Mi khup prayant karate pan baki lok kahich jagewar the war mahit. Mule khup kheyani kheyatat, ani pasara kartat. Mala ghar nit naslyamuye pahune achanak ali ki far Imbarrace hot...
सर्वप्रथम व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपली मुले लहान असतील तर क्लिनिंग पेक्षाही मुलांची देखभाल करणे हे आपल्या प्रायोरिटी लिस्ट वर असले पाहिजे. कारण घरातली काम कधीच संपणार नाहीत पण लहान मुलांचे बालपण परत येणार नाही. घरात लहान मुले असताना घरची कामे कशी मॅनेज करावी त्या संदर्भात एखादा डिटेल व्हिडिओ मी पुढील काळात नक्कीच घेऊन यायचा प्रयत्न करेल.पण तरीही लहान मुले शाळेत गेल्यावर किंवा दुपारच्या त्यांच्या झोपेच्या वेळी तुमची मॅक्झिमम कामे संपवण्याचा प्रयत्न करा
खूप छान माहिती सांगितली. धन्यवाद.
घरातील सगळ्यांनीच वस्तू जाग्यावर ठेवल्या पाहिजेत.एकट्याने होत नाही.
घरातील सर्वांची जबाबदारी असते. घर आवरण्याची
Very nice .. such a helpful video
5 minute tips very nice. I like it
खुप छान माहिती मिळाली ताई,😊
खूप छान व्हिडिओ आहे 👌
साधं.. सोप्पं.. आणि.. सुटसुटीत... मस्त 👌
Thanks
मस्त सुंदर माहिती धन्यवाद ताई ♥️🙏
खूप छान माहिती दिलीत nice vidiyo
Thanks
हे काम घरच्या सगळ्यांनीच केली पाहिजे
खुपच छान माहिती दिलीत👌👌🙏
Nice video aani tumcha aavaj pn khup chhan aahe
Thanks
माहिती चांगली देत आहात आपण धन्यवाद
Thanks
पाच पाच मिनिटांची सोप्पी आयडिया 🎉🎉
खूपच सुंदर माहिती दिलीत.👌👌🙏
Thanks
धन्यवाद ❤
नोकरीवाल्यांना सुट्टीच्या दिवशीच वेळ मिळतो.पण स्वच्छता आवडते.जस्ट जमेल तसं आवरायचं.
खुप छान 👌🏼👌🏼👌🏼👍
Khupch chan 😊
पण सगळ्यानीच मदत केली आणि आपले काम आपण च केले तर घर नीट ठेवणे सोपे आहे.
@@Jayshriskitchenandlifestyle 😅😅😅
Ekdam barobar
Right
Right
Barobar ektyane karun hot nahi aapan sarv nit netke karayche ani dusryane pasara karaycha 🙆♀
Very nice and useful information
Khub Chan
I will definitely follow this
टीप्स अत्यंत उपयुक्त.
Thank you tai
Nice information
Wov zabardast
Nice shering video 👌🏿
Thanks
Kupc Chan 🎉❤
खूप छान व्हिडिओ
Khup chaan
छान 👌🏻
Thanks
खूप खूप छान,😍👌👌👍
Thanks
खुप छान ताई
ताई तुमचा डायनिंग टेबल चा व्हिडिओ टाका खूप सुंदर आहे आणि प्राईस पण सांगा
Khup chan mahiti aahe Dhanyavaad.
Thanks
Nice volg
Khup chan
छान 👌👌👌
किती छान टिप्स
Thanks
मी पण नेहमी असेच करते
Khoop chan tq
Thanks
Dii aapki voice bohot acchi haiii
Very useful video..mam doremon ch teddy kuthun ghetl plz sanga😊
लोकल मार्केट मधून घेतला आहे ताई.
छान ❤
All tips r really fantastic and useful.
Thanks
Khup ch chan
Thanks
Khup chan mahiti
Thanks
👌
Very nice.... khup mehanat....your new friend....🤝
Thanks dear
Mi khup prayant karate pan baki lok kahich jagewar the war mahit. Mule khup kheyani kheyatat, ani pasara kartat. Mala ghar nit naslyamuye pahune achanak ali ki far Imbarrace hot...
Khup chan 👍
Thanks
अप्रतिम
Thanks
Mi light board saf krte tewa thoadasa current lgto thod ol krte rumal
रुमाल ओला करायचा नाही.. कोरड्या रुमालावर थोडासा colin स्प्रे करुन पुसून घेतल तर current लागणार नाही.
@@Jayshriskitchenandlifestyle ok
All tips useful mam . Thanks mam
Thanks
Very good 👍
Thanks
Nice suggestion 👍
Thanks
Nice video 👌
Thanks
Use ful video niceeee❤🥰✨
Thanks
Khup.chan
Thanks
Khup chaan information 😊 thankyou
Switch buttons kashane puslet te sanga
Kolin napkin var spray karaycha Ani mag pusayche
सुंदर
Thanks
Do multitasking
👌👌
तुमचा आवाज़ किती गोड़ आहे. शाबास. छान वीडियोसाठी 👏👏
Thanks
Tedy wash krnyasathi kay vaprta ? Toys tedy ?
सॉफ्ट टॉईज पाण्यामध्ये माइल्ड डिटर्जंट आणि कंडिशनर घालुन 15 मिनिटे भिजवून ठेवते आणि त्यानंतर वॉशिंग मशीन मधे डेलिकेट वॉश करते.
Chan
Thanks
ata aajpasun nkki 1 bhag cleen karel tai
Mast
Thanks
Khupch sundar👍 volg tai❤ 1 st like and new subscribe👍
Thanks
Nice
Thanks
मी तर असं नेहमी करते
खुप छान
Chan
Thanks
Nics
Thanks
आई तुम्ही देवघर आणि देव पूजा दाखवलीस नाही😊😊
Mast
Thanks
👍🙏
Thanks
Divasbhar shetar janare baykana he Shakya nahi
घरातील प्रत्येक सदस्ययाने असं वागलं पाहिजे, नाहितर ती करतेय ना मग करू दे तिला !!
Asech videos banva
Thanks
@@Jayshriskitchenandlifestyle😊😊
Nice video
Thanks
Hii
Tumhala kiti mul ahet tai
1
Pan lahan bal आहे शाळेची मुलगी आहे कास करावं
सर्वप्रथम व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपली मुले लहान असतील तर क्लिनिंग पेक्षाही मुलांची देखभाल करणे हे आपल्या प्रायोरिटी लिस्ट वर असले पाहिजे. कारण घरातली काम कधीच संपणार नाहीत पण लहान मुलांचे बालपण परत येणार नाही. घरात लहान मुले असताना घरची कामे कशी मॅनेज करावी त्या संदर्भात एखादा डिटेल व्हिडिओ मी पुढील काळात नक्कीच घेऊन यायचा प्रयत्न करेल.पण तरीही लहान मुले शाळेत गेल्यावर किंवा दुपारच्या त्यांच्या झोपेच्या वेळी तुमची मॅक्झिमम कामे संपवण्याचा प्रयत्न करा
𝙆𝙝𝙪𝙥𝙘 𝙘𝙝𝙖𝙣 𝙫𝙚𝙧𝙮 𝙣𝙞𝙘𝙚👍 🌹❤🌹👌👌👌👌
Thanks
Nice video 👌
Nice
Mast
Mast