मा. श्रीमती आयुषी सिंह (भा.प्र.से.)| निरोप समारंभ | भावनिक क्षण | शुभेच्छा समारंभ |अविस्मरणीय क्षण |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 жов 2024
  • निरोप समारंभ || मा. श्रीमती आयुषी सिंह मॅडम (भा.प्र.से.) प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी ||

КОМЕНТАРІ • 24

  • @ganeshkamble9330
    @ganeshkamble9330 7 місяців тому

    Great mam....

  • @amitmasram7717
    @amitmasram7717 Рік тому

    गडचिरोली जिल्ह्यात आपले स्वागत आहे मैडम ...हा जिल्हा अतिशय मागासलेला असुन अपल्यापुढे भयंकर समस्या येणार आहेत...all the best

  • @sanjayghubade921
    @sanjayghubade921 Рік тому

    Welcome Gadchiroli mam I Respect you ❤

  • @vijayakumare8086
    @vijayakumare8086 Рік тому

    आमच्या गडचिरोलीत आपले हार्दिक स्वागत मॅम 💐🌹💐🌹

  • @radhakantsarkar4149
    @radhakantsarkar4149 Рік тому

    बहुत बहुत स्वागत है मैडम

  • @shakuntalapaspunurwar2645
    @shakuntalapaspunurwar2645 Рік тому

    Welcome ma'am,my gadchiroli district 🙏🌹🙏

  • @HariGonnade
    @HariGonnade Рік тому

    Welcome in my Gachiroli district.

  • @kalpanabodawar9096
    @kalpanabodawar9096 Рік тому

    Khup khup shubhecchya Mam🎉🎉

  • @rajanishende8625
    @rajanishende8625 Рік тому

    आमच्या गडचिरोली जिल्हा मध्ये आपले स्वागत आहे...
    निष्ठठा पूर्ण कार्यसाठी शुभेच्छा मॅडम

  • @hemantnimase1165
    @hemantnimase1165 Рік тому

    विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये जव्हार प्रकल्पातील विद्यार्थ्यांना मैदानात प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रोत्साहन देताना मी मॅडमना पाहिले आहे.
    आपल्या प्रकल्पातील विद्यार्थ्यांनी यश मिळवल्यानंतर आनंदाने शाबासकीची थाप मारताना आपल्यातील चांगुलपणाचे दर्शन घडले.
    तुम्हाला पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!!!💐💐💐💐

  • @anilchandekar4242
    @anilchandekar4242 Рік тому +1

    गडचिरोली जिल्हा स्वागत आहे......

  • @pradnyafulzele5024
    @pradnyafulzele5024 Рік тому +2

    मॅम आपले आमच्या गडचिरोली जिल्ह्यात खूप खुप स्वागत आहे...🎉🎉🎉🎉

  • @pravi4594
    @pravi4594 Рік тому

    पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा मॅडम

  • @pramilamore3238
    @pramilamore3238 Рік тому

    मी भेटली आहे madmana😊... खुप छान आहेतकर्तव्य दक्ष ..आणि संस्कारी सुधा...खूप Miss kren mam 😢majhy माहेरीच जव्हार येथे निवड झाली होती... तुमच्या सारख्या सक्षम अधिकारी महिलांची गरज आहे या देशाला ... भविष्यात माझी मुलगी तुमचा आदर्श घेईल🙏🙏तुम्ही तिला भेटला आहात...reyli miss you mam ...tumhala भेटण्याचा पुन्हा प्रयत्न करेन😢😢 पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 👍👍🙏🙏🌷🌷

  • @YOGRAJPATIL777
    @YOGRAJPATIL777 Рік тому

    Great celebration....With emotional moment.... it's idol to everyone.... great...✨👌👍💐💐

  • @santoshnagargoje8419
    @santoshnagargoje8419 Рік тому

    Well come to gadchiroli mdm

  • @vinodpatil9520
    @vinodpatil9520 Рік тому

    भावी काळात आपल्या कडून याच प्रमाणे स्त्युत्य कार्य होवो. हार्दिक हार्दिक शुभेच्छा .....

  • @pushpajadhao1364
    @pushpajadhao1364 Рік тому

    Wish you all the best mam,

  • @monalisoor
    @monalisoor Рік тому

    She is best officer

  • @tukaramdadgelwar9517
    @tukaramdadgelwar9517 Рік тому

    सन्माननीय आयुषी मॅडम आपल्यासारख्या एक कर्तव्यदक्ष आणि माणूसकी जपणा-या अधिका-याची आम्हा गडचिरोली जिल्ह्यातील कर्मचारी आणि जिल्ह्यालासुद्धा नितांत आवश्यकता आहे.
    आपले या आदिवासी बहूल जिल्ह्यात मन:पूर्वक स्वागत आहे.

  • @pushpajadhao1364
    @pushpajadhao1364 Рік тому

    Really incredible

  • @pappubhurkund3760
    @pappubhurkund3760 Рік тому

    सलाम आपल्या कार्याला

  • @nareshjadhav7177
    @nareshjadhav7177 Рік тому

    कर्तव्यदक्ष आधिकारी सलाम

  • @rupalirangshe5610
    @rupalirangshe5610 Рік тому

    Nic