जिवंत कोळंबी लावून पकडले मासे | गडनदीच्या संगमावर केली मासेमारी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 січ 2024
  • जसे माश्याचे वेगवेगळे प्रकार असतात तसेच मासे पकडण्याचे देखील वेगवेगळे प्रकार असतात. माश्याच्या आकारमानानुसार जाळ्यांचे देखील वेगवेगळे प्रकार असतात.....
    आज या व्हिडिओ मध्ये आपण खोल समुद्रातील फीशींग रॅाडच्या सहाय्याने जिवंत कोळंबी लावून मासेमारी पाहणार आहोत. मासेमारीच्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये एक वेगळी आणि नवीन मज्जा असते. व्हिडिओ जरी मासेमारीचा अनेकदा पहिला असाल तरी प्रत्येक व्हिडिओ मध्ये वेगवेगळे माश्याचे प्रकार पाहायला मिळतात.
    या मासेमारीसाठी रॅाड कोणते वापरतात, फीशींग हुक कसे असतात. मासेमारासाठी केंव्हा जातात, कोळंबी लावुन कोणकोणते मासे मिळतात, मासेमारी करताना काय संकटांना तोंड द्याव लागत याची माहिती या व्हीडीओ द्वारे तुम्हाला मिळणार आहे. हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी हा व्हीडीओ जास्तीत जास्त शेअर करा......
    #malvanilife #fishing #deepseafishing #fishingboat #fishingequipment #fishingvideo #fisherman #fish #fishinglife #fishingtips #rodfishing #fishingvideos #tarkarli #konkan #sindhudurg #fishingtackle #fishinghooks #deepsea #boat #fisherman #fishinglures #freshwaterfishing #saltwaterfishing #beach
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    invitescon...

КОМЕНТАРІ • 17

  • @swaruppatil4237
    @swaruppatil4237 6 місяців тому

    Last la bhari bollas bhai 💯😂

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 6 місяців тому

    Very very nice video....

  • @saurabhsagwekar1754
    @saurabhsagwekar1754 6 місяців тому +1

    Mala watat ,gari adakli hoti khadkat 😅😊

  • @amitvengurlekar
    @amitvengurlekar 6 місяців тому

    सुंदर व्हिडिओ

  • @swapnilsawekar5245
    @swapnilsawekar5245 6 місяців тому

    होय दादा हौशेला मोल नसते!

  • @mranglerboi7318
    @mranglerboi7318 6 місяців тому

    I like the way u said CHONOK...Goan flow

  • @sandeshsawant9236
    @sandeshsawant9236 6 місяців тому

    👌👌👌👍😊 dev bare Karo 🙏

  • @vinayakparab9782
    @vinayakparab9782 6 місяців тому

    एक नंबर विडीओ दादा खूप मज्जा आली 🌹🌹👌👌

  • @BlindVloggerSairaj
    @BlindVloggerSairaj 6 місяців тому

    जबरदस्त दादा👍🏻

  • @jayramghogale1922
    @jayramghogale1922 6 місяців тому

    खुप छान विडिओ 👍👍

  • @user-nt2ed8qu3j
    @user-nt2ed8qu3j 6 місяців тому

    खुप छान विडियो

  • @Al-rx1vs
    @Al-rx1vs 6 місяців тому

    बोटींची माहिती काय इजीन seating capacity speed plz explain also about blinker

  • @user-pl1pr9wv5i
    @user-pl1pr9wv5i 6 місяців тому

    4लाख लवकरच पूर्ण 🎉🎉🎉

  • @ProbableTrader1969
    @ProbableTrader1969 6 місяців тому

    Best luck next time.....

  • @aniketlabdhe55
    @aniketlabdhe55 6 місяців тому +1

    Mla pn yaych aahe fishing la kdi nenar mla dada😅

  • @niteshkale3286
    @niteshkale3286 6 місяців тому

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 6 місяців тому

    👍👍👍👍