कावळा झाला बाप गाय झाली माता वरतून तेहतीस कोटी उरावर घेता कवी -चरण भीमराव जाधव

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • अंधश्रद्धेवर प्रहार करणारं क्रांती गीत
    कवी - चरण भीमराव जाधव
    गायक -चरण जाधव, जाॅनभाई, सचिन निकम
    कावळा झाला बाप
    गाय झाली माता
    वरतून तेहतीस कोटी
    उरावर घेता ...
    कर्मकांडान मेली मती अन
    भटजी भरतो तिजोरी रं
    दानपेटया त्या गच्च र भरल्या
    वरतून करती मुजोरी रं
    कर्जबाजारी बाप तुमचा,जुपतो रं गळी जोता ...
    देवशाही ने घातला गोंधळ
    लुटती दिवसाढवळ्या र
    भग मागतो देव कसा
    पोरंपोरी कापल्या कवळ्या र
    का र तुम्ही भुलता दादा,सोंगाड्याच्या बाता...
    ज्याला आहे जन्म
    त्याला र मराण
    बंद करा दादा आता
    थोतांडी पुराण
    श्रद्धेच्या नावाखाली भक्त का रं होता...
    भिमराव सांगून गेले
    धर्मग्रंथ सोडा
    विकासात तुमच्या गड्या
    त्योच मोठा खोडा
    मंदिरात गेले म्हणूनी, लाता किती खाता...
    चरण भिमराव जाधव
    लढा समतेसाठी

КОМЕНТАРІ • 443

  • @sagarbhojane8278
    @sagarbhojane8278 3 роки тому +31

    खूप सुंदर आपले आपल्या गीताच्या माध्यमातून नक्की समाज जागृत होईल अशी अपेक्षा आणि आपण असंच समाज प्रबोधन करत रहा जय भीम जय शिवराय जय लहूजी जय महाराष्ट्र

  • @ashokingale4507
    @ashokingale4507 Рік тому +1

    एकदम बरोबर आहे साहेब गीत खुप सुंदर आहे

  • @snehalmeshram9263
    @snehalmeshram9263 2 роки тому +1

    चरण दादा...शब्द न शब्द खतरनाक

  • @vidyadharkamble634
    @vidyadharkamble634 2 роки тому +1

    Khup chhan upakram ahe .
    Prabodhan changale honar .
    Jai Bharat...
    Jai bhim...
    Jai Shivrai...
    Jai annabhau ....

  • @vbkofficial4702
    @vbkofficial4702 Рік тому +4

    दादा तुमच लिखान जिव जिवंत करतो🙏जय लहुजी जय भिम

  • @subhashsalvi9111
    @subhashsalvi9111 3 роки тому +4

    जबरदस्त,किती वास्तववादी आणि प्रबोधनाऩे ओतप्रोत भरलेले अशी ही गीत रचना आहे.

  • @vishnugchavan1689
    @vishnugchavan1689 3 роки тому +6

    छान कानऊघाडनी केलात ही काळाची गरज आहे कारन स्वयंघोषीत उच्चशिक्शीत पण हेच करतातहेत
    समाज फुले शाहु आंबेडकरी विचारापासुन लांब जात आहे
    जय भिम
    जयशिवराय.

  • @shashikantjadhav3956
    @shashikantjadhav3956 3 роки тому +1

    भाऊ फार सुंदर
    असेच प्रबोध नाचे गीत बनवा
    मनुवादी कचरले पाहीजे

  • @sanjayjadhav3981
    @sanjayjadhav3981 3 роки тому +21

    🌟विश्व के नं1विद्वान,द ग्रेटेस्ट मॅन,द फादर आॅफ द वल्ड डाॅ.बाबासाहेब अंबेडकर को हर किसी को अपने दिलोदिमागपर छपवाना चाहिए क्योंकी उन्होने अपना सर्वस्व सबंध मानवजाती के कल्याण के संशोधनो मे निस्वार्थ समर्पित किया है ! जयभिम !🇮🇳✊

  • @avinashgaikwad1018
    @avinashgaikwad1018 3 роки тому +7

    प्रिय चरणा भाई
    क्रांतिकारी जय भिम जय भिम जय भिम

  • @swapnilm3682
    @swapnilm3682 2 роки тому +1

    खुप सुंदर सर 👌👌👌

  • @amolkedare7103
    @amolkedare7103 Місяць тому +1

    Khup bhari charan dada....👌❤❤❤

  • @balasaheb4873
    @balasaheb4873 9 місяців тому +1

    जय भिम, जय शिवराय, जय लहुजी🙏🙏🌸🌺

  • @sumuboy1279
    @sumuboy1279 2 роки тому +1

    Khupch bari dada jay bhim

  • @dosti2783
    @dosti2783 2 роки тому +1

    मंदिरात गेले म्हणून तूम्ही
    लाता किती खाता...
    वरतूनी 33 कोटी उरावर घेता.. ❤️❤️❤️

  • @pandurangshinde4412
    @pandurangshinde4412 3 роки тому +10

    अतिशय सुरेख गिते रचलं आहे जय भीम नमो बुद्धाय ‌जयसवीधान जयभारत

  • @ronitkhandare5688
    @ronitkhandare5688 3 роки тому +1

    Reality saheb

  • @madhavkamble319
    @madhavkamble319 3 роки тому +1

    Khup chhan 👍👍

  • @vijaymore7654
    @vijaymore7654 3 роки тому +1

    एकच नंबर दादा

  • @समीर-ध6श
    @समीर-ध6श 21 годину тому

    दुसऱ्या धर्मात काय चाललं आहे हे बघू नये, प्रत्येक आपापल्या रितिरिवाजा प्रमाणे चालत आहे, आपण आपलं बघावं,,,, जय श्री राम 🚩

  • @gopalwaghmare23
    @gopalwaghmare23 Рік тому +1

    जबरदस्त गीत शाहीर, आपणांस क्रांतिकारी जय 🙏🏻🙏🏻🙏🏻🇪🇺

  • @mohammedshabbirmomin325
    @mohammedshabbirmomin325 3 роки тому +1

    जय भिम जय भिम जय भिम

  • @akashgaulkar7533
    @akashgaulkar7533 2 роки тому +7

    अर्थ पूर्ण गित आहे खूप छान

  • @samadhankamble3878
    @samadhankamble3878 2 роки тому +1

    जय भीम

  • @jaybhim.m.g4019
    @jaybhim.m.g4019 4 місяці тому +1

    सप्रेम जय भिम भाऊ 🙏🙏🙏🙏

  • @DBReality
    @DBReality Рік тому +1

    Samajyala garaj Aahe dada tumachi

  • @yogeshowale3011
    @yogeshowale3011 3 роки тому +1

    खूप छान सर

  • @ramamore-jh9jn
    @ramamore-jh9jn Рік тому +1

    Bhau khup chan ❤

  • @madhukarhire7945
    @madhukarhire7945 3 роки тому +1

    Ekdam zakkas

  • @shobhahire2145
    @shobhahire2145 3 роки тому +12

    खूप सुंदर गाणं 👌👌💯👍 जय भीम 🙏🏼 नमो बुध्दाय 🙏🏼. सर 👍

  • @chintamansawant4081
    @chintamansawant4081 3 роки тому +1

    Apratim bhau

  • @lakhank6045
    @lakhank6045 Рік тому +1

    Waaa dada 💙🙏

  • @amittaksande8372
    @amittaksande8372 3 роки тому +16

    एक नंबर
    जय भीम

  • @vijaypaikarao7520
    @vijaypaikarao7520 Рік тому +1

    जय.भिम

  • @_123_Rajratna_Herode.
    @_123_Rajratna_Herode. 6 місяців тому +1

    अप्रतिम ❤🎉

  • @pranaliga8886
    @pranaliga8886 8 місяців тому +1

    Jay bhim bhau

  • @smit1349
    @smit1349 2 роки тому +1

    Nice bro,jai bhim

  • @RAJENDRA_R_KOCHURE_77
    @RAJENDRA_R_KOCHURE_77 3 роки тому +14

    कडक शब्दरचना जबरदस्त दादा Keep it up. Pure Jai bhim wala.💙👌👌जयभीम🙏

  • @rajendranandagwali9319
    @rajendranandagwali9319 3 роки тому +1

    Jay bhim Dada

  • @sgmare
    @sgmare Рік тому +1

    superb keep it up jai bhim....

  • @bhashajamnik2991
    @bhashajamnik2991 Рік тому +1

    परिवर्तन शील गीत.. क्या बात है सर 👍💐

  • @यशसिध्दीसिक्युरिटीफोर्स

    डॉ. बाबासाहेब विचाराचे खरे प्रबोधन भावा
    माझ्या नंतर समाजातील काही वर्ग माझ्याशी बेईमानी करेल पण काही सुशिक्षीत तरुणांना माझी चळवळ समजेल त्यांची कुवत असुनही जर त्यांनी अशिक्षीत समाजास दिशा दाखवुन समाजप्रबोधन केले नाही तर त्याचे शिक्षण व्यर्थ असेल आणि असा तरुण जर माझ्या समाजात असेल तर माझ्या सारखा दुर्दैवी कुणीच नसेल....
    " विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर..💙🙏🏻 𝐉𝐀𝐘 𝐁𝐇𝐈𝐌 💙🙏

  • @raviarkade3600
    @raviarkade3600 3 роки тому +5

    बाहेरून आलेल्या आर्याना मेहनत नव्हती पाहिजे म्हणून दगड दिले पुंजायला जय भीम क्रांतिकारी

  • @singervivekjordan
    @singervivekjordan 3 роки тому +1

    jai bhim sir

  • @vikrat7321
    @vikrat7321 2 роки тому +2

    👌👌👌🔥🔥🔥

  • @sandipjadhav2592
    @sandipjadhav2592 3 роки тому +1

    खरे भिमसैनिक आपणच भाऊ ,कडक जयभीम

  • @_gayatri1447
    @_gayatri1447 3 роки тому +2

    खूप सुंदर गाणं..
    गाणं ऐकताना असं वाटत होतं जणू हे गाणं आमच्या घरच्या लोकांनबद्दलच लिहिलय..

    • @charanjadhav9504
      @charanjadhav9504  3 роки тому

      त कसं काय ?

    • @_gayatri1447
      @_gayatri1447 3 роки тому

      @@charanjadhav9504 कावळा झाला बाप गाय झाली माता वरुन 33 कोटी देव त्यात भरात भर पिरबाबा,सवारी हेही देव...
      आमच्या शेतावरचा गडी माणुस कोरकु, देवळात गेला व आमच्याच लोकांनी obcहिंदुनी त्याला बेदम मारलं. मारणार्यात एकही ब्राम्हण नव्ता.. म्हणून आमच्याच घरचं उदाहरण वाटलं दादा..

  • @rammore2476
    @rammore2476 3 роки тому +1

    1 no bhava

  • @amolvende1297
    @amolvende1297 8 місяців тому +1

    ❤ jay bhim

  • @akashkirtane3315
    @akashkirtane3315 10 місяців тому +2

    Love you Babasaheb 🙏🏻 जय भिम 🔥

  • @amolsalve4286
    @amolsalve4286 3 роки тому +3

    अप्रतिम चरण भाऊ, सप्रेम जय भीम 🙏🙏🙏

  • @vaishaliwahul7118
    @vaishaliwahul7118 2 роки тому +1

    Jay Bhim dada,

  • @savitaabhyankar6226
    @savitaabhyankar6226 2 роки тому +1

    अप्रतिम

  • @sachinjharbade4326
    @sachinjharbade4326 3 роки тому +5

    अप्रतिम दादा 👍👍

  • @prakashdashrathnanda5727
    @prakashdashrathnanda5727 3 роки тому +1

    लययययययय भारीचचचचचच 🤣😂🙏🙏🙏

  • @DilipKumar-sq2ve
    @DilipKumar-sq2ve 2 роки тому +1

    जय भीम
    मनाला आवडेल असे गीत गायले.
    जबरदस्त लय भारी नंबर १

  • @goinwadbngoin4905
    @goinwadbngoin4905 2 роки тому +2

    गीत खुप वास्तववादी व अंधश्रध्देला मूठमाती देण्यासाठी मागर्दश॔न कवीने केले..

  • @bhaimanav3089
    @bhaimanav3089 3 роки тому +4

    Charan bhau khup chhan jai bhim

  • @tusharaochar53
    @tusharaochar53 3 роки тому +14

    Jay bhim all of us.... Very good voice awesome music dada

  • @ashokgawali1469
    @ashokgawali1469 3 роки тому +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sunitameshram1600
    @sunitameshram1600 3 роки тому +1

    Satya ahe

  • @kapilmhaske8428
    @kapilmhaske8428 3 роки тому +6

    एकदम मस्त

  • @karunadabhade5777
    @karunadabhade5777 8 місяців тому +1

    Very Very good ❤

  • @kalidaskamble6992
    @kalidaskamble6992 Рік тому +2

    जय भीम साहेब 💙 नमो बुद्धाय 🙏

  • @kunalpawar6143
    @kunalpawar6143 3 роки тому +6

    जय भीम दादा
    सलाम तुम्हाला

  • @ravikhandare5384
    @ravikhandare5384 2 роки тому +1

    Nice dada

  • @kundanedits2838
    @kundanedits2838 Рік тому +1

    🙏क्रांतिकारी जय भिम🙏

  • @rahulkamble2629
    @rahulkamble2629 3 роки тому +4

    चरण भाऊ तुम्हाला सप्रेम जय भिम 🙏🙏🙏

  • @ashirwadnawghare1150
    @ashirwadnawghare1150 3 роки тому +2

    Sundar dada 🌹🌹🌺🌺👌👌👌👌

  • @balikale9789
    @balikale9789 3 роки тому +5

    सुंदर प्रस्तुति । जय जय जय भीम।

  • @rajeshgamare1155
    @rajeshgamare1155 3 роки тому +2

    Dada kadak jay bhim ❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍👍👍👍 satya saangitale bandhu samaj jagruti ashich karavi lagel

  • @iswapnilkamble
    @iswapnilkamble 3 роки тому +1

    Charan Dada tumhi he geet studiomadhe record karun release kara...khupch chan ani probhodan karanare geet ahe he shabd rachna atishay sunder.....

    • @iswapnilkamble
      @iswapnilkamble 3 роки тому

      Charan Bhau tumhala Saprem jay bhim.............

    • @charanjadhav9504
      @charanjadhav9504  3 роки тому

      जयभीम... नक्की करतो रेकॉर्ड

  • @अमोलचौरेतळणीकर

    𝒋𝒂𝒚 𝒃𝒉𝒊𝒎 𝒅𝒂𝒅𝒂

  • @balajishikare5664
    @balajishikare5664 Рік тому +1

    🙏🙏🙏

  • @jitendrajagtap7150
    @jitendrajagtap7150 3 роки тому +5

    खुप छान चरणा 💓💓👌👍

  • @yuvrajbadge6912
    @yuvrajbadge6912 3 роки тому +1

    छान गीत पाखंड सोडून विकास धरा.जयभीम ,नागपूर.

  • @sachinsuryawanshi7257
    @sachinsuryawanshi7257 10 місяців тому +1

    ❤❤❤❤

  • @pornimagaikwad7452
    @pornimagaikwad7452 3 роки тому +11

    उरावर नाय घ्यायच दादा ! त्यांच्या आ...च्या
    उरावर बसायचं आता .!! लय भारी !!

    • @charanjadhav9504
      @charanjadhav9504  3 роки тому +1

      Thanks🙏

    • @rupeshogale4384
      @rupeshogale4384 2 роки тому +1

      मित्र कोणाच्या उरावर बसण्या अगोदर आपण आपली उंची वाडवली पाहीजे आज ही बहितांक्ष आपला समाज उकिर्ड्याचं जीन जगतोय आपल्या वागण्या बोलण्यात राहणीमानात विचारात बदल झाला पाहिजे. आज सर्व सुख सोई असुन शिक्षण नोकरी यापासुन वंचित आहे कश्याला कोणावर बसायचं अन् बसून घ्यायचं
      जय भीम

  • @yeshwantdiwse8460
    @yeshwantdiwse8460 3 роки тому +1

    चांगली प्रबोधन पर रचना सादर केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद. या गीता ने खुप जणांचे डोळे उघडतील.

  • @dineshmore5412
    @dineshmore5412 3 роки тому +5

    जय भीम दादा
    कडक झाले गाणं
    दिनेश मोरे (महात्मा फुले नगर , चुनभट्टी)

  • @dattasakekar7713
    @dattasakekar7713 3 роки тому +2

    फारचं छान मित्रा

  • @budhay2016
    @budhay2016 3 роки тому +2

    खूप छान मस्तच भारी बनवलाय हा व्हिडिओ दादा जय भीम जय संविधान

  • @hiteshbansod586
    @hiteshbansod586 3 роки тому +6

    Jay bhim dada. 1ch no

  • @ooooooooo8483
    @ooooooooo8483 Рік тому

    मी हिंदू आहे पण, गौतम बुद्ध आणि बाबा साहेब आंबेडकर यान्हा खूप मानतो. धम्मचक्र दिन, आंबेडकर जयंती सर्व साजरी करतो. मी सर्वांना एकच मानतो, पण तुमच्या ह्याच वाईट गोष्टी मुले कधी कधी अस वाटते काबर मी यांना support करतो, तुमच्या सोबत कितीही चांगला वागा पण तुम्ही शेवटी आम्हालाच वाईट ठरवता, आम्हालाच दोष देता. तुमचही बरोबर आहे, आमच्या पूर्वजांनी खूप त्रास दिला तुम्हाला, पण आम्ही तर तसे नाही न, तरी पण तुम्ही आम्हाला वाईट बोलता. जो माणूस तुमच्या शी जोडलेला आहे, त्याला तुम्ही तुमच्या पासून वेगळं करत आहे,, जसा मी झालो.

    • @raosahebchandanshiv
      @raosahebchandanshiv 5 місяців тому

      भावा मानू नका जाणून घ्या जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज जय भीम जय लहुजी वस्ताद साळवे जय Dr अण्णा भाऊ साठे साहित्य सम्राट जय महाराष्ट्र जय भारत

    • @rajaramsarode9517
      @rajaramsarode9517 4 місяці тому

      कुणाच्या भावना दुखवायचा प्रश्न नाही. परंतु सत्य हे कटु असते.

  • @pravinpakhare607
    @pravinpakhare607 3 роки тому +2

    जबरदस्त सर

  • @shantaramingale7310
    @shantaramingale7310 3 роки тому +1

    Charan saheb mangalamay jaybhim sundar tumhi gan gayile

  • @babasahebsalve1457
    @babasahebsalve1457 5 місяців тому +1

    खूप छान प्रबोधन दादा
    काँटॅक्ट nombar मिळेल का

  • @swapnilgawai3470
    @swapnilgawai3470 3 роки тому +2

    खूप छान दादा

  • @mandakininaik1113
    @mandakininaik1113 3 роки тому +3

    Waah bhai waah jai bhim bhau🙏🙏🙏

  • @sahebraobhorge324
    @sahebraobhorge324 3 роки тому +1

    Vastavik samajik cchitran ya kavyat ahe

  • @pornimachavhan8574
    @pornimachavhan8574 2 роки тому +1

    Very inspiring song. Namo buddhay jaibheem.

  • @ajaywakodeofficial4239
    @ajaywakodeofficial4239 3 роки тому +2

    खूप छान दादा 👌👌

  • @ashad2182
    @ashad2182 3 роки тому +1

    Keep chan

  • @pankajkamble2783
    @pankajkamble2783 Рік тому +1

    Nice lines..... उत्तम प्रबोधन.....❤❤❤

  • @abhishekmote3242
    @abhishekmote3242 3 роки тому +3

    Kdk Jay Lahuji Jay Jay Jyoti Jay Bhim Jay Anna Jay Sanvidhan 🙏🇮🇳🔥

  • @arunshinde5997
    @arunshinde5997 3 роки тому +2

    जय भीम 🙏
    बंधू .
    गाणे छान .एकच नंबर .

  • @devraolone5953
    @devraolone5953 3 роки тому +3

    बापु जो पर्यंत हे 33 कोटी देवता
    या बहुजनांच्या उरावर बसून आहेत तोपर्यंत आमचें बहुजना चा
    उध्दार होनार नाही.
    जयभीम जयभारत नमोबुधाय सबका मंगल हो

  • @aviinglecreations
    @aviinglecreations 3 роки тому +5

    मस्त 🙏🏻

  • @s2307
    @s2307 Рік тому

    💙🙏🏻

  • @sachinpadwal5574
    @sachinpadwal5574 3 роки тому +2

    Kharach ahe... Sundar rachana. Jai bhim!