पिंपळगाव निलाव हा 9:30 चालू होतो आणि व्हिडिओ एक तासांनी येतो याला काही अर्थ नाही व्हिडिओ हा लाईव्ह दाखवला पाहिजे म्हणजे खरोखर शेतकऱ्याला कळेल मार्केट चा रेट काय चालू आहेत एक तासांनी उशीर होऊन जातो मार्केट समजायला तुमचे कस्टमर वाढतात पण आम्हाला जी माहिती पाहिजे ती फार लेट मिळते त्यामुळे विचार करून लवकर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करावा नाहीतर आम्ही तुमचा चैनल पण अन सबस्क्रिबे करू
सरासरी भाव आज कमी झालेले आहे, फक्त २ ते ३ वक्कल ५००० वर गेलेले आहेत,शेतकरी मित्रांनी आवक मापात ठेवावी, आवक वाढवण्यासाठी ही चाल आहे व्यापारी लोकांची..
लिलाव किती वाजता चालू होतात
Sakali 9 vasta
धन्यवाद दादा ❤❤
❤️🙏
साहेब पिंपळगाव ला आलो होतो मार्केटमध्ये
❤️🙏
I am from srilanka and we import from Pakistan for very low price
Caption देताना नीट देत चला .
भावात सुधार 😢
Jay shree mahakal
पिंपळगाव निलाव हा 9:30 चालू होतो आणि व्हिडिओ एक तासांनी येतो याला काही अर्थ नाही व्हिडिओ हा लाईव्ह दाखवला पाहिजे म्हणजे खरोखर शेतकऱ्याला कळेल मार्केट चा रेट काय चालू आहेत एक तासांनी उशीर होऊन जातो मार्केट समजायला तुमचे कस्टमर वाढतात पण आम्हाला जी माहिती पाहिजे ती फार लेट मिळते त्यामुळे विचार करून लवकर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करावा नाहीतर आम्ही तुमचा चैनल पण अन सबस्क्रिबे करू
4790 आहे पावती वर भाऊ 5790 बोलत आहे भाऊ
नाही रे 5790 च आहे
Ho ❤️🙏
Namaste siddik
Namaste 🙏❤️
लाल कांदा मार्केट काय आहे
4799 आहे रे
4799 पावती 57 नाही
Bhau ekda parat bagha 5791 aahe te ❤️😀
ते 47 90 आहे
5790 aahe parat bagha video madhe ❤️👍
Nahi re 4790 ahe nantar
चैनल वाले भाऊ मो नंबर भेटेल का
प्रसाद मद्ये दोन व्हरायटी आहेत
Kami zale ret aj😢
Ho ❤️