तुमच्याच पावलांचा आवाज ऐकुन निरव शांतता व त्या वेळेस घोड्या चा टापांचा आवाज व स्वार आसलेले ईंग्रज वास्तव कस शिस्तबद्ध आसेल कल्पनाच भारी वाटतेय.आता ईंग्रज आसते तर गलीच्छ,दळ भदरी राजकारण,आपराध वगैरे दिसल नसत हे कटू सत्य. 😢😢खुपच सुंदर विषय बघायला मिळाला.👌👌👌👌🙏🙏🙏
धन्यवाद सर, माझं तरी असं मत आहे की त्यावेळेस तिथे मी जो अनुभव घेतला नाही तो व्हिडिओमध्ये असा प्रकर्षाने दिसत नाहीये पण तो अनुभवच फार वेगळा होता सर. ती शांतता मला फक्त उपभोगायचे होते पण ते काही जमलं नाही कारण मला व्हिडिओ बनवायचा होता नाहीतर ती शांतता म्हणजे शांतता होती अशी शांतता मला कुर्ग किंवा मडीकेरी ज्या ठिकाणी मी जातो कॉफी ईस्टेट मध्ये तिथे सुद्धा असं मला कधी बघायला भेटलं नाही सर इतका शांत होत
Restaurant entry la aahe pahile ithe MTDC ch guest house hot pn new rajyapal yanni mtdc kadhun kadhun aata personal kel aahe Mtdc pn chalu aahe but te ya side la nahi
तुमच्याच पावलांचा आवाज ऐकुन निरव शांतता व त्या वेळेस घोड्या चा टापांचा आवाज व स्वार आसलेले ईंग्रज वास्तव कस शिस्तबद्ध आसेल कल्पनाच भारी वाटतेय.आता ईंग्रज आसते तर गलीच्छ,दळ भदरी राजकारण,आपराध वगैरे दिसल नसत हे कटू सत्य. 😢😢खुपच सुंदर विषय बघायला मिळाला.👌👌👌👌🙏🙏🙏
धन्यवाद सर,
माझं तरी असं मत आहे की त्यावेळेस तिथे मी जो अनुभव घेतला नाही तो व्हिडिओमध्ये असा प्रकर्षाने दिसत नाहीये पण तो अनुभवच फार वेगळा होता सर. ती शांतता मला फक्त उपभोगायचे होते पण ते काही जमलं नाही कारण मला व्हिडिओ बनवायचा होता नाहीतर ती शांतता म्हणजे शांतता होती अशी शांतता मला कुर्ग किंवा मडीकेरी ज्या ठिकाणी मी जातो कॉफी ईस्टेट मध्ये तिथे सुद्धा असं मला कधी बघायला भेटलं नाही सर इतका शांत होत
प्लीज मला इन्स्टाग्राम वरती फॉलो करा
travelleruday.kunte
जंगली वाटांमधून चालताना जाणवणारी नितांत शांतता आणि त्यात पक्षांचा व तुमच्या पाउलांचा आवाज .. सुंदर अनुभव !! 😇
Khup sundar vatale mala tikde jaun
प्लीज मला इन्स्टाग्राम वरती फॉलो करा
travelleruday.kunte
@ Sorry buddy, I don't use INSTAGRAM
Thanks🌹 sir,,,, nice👍
Welcome sir
प्लीज मला इन्स्टाग्राम वरती फॉलो करा
travelleruday.kunte
BOHOT HE BADIYAAA
Thenks bhai
मी राहिलो आहे बऱ्याच वेळा
इथले कॅन्टीन खूप स्वस्त व मस्त आहे
एमटीडीसी चे पण कॉटेज इथेच आहेत
Ho jevan ani methi chi vadi khup sundar aahe
राजभवन मध्ये?
Tyachya samor hotel aahe tikde
प्लीज मला इन्स्टाग्राम वरती फॉलो करा
travelleruday.kunte
खुप छान hotel आहे
जेवण अप्रतिम आहे
Thanks
प्लीज मला इन्स्टाग्राम वरती फॉलो करा
travelleruday.kunte
ईश्वर इन् चा कॉन्टॅक्ट नंबर किंवा व्हिडिओ असेल तर ती लिंक मिळेल का
नेक्स्ट व्हिडिओ मी ईश्वर इन चाच बनवत आहे.
प्लीज मला इन्स्टाग्राम वरती फॉलो करा
travelleruday.kunte
Titel फोटो misleading आहे ते राजभवन नाही ते vip suits cm suit आहेत प्रायव्हेट प्रॉपर्टी नसून सरकारी प्रॉपर्टी आहे misleading information देत आहे
Vip suits cm suits chya pudhe gelele aahat ka kadhi tumhi ratnaparkhi kaka
Ani private aahe government aahe he pn bollelo aahe mi 😊
सगळं छान मित्रा पण ते tittle मात्र चुकीचं आहे उगाच missleading tittle देऊन माती करू नकोस विडिओ ची इंग्रज इकडे राहतात का वगैरे वैगरे 😮
As kas sir te pahunch lok video pahayla yetat na
सभा नाहीं भरत तेथे राज्यपाल राहतात 8 ते 10 दिवस राहतात भारताने खूप प्रगती केली आहे इंग्रजांचे उगीच कौतुक नको
Tumhala vel bhetlyas 1 video takana mhanje mla pn kalel nakki kay aahe te tikde
Ani ata sabha bharat nahi mi bharat hotya as bollo aahe
Tondane wichitr aawaj kadhu nako
😂😂😂😂😂
अफलातून निरव शांतता
आज पर्यंत पाहिलेली सर्वात सुंदर आणि शांत ठीकान....
प्लीज मला इन्स्टाग्राम वरती फॉलो करा
travelleruday.kunte
खुप छान आहे अजुनही बांधकाम किती छान आहे पण मला एक प्रश्न आहे की ईथे सामान्य माणूस येऊ शकत नाही तर रेस्टॉरंट कसे काय चालतै
Restaurant entry la aahe pahile ithe MTDC ch guest house hot pn new rajyapal yanni mtdc kadhun kadhun aata personal kel aahe
Mtdc pn chalu aahe but te ya side la nahi
इथे pwd एमटीडीसी ची गेस्ट हाऊस आहेत अंदाजे 100 रूम्स असतील
@sachinpatil-vl7rs hoy pn te baher chya side la aahet raj bhavnath rahata yet nahi
इंग्रजांनी सगळ्या सोयी सुविधा उपभोगल्याया आपल्या पूर्वजांचा जीवावर.
@sunitasase3425 khar aahe
आमचे गावही प्रतापगडच्या जवळ आहे महाबळेश्वर आम्हाला बाजारपेठ आहे
तुम्हीं सध्या मुंबई ला स्थाइक असाल😮
छान
प्लीज मला इन्स्टाग्राम वरती फॉलो करा
travelleruday.kunte