फ्रोजन मासा म्हणजे काय? | सुरमई फ्राय आणि कोळंबी फ्राय | Frozen fish fry & Frozen prawns fry recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024
  • नमस्कार मंडळी,
    फ्रोजन मासा हा मार्केटमध्ये काही ठिकाणी मिळतो. आता फ्रोजन मासा म्हणजे काय? आणि फ्रोजन मासा शिजवल्यानंतर चवीला कसा लागतो? हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया.रत्नागिरीतील व्ही.जी.फ्रोजन फुड्झ या दुकानातून मी सुरमई आणि कोळंबी घरी घेऊन आलो होतो.आणि सुरमई फ्राय आणि कोळंबी फ्राय बनवले.फ्रोजन मासे कसे बनवायचे? म्हणजेच फ्रोजन फिश फ्राय रेसीपीसुद्धा या विहिडियोमध्ये दाखवली आहे.तसेच फ्रोजन मासा याबद्दल व्ही.जी.फ्रोजन फुड्झच्या टीमकडून माहिती देखील घेतली.
    पत्ता - व्ही.जी.फ्रोजन फुड्झ,ऑफिस 01,कोहिनूर कॉम्प्लेक्स,स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहाच्याजवळ,रत्नागिरी
    #fishfry #prawns #frozenfood

КОМЕНТАРІ • 4

  • @SardarPatil-wt5od
    @SardarPatil-wt5od 2 місяці тому

    किंमत किती 🙏🙏

    • @abusubodh
      @abusubodh 2 місяці тому

      फार महत्त्वाचा प्रश्न अनुत्तरित ठेवला.

    • @MarathiTourist
      @MarathiTourist  2 місяці тому

      Please contact this number
      V.G.Frozen Foodz - 8390615676

    • @SardarPatil-wt5od
      @SardarPatil-wt5od 2 місяці тому

      @@MarathiTourist Thank you 🙏🙏