शरीराची काळजी का घ्यावी?- Satguru Shri Wamanrao Pai | Why should we take care of our body?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 сер 2024

КОМЕНТАРІ • 115

  • @chandrashekhargolatkar2069
    @chandrashekhargolatkar2069 3 місяці тому +2

    हे खरेच आहे सद्गुरूचां प्रवचनाने गिरणगावतील पिढी सुधारली.
    धन्य ते सद्गुरु आणि जीवनविद्या मिशन.

    • @indian62353
      @indian62353 3 місяці тому

      खरंय. सद्गुरूंच्या प्रवचनाने कित्येक जणांचे कुटुंब सुखी झाली आहेत

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 місяці тому

      🙏

  • @hemantdeshmukh2052
    @hemantdeshmukh2052 3 місяці тому +1

    💐💐 सद्गुरूनचरणी कोटी कोटी प्रणाम आणि वंदन 💐💐

  • @sharadajadhav1242
    @sharadajadhav1242 3 місяці тому +1

    विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 जय सद्गुरु जय जीवन विद्या विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 3 місяці тому +1

    Shudha parmatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanarav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai pranit Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @sushamadicholkar5013
    @sushamadicholkar5013 3 місяці тому +1

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरू चरणी कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम.

  • @kartikrameshchavan4710
    @kartikrameshchavan4710 3 місяці тому +1

    JAI SATGURU VITTHAL VITTHAL

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @shukrachryabhosale8186
    @shukrachryabhosale8186 3 місяці тому

    सद्गुरूंना व प्रल्हाद दादांना कोटी कोटी वंदन आणि सर्वांना विठ्ठल विठ्ठल

  • @prakashbhogte8987
    @prakashbhogte8987 3 місяці тому +2

    जीवनाला आकार देणाऱ्या विचारांच्या सामर्थ्याची, विचार करण्याची शक्ती माणसाकडे आहे, फक्त तिचा वापर करण्याचे गुपित कोणी शिकविले नाही, सांगितले नाही, जे जीवनविद्या शिकवीत आहे, जीवन सुखाने जगायला शिकविते.❤ Thanks to jeevanvidya.

  • @hanumantkashid7706
    @hanumantkashid7706 3 місяці тому +1

    Sharibadal Sundar margdarshan thank you Mauli 🙏♥️👍🙏🙏🌹🌹

  • @chandasakharkar6454
    @chandasakharkar6454 3 місяці тому +1

    Vitthal vitthal Mauli Thanks a lot ❤

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @kgulhane2406
    @kgulhane2406 3 місяці тому +1

    Shri r. Sahsat. Parmeshwar 🙏🙏🙏

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 3 місяці тому

    कोटी कोटी वंदन देवा 🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 3 місяці тому

    # Jeevanvidya # Satguru Sri Wamanarav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #

  • @sakshishelar7177
    @sakshishelar7177 3 місяці тому +1

    शरीराचे महत्त्व किती आहे याचे सुंदर मार्गदर्शन सद्गुरूंनी केले आहे आणि ज्यांना व्यसन सोडायचे आहे पण जमत नाही त्यांनी हा व्हिडिओ रोज अवश्य पहावा..#Jeevanvidya Mission #Satguru Shree Wamanrao Pai

  • @pranalikanade2596
    @pranalikanade2596 3 місяці тому

    जय सदगुरू जय जीवनविद्या

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @suhasparab1240
    @suhasparab1240 3 місяці тому

    देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर 🙏

  • @vaishnavideshpande5741
    @vaishnavideshpande5741 3 місяці тому

    जीवनविद्या विचार करायला शिकवते ऐका.. सदगुरू नाथ महाराज की जय🙏🙏🙏 मनापासून कृतज्ञता पुर्वक अनंत अनंत कोटी वंदन🙇🙇🙇 देवा सर्वांचं भल कर🌹🌹🌹❤️

  • @udayredkar5991
    @udayredkar5991 3 місяці тому

    Sharir

  • @user-jk7bz3ee8u
    @user-jk7bz3ee8u 3 місяці тому +1

    Satguru Mai Dada vahini sarvana krutadyata purvak Namaskar Deva sarvache bhale kar kalyan kar vital vital

  • @sugandhakanase5332
    @sugandhakanase5332 3 місяці тому

    विठ्ठल विठ्ठल 🌹🌹

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 3 місяці тому

    Jeevanvidya Aajacya kadaci Garaj Navhe Navhe Jeevanvidya Anant Anant Anant..... Kadaci Garaj Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @chandrakantkalgutkar9675
    @chandrakantkalgutkar9675 3 місяці тому

    विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @jaymalharkedare3029
    @jaymalharkedare3029 3 місяці тому

    Om gurudev

  • @kartikrameshchavan6662
    @kartikrameshchavan6662 3 місяці тому +2

    Jai Satguru Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @latachavan8551
    @latachavan8551 3 місяці тому +2

    शरीराच्या ठिकाणी ईश्वर, अंतर्मन, बहिर्मन,इंद्रिये,अंतरिंद्रिये,ज्ञानेंद्रिये,पंचप्राण,पांचधातू, पंच तांमात्रा वास करतात. म्हणून शरीर साक्षात परमेश्वर आहे

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 3 місяці тому +3

    विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली, दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.माऊली दादा थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 3 місяці тому +2

    देवा सर्वांच भलं कर🙏🙏 देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏 कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद जय सदगुरू जय जीवनविद्या

  • @ankushrawandal
    @ankushrawandal 3 місяці тому

    ❤❤❤❤😊😊

  • @nandkishorparab7300
    @nandkishorparab7300 3 місяці тому

    एकदम जबरदस्त 👌🌹❤️👍

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 місяці тому

      Thank you, God bless you 🙏

  • @SachinGaikwad-ne6oq
    @SachinGaikwad-ne6oq 3 місяці тому

    👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @keshavvedpathak2280
    @keshavvedpathak2280 3 місяці тому

    🙏🌹

  • @mangalasaindane926
    @mangalasaindane926 3 місяці тому +2

    विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🙏🌹🌹

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @priyakeluskar8715
    @priyakeluskar8715 3 місяці тому +2

    वंदनीय सद्गुरू श्री पैमाऊलीआणि सौ.माई माऊली , आदरणीय प्रल्हाद दादा आणि सौ.मिलन वहिनी आणि संपूर्ण पै कुटुंब यांना कृतज्ञता पुर्वक कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏💐

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 3 місяці тому

    Thank you very much, viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal, 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 3 місяці тому +2

    सर्वांना विठ्ठल विठ्ठल...
    हे ईश्वरा...
    सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे.
    सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव.
    सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
    शुभ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
    शुभ रविवार.
    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @madhavivichare4534
    @madhavivichare4534 3 місяці тому +1

    आज शरीराचे महत्त्व न समजल्यामुळे मानवी जीवनात सगळ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. म्हणून जीवनविद्येने शरीर साक्षात परमेश्वर आहे हा सिद्धांत मांडला.
    जीवनविद्या विचार करायला शिकवते.
    शरीराच्या ठिकाणी परमेश्वर, ईश्वर, अंतर्मन, बहिर्मन, अंतरेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, क्रमेंदिय, पंचेंद्रिय, पंचधातू, पंचतंमात्र वास करतात. हे न समजल्यामुळे, विसर पडल्यामुळे, भ्रम पडल्यामुळे आज माणूस भ्रमिष्ट झालेला आहे.

  • @vibhavarimahajan7572
    @vibhavarimahajan7572 3 місяці тому +2

    विठ्ठल विठ्ठल देवा

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @vinodkarjekar3905
    @vinodkarjekar3905 3 місяці тому +2

    थोर समाजसुधारक तत्वज्ञ क्रांतिकारक ग्रेट फिलॉसॉफर भारतभूषण भारतरत्न पुरस्कार..जीवन विद्येचे महान शिल्पकार विश्व संत श्री पै माऊली ना कोटी कोटी प्रणाम. सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता.

  • @ashokravpatil5436
    @ashokravpatil5436 3 місяці тому +1

    विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरू जय जीवन विद्या देवा सर्वच भल कर देवा सर्वच कल्याण कर देवा सर्वच कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांची भरभराट होवू दे

  • @ArunaPawar-vu6bv
    @ArunaPawar-vu6bv 3 місяці тому

    शरीराचे महत्त्व न समजल्यामुळे मानवी जीवनात समस्या निर्माण झाल्या आहेत जीवनात शरीर प्रकृती आपले आरोग्य उत्तम पाहिजे आहे तेव्हाच आपल्या जीवनात खरा आनंद मिळेल आपल्या कुटुंबाची आपण जबाबदारी घेऊ यासाठी व्यसनापासून आपण दूर राहिलं पाहिजे असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹

  • @sugandhakanase5332
    @sugandhakanase5332 3 місяці тому

    शरीर साक्षात परमेश्वर 🙏🙏

  • @siddhikamale5910
    @siddhikamale5910 3 місяці тому

    शरीर साक्षात परमेश्वर

  • @manishagole1086
    @manishagole1086 3 місяці тому

    Vichar hi Shakti aahe ticha vapr yogay prakare kasa करायचा खूपच छान मार्गदर्शन खूप खूप कृतज्ञता 🙏🙏

  • @bhikajisawant3435
    @bhikajisawant3435 3 місяці тому

    🙏 *आई वडिलांच्या व आपल्या कर्माच्या पुण्याईने आजचा सूंदर असा दिवस आपल्याला सद्गुरू कृपेने प्राप्त झालेला आहे, तो सुखात, आनंदात, ऐश्वर्यात, सुदृढ निरोगी, निरामय आरोग्यात व सद्गुरू भावात जावो ही ईश्वराचरणी प्रार्थना*🙏🌹

  • @manishagole1086
    @manishagole1086 3 місяці тому

    शरीर साक्षात परमेश्वर आहे शरीर आहे तर सर्व आहे.शरीर निरोगी तर आयुष्य आनंदी खूपच सुंदर मार्गदर्शन खूप खूप कृताज्ञता 🙏🙏

  • @shankarbangi9763
    @shankarbangi9763 3 місяці тому

    शरीराचे आनन्यसाधारण महत्व समजण्यासाठी नेहमीच श्री सद्गुरूंचे प्रवचने ऐकले पाहिजे.
    🌹🌹🙏🙏🙏

  • @sarangkhachane5219
    @sarangkhachane5219 3 місяці тому

    If health is lost everything is lost... Apratim margdarshan

  • @latachavan8551
    @latachavan8551 3 місяці тому

    Heath is wealth.Health is harmony. Health is harvest Of happiness.Health is everything.Thank u mauli.

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 3 місяці тому

    "Sharirachi kalaji ka ghyavi?".... Satguru Shree Wamanrao Pai....AZ ha Sundarrr Vishay Mauline ghetla aahe. Dhanyavaad Mauli.Bless All 🙏🏻🙏🏻🌺🌺

  • @ashakhochare4570
    @ashakhochare4570 3 місяці тому

    vitthal

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @vaishalijoshi713
    @vaishalijoshi713 3 місяці тому

    शरीर साक्षात परमेश्वर आहे म्हणून त्याची काळजी घेतली पाहिजे.

  • @rohidaskhatpe6429
    @rohidaskhatpe6429 3 місяці тому

    लालबागचा नामधरकाचां सुदंर अनुभव सांगितला

  • @narayangayke
    @narayangayke 3 місяці тому

    जीवनविद्या गर्भसंस्कार कोर्स करायचा आहे... लिंक पाठवा

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 місяці тому

      👇 या लिंकवरून तुम्ही गर्भसंस्कार कोर्स साठी रजिस्ट्रेशन करू शकता👇
      lms.jeevanvidya.org/

  • @user-bc1yj1qt7y
    @user-bc1yj1qt7y 3 місяці тому

    🙏🙏🙏🙏

  • @jyotiyallal5643
    @jyotiyallal5643 3 місяці тому

    विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @bhikajisawant3435
    @bhikajisawant3435 3 місяці тому

    🙏 *आई वडिलांच्या व आपल्या कर्माच्या पुण्याईने आजचा सूंदर असा दिवस आपल्याला सद्गुरू कृपेने प्राप्त झालेला आहे, तो सुखात, आनंदात, ऐश्वर्यात, सुदृढ निरोगी, निरामय आरोग्यात व सद्गुरू भावात जावो ही ईश्वराचरणी प्रार्थना*🙏🌹

  • @bhikajisawant3435
    @bhikajisawant3435 3 місяці тому +7

    🙏 *आई वडिलांच्या व आपल्या कर्माच्या पुण्याईने आजचा सूंदर असा दिवस आपल्याला सद्गुरू कृपेने प्राप्त झालेला आहे, तो सुखात, आनंदात, ऐश्वर्यात, सुदृढ निरोगी, निरामय आरोग्यात व सद्गुरू भावात जावो ही ईश्वराचरणी प्रार्थना*🙏🌹