खूपच सुंदर , मी सिंधुदुर्ग मध्ये राहून सुद्धा केरळ ला साजेसे गावाचे रूप पाहून फारच समाधान झाले , एकच विनंती बोटिंग वल्ह्याचीच ठेवा यांत्रिकीकरण करून बाजारीकरण करू नका प्लीज . असाच कोकणाचा निसर्ग अबाधित राहूदे ही सदिच्छा
यांत्रिकीकरणाचा परीणाम असा की जिथे रोज हाताची आणि तोंडाशी गाठ पडण्याची शाश्वती नव्हती तिथे आता सकाळी मोकळे झाले की हात तळाला लागत नाही सगळं कसं आधुनिक तेही परप्रांतीयांच्या दुकानांतून घेतलेलं आणि परप्रांतीय कारागिरांनी बसवून दिलेलं तुप म्हणून कोकम लावून मिशी पिरगाळणं
अतिशय सुंदर असा उपक्रम, कोकण च जीवन मान आणखी दृढ करत जाईल, मला खूप अभिमान वाटतो की प्रसाद गावडे दादा, konkani Ranmanus टीम हे आपल्या महाराष्ट्रात आपल्या कोकणात हे model उभं करत आहे
प्रसाद मस्तच अल्पसंतुष्ट राहिलं की सुशेगाद जीवन जगता येतं आणि जगण्यातील विषमतेचा विचार केला की मग फक्त आयुष्याची ओढाताण काय पाहिजे ते आपण ठरवायचं धन्यवाद असेच चालू राहू दे
प्रसाद सर अनेक जैवविविधतेने संपन्न आपला कोकण काही नीच लोकांनी यु टुब वर विकायला काढला आहे .आता फक्त हे बोलायला आणि टि शर्ट वर छापायला वाक्य असते माझा कोकण माझा अभिमान किंवा गर्व आहे मला मी कोकणात जन्म घेतला
वा खुप छान मस्त अस कोकणातील शेतकऱ्यांसाठी नियोजन केले आहे निसर्ग बघूनच मन प्रसन्न होते यायच खुप मन होत पण काही घरातील अडचणीमुळे कुठे जाता येत नाही आहे त्याबद्दल क्षमस्व पण तू हा जो उपक्रम सुरू करतो आहे त्याला माझ्या खुप खुप शुभेच्छा व आशीर्वाद खुप छान वाटले बघून देव तुझ्या या प्रयत्नांना भरपूर यश देवो खुप छान प्रकारे समजून सांगितले आवडले एक नंबर देव बरे करो❤❤❤
🙏 नमस्कार प्रसाद, गेल्या वर्षी फेब्रुवारीत सुरू झालेल्या या पोय बोटिंगचा अनुभव घेता आला, सोबत डॉ. भवाळकर. सर होते. ती शुभेच्छा देणारी क्लिप या व्हिडियोत तू ऍड केली आहेस, खूपच सुरेख अनुभव या प्रवासात घेता येतो. ज्या शेतकरी बांधवांनी मुंबई सोडून काळसे-धामापूर चे निसर्ग सौंदर्य ओळखुन हा उपक्रम सुरू केला, त्यांना ही भरपूर शुभेच्छा!
जबरदस्त व्हिडिओ प्रसाद, पुन्हा एकदा. मजा इली बघून सुद्धा. एकच विनंती, तारखा थोडे आधी सांगलंय तर आमका ट्रेन ची तिकीट काढुक बरा जाईत, आता तिकीट नाय गावाची रे फेब्रुवारी आणि मार्च ची. पण व्हिडिओ बघून मजा इली खूप, धन्यवाद 😊
तुझे विचार कृती भारी आहे लोकांना जास्ती जास्त रोजच्या जगण्यातून रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी तुम्ही लोकांना जागृत करतात त्यांची टीम तयार करतात अशा ने रोजगार तर उपलब्ध होतोय कुठलंच भांडवलं नं लागतात अशा टुरिजम मुळे सर्व सामान्य गावकऱ्यांना दोन पैस मिळतील पैसा मिळाला तर स्वतःच्या गरजा पूर्ण होतील कधी शेत जमीन विकायची गरज पडणार नाही लोक लग्न घर इतर कामासाठी पैसा नसला का नाईलाजाने शेत जमीन विकतात😢 जोपर्यंत राजकारणी लोक या व्यवसाय वर लक्ष देत नाही तोपर्यंत ठीक आहे राजकारणी लोकांच्या नजरेत हा व्यवसाय आला लोकांना दोन पैसे मिळतात यांना समजलं का हीं लोक शासनान तर्फे कुठला पण आदेश काढतील आणि हा व्यवसाय टेंडर काढून स्वतः सुरु ठेवतील या राजकारणी लोकांना सामान्य लोक जेवढे गरीब राहतील तेवढं त्याच्या साठी चांगलं लोकांना पैसे मिळायला लागलें का यांना विचारेल कोण या राजकारणी लोकांच्या मागे जाईल कोण आमच्या कडे स्थानिक लोकांच्या रेती चा व्यवसाय होता बऱ्याच जणांच्या रेतीच्या पडावं आणि ट्रक होते चांगला पैसा लोकांच्या हातात यायचा स्थानिक नेत्याने महसूल खात्यावर आदेश काढलं रेती काढतात त्याच्या वर बंदी आणली केसेस केल्या लोकांना बेरोजगार केल लोकांना रेतीचे पडावं ट्रक विकायला लावले आता ती रेती पूर्वी6000 ला गाडी मिळायची आता ती 30000च्या वरती रेती ची गाडी मिळते आणि रेती काढणारा पण नेत्याचा माणूस स्थानिक लोकांना बेरोजगार करून स्वतः मजेत आहे सांगायचं उद्देश हा व्यवसाय लबाड राजकारणी आणि लबाड अधीकारी लोकांनच्या नजरेत आला नाही पाहिजे सर्व सामान्य गावकरी निसर्गाच्या जोडीला स्वतः ची पण आरोग्य संपतीने भरभराट होउदे हेच देवा जवळ प्रार्थना राजकारणी लोकांनच एकच ध्येय असत लोक जेवढे गरीब राहतील तेवढं आम्ही राजकारण करू लोकांन जवळ पैसा आला तर आमच्यामागे येईल कोण म्हणून शेतकरी रस्त्यावर येतात सुशिक्षित लोकांना नोकऱ्यानाही आहेत खाजगीकरण हीं त्याची उदाहरणं लोकांना एकत्र आलं पाहिजे तर बद्दल होईल
मी धाकटी डहाणू गावचा रहिवासी. नोकरीनिमित्त डहाणू - मुंबई प्रवास होतो रोजचा. Up down करून दमछाक होते रोजची. पण एकदा का कामावरून गावी आलो की थकवा कुठच्या कुठे पळून जातो.
Prasad Bhau, tumche sarv video informative and janjagruti karnare astat, facebook var Amboli madhe barech construction chalu aslyacha video viral hot aahe, Amboli chi greenery vachil paahije, Locals ne ase plotting karun land nahi kele pahije green belt madhe, ya baddal kahi video chya madhyamatun karta aale tar nakki kara.
Dada ek request aahe tuze video tu English and Hindi madhe dubbed kar ajun reached vadhel. Please it’s request aaple marathi lokk ithech kami padtayet so please marathi sodaychi nahi but global reach sathi please Hindi and English mdhe dubbed kr. Please request karto
प्रसाद आधी लाईक करायचं आणि मग तुझें ब्लॉग पहायचे.... कारण तुझें ब्लॉग नेहमीच अप्रतिम असतात.. ❤❤❤ You 😊
खूपच सुंदर , मी सिंधुदुर्ग मध्ये राहून सुद्धा केरळ ला साजेसे गावाचे रूप पाहून फारच समाधान झाले , एकच विनंती बोटिंग वल्ह्याचीच ठेवा यांत्रिकीकरण करून बाजारीकरण करू नका प्लीज . असाच कोकणाचा निसर्ग अबाधित राहूदे ही सदिच्छा
यांत्रिकीकरणाचा परीणाम असा की जिथे रोज हाताची आणि तोंडाशी गाठ पडण्याची शाश्वती नव्हती तिथे आता सकाळी मोकळे झाले की हात तळाला लागत नाही सगळं कसं आधुनिक तेही परप्रांतीयांच्या दुकानांतून घेतलेलं आणि परप्रांतीय कारागिरांनी बसवून दिलेलं तुप म्हणून कोकम लावून मिशी पिरगाळणं
अतिशय सुंदर असा उपक्रम, कोकण च जीवन मान आणखी दृढ करत जाईल, मला खूप अभिमान वाटतो की प्रसाद गावडे दादा, konkani Ranmanus टीम हे आपल्या महाराष्ट्रात आपल्या कोकणात हे model उभं करत आहे
sir .aamhala tumche Sagle video khup aavadat maze Mr.sindhi aahet pan tyanna koknatli given shilli khup aavadte mi Maharastiyan aahe
मी व्हिडिओ पहायच्या अगोदर like करतो आणि मग व्हिडिओ पाहतो...❤
Same here😊
मग त्यात काय नवल
मी पण
मी पण
मी पण
प्रसाद मस्तच अल्पसंतुष्ट राहिलं की सुशेगाद जीवन जगता येतं आणि जगण्यातील विषमतेचा विचार केला की मग फक्त आयुष्याची ओढाताण काय पाहिजे ते आपण ठरवायचं धन्यवाद असेच चालू राहू दे
प्रसाद सर अनेक जैवविविधतेने संपन्न आपला कोकण काही नीच लोकांनी यु टुब वर विकायला काढला आहे .आता फक्त हे बोलायला आणि टि शर्ट वर छापायला वाक्य असते माझा कोकण माझा अभिमान किंवा गर्व आहे मला मी कोकणात जन्म घेतला
वा खुप छान मस्त अस कोकणातील शेतकऱ्यांसाठी नियोजन केले आहे निसर्ग बघूनच मन प्रसन्न होते यायच खुप मन होत पण काही घरातील अडचणीमुळे कुठे जाता येत नाही आहे त्याबद्दल क्षमस्व पण तू हा जो उपक्रम सुरू करतो आहे त्याला माझ्या खुप खुप शुभेच्छा व आशीर्वाद खुप छान वाटले बघून देव तुझ्या या प्रयत्नांना भरपूर यश देवो खुप छान प्रकारे समजून सांगितले आवडले एक नंबर देव बरे करो❤❤❤
पुन्हा एकदा शब्द नाहीत, तुझे कौतुक करायला. Great Work...❤❤❤❤
कोकण चे पारंपरिक जीवन पध्दती पुनर्जीवित करायलाच पाहिजे. नाहीतर जीवन मोबाईल च्या स्क्रीन चौकटीत अडकवून राहिल
🙏 नमस्कार प्रसाद, गेल्या वर्षी फेब्रुवारीत सुरू झालेल्या या पोय बोटिंगचा अनुभव घेता आला, सोबत डॉ. भवाळकर. सर होते.
ती शुभेच्छा देणारी क्लिप या व्हिडियोत तू ऍड केली आहेस, खूपच सुरेख अनुभव या प्रवासात घेता येतो.
ज्या शेतकरी बांधवांनी मुंबई सोडून काळसे-धामापूर चे निसर्ग सौंदर्य ओळखुन हा उपक्रम सुरू केला, त्यांना ही भरपूर शुभेच्छा!
जबरदस्त व्हिडिओ प्रसाद, पुन्हा एकदा. मजा इली बघून सुद्धा. एकच विनंती, तारखा थोडे आधी सांगलंय तर आमका ट्रेन ची तिकीट काढुक बरा जाईत, आता तिकीट नाय गावाची रे फेब्रुवारी आणि मार्च ची. पण व्हिडिओ बघून मजा इली खूप, धन्यवाद 😊
❤
खूप खूप छान vlog आणि माहिती प्रसादजी .... नेहमी प्रमाणेच.
🙏🏻🙏🏻😊🙌🏻🙌🏻
Amhala tumacha abhiman ahe dada tumhi lokjagrutiche kary karat ahat Nisarg vachavinyache kary karat ahat amhala tumacha abhiman ahe amhi nisrgaramy kokan bhagayala nakkich yehu 🙏
तुझे विचार कृती भारी आहे लोकांना जास्ती जास्त रोजच्या जगण्यातून रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी तुम्ही लोकांना जागृत करतात त्यांची टीम तयार करतात अशा ने रोजगार तर उपलब्ध होतोय कुठलंच भांडवलं नं लागतात अशा टुरिजम मुळे सर्व सामान्य गावकऱ्यांना दोन पैस मिळतील पैसा मिळाला तर स्वतःच्या गरजा पूर्ण होतील कधी शेत जमीन विकायची गरज पडणार नाही लोक लग्न घर इतर कामासाठी पैसा नसला का नाईलाजाने शेत जमीन विकतात😢 जोपर्यंत राजकारणी लोक या व्यवसाय वर लक्ष देत नाही तोपर्यंत ठीक आहे राजकारणी लोकांच्या नजरेत हा व्यवसाय आला लोकांना दोन पैसे मिळतात यांना समजलं का हीं लोक शासनान तर्फे कुठला पण आदेश काढतील आणि हा व्यवसाय टेंडर काढून स्वतः सुरु ठेवतील या राजकारणी लोकांना सामान्य लोक जेवढे गरीब राहतील तेवढं त्याच्या साठी चांगलं लोकांना पैसे मिळायला लागलें का यांना विचारेल कोण या राजकारणी लोकांच्या मागे जाईल कोण
आमच्या कडे स्थानिक लोकांच्या रेती चा व्यवसाय होता बऱ्याच जणांच्या रेतीच्या पडावं आणि ट्रक होते चांगला पैसा लोकांच्या हातात यायचा स्थानिक नेत्याने महसूल खात्यावर आदेश काढलं रेती काढतात त्याच्या वर बंदी आणली केसेस केल्या लोकांना बेरोजगार केल लोकांना रेतीचे पडावं ट्रक विकायला लावले आता ती रेती पूर्वी6000 ला गाडी मिळायची आता ती 30000च्या वरती रेती ची गाडी मिळते आणि रेती काढणारा पण नेत्याचा माणूस स्थानिक लोकांना बेरोजगार करून स्वतः मजेत आहे
सांगायचं उद्देश हा व्यवसाय लबाड राजकारणी आणि लबाड अधीकारी लोकांनच्या नजरेत आला नाही पाहिजे सर्व सामान्य गावकरी निसर्गाच्या जोडीला स्वतः ची पण आरोग्य संपतीने भरभराट होउदे हेच देवा जवळ प्रार्थना
राजकारणी लोकांनच एकच ध्येय असत लोक जेवढे गरीब राहतील तेवढं आम्ही राजकारण करू लोकांन जवळ पैसा आला तर आमच्यामागे येईल कोण म्हणून शेतकरी रस्त्यावर येतात सुशिक्षित लोकांना नोकऱ्यानाही आहेत खाजगीकरण हीं त्याची उदाहरणं लोकांना एकत्र आलं पाहिजे तर बद्दल होईल
कोकण म्हणजे फक्त सिंधुदुर्ग नव्हे तर अगदी डहाणू तलासरी पासून ते गोवा पर्यंत पण सगळ्यचा अगदी काहे दिया परदेस असा झाला आहे
Right❤❤❤❤
सौराष्ट्रापासुन केरळपर्यंत कोकण आहे.@@kirangosavi8808
कोकनाला पर प्रांतिय आनी महाराष्ट्र तिल आनी कोकना तील मराठी नेत्या पासुन जपुन ठेवा तरच कोकन निसर्ग रम्य राहुल
पूर्ण व्हिडिओ बघायच्या अगोदरच कॉमेंट करतेय कारण खूप छान निसर्ग आणि माहिती मिळणार याची खात्री आहे 😊
Marvelous mitra
❤खूप छान ,👍
अप्रतीम
नेहमी प्रमाणेच विडिओ एक नंबर बनवला आहे धन्यवाद
प्रसाद नेहमीप्रमाणेच सुंदर विडिओ.
खूप छान उपक्रम. अशा वेगळ्या उपक्रमाला आपल्या सर्व लोकांनी सक्रिय पाठिंबा द्यायलाच पाहिजे. नवीन प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना खूप खूप शुभेच्छा 💐💐
खुप छान व्हिडिओ.
खुप छान व्हिडीयो. असच हिरवगार कोकण ठेऊन फिरण्याचा आनद घ्या. खुप शुभेच्छा
छान...केरळ backwaters
खूप सुंदर.
खुप छान.
Prasad aaj cha informative video tar khup chhan aahe pan tuza aaj cha dress pan chhan aahe
मी धाकटी डहाणू गावचा रहिवासी. नोकरीनिमित्त डहाणू - मुंबई प्रवास होतो रोजचा. Up down करून दमछाक होते रोजची. पण एकदा का कामावरून गावी आलो की थकवा कुठच्या कुठे पळून जातो.
Khup sunder
Vietnam madhe ase boting aamhi kel hot. Bali ,Vietnam, Thailand madhe ase anek upkram remote areas madhe tourism sathi rabavtat
Prasad Bhau, tumche sarv video informative and janjagruti karnare astat, facebook var Amboli madhe barech construction chalu aslyacha video viral hot aahe, Amboli chi greenery vachil paahije, Locals ne ase plotting karun land nahi kele pahije green belt madhe, ya baddal kahi video chya madhyamatun karta aale tar nakki kara.
सुंदर👌👍
👌👌
🎉🎉विडिओ डाऊनलोड करून बघतो
अतिशय सुंदर दृक्ष 🎉🎉
Khup Sunder
रायगड ल पण आसाच आहे रोहा मुरुड अलिबाग❤
खुप छान माहिती दादा 🙏🚩👌
Heaven On Earth
Konkan
Kerala.
भाऊ खूप खूप छान तूम्ही खूप छान काम करताय
Yes sir
खुप खुप छान
Nadi ani hirvya sona bagun man prasanna jhla
फार सुंदर वाक्य रचना 🙏
मस्त
Khup khup Chan 👌❤❤
Mastha sir🙏
Very nice
🌴🌾❤
वा फारच सुंदर
केरळ सारखं फिलिंग वाटतंय बघतांना
दादा छान धन्यवाद 🙏
खूपच सुंदर ❤
Excellent vlog...🙏🙏🙏🙏
Very nice video❤
खूप सुंदर विडीओ दादा 👌👌🌹🌹
👌👌👌👌👌
❤🌿
Humko aane ka hai .. boat madhe baitne ka bhi hai … kab awoo.. kokan Aple Asa na
❤❤❤❤❤❤
Dada ek request aahe tuze video tu English and Hindi madhe dubbed kar ajun reached vadhel. Please it’s request aaple marathi lokk ithech kami padtayet so please marathi sodaychi nahi but global reach sathi please Hindi and English mdhe dubbed kr. Please request karto
😊👌👍
First like... first view....❤🎉🌍
आम्हाला कायमस्वरूपी राहायला यायचं असेल तर काय करायचं ते सांगावे ही विनंती.
Tyanche He product Mumbai madhe milatil ka
Kubh saras Prasad English sub titles add kara
कृपया पोय बोटिंगची सर्व माहिती पाठवता का... कधी जायचं... कस जायचं... खर्च वगैरे
Maka yevcha asa o
Contact khade karucha
❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏👏👏👏👏
विडीवो विनाकारण मोठा होतोय
संपर्क सोय अजून सोयीची करायला हवी, काही वेळा फोन लागत नाहीत
पोय बोटिंग साठीचा contact number description box मधे दिलेला नाही.
Onkar kundekar mhnun ahe. Call him
तुझे काही जुने व्हिडिओ बागितले आहेत..तू कवी आहेस का UA-camr ?
सोपे ठेवायचे रे व्हिडिओ...कविता लिहीत आहे अशी commentary कशाला उगाच
Sir how can I contact you
खूपच सुंदर ❤❤
खूप छान
👌👌
❤️❤️❤️❤️❤️