हा तर जो स्वतच्या गुरूंचा असा वापर करून घेत आहे गद्दारच...
ट्रेलरचं खतरनाक आहे तर
पिक्चर विषय हार्ड असणार ..!
हिंदुत्वाची झंजावती तोफ
स्वर्गीय आनंद दिघे साहेब 🙏🏽🔥🚩
#Dharmaveer2 #thane
विषय हार्ड पहिल्या भागात होता. आता विषय भरकटला.. दिघे साहेब वारलेले भाग 1 मध्ये आता फक्त narrative चालवायला movie काढला..
@@Kencool-cg9gb बाहुबली पाहिलास का
@@Kencool-cg9gb💯❗
सलमान खानाचं कौतुक का एवढं
@@Kencool-cg9gbbut haa narrative opposition chya fake narrative peksha changla aahe
प्रसाद ओक शब्दच नाहीयेत माझ्याकडे त्याचं कौतुक करण्यासाठी त्यांचा अभिनय एवढा प्रकाशमय आहे की त्यात फक्त आणि फक्त दिघे साहेब दिसतात..... प्रखर हिंदुत्ववादी सिनेमा बनवल्याबद्दल प्रवीण तरडे आणि त्यांच्या टीमचे मनापासून आभार आणि नतमस्तक त्या व्यक्तीपुढे ज्या व्यक्तीच्या जीवन समुद्रातील ओंजळभर पाणी आम्हाला दिल्याबद्दल आपले दिघे साहेब . ... ❤🐯🚩
Bjp andbhakt pravin tarde
@@satinsaree1705 शरदुध्दवाचा तू अंधभक्त 😊
Sir bagavan manmaa hi bahar nhi goo bagavan koo manthaa hi sachee delca ucikoo keder dudinakee garurathi nhi thakesyou sir 💐
@@satinsaree1705 hirva hizda satranji uchlyaaa
@@spcaration9656 सिनेमा Director - एकनाथ शिंदे 😆
कोणत्या न कोणत्या मार्गाने धर्म जागृती व्हावी..
जय श्री राम 🚩🔱
zalec aahet 😊😊
"Konaashi tari aaghadi karun tumhi viklaat to Bhagwaa rang"
Dialogue which describes the situation of 2019
Hyanni manani dighe sahebanna describe krnyacha prayatna kela ahe
जर बाप चुकत असेल तर बापाला ही .. धर्म शिकवण हे .. च मुलाचं कर्तव्य ..
खरा शिवसैनिक
Or 2023
सर्व सर्वे पाहाता आसे वाटते धर्म वीर साहेब हे साहेबान पेक्षा जास्त लोकप्रिय होत होते त्यामुळे त्यांना चा कार्यक्रम झाला असावा पन चित्रपट खूप छान आहे
प्रविण सरांच दिग्दर्शन नेहमीप्रमाणेच अप्रतिम.... जबरदस्त trailer🔥🚩
Tari Shinde nahi hot CM... 😂😂😂
Zop gp bro
@@amitkoli69 gpp re**
Biopic shinde cha ahe ke anand dighe saheb cha
@@sumitpatil5516jali na
🚩🚩धर्मवीर आनंद दिघे साहेबांसारखा व्यक्ति ना कोनी होता ना कोनी आहे ना कोनी होणार, अशा या आमच्या धर्मवीराला कोटि कोटि नमन 🙏🏻🙏🏻🚩🚩
🚩 हे रंग बघितल्यांवर खूप लोकाच्या पोटात दुखेल आता ....🚩 आपण च जर आपल्या धर्माची इज्जत नाही ना राखली ...तर दुसरे कोणी तरी येऊन ती उतरवतील 🚩
धर्मवीर २
अहिंसा परमो धर्म, धर्म हिंसा तथैवाच ❤
First time in my life comment on you tube only for Anand dighe Saheb...Tumi jivant hai amcha Manath..Jai Maharashtra 🔱🔱🔱🕉️🚩🚩🚩🚩🚩
Amchya saathi dharmaveer fakt ekach... Chhatrapati Sambhaji Maharaj 🚩🚩🚩🚩
Jaa re bhadkhau ekda thanyat tevha kadel dharmveer anand dighe saheb kon aahet
Aaple maharaj धर्मवीर nahi.... Te धर्मवीरांचे Baap aahe 🙏🧡जय भवानी जय शिवाजी 🚩
मुझे मराठी नही आती, लेकिन ट्रैलर देख कर बहुत कुछ समझ गया हूँ, यह फ़िल्म हर हिन्दु को देखनी चाहिए, जय भवानी, जय शिवाजीमहाराज
Bhai Hindi me bhi hai movie...
Trailer dekho ja kar
Sab kuch samajh me aa jayega
This film is not based pn Chatrapati Shivaji Maharaj...kindly clear it....
It is based on Great Political Personality Anand Dighe from Maharashtra...
@@surajjadhav8566हा चित्रपट दिघे साहेबांवर सुद्धा नाहीये फक्त स्वतःचे लहान करून घेण्यासाठी हा चित्रपट गद्दार शिंदे ने काढला आहे.
@@avinsince1988 ok bhai
Patil asun marathi Kashi nahi yet
चित्रपट आणि निवडणूक याचा संबंध नसावा म्हणजे झालं..
निवडणूक आली की दिघे साहेब आठवतात अन उरलेली 5 वर्ष कभी इसके साथ कभी उसके साथ...
प्रसाद ओक मिसळून गेलाय भूमिकेत...एक नम्बर.
बरोबर आहे आणि आता यातून एक सिद्ध होतंय दिघे साहेब यांच्या अड राहून स्वतः ल मोठ करण्याचं कार्य यातून 2 मी मध्ये दिसून आलाय
आधीच्या आणि या सिनेमाचा पण एकच उद्देश, शिंदेंचा उदो उदो... दोन्ही सिनेमे इलेक्शन लक्षात ठेवूनच प्रदर्शित करताहेत, साधं गणित आहे. दिघे साहेबांच्या तोंडी वाक्य पेरलीत, मला सारून हिंदुत्वाला मिठी मार, म्हणजे वेगळा हो हे साहेबांनीच सांगून ठेवलंय हे दाखवलंय... आता पक्षाला नाही तर नेत्यांना मोठे करणारे सिनेमे बनवत राहा... कलेच्या माध्यमातून जनतेला धंद्याला लावू नका... बस एवढंच करा.
हा चित्रपट येऊनही अजुन काही हिन्दू गोल टोपीच कौतुक करत आहेत
याच दुःख आहे
Malapn he bolaych hot 😂
Ha vichar karna hyala pan ata khup ushir zala ahe ki सिनेमा आणि निवडणूक याचा काही सबंध नसावा ते...इतिहासात पण असे सिनेमा आणि निवडणूक सरळ सरळ संबंध दाखवणारे खूप सिनेमे येऊन गेले...त्यावेळी नाही बोलला कुणी ...आता कशाला बोलता...
"If you can't convince the people confuse them" छान आहे युक्ती
चित्रपट बघायला नक्कीच जाणार पण विधानसभा निवडणुकीत मत फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना देणार❤🚩🔱🦁
मी पण फक्त नी फक्त ठाकरे गट🙏
Thakre laach dya nahitar nirmala ahech ki tax vaadvaayla 😂
khara sev sanik
तुमच्यासाठी डायलॉग आहे ना...एका परिवाराची कुत्री 😂
Barobar bhau ... tumch mhanna patla ... shindeni modya kadun marketing che class ghetle tyala nivadnuk kiva asa kahi kand kraych asel tevach Dighe Saheb athavtat...
Shinde Dighe Sahebanch nahi Modya Ani to Bail Shah cha shishya ahe...
Kuthe Dighe Saheb ani kuthe he gaddar
Dialogue जरी राजकीय असले तरी चांगले उपदेशात्मक वाटतात. जय हिंद 🚩🚩🚩 सावरकर समजायला देशभक्त असायला पाहिजे 🔥
🤣🤣
शेट्ट..!
तु एक बापाचा नाहीस रे दुसऱ्याच family चा चाटुकार आहेस@@Bindhasbol
इतिहास वाचा मग सावरकर किती मोठे माफिविर होते हे समजेल.
Nahi r mafiveer asalayla pahije
मताची भिक मागण्या साठी शेवटची धडपड 👏👏🚩 फक्त दिघे साहेबासाठी हा चित्रपट बघू
मताची भीक तर उध्दव ठाकरे मागात आहे मुस्लमान कडे भगवा झेंडा सोडून हिरवा झेंडा हातात घेतला आहे उध्वने
asa pan to tyancha ch movie ahe chutiya 😂😂😂😂
aaikayla jad jail tumhala pan yaa mukhya mantryasarkh kaam ajun 7.5 varsh asnaara neta pan karu shkla nahi....jevha uddhav saheb rajkaranat suddha navhte tevha shinde sahebanni jail madhe divas kadhlet...lakshat asudya
@@se1-19-goreshankarmarutina4 Uddhav thakre rajkarnat nhvte hech vakya hasyaspad aahe
🫣
@@se1-19-goreshankarmarutina4 गप बस केळ्या राजकरणातल तुला शेट्ट कळत का
अहिंसा परमोधर्म... पण पुढचं कधी आम्हाला सांगितलच नाही...
हिंसा धर्म तदैवच
हिंसा परमो धर्म हे मुळशी पॅटर्न मध्ये गीत आहे
THERE IS NO Allah but ISHWAR
There is only 1 God Vishnu and no second to him - Yajur Veda
Bas bas bas aaplya dharmala shresth ani dusrya dharmala tucch dakhwane band kar..ek gost lakshat thev ya dharmala desha baher koni ofkhat pan nahi manun tr tusa baap modi baher deshat jaun mi buddha chya deshatla ahe manun sangate@@Hinduhumanrightswatch
भाऊ असे आहे ते.. || अहिंसा परमो धर्म, धर्म हिंसा तदैवच ||🙏🏻🧡🚩
भगवद गीतेमध्ये असे कुठेही लिहिले नाही आहे । अहिंसा हाच खरा धर्म आहे असे श्री कृष्णाने गीतेमध्ये सांगितले आहे । हिंसा ने जग कधी सुरळीत चालू नाही शकत । जमल्यास भगवद् गीता वाचा । कुठेही काहीही पाहून आपले मत बनवू नका 🙏🙏🙏 ।
आजपर्यंत महाराष्ट्राने फक्त शिवसेना फुटी पासून ते एकनाथ शिंदे च्या फुटे यांचे चित्रपट पाहिले आहेत आता या राजकारणी चित्रपटांची अपेक्षा अजिबात नाही त्यामुळे प्रवीण तरडे ला सल्ला आहे असली चित्रपट बनवण्यापेक्षा एखाद्या महान व्यक्ती महान पुरुष यांचा जीवनपट सादर करावा आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक विषय आहेत महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर संत गाडगेबाबा यांचा जीवनपट करावा
मा. उद्धव ठाकरे मा. शरद पवारांच्या सोबत गेले की हिंदुत्व सोडलं.. अन् मा. एकनाथ शिंदे मा. अजित पवारांच्या सोबत गेले की हिंदुत्व वाढलं.. वा रे डबल ढोलकी..
सलमान खान ला बोलावतात प्रमोशन ला तेव्हा हिंदूत्व विसरतात 😂
खर आहे पण लोकांना कस समजत नाही..
😂😂😂
गद्दारीची बायको गद्दारी केल्यावर अजमेर शरीफला मिठी मारून आली याचे काय
लोकसभेला ट्रेलर बघितला आहे विधानसभा ला पिक्चर चांगला रिलीज होईल😂😂😂😂 या देशात एकच मोठा कलाकार आहे. ते म्हणजे नरेंद्र मोदी त्यांच्यापेक्षा मोठा कलाकार होऊ शकत नाही,😂😂
शेवटचे वाक्य आवडले , तुझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये मी जरी आलो तर तू मला सोडून हिंदुत्वाला मिठी मार❤🚩🏹🔥
हे एकनाथ साहेबांच्या मनातल आणि गद्दारी झकायचा केविलवाणा प्रयत्न आहे
गद्दारीचा कलंक पुसण्यासाठी तयार करून टाकलेलं काल्पनिक वाक्य..!😂😂😂😂
हिंदुत्वाला मिठी मारायला अडीच वर्ष का लागली ? आणि हिंदुत्ववादी नवर्याला मिठी मारून पण मागच्या दाराने सेक्युलर अजित पवारला बोलावून उडवून घेतला ...! वा रे तुमचं लवड्याचं हिंदुत्व ! 😂😂😂😂😂
😂@@Bindhasbol
Gaddari ajun ky
मैं मराठी तो नहीं हूं शिवाजी महाराज मेरे बॉस हैं और मैं सबसे पहले हिंदू हूं जय शिवाजी🚩🙏❤️
First Comment guruvarya dharamveer Anand dighe saheban saathi amchya thanaychi shaan ठाणे फक्त दिघे साहेबांचlच....🚩🚩🙇🏻♀️
मूव्ही टॉकीज ला जाऊन पाहणार आणि मतदान ही धर्मवीर साहेबांच्या मावळ्याला एकनाथ शिंदे सहबेनाच करणार.. महायुतीलाच करणार जय श्रीराम 🚩
दमदार,कणखर आणि शाल जोडीत दिलेलं उत्तर ❤
*पहिला सिनेमा फक्त दिघे साहेबांसाठी बघितला..कुणाच्याही राजकीय हेतूसाठी हा सिनेमा बघणार नाही..परंतु आदरणीय दिघे साहेबांबद्दल आदर कायम राहील..!!*
आम्ही बघनार कारण सत्य तेच दाखवलयं ❤
एकच साहेब आनंद दिघे साहेब 🚩असा नेता होणे नाही🚩
❤❤❤❤right😊
Balasaheb ❤️🔥
Ha picture nighala nasta na koni pn olakhle naste 😂
काय वाईट परिस्थिती आहे महाराष्ट्राची चित्रपट पण राजकारणाला धरून काढू लागले....पण जनता जाणकार आहे
धर्मवीर आनंद दिघे साहेब अमर रहे.
हर हर महादेव...!! 🙏🏻🚩🚩📿🔱👑
धर्मवीर सीनेमा पाहील्या नंतर कळाले की महाराष्ट्रा च्या राजकारणामध्ये आतापर्यंत असा एकचं मानुस होता जो निस्वार्थ जनतेची निर्मळ मनाने सेवा करायचा तो माणूस धर्मवीर आनंद दीघे 🙏
सगळ्या काल्पनिक गोष्टी भरल्या आहेत यात..
Hoo
Barobar
हिंदुत्व सनातन टिकवाव महाराष्ट्रानेच आता एकच मिशन हिंद हिंदुत्व हिंदुत्व हिंदुस्तान जयतू हिंदुराष्ट्र
Ghanta babaji ka hila
"अहिंसा परमो धर्मः धर्म हिंसा तथैव च:l" 🚩🙏
Ha shloka mala patato pan kharatar ha Bhagavad Gita madhe nahi aahe
अहिंसा मनुष्य का परम धर्म है और धर्म की रक्षा के लिए हिंसा करना उससे भी श्रेष्ठ है।
अहिंसा हा माणसाचा परम धर्म आहे आणि धर्माच्या रक्षणासाठी हिंसा करणे हे त्याहूनही श्रेष्ठ आहे.
Ahimsa Param Dharma is written in Gita
But the second line is not written,
But those who don't read Gita will learn this second line from the movie as well
@@killtengaming4805 मला हे पटतं पण हे गीतेमध्ये नाही आहे फक्त अहिंसा परमो धर्म आहे
एड भोकं. असला कुठलाच श्लोक, कुठल्याच ग्रंथ मध्ये नाहीये. आणि संस्कृत मध्ये याचा काहीही अर्थ होत नाही.
पैसा +सत्ता =picture superhit. लोकांची memory short आहे दाखवा जे पटेल ते निवडणूक जिंकण्यासाठी.पण येणार तर ठाकरेच.जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
नाही हे असे अजिबात नाही... फक्त गोष्ट अशी आहे की तुम्हा सर्वांना सत्य माहित नाही आणि जरी तुम्हाला सत्य सांगितले तरी तुम्ही त्यावर विश्वास ठेवत नाही...... असे फालतू बोलताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे
बघू ना ठाकरे येतो की शिंदे ते
@@streetfighterhiren8196 बघ
@@streetfighterhiren8196 बघ
@@streetfighterhiren8196 बघच
2:05 Ganya Bhau ne kai charector pakadla yaar ekdum solid 😂👍
Role konacha Important nahi
Actor cha talent to potray the role is important 😊
1:00 Ekdum barobar ❤
"ठाण्यात एकच साहेब - मा. श्री. दिघे साहेब"
प्रवीण सर आणि टीम यांनी पुन्हा सिद्ध केलं आहे की आम्ही ठाणेकर ज्या व्यक्तिमत्त्व वर इतका जीव ओततो त्या व्यक्त्यबाद्दल चे असे गोड धडे कसे सांगायचे आम्हाला...❤
😂😂
हिंदुत्वच वादळ आलं आहे 🚩जे हिंदू आहेत त्यांना आवडणार पण ज्यांनी धर्मपरिवर्तन केल आहे त्यांना नक्कीच त्रास होणार 😂😂😂🔥
Barobar Bhau 😂😂
जय श्रीराम
जय महाराष्ट
धर्मवीर 2 साठी सर्व टिमला खुप खुप शुभेच्छा, आम्ही हा चित्रपट गृहात जाऊन नककी पाहु ,पहिला भाग ही पाहिला होता चित्रपट गृहात ,खुपच छान कामे केली सर्वानीच ,व सर्व टिमनी
कौतुक सर्वानचेच
चित्रपटा वरून राजकारण..... कुठे नेहून टेवला आहे महाराष्ट्र माझा.....
दाढी वाढवली म्हणून दिघे साहेब होता येत नाही धर्मविर एकच आहे आणि राहणार
फक्त शिंदेंची जाहिरात करण्यासाठी केलेला एक अट्टाहास.त्यासाठी स्व दिघे यांच्या विचारांचा केलेला अनर्थ म्हणजे हा ट्रेलर.
खरे कट्टर हिंदू वाघ आणि आमचे प्रेरणस्थान फक्त बाळासाहेब ठाकरे ⛳आणि दिघे साहेब ⛳जय भवानी ⛳जय शिवाजी राजे ⛳जय महाराष्ट्र ⛳जय भारत⛳
खरंच डोळे भरून आले आज जर साहेब असते तर ठाण्यातल्याच काय इतर शहरांच्या कुठल्याही आई बहिणींकडे नराधमांची नजर वर होऊ दिली नसती खरंच माझा आनंद हरपला 🥺😭😭😭
जनते ने सावध राहिला हवं..... आनंद दिघे साहेबाना कोटी कोटी नमन करा 🙏🙏 पण ह्या गद्दाराच्या झोळीत मताची भीक घालू नका 😢😢
जय महाराष्ट्र 🚩🚩
कोणाचे कुटंबिक राजकीय चाकर बनू नका
चाक्री चा प्रश्नच येत नाही... प्रश्न इथे विचाराचा आणि श्रद्धेचा येतो ....
आणि लोकशाही आहे इथे कोणी कोणाची चाक्री करत नाही आणि राजकीय तर मुळीच नाही ... आणि कधी कधी तत्वना महत्व द्यावं लागत आणि विश्वासघात माझ्यातरी तत्वात बसत नाही ....
बाकी आपले विचार नक्कीच शुद्ध असतील आशी आम्ही अपेक्षा करतो ...
जय महाराष्ट्र 🚩🚩
@@doctor8973 Muslim uddiiuddin chi chakari soda .... Aamhi fakt hindutvadi ch
@@seemadeorukhkar6152 ज्यांच्याबद्दल् बोलण्याची आपली लायकी नाही त्यांच्या वर टीका करन चुकिचे आहे ...
आणि असं काय केलय उबाठा नि ...
नमाज वाचली कि घरावर अज़ानिचा भोंगा लावला ... कि त्यांनी बॉम्बस्फोटा केले... कि त्यांची मुले हिंदू मुलींना कापून फेकता... काय केलंय ... बीजेपी ला सोडल म्हणजे हुन्दुत्व सोडल असं नाही ... बिजेपी म्हणजे हिंदुत्व नाही .... हे लक्षात घ्या आधी ....
मि हि हिंदू आहे पण मला हिंदुत्व आणि थोतांड यातला फरक़ निश्चित कळतो तो आपण हि कळून घ्यावा ... आणि मी जनता म्हणून जन्तेला सांगितलं होत जर आपण बीजेपी समर्थक किंवा गद्दार समर्थक असाल तर आपण आपल मत विकू शकता ..... धन्यवाद ... जय महाराष्ट्र 🚩
गद्दार लोकांना तुडवला पाहिजे 😂
चांगला ट्रेलर आहे
तरीपण मत original शिवसेनेला
😂😂😂😂 तुम्हाला एकनाथ शिंदेला शेवटी रिक्षा पाठवायचाच😂😂 वाटतं
U B T original shivsena
But balasaheb is anit congress 😅@@SubhashAuti-xy9tp
❤
@@adityarawate435 barobar...khari shivsena bhagawa neahmi hatat gheun भगव्याचा मान उंचवणारी होती...तुमच्या साहेबांनी तिलाही हिरवा करून टाकला...आणि त्यात स्वतः ल original mhanavta...laja sodlya Ani lagech स्वतः चा अभिमान पण गमावला...ठाकरे साहेब एकटे जरी उभे राहिले असते ना कुठेही युती ना करता तरी लोकांनी त्यांना मत दिले असते...पण आता काय...सगळा झाला...हिंदुत्व पण सोडला आणि स्वाभिमान पण
राजकीय वापर....दुसर काही दिसत नहीं ट्रेलर बद्दल....only धर्मवीर छ. संभाजी राजे...
saglya goshtinn madhe politics dista kaltat kashe vichar aahe tumche
@@pushkarbhoir2151mag election madhe cinema ka release hotoi
देव,देश धर्म यांचा रक्षणकर्ता
कला,क्रीडा उत्सव संस्कृतीचा
पालनकर्ता सामान्यांच्या दुःखाचा
कैवारी वक्ता नसून सुसंवाद साधणारा
असा हा #धर्मवीर ❤🥰
ज्यांनी देवाला पाहिले ते संत झाले
ज्यांनी साहेबांना पाहिले ते भाग्यवंत झाले ❤🙏
धन्यवाद साहेबांच्या आठवणी जाग्या केल्याबद्दल...!!
Biopic ×
Shindepic√
@@Maharashtra_Premijalali 😂
@@ashutoshsalunkhe7301 Tari pan Shinde padtoy... Hya chya nantar to itihas jama hoil...
@@Maharashtra_Premiजळली कुटुंबिक राजकीय गुलामाची जळली
@@arjunrawool711 Tumhi kutumb v contract che gulam aahe... Amhi vicharanchr paik aaho...
हा चित्रपट इसाई धर्मांमध्ये वाद-विवाद व दंगली निर्माण करणार... असे झाले तर जबाबदार हा चित्रपट व डायरेक्टर...असणार.
मी हा पिक्चर पहिल्या आठवड्यात बघणार पण मतदान मात्र उद्धव साहेबांना करणार शिवसेना जिंदाबाद❤
उद्धव खान म्हण 😂😂
Director - एकनाथ शिंदे
Produser - देवेंद्र फडणवीस
Finance-Delhi😂
Seat Chor aale
जय श्री राम जय भीम
@@deepgharat5075 Ews 10% gang...yavdach asal tar chorun bhik ghen soda😅🤣🤣
जबरदस्त ट्रेलर. महाराष्ट्र आणि हिंदुत्वाच्या खऱ्या गद्दारांना सणसणीत चपराक. दिघे साहेब अमर रहे! 🚩
गद्दार 😂
0:24 “कोणाशी तरी आघाडी करुन विकलात तो भगवा धर्म” काय Sense of humor आहे … असे दिघे साहेब २०१९ ला येऊन बोलले होते का
त्या वेळी आघाडी तरी होती का 😂😂
1:44 जाताना दुसऱ्या दाढीवल्याला सावध करुन गेला अरे काय लॉजिक आहे दिघे साहेबांचं BIO PIC आहे का एकनाथ शिंदेचा तेच समजत नाही
1:54 तुझ्या आणि हिंदुत्वाच्या पुढे मी देखील मध्ये आलो तर मला साईड ला घेऊन हिंदुत्वाला मिठी मार😂😂😂😂
बहुतेक दिघेसाहेबांनी एकनाथ शिंदेला एकट्याला साइडला घेऊन हे सर्व सांगितलं होतं बाकीचे पदाधिकारी , कार्यकर्ते, नेते राजन विचारे, रवी फाटक ,
दिघे साहेब एकटेच एकनाथ शिंदे ला मरीन ड्राइवला घेऊन जायचे वाटतं
प्रविण तरडे साहेब तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती एक प्रेक्षक म्हणून राजकीय विचार बाजूला ठेवून चित्रपटाची आतुर वाट पाहत होतो पण ट्रेलर बघून क्लिअर्लली समजतय निवडणुकीच्या अजेंडा नुसार काढला
एकनाथ शिंदेंना प्रमोट करायला सगळा आटापिटा चालू आहे.
एकनाथ शिंदेंना खरी ओळख उद्धव ठाकरेंच्या कारकीर्दीत मिळाली नायतर एकनाथ शिंदे हे नाव कोणालाच माहीत नव्हत.
आणि उध्वस्त खान ने एक शब्द पण नाही काढला विशाळगडावर जे अतिक्रमण झाले त्याबद्दल याउलट शिवप्रेमीवर कारवाई व्हावी यासाठी मोर्चा काढला उबाठा ने कोल्हापुरात
हिरव पांघरूण बसणाऱ्यांना ट्रेलर आवडणार नाही
@@deepakb.277 अतिक्रमण विशाळगडावर आणि तोडफोड झाली विशाळगडापासून ३ km दूर असलेल्या गजापूरमध्ये.. त्यामुळे हे तोडफोड करणारे हिंदुत्ववादी ( हिंदू धर्म न जाणणारे) असतीलही पण ते शिवप्रेमी किवा शिवभक्त नव्हते आणि महायुतीमधील अजित पवारांनीही गजापूरला भेट देऊन तोडफोड करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असं म्हटलंय मग शिवसेना किंवा भाजपने त्यांना युतीतून का हकलवून नाही दिलं बरं?
एकदम करेक्ट बोलास भाऊ ... निडणुकांपूर्वी इमेज साफ करण्यासाठी बनवलेला मूव्ही आहे
@@deepakb.277 vishalgadachya nawakhali garib marathi Muslim lokanchi ghar bhaiyyani gavi jaun todali... Tyach kaay?????
धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा फक्त राजकारणासाठी फायदा म्हणून आत्ता रिलीज केला पण याचा फायदा शून्य होणार आम्ही हा पिक्चर बघणार ते पण दिघे साहेब यांच्या साठी पण मतदान महाविकास आघाडी ला देणार 💯🚩
आताची धर्मवीर 2 दिघे साहेबां वर नाही तर एकनाथ शिंदे वर जास्त केंद्रित आहे अस कुणा कुणाला वाटते लाइक करा
दिघे साहेबांचा आदर आहे मात्र.. हा पिक्चर म्हणजे गद्दारांनी आपण केलेली गद्दारी कशी काय बरोबर ते दाखवण्याचा हा प्रयत्न आहे.. जनता हा पिक्चर बघायला जाणार नाही.
एकदम बरोबर बोललास भाऊ.. हा पिक्चर काढून त्यांनी गद्दारी केली आहे या वरती त्यांनी 100% मोहर लावली आहे.. आणि गद्दारांना माफी नाही.
It looks like the movie is made for the assembly election. The election campaign has started it l think.
Yedzava aahes tu
दिशाभूल कारण, खोटं बोलणं .
एका सत्य व्यक्तीवर ,स्वार्थासाठी असत्य चा प्रसार कारण
मी जनता ओळखून आहे
सर्व तूचे बहाणे
वीर सावरकर की जय हो !!! आनंद दिघे साहेबांचा विजय असो ❤🎉..असा माणूस पुन्हा होणे नाही
शब्दच नाहीत... नि:शब्द... ट्रेलर एकदम भारी...ट्रेलरच्या शेवटी विचारला गेलेला प्रश्न अजूनही आमच्या मनात आहे. त्याचं उत्तर सापडेल की नाही माहित नाही.
1 numberr trailer.. asa trailer ya aadhi kadhi pahila navta..ekdam jabardast
1 saheb dighe saheb Dharmaveer Aanand Dighe saheb ❤❤❤❤ Kattar Hindu 🕉️ Kattar Shivsenik ❤
CM shri eknath shinde sir your journey is incredible you actually started from ground level no wonder your experince must be of immense amount thank you for working for welbeing of society we wish you all the strength to follow your gurus guidelines🙌
कोणत्याही पक्षाचे न होऊन एक हिंदू एक भारतीय व एक entertainment म्हणून हा चित्रपट पाहा 🙌❤️
गद्दारी करून विश्वासघात करणारे स्वतःला आता धर्मवीर समजायला लागलेत...धर्मवीर एकच आनंद दिघे साहेब...दाढी वाढली म्हणून कोण आनंद दिघे होत नसते..त्यासाठी रक्तात निष्ठा असावी लागते..पण गद्दाराच्या रक्तात फक्त भेसळ आहे...
आम्ही दिघे साहेबांच्या प्रेमाखातर हा मूव्ही नक्की पाहू पण मतदान मात्र उद्धव साहेबांच्या शिवसेनेलाच देऊ.
जय महाराष्ट्र ... गद्दारांना माफी नाही😡
रक्त हिरवे + भगवे. अजमेर शरीफला मिठी मारायला कशी गेली होती हे लोंक विसरले नाहीत तिने काॅंमेंट वाचल्या पाहिजे
ट्रेलर आणि चित्रपट बघण्या आधी disclamer देतो ज्या लोकांना हा चित्रपट propaganda वाटत आहे किंवा आता निवडणूक म्हणून राजकारण करत आहे त्या लोकांनी दोन हाथ लांब रहा.
जय हिंद, जय महाराष्ट्र 🙏🚩
हृदयस्पर्शी अस्सल हिंदुत्ववादी चित्रपट .... संपूर्ण महाराष्ट्र नक्कीच बघणार.
जय शिवराय जय महाराष्ट्र
Will watch movie . But not vote to eknath shinde .
@@balajikalidas6020 naka Karu but watch the movie plz vote for Mr. udhav thakre for What and Sharad Pawar for Why Can you tell me? plz, i also searching for points to convert my mind to vote for I.N.D.I.A. An alliance
@@killtengaming4805 keep searching and you wont get any!
विधानसभा २०२४ गद्दाराला मतदान नाहीच 🗳️👍 … ठाणे 🚩मुंबई ✅ सामान्य म्हणोन स्वतःला प्रसिद्धीसाठी - मार्केटिंग साठी असो धर्मवीर आणि हृदयसम्राट पुन्हा होणे कोणालाच शक्य नाहीच - #शिवसेना_सैनिक #गावसेना 🙏 जय महाराष्ट्र
महाभारतात कृष्णाने सांगितलेला हा श्लोक म्हणजे "अहिंसा परमो धर्मः धर्म हिंस तैव च" होय.
हे जर बोलक्या भाषेत सांगायचे झाले तर अहिंसा हा सर्वात सुंदर आणि महान धर्म आहे. धर्माच्या, म्हणजे मानवतेच्या, निसर्गाच्या रक्षणासाठी केलेली हिंसा हिंसाचाराच्या श्रेणीत येत नाही.
महाभारतात हिंदू धर्माशिवाय दुसरा कोणताही धर्म नव्हता, म्हणून तेव्हा म्हटल्याप्रमाणे "धर्म" या शब्दाचा अर्थ आजच्या "धर्म" शी जोडणे आणि तुलना करणे चुकीचे आहे, हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
लाखो शिवसैनिकांचे रक्त सळसळायला लावणारा, अंगावर शहारे आणणारा धर्मवीर -2 चित्रपटाचा ट्रेलर...मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसोबत चित्रपटात आमदार भरतशेठ गोगावले साहेबांची सुद्धा व्यक्तिरेखा...#अभिमानास्पद!!! 🚩🚩🚩
Gaddaar... 50 khoke ekdam ok... 😂😂😂
अफजल्याचं धडगं हटवलं ही गोष्ट साधी नाही... महाराष्ट्राचे लाडके , हिंदुत्ववादी श्री एकनाथराव संभाजीराव शिंदे 🙏🏻🚩 खुप खुप धन्यवाद 🙏🏻
प्रवीण तरडे सर आणि प्रसाद ओक,❤❤😢😢😢काय बोलायचं यार.काय सिनेमा बनवलाय❤❤❤❤
ट्रेलर पाहून अगावर काटे आले. ❤. प्रसाद सरांनी खूप छान ॲक्टिंग केली. ❤❤❤
आज थिएटर मध्ये जाऊन सिनेमा पहिला, खूप छान वाटलं एकनाथ शिंदे साहेबांच्या जीवनावर बनवलेला चित्रपट पाहून, ज्या मित्रपक्ष पासून लांब पळून गेले त्यांच्यासोबत पुन्हा युती करून सत्तेत साहेब तुम्ही बसलात ना? असो, असा चित्रपट बनवल्याबद्दल चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक श्री. एकनाथ शिंदे साहेबांचे खूप खूप आभार ❤️
Eknath shinde chi script mast ahe gaddar50-khokhe ny scene😂😂
मोतीलाल शर्मा. डायरेक्टर ने एक सपना मधे सीन ठेवायला पाईजे होता. गददारी केली मनुन तुडवलेला दिघे साहेबा नी. सिनेमा आजुन हिट होईल.
असा माणसातला देव पुन्हा होणे नाही..🙌🥺
अप्रतिम movie must watch everyone ❤️😍all incidents are truely based on dighe saheb and eknath shinde saheb 👍🏻
प्रसाद ओक शब्दच नाहीयेत माझ्याकडे त्याचं कौतुक करण्यासाठी त्यांचा अभिनय एवढा प्रकाशमय आहे की त्यात फक्त आणि फक्त दिघे साहेब दिसतात..... प्रखर हिंदुत्ववादी सिनेमा बनवल्याबद्दल प्रवीण तरडे आणि त्यांच्या टीमचे मनापासून आभार आणि नतमस्तक त्या व्यक्तीपुढे ज्या व्यक्तीच्या जीवन समुद्रातील ओंजळभर पाणी आम्हाला दिल्याबद्दल आपले दिघे साहेब..❤
धर्मवीर 2 ♥️♥️🙏🏻
डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा साहेब🙏🏻🥺🔱🔥🚩
धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे आणि एकनाथ शिंदे साहेबांच रक्त हे भगवच...🚩
स्व आनंद दिघे साहेबांचा आदर कायम
परंतु गद्दारची बायको अजमेर शरीफला मिठी मारून आली रक्ताचा रंग हिरवा + भगवा मिश्रच आहे
महाराष्ट्रत हिंदुत्व टिकवणारे श्री एकनाथजी शिंदे साहेब... धर्मवीर टू सुपरहिट होणार
Hindu Hindutv, Conversion ke upar Dharamveer 2 🚩💯💯
JAI SHREE RAM 🚩
जर हा चित्रपट समजला आणि तरीही महविकास आघाडी लां मतदान केलं तर महाराष्ट्राचं बंगाल केरळ व्हायला वेळ लागणार नाही....🙏
जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय सनातन.
एकाची बायको अजमेर शरीफला मिठी मारते दुसराची बायको रियाज अली बरोबर सरकारी बंगल्यावर रिर उद्योगा बरोबर इतर उद्योग करते यालाच म्हणतात कट्टर हिंदुत्ववाद
कडक 🔥🚩🔥🚩
एकनाथ शिंदे ला बघण्यापेक्षा नवरा माझा नवसाचा २ सिनेमा बघायला आवडेल मला.
बघ जा
Barovar bolas bhau, gaddar lok nahi bagyche
नाही " नवरा माझा अजमेर शरीफच्या नवसाचा मुख्यमंत्री. " गद्दारी यशस्वी झाल्याबरोबर अजमेराला पळाली होती ना नवस फेडायला
बिन शर्ट चित्रपट काढला असता पण शक्य नाही
@@abhishekthite4733Uddhav chi gosht karat ahes ka jyane Balasahebanshi gaddari keli?
@@Rishikakde-x2g nahi re....tula pan mahite mi kona badal boltoy......
मूव्ही मध्ये सुरत व्हाया गुवाहाटी चा प्रवास दाखवला का 📦📦📦चाळीस खोके एकदम ओके 😂😂😂
nahi Hirvi Saadi ghatlela kalanagrcha Guna Dajhvnaar aani tyache bayki gun pan
😂😂
बरेच काही दाखविले आहे.. एकाची लाळ गळताना दाखविले आहे तर एकाच्या मिशीत भाताचे शीत अडकलेलं सुद्धा दाखवले आहे.😂
Sach tho yahi hai ki bal thakrey ne hi Anand dhige ko marwaya tha kyunki wo poora thana sambhalna chahta tha or thana me anand ki lokpriyata bahut bad gai thi log Bal thakrey se zyada Anand dhige ko maanne lage the ye baath balthakry ko hazam nahi ho rahi thi isliye isne hi Anand dhiga ko marwaya... balthakry jitna sahi dikhta tha. Ootna tha nahi.. Par kahte hain naa kichad me bhi Kamal khilta hai waise hi 2 Kamal hai uddav thakrey or ajinkya thakre ..jo saare dharm k logo ko saath lekar chalna chahte hain...mujhe poori umid hai ek din uddav thakrey bharat ka PM banenge...
BURNOL SHARES WADHLE AHET ASE AIKLE AHE
ठाण्यात साहेब एकच...👌🔥
शानदार,,जबरदस्त ,,जिंदाबाद
प्रवीण जी तर्डे साहेब तुम्ही स्वतः सांगितलं होत ह्या हा चित्रपट बनविण्या आधी मला दिघे साहेब कोण होते ते सुद्धा माहीत नव्हते... तुम्हाला विनंती आहे तुम्ही एक उत्तम लेखक, दिग्दर्शक आहात... इथे तुम्ही फक्तं दिघे साहेबाना दाखवण्यासाठी चित्रपट बनवत नाही आहात कुणाचा तरी अजेंडा सेट करण्यासाठी तुमची लेखणी चालते हे पाहून वाईट वाटतं..बर इलेक्शन आल्यावरच तुमचा चित्रपट कसा काय येतो हो आज कुणाला तरी प्रमोट करायचं म्हणुन अशे चित्रपट बनविणे थांबावा... दिघे साहेब हे बाळा साहेबांचे कट्टर होते..ते आज जर असते तर अशी गद्दारी कधी केली नसती.आणि तुम्ही ज्यांच्यासाठी हा चित्रपट बनवला आहे त्यांनी ज्यांनी मोठे केले त्यांच्याशी गद्दारी केली...तुम्ही हा पार्ट 2 चित्रपट बनवायला नको होता एवढंच सांगतो.
प्रवीण तरडे भेटला पर डे ...😂😂😂 मग बनवला रिक्षावाल्या माणसाला धर्मवीर
1:54 अति होतय... पुढं जाऊन गदारी कर😂😂
त्यांनी आनंद दिघे नाच खरंच बाजूला करून भ्रष्टाचारी भाजप बरोबर गेलेत. अजित पवार प्रखर हिंदुत्ववादी😂😂
Agdi barobar bolle....
Hindutva parmochha..
Tum ha sarkhe nahi samju shakat...
Casted asla tari khara ahe
Me 01 kattar hindu
@@ketanpingale5229
Modi bhakt aahe vatath..
Jay Bhawani! Jay Shivray!
जे विश्वास घात करून मुख्यमंत्री बनू शकतात ते आयुष्यात कधीच मोठे होऊ शकत नाही जय शिवराय ....
महाराष्ट्र मधे एक दाढीवाला बेसावध होता पण तो दुसऱ्या दाढीवाला सावध करून गेला best dialogue 🚩🚩🚩
जबरदस्त ट्रेलर.....
प्रोपोगांडा असो वा नसो
चित्रपट बघायला काय हरकत आहे..
नंतर त्याची त्याची विचारसरणी आहे
50 खोके वाले या मध्ये मेन रोल मध्ये दिसणार का आता 😂😂
Ho disnaar na container madhye te pan truck sakat shillak sena
BURNOL SHARES WADHLE AHET ASE AIKLE AHE
मराठीतला राजमौली......"प्रवीण तरडे"🚩🚩🚩
😂😂
Agent Praveen Tarade...
कशाचा राजमोली, तेच 3- 4 ऍक्टर घेयाचे आणी राजकारणासाठी सिनेमा काढायचा
😂😂
Hahahaha 🤣🤣🤣 nice joke.. hya vrun tuzi akkal diste
एकनाथ शिंदे ने त्याच्या स्वार्थ साठी बनवला आहे हा चित्रपट हे स्पष्ट दिसत आहे... आनंद दिघेंची भूमिका दाखवून जे आनंद दिघे dialogues कधी बोले नसतील ते स्वतच्या स्वार्थापोटी त्यांच्या भूमिके मधून बोलून घेत आहे... हा शिंदे कसला कसला आदर्श शिष्य हा तर जो स्वतच्या गुरूंचा असा वापर करून घेत आहे गद्दारच...
tuch gaddar, sudhra re
फक्त गदर.. गदर... गदर....होणार... शब्द नाही....आग च आग....जाळ आणि धूर संगच...🔥🔥🔥🔥🔥🙏❤️
पुर्वी राजकारणावर पिक्चर व्हायचे आता पिक्चर वर राजकारण होतय
खुप मोठी शोकांतिका
आपल मत महाविकास आघाडीलाच
ट्रेलर मध्ये असच दिसतय
त्यांचा मृत्यू चा उलघडा ह्या पिचर मध्ये पण तसाच राहणार
सर्वांना माहित आहे कसा मृत्यू झाला