Chota Pudhari | छोटा पुढारी-घनश्याम दरोडे सोबत बातचीत,विठ्ठलाच्या दर्शनासाठी आला होता छोटा पुढारी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 січ 2025

КОМЕНТАРІ • 463

  • @Chiragdhoble
    @Chiragdhoble 2 роки тому +6

    घनश्याम ला शाळेत जाण्याचे धडे देणाऱयांनीं एक गोष्ट विसरू नका.. शाळा हे सर्वस्व नाही... तुम्ही तुमच्या जीवनात काय मिळवलं आणि एवढ्या लहान वयात ह्या मुलाने किती मिळवलंय ते बघा... घनश्याम जरी वाचाळ मनुष्य असेल, पण अशी माणसेही पुढे जातात आणि तुम्ही दुसऱ्यांच्या उणीवा काढत आयुष्य घालवता...🙏

  • @rohitshirsate5940
    @rohitshirsate5940 5 років тому +5

    मूर्ती लहान कीर्ती महान....घनश्याम तू खूप छोटा असून तुला सर्व गोष्टी कश्या सुचतात ज्या कि सरकार ला पण उमजत नाहीत एक सामाजिक कार्यकर्ता, शेतकरी म्हणून तू नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूने लढतोस त्याचा खूप हेवा वाटतो.....👍👍

  • @rahulpawargraphic
    @rahulpawargraphic 2 роки тому +3

    मी फक्त comment वाचायला आलो आहे😂😅

  • @anjalisonawane202
    @anjalisonawane202 5 років тому

    तू आम्हाला पाडलेले सगळ्यात मोठा प्रश्न आहेस तु आमचे प्रश्न काय सोडवणार चॅनल वाल्याना काही लोकांचे प्रश्न सोडायचे नाही त्यामुळे तुझ्या सारख्या दिसण्याचा आणि उंचीचा फायदा घेणार्‍या मुलाचे नाटक दाखवतात,

  • @tbgraanaff9970
    @tbgraanaff9970 3 роки тому +1

    Nice video 👌👌❤️ ❤️❤️❤️🌹🌹🌹🌹😍😍😍😍🇮🇳🇮🇳🙂🙂🙂🙂

  • @pallavisalunkhe4097
    @pallavisalunkhe4097 2 роки тому

    Very nice bro

  • @yogeshjagtap7243
    @yogeshjagtap7243 6 років тому

    ह्यान साकडं घातलं म्हणून केरळ तुंबल,😣😃😎😎😃😃😃😃😃

  • @statustdhking7094
    @statustdhking7094 6 років тому +5

    Kadakkkk na

  • @somnathbade1239
    @somnathbade1239 6 років тому +44

    नेमका मित्रा कोणते सरकार पाहिजे तुझे पूर्ण व्हिडिओ मी पाहिलेले आहेत तू अजून लहान आहे

  • @ganeshchaugule1085
    @ganeshchaugule1085 4 роки тому

    चांगला बोललास धन्यवाद भावा

  • @santoshsakhare8397
    @santoshsakhare8397 6 років тому +42

    देव आनी राजकारण यात खुप फरक आहे बाळा. ...
    देवाला गेला की राजकारणावर भाषन देयला. ....

  • @technicalallservicesproble9690
    @technicalallservicesproble9690 4 роки тому +1

    खर आहे रे भावा तुझं खर बोलतोय तू

  • @theshridherfitness
    @theshridherfitness 2 роки тому +1

    They also which are anantar in lambada ch Lavelle 😀😂😀😂

  • @nakuldoke5943
    @nakuldoke5943 6 років тому

    Mst kaam chalu a ahe bala

  • @nanasahebunhale5192
    @nanasahebunhale5192 2 роки тому

    Congrats

  • @bhogeshallapure6209
    @bhogeshallapure6209 4 роки тому

    सगळं उलटं झालं प्रार्थनेचा

  • @dattatraybandgar1166
    @dattatraybandgar1166 3 роки тому

    खरं तर यालाच पंतप्रधान केला पाहिजे.

  • @patilbalu2951
    @patilbalu2951 6 років тому +1

    खरचं की भावा मूर्ती लहान पण कीर्ती महान रे bro

  • @shidumore5894
    @shidumore5894 6 років тому +5

    Nice NAGESH more

  • @swapnilsonawne2444
    @swapnilsonawne2444 6 років тому +1

    Super bhau 👌

  • @bandupalate1798
    @bandupalate1798 5 років тому

    मँहेदॉ फायनस माप होईल का नाही

    • @HPNMarathiNews
      @HPNMarathiNews  5 років тому

      *सुपरफास्ट बातम्या आपल्या मोबाईल पाहण्यासाठी HPN मराठी आत्ताच Subscribe करा आणि राहा अपडेट*

  • @uttamdesai5038
    @uttamdesai5038 6 років тому +21

    2019 ला तुलाच मुख्यमंत्री करुया काय दिवे लावतोस ते बघु

  • @शिवभक्तमोहनजाधव-ण1ष

    अतिशय सुंदर

  • @deepakrane6454
    @deepakrane6454 5 років тому

    बोलबच्चन लयच भारी आहे

  • @siddheshrajendradatkhile7886
    @siddheshrajendradatkhile7886 2 роки тому

    बरोबर बोलला

  • @SandipPatil-pt2iq
    @SandipPatil-pt2iq 6 років тому +1

    मस्त

  • @tanmaypadekar7656
    @tanmaypadekar7656 5 років тому +2

    खरच रे बाळा खुप छान बोलतो.पण तुझ कोणी एकायला हव ना.

  • @avinashjadhav6268
    @avinashjadhav6268 6 років тому +4

    खूप छांन घनशाम

  • @dattatidke1484
    @dattatidke1484 6 років тому +4

    Very nice

  • @vishalvyankatbabarbabar2062
    @vishalvyankatbabarbabar2062 4 роки тому +4

    आंदोलन करतो म्हणे Gand आहे जागेवर

  • @aaluarjun4744
    @aaluarjun4744 6 років тому

    NC ghansham saheb

  • @kirankokate3670
    @kirankokate3670 2 роки тому

    कर्ज माफी द्यायला त्याचं , सुरळित होउदे. ,,,अशि. कायम सवय झाली. , बाबा,,, मळ्यात. कनेक्शन. अवघड असतं बाबा. मिटर सुध्दा नसतं

  • @sagarbabare6720
    @sagarbabare6720 6 років тому +2

    Nice bhau

  • @sandeepbiradar5702
    @sandeepbiradar5702 4 роки тому

    Super

  • @pratikgaikwad2845
    @pratikgaikwad2845 6 років тому +12

    ह्या मिडिया वाल्यानां काही काम आहे कि नाही ? गेल्यात लगेचच त्या लहान बाळाकडे .

  • @sachinborude142
    @sachinborude142 5 років тому

    good luck bhauo

  • @surajpatil3723
    @surajpatil3723 6 років тому

    Mast bhava

  • @amolshinde7052
    @amolshinde7052 6 років тому

    लय भारी घनशाम

    • @pratikgaikwad2845
      @pratikgaikwad2845 6 років тому

      काय त्याच शमन भारी आहेका

  • @ravinashamkule4770
    @ravinashamkule4770 6 років тому

    Chota pudhari movie uplod ka kart nahi yr ka khot bolta

  • @santoshboshle1530
    @santoshboshle1530 4 роки тому

    Good

  • @madankhorne971
    @madankhorne971 6 років тому +2

    सातबारा कोरा केल्याने आळशीपणा करणारा शेतकरी व्यसणी बनेल.कष्टकारी शेतकर्याला कर्ज माफी नको हे फक्त राजकारण चालण्यासाठी .भाषण ठोकतो........

  • @kishorburse6025
    @kishorburse6025 6 років тому +2

    काय नुसतं शेतकरी ....बाकिचे मेले का?

  • @rohidassawant2978
    @rohidassawant2978 6 років тому

    देव दर्शनाला गेला होता का कोणत्या सभेला. शाळा शिक लयं लहान आहे तु अजून बाळा

    • @bharatkanade8512
      @bharatkanade8512 6 років тому

      rohidas sawant 17 वर्षाच बेन आहे 10 वी ला 50%

  • @pavan-heartbeats
    @pavan-heartbeats 6 років тому +3

    Ye hagarya ..10 vi kiti Mark milale... Raju Shetty 2019 la apatala mhanun samaj

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 2 роки тому

    हा तरी शेतक ऱ्यावर बोलला पन .सते त बसलेले शेतकऱ्यावर एक शब्द बोलत नाही

  • @dilipkarale1438
    @dilipkarale1438 6 років тому

    विठ्ठलाला साकडं घाल की माझी उंची वाढू दे

  • @shyamkumaradvice8978
    @shyamkumaradvice8978 6 років тому +18

    1 minit darshan madhe evdh magi tal ka be ratalya

  • @mannatkaramchandani583
    @mannatkaramchandani583 5 років тому

    satsang

    • @HPNMarathiNews
      @HPNMarathiNews  5 років тому

      *सुपरफास्ट बातम्या आपल्या मोबाईल पाहण्यासाठी HPN मराठी आत्ताच Subscribe करा आणि राहा अपडेट*

  • @shivajiauti6537
    @shivajiauti6537 5 років тому +1

    घनश्याम दरोडे पाटील तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारपुढे उपस्थित करा

  • @ShivajiBhosale-oo1hy
    @ShivajiBhosale-oo1hy Рік тому

    फट❤

  • @umeshnagtilak937
    @umeshnagtilak937 6 років тому +2

    very good

  • @shivnaraynmhaske3380
    @shivnaraynmhaske3380 6 років тому +1

    Nice song

  • @tbgraanaff9970
    @tbgraanaff9970 3 роки тому

    ❤️❤️❤️❤️ love you to

    • @tbgraanaff9970
      @tbgraanaff9970 3 роки тому

      ❤️❤️❤️😀😀

    • @tbgraanaff9970
      @tbgraanaff9970 3 роки тому

      Nice video ❤️❤️❤️❤️ nice video ❤️❤️❤️❤️ love you to

  • @bhimdhay6032
    @bhimdhay6032 3 роки тому

    यांनी साकडे घातलेने शेतकरी प्रश्न सुटणार का मिडीयाला लाज वाटायला पाहिजे काय दाखवता

  • @nishican5110
    @nishican5110 4 роки тому

    याला जन्मताच दाढी आणि मिश्या पाहिजे होत्या लहानानी लहाना सारखेच वागावे जर आपल्या घरात लहान कोणी असेल तर आपन त्याला समजाऊन सांगतो की मोठ्यामानसा सारखे बोलु नये याला या वयात नकोत्या भानगडी कशाला पाहिजेत म्हणे शेतकऱ्यांचे प्रश्न पहिल्यांदा अभ्यासाचे प्रश्न सोडव आधि आई बापाने याला दणके दिले पाहिजेत

  • @sitabaigaikwad1396
    @sitabaigaikwad1396 6 років тому +19

    अभिनंदन घनश्याम

  • @akshayborkar8033
    @akshayborkar8033 6 років тому +2

    supar

  • @shripadgiri8731
    @shripadgiri8731 6 років тому +6

    केल ना दर्शन आणि झाले ना तुम्ही फेमस

  • @हिन्दूधर्म-ल2ट
    @हिन्दूधर्म-ल2ट 6 років тому +1

    वय भरपुर आहे यच

  • @rupeshkelaskar836
    @rupeshkelaskar836 6 років тому

    Nice bolto tu bro

  • @ushamote9110
    @ushamote9110 6 років тому +2

    part part tech boltoy..path karun thavly ka..

  • @bhausahebkhedkar2436
    @bhausahebkhedkar2436 6 років тому

    Are va bhava aaplya shrigondaych नाव kadhl

  • @yogitahodgar8154
    @yogitahodgar8154 6 років тому +2

    Congratulations ghanshyam..

  • @abhijeetkambale7507
    @abhijeetkambale7507 5 років тому

    बर

    • @HPNMarathiNews
      @HPNMarathiNews  5 років тому

      *सुपरफास्ट बातम्या आपल्या मोबाईल पाहण्यासाठी HPN मराठी आत्ताच Subscribe करा आणि राहा अपडेट*

    • @HPNMarathiNews
      @HPNMarathiNews  5 років тому

      *सुपरफास्ट बातम्या आपल्या मोबाईल पाहण्यासाठी HPN मराठी आत्ताच Subscribe करा आणि राहा अपडेट*

  • @akshaymangam4848
    @akshaymangam4848 6 років тому +1

    Very nice speech

  • @ulhasrathod1050
    @ulhasrathod1050 6 років тому

    Very very very very very very very nice nice sad very nice video 11 nice nice nice nice

  • @munnagole3101
    @munnagole3101 6 років тому +10

    Are ha 11 vila ahe
    Tari 5 cha vatato
    Amhi laka 9 la dadhi karun jayacho😆

  • @hrushikeshagarkar4954
    @hrushikeshagarkar4954 6 років тому +1

    Kadak

  • @gajananuakanda1365
    @gajananuakanda1365 6 років тому

    छान

  • @feelmylove8735
    @feelmylove8735 6 років тому +21

    फक्त शेतकरी शेतकरी नको करू, बाकीचे पण लोक आहेत जे ८,१० हजार ruapi मध्य काम करतात आणि तेवड्याच 8,10 हजार मध्य ऐक महिना घर चालवता त्यचा मध्य पण घर भाडा असतो, लाईट बिल असतो,पाणि बिल याचा मघ्यच ६000 निगुन जातात म 3,4 हजार मध्य घर चालवायला लागतो, आणि त्यचा मध्य पण तुमी लोक हमी भाव जर मागीतला तर सामान्य मानसाचा,2 टाईम चा जेवन पन खान मुशकिल होईल, सरकार ने तुमचा हमी भाव चागला दिला तर गरीब लोकाना पण चुना लागणार.

    • @oceanicindiahindi6219
      @oceanicindiahindi6219 6 років тому

      te kaay mat dyayala jaat nahit, shetkari zaadun jato matdaan karayla,shetkaryachi takat mahit nahi vatat tula..

    • @feelmylove8735
      @feelmylove8735 6 років тому

      @@oceanicindiahindi6219 ata yecha madhe takat kuthun aali

    • @oceanicindiahindi6219
      @oceanicindiahindi6219 6 років тому

      @@feelmylove8735 Mhanje shetkaryanchi mothi eki aahe tyamule shetkaryachi takat jast aahe..

    • @feelmylove8735
      @feelmylove8735 6 років тому

      @@oceanicindiahindi6219 ok m

    • @laxmansonawane5576
      @laxmansonawane5576 6 років тому +2

      मग सोडून द्या ना नोकरी कशाला शेतकऱ्या च्या नावाने बोंबबलताय

  • @kishorburse6025
    @kishorburse6025 6 років тому

    शेतकऱ्यां कडे 7/12 तर आहे ... सामान्य जनतेला काहीच नाही ...

  • @kirankhule7921
    @kirankhule7921 6 років тому +2

    Tu shi keli ka Aaaj?

  • @dineshsomase3512
    @dineshsomase3512 6 років тому +4

    Great Darode

  • @ranjitpawar8122
    @ranjitpawar8122 6 років тому +48

    भाऊ तू काय पण कर पण आपल्याला तुझी जी बिनधास्त बोलण्याची कला खूप आवडली

  • @army-pr1wj
    @army-pr1wj 6 років тому

    Nice ghanshyam

  • @vitthalpawar3744
    @vitthalpawar3744 6 років тому

    लहान मूर्ती विचार महान

  • @ravikadam7655
    @ravikadam7655 6 років тому

    Abhinandan. bhau

  • @shivajipungle5069
    @shivajipungle5069 3 роки тому

    madam darode nahi darade ahe

  • @saurabhkaneri6285
    @saurabhkaneri6285 5 років тому

    Tuja no de

    • @HPNMarathiNews
      @HPNMarathiNews  5 років тому

      *सुपरफास्ट बातम्या आपल्या मोबाईल पाहण्यासाठी HPN मराठी आत्ताच Subscribe करा आणि राहा अपडेट*

    • @HPNMarathiNews
      @HPNMarathiNews  5 років тому

      *सुपरफास्ट बातम्या आपल्या मोबाईल पाहण्यासाठी HPN मराठी आत्ताच Subscribe करा आणि राहा अपडेट*

  • @lakhichandpardeshi5777
    @lakhichandpardeshi5777 6 років тому +2

    जरा मजुराच्या घरात जाऊन बघ . कळेल त्याच जिवन

  • @sasa-pr4um
    @sasa-pr4um 6 років тому +25

    हा काही लहान शालेय विद्यार्थी नाही.
    नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत याने ५०% मार्क मिळवले.तेव्हा सांगत होता कि सुविधा मिळाल्या नाहीत.
    खरोखर सुविधा नाहीत मग हा पंढरपूर ला कसा काय पोहोचतो आणि नेत्या सारखे पेहराव कसे करतो

  • @subbygamers339
    @subbygamers339 5 років тому +1

    Beta Tula sandas dhuta yeti ka

  • @dilipgadakari5088
    @dilipgadakari5088 6 років тому +7

    10th Chukun pass zala ahes 51% mg tu collector ksa honar re ????
    11th cha study kr nhitr 11th madhech PHD karshil bg tu

  • @devidasguthe7278
    @devidasguthe7278 4 роки тому

    Hii

  • @उत्तमलांडे
    @उत्तमलांडे 6 років тому +6

    अभिनंदन घनश्याम दरोडे

  • @DnyaneshwarAswale
    @DnyaneshwarAswale 6 років тому +34

    fek fek ajun fek

  • @pratikkhapale5966
    @pratikkhapale5966 6 років тому +6

    Mast

  • @shripadgiri8731
    @shripadgiri8731 6 років тому +31

    तुम्ही शेतकऱ्यांच्या नावावर फेमस व्हा फक्त भाऊ अरे भोळे आहोरे आम्ही शेतकरी नका करू अस

    • @rishi19954
      @rishi19954 3 роки тому

      Shetkari ani bhole 😂😂😂

  • @dilipmundhe8916
    @dilipmundhe8916 2 роки тому

    ARE BHAVA ETKE DIVAS KUTHE HOTA BABA

  • @vaibhavphad7866
    @vaibhavphad7866 2 роки тому +1

    🙏🙏👍👍🙏🙏🙏👍👍👍🙏🙏🙏👍👍

  • @vm5977
    @vm5977 6 років тому +8

    Congrats Ghanshyam,
    Ashich faltugiri kr ani swatachya ayushyachi mati krun ghe.
    Tuze khup episode bghitlet mi. Tuza fakt bolnyach skill changla ahe.

    • @VV_222.
      @VV_222. 3 роки тому +2

      Kay re bhau koni boltay he tula patat nahi ka,, ghanshyam ch vay bagh ani tyche vichar bagh,, to succusees ch ahe aj Pan,, tula kay faltugiri diste kay mahit,, bahutek upsc tun tu Class 1zala vatat

  • @ashwinibhosale2238
    @ashwinibhosale2238 6 років тому

    Bhava tu boltoy te barobar ahe shetkarya chya mala la yogy bhav mila pahije pn Maharashtra mde ajun khup problem ahet Jara tya var pn bolt ja

  • @shivajiadbaneadbane4884
    @shivajiadbaneadbane4884 2 роки тому

    Setkryanna divsa vij sathi bola gahnshyam

  • @akashbhosale9190
    @akashbhosale9190 6 років тому +1

    Nice

  • @yogeshkale8928
    @yogeshkale8928 6 років тому

    Media wale no Tumi ........

  • @ravindrakathe6424
    @ravindrakathe6424 6 років тому +58

    तू 10 वीला 51 % पडतोय आणि कसला अभ्यास करतोय 11 विचा अभ्यास कर आधी

  • @rupayelve9853
    @rupayelve9853 5 років тому

    या , बच्चु पुढारयांच वय काय आहे,

    • @HPNMarathiNews
      @HPNMarathiNews  5 років тому

      *सुपरफास्ट बातम्या आपल्या मोबाईल पाहण्यासाठी HPN मराठी आत्ताच Subscribe करा आणि राहा अपडेट*0

  • @सत्यवानभोसले
    @सत्यवानभोसले 6 років тому +12

    आभिनंदन

  • @jyotiaher3003
    @jyotiaher3003 6 років тому +1

    ये आज्या तुझ्या पोराला गप कर राव......😂😂😂😂😂😂

  • @sachinkumbhar8208
    @sachinkumbhar8208 3 роки тому

    Debrya