शिक्षकभरती ते शिक्षणसेवक रद्द या विषयावर शिक्षक आमदार डॉ.अभ्यंकर यांची सविस्तर मुलाखत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @sunilwagh82
    @sunilwagh82 5 днів тому +34

    लवकरच शिक्षणसेवक हे पद रद्द करून शिक्षकांना कायम सेवेत दाखल करून नियमित वेतन व भत्ते त्यांना मिळायला हवे.. 🙏

  • @shivajidhekale9440
    @shivajidhekale9440 5 днів тому +20

    खूप खूप धन्यवाद आमदार अभ्यंकर साहेब आम्हा शिक्षण सेवकांना न्याय देण्याचा प्रयत्न केल्या बद्दल आम्ही तमाम शिक्षण सेवक कायम तुमच्या सोबत आहोत. 👍🙏

  • @nareshkukade1506
    @nareshkukade1506 5 днів тому +13

    Khup khup धन्यवाद सर...shikshansevakachi बाजू आपण मांडता.... शिक्षणसेवक रद्द झाले पाहिजे ...

  • @ferozshah4117
    @ferozshah4117 5 днів тому +10

    आम्ही सर्व नवनियुक्त शिक्षण सेवक तुमच्या सोबत आहे सर 👍👍👍

  • @YogeshBaviskar478
    @YogeshBaviskar478 5 днів тому +12

    खुप अभ्यासू व्यक्तिमत्व अभ्यांगकर सर 👍

  • @sakharesir2908
    @sakharesir2908 5 днів тому +10

    आम्ही सर्व नवनियुक्त शिक्षक तुमच्या पाठीशी आहोत सर 👍👍

  • @Lakhan2706
    @Lakhan2706 5 днів тому +7

    शिक्षण सेवक पद रद्द झालेच पाहिजे.. शिक्षण आणि आरोग्याबाबतीत सरकारने नफा तोटा बघायचा नसतो..

  • @Tr.ShyamPanchal
    @Tr.ShyamPanchal 5 днів тому +7

    उशिरा झालेल्या शिक्षक भरतीमुळे वय झालेला शिक्षण सेवक आज कोणत्या परिस्थितीमध्ये कुटुंबाला सोबत घेऊन जगत आहे हे फक्त त्यालाच माहीत. तरी संवेदनशील सरकारने याची जाणीव ठेवून शिक्षण सेवक पद लवकरात लवकर रद्द करावे.

  • @muheetshaikh9768
    @muheetshaikh9768 5 днів тому +7

    धन्यवाद साहेब शिक्षण सेवकांच्या व्यथा मांडल्या बद्दल

  • @vikaschate6973
    @vikaschate6973 5 днів тому +9

    शिक्षणसेवक रद्द बरोबरच, केसरकरांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यचा विचार करून घेतलेला चुकीचा जिल्हाबदली चा निर्णय सुद्दा रद्द करण्यासाठी प्रयत्न करा साहेब...

  • @rmadhav1400
    @rmadhav1400 5 днів тому +14

    शिक्षण सेवक पद रद्द करण्यात यावी. शासनाला नम्र विनंती आहे

  • @snehaljarad2657
    @snehaljarad2657 5 днів тому +6

    शिक्षण सेवक कालावधी खरंच रद्द झालं पाहिजे. धन्यवाद सर

  • @deepakpatil8028
    @deepakpatil8028 5 днів тому +14

    3 वर्ष प्रोबेशन पिरियड असणारी नोकरी जगात कुठे तरी अस्तित्वात आहे का याचा शोध घ्या।प्रगत राज्य म्हणवून घेता आणि दळभद्री योजना,धोरण राबवता

  • @shahzadshaikh5513
    @shahzadshaikh5513 5 днів тому +7

    जो शिक्षक व पदवीधर आमदार शिक्षण सेवक रद्द करने के लिये आगे आयेगे हम उन के लिये आगे अयेगे.

  • @sulochanagosavi2417
    @sulochanagosavi2417 5 днів тому +8

    अगदी बरोबर मुद्दा मांडला आहे साहेब मा महोदयांना विनंती आहे अनुकंपा तत्वावर TET रद्द करावी आम्ही शिक्षण सेवल तुमच्या सोबत आहोत आणि आपल्या नवीन बांधवाची भरती करावी

  • @deepakpatil8028
    @deepakpatil8028 5 днів тому +12

    अन्यायकारक शिक्षण सेवक ताबडतोब रद्द करा।

  • @amrutagalawe5973
    @amrutagalawe5973 5 днів тому +9

    शिक्षण सेवक आणि बदली GR या 2 प्रमुख मागण्या असतील ...सर्वांनी जोराचा प्रयत्न केला पाहिजे आता

  • @Masterl-q6e
    @Masterl-q6e 5 днів тому +4

    अन्यायकारक शिक्षण सेवक पद रद्द झालच पाहिजे!

  • @shivajiravande4862
    @shivajiravande4862 5 днів тому +11

    आम्ही सर्व शिक्षण सेवक आपल्या सोबत आहोत

  • @shivajidhekale9440
    @shivajidhekale9440 5 днів тому +10

    शिक्षण सेवक पद कायम स्वरूपी रद्द व्हावे एवढीच एक कळकळीची विनंती.

  • @amoldubal3155
    @amoldubal3155 5 днів тому +3

    Shikshan sevak pad radd jhale pahije aabhyankar saheb khoop motha support ♥️ asel tumhala we are support always with you Great work sir ... to be continued

  • @mohanshanware5925
    @mohanshanware5925 5 днів тому +6

    शिक्षण सेवक पद रद्द झालेच पाहिजे.

  • @sandeeppatil973
    @sandeeppatil973 5 днів тому

    धन्यवाद मा. अभ्यंकर साहेब🙏

  • @yogeshmanwer3114
    @yogeshmanwer3114 5 днів тому +6

    शिक्षणसेक रद्द व्हायला पाहिजे

  • @Ravibaraskar22
    @Ravibaraskar22 5 днів тому +4

    खूप छान प्रयत्न आहेत सर आपले..धन्यवाद..!!❤

  • @sayedaslam9878
    @sayedaslam9878 5 днів тому +5

    Abhayankar saheb aaple khoop khoop aabhar, saheb kharach shikshan sevak ya muddya baddal kahi tari kara saheb, sevak ha pad radd kara kiva tyacha kalavadhi ek varsh kara hi vinanti, aamhi javalpas barechse shikshan sevak 35 vay olandlele aaho.

  • @adityaswami4371
    @adityaswami4371 2 дні тому

    धन्यवाद 🙏🙏 👍👍

  • @VijayPatil-if4oe
    @VijayPatil-if4oe 5 днів тому +4

    छान मुद्देसूद मुलाखत आहे तांबोळी सर

  • @rupaliteacher
    @rupaliteacher 5 днів тому +2

    Thank you sir...for bringing out this issue we hope for the best

  • @rupeshchaudhari440
    @rupeshchaudhari440 5 днів тому +6

    आम्ही सर्व नवनियुक्त शिक्षक तुमचा सोबत आहोत...

  • @prashantbachhav9738
    @prashantbachhav9738 5 днів тому +1

    धन्यवाद सर

  • @hemantmahire9743
    @hemantmahire9743 2 дні тому

    Khup thank you amdar saheb. Shikshan sevkana na nyay dya

  • @badrinathdhangar304
    @badrinathdhangar304 5 днів тому +5

    शिक्षण सेवक सारखा काळा कायदा रद्द झालाच पाहिजे , शिक्षण सेवक कालावधी च्या नावावर वेठ बिगारी सारखी पद्धत शासनाने सुरू ठेवली आहे

  • @mayachauhan121
    @mayachauhan121 4 дні тому

    अगदी बरोबर आहे शिक्षण सेवक पद रद्द करण्यात यावे

  • @DhanrajGutte-mc7rq
    @DhanrajGutte-mc7rq 5 днів тому +1

    मुलाखत वेळी खाजगी संस्थाचालक कडून जी लाखोची मागणी होत असते ती बंदच झाली पाहिजे, काय अधिकार आहे त्याना पैसे मागण्याचा.

  • @maheshsonwane1228
    @maheshsonwane1228 5 днів тому +5

    16000 मध्ये आयुष्य जगू शकत नाही 😢 पण काही पर्याय नाही 😢

  • @vaibhavtadas7981
    @vaibhavtadas7981 5 днів тому +2

    कंत्राटी ग्रामसेवक हे पद सुद्धा रद्द झाले पाहिजे

  • @jagdishpatil2189
    @jagdishpatil2189 5 днів тому

    ज्या गुजरात राज्याच्या धरतीवर हे शिक्षणसेवक पॅटर्न राबवला गेला त्याच राज्यातील आता शिक्षण सेवक पद रद्द झालेला आहे तरी लवकरात लवकर हे पद रद्द करावे आणि कायम वेतन मिळावे

  • @rupeshchaudhari440
    @rupeshchaudhari440 5 днів тому +3

    Good work Tamboli sir...

  • @nitamandpe964
    @nitamandpe964 5 днів тому

    Tamboli sir, great job👍💯👏

  • @bhagwanshinde9310
    @bhagwanshinde9310 5 днів тому

    Good guidance

  • @Bele.R
    @Bele.R 4 дні тому

    नेहमी आपल्या सोबत सर्व शिक्षक तुम्ही मुदा आणि अडचण समजून घेतली त्या बदल

  • @nandkishornikam9663
    @nandkishornikam9663 3 дні тому

    हो शिक्षणसेवक रद्द व्हायलाच पाहिजेत....

  • @lalitpatle4210
    @lalitpatle4210 5 днів тому +3

    रद्द होत नसेल तर निदान कालावधी तरी कमी करा, आम्ही वयाच्या ३५ व्या वर्षी नोकरीला लागलो आहेत आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आमच्यावर आहे साहेब.

  • @priyankakarpe5805
    @priyankakarpe5805 5 днів тому

    Hopes thanks sir

  • @dipakchavan1527
    @dipakchavan1527 5 днів тому

    शिक्षण सेवक पद रद्द झालच पाहिजे.

  • @maheshsonwane1228
    @maheshsonwane1228 5 днів тому +4

    शिक्षण सेवक रद्द झाले पाहिजे 😢

  • @aratipachange268
    @aratipachange268 4 дні тому

    शिक्षकेत्तर कर्मचारी भरती व्हावी यासाठी प्रयत्न करा.🙏🏻

  • @dattapanchal2526
    @dattapanchal2526 5 днів тому +3

    खूप प्रयत्न छान सर ❤❤

  • @sunilsherkar4559
    @sunilsherkar4559 5 днів тому +1

    Thanks sir for supporting ❤

  • @vijaymishra199
    @vijaymishra199 5 днів тому +3

    साहेब शिक्षण सेवक रद्द झाल्यास 21000 तुमचे सोबत असतिल

  • @ekbanjara2069
    @ekbanjara2069 5 днів тому +4

    तांबोळी सर सॅल्यूट टू यू 👌👍

  • @amolraybole8573
    @amolraybole8573 5 днів тому +3

    रद्द करण्याची मागणी जोर वाढला पाहिजे

  • @rmadhav1400
    @rmadhav1400 5 днів тому +1

    शिक्षण सेवक पद रद्द झाले पाहिजे.

  • @VasaveNarsing-bt9ey
    @VasaveNarsing-bt9ey 5 днів тому +1

    Great work

  • @scccc526
    @scccc526 4 дні тому

    शिक्षण सेवक रद्द झालं पाहिजे

  • @digitalshailesh1957
    @digitalshailesh1957 5 днів тому +2

    Amdarancha nidhi wadhicha cha prastav eka mintat pas hoto matra deshachi pidi ghadwinarya shikshakala exam deun pan Contract 16k mandhan....maza pragat Maharashtra

  • @parvezadni1313
    @parvezadni1313 5 днів тому +2

    Shikshan sevak rada kara sir

  • @sandippopte2486
    @sandippopte2486 5 днів тому

    खूप खूप धन्यवाद साहेब शिक्षण सेवक मुद्दा माडल्या बद्दल

  • @rajuganjure8497
    @rajuganjure8497 4 дні тому

    खरं तर शिक्षक म्हटलं की कितीही मोठा नेता असो त्यांनी शिक्षकांची गोंडस नावाखाली फसवणूक बंद करा.

  • @jspm8480
    @jspm8480 22 години тому +1

    पवित्र पोर्टलच बंद करा, भरतीचे अधिकार परत करा संस्थेला

  • @kishorbhondave4921
    @kishorbhondave4921 5 днів тому +3

    सर शिक्षण सेवक रद्द करा

  • @vaibhav8289
    @vaibhav8289 3 дні тому

    शिक्षण सेवक रद्द झालेच पाहिजे 👍

  • @VasaveNarsing-bt9ey
    @VasaveNarsing-bt9ey 5 днів тому +10

    शिक्षण सेवकपद रद्द झालेच पाहिजे

  • @KanchangodeGode
    @KanchangodeGode 5 днів тому

    शिक्षक सेवक रद्द नाय् होणार 💯

  • @uniqueacademy7844
    @uniqueacademy7844 5 днів тому

    नवीन शिक्षण मंत्री यांची मुलाखत घ्या..

  • @malhar1802
    @malhar1802 5 днів тому +1

    Shikshan Sevak radd zhalech pahije

  • @marutibhangare6659
    @marutibhangare6659 5 днів тому

    शाळा खाजगी कसम्पन्यांना देण्याचा घाट सरकार कडून घातला जात आहे, शाळाबाह्य कामे शिक्षकांना करावी लागत आहेत मात्र शिक्षक आमदार आवाज उठवीत नाही.

  • @BalajiMore-e1c
    @BalajiMore-e1c 5 днів тому

    🎉🎉

  • @farhanshaikh8943
    @farhanshaikh8943 5 днів тому

    Right sir right sir

  • @rameshwarjadhav9792
    @rameshwarjadhav9792 5 днів тому

    खरंतर आमदारसेवक तीन वर्षासाठी पाहिजे मग समजेल यांना

  • @sindhutairathod214
    @sindhutairathod214 5 днів тому

    Sir lovekar band kra he shikshan sevak pad. Sir bichare sevksncya maybapache aashirwad lagltil tumhala. Khup wait watate sir shikshan sevkasati. Radd whaylach pahije

  • @balajijadhav2220
    @balajijadhav2220 5 днів тому

    खूप छान जावेद सर.

  • @AnuRathod-rc7ii
    @AnuRathod-rc7ii 5 днів тому +1

    Sir maz 40 vay aahe,tya var shikshn sevak,Kay karave

  • @Shakib143Shakib14
    @Shakib143Shakib14 5 днів тому +3

    Shikshan sevak radd kara

  • @parag8093
    @parag8093 5 днів тому

    Pavitra portal hi 90 takke niskriya zaleli prakriya aahe 2017 pasun 2024 parenta. 7 varsha mulana age madhe ani retirement madhe vaadh nhi karu shakat sarkar. Ani mulancha zalela nuksan shikshak naslya mule kadihi na bharun nighnara aahe.

  • @sangeshdhulgande6786
    @sangeshdhulgande6786 5 днів тому +3

    धन्यवाद अभ्यंकर सर.....

  • @RG-bw7pm
    @RG-bw7pm 5 днів тому +2

    शिक्षण सेवक रद्द करा

  • @Ram21661
    @Ram21661 5 днів тому

    परत एकदा न्यायालयात जावे लागेल

  • @DP75889
    @DP75889 5 днів тому +1

    ❤🚩🚩🚩🚩

  • @ferozshah4117
    @ferozshah4117 5 днів тому

    तांबोळी सर सॅल्यूट यु 👍👍

  • @jahurshaikh6186
    @jahurshaikh6186 5 днів тому

    Rahilele atirikt teachers yanche samyojan aadhi jahale pahije

  • @rajeshthote840
    @rajeshthote840 5 днів тому +1

    शिक्षण सेवक पद रद्द करा कायम तुमच्या सोबत

  • @AatifFaisal-v2u
    @AatifFaisal-v2u 5 днів тому

    Sir mud amche Anjangaon surji che

  • @azhartaher9209
    @azhartaher9209 3 дні тому

    shikshan sevak policy ham sab k parivar k saath anyay hai ye policy ki koi zarurat nhi h jb ham apni saari pariksha pass kar ke aae h to hame saman vetan kyu nahi
    itne kam paiso m kaise zimmedariyan nibhae

  • @thedr.8794
    @thedr.8794 5 днів тому

    विरोधी बाकातून आलेली मागणी फ्कत मागणीच राहणार. तुम्ही फक्त झुलत रहा. आजपर्यंत काय उप#त होता का

  • @d.g4065
    @d.g4065 5 днів тому

    Ssnstheche adhikar kadun ghya.....

  • @sachinmhaske7985
    @sachinmhaske7985 5 днів тому +3

    शिषण सेवक कालावधी अठरा महिन्याचा कालावधी करावा

    • @maheshsonwane1228
      @maheshsonwane1228 5 днів тому +3

      रद्द झाले पाहिजे 😢

  • @VaibhavFarkande
    @VaibhavFarkande 5 днів тому

    शिक्षणसेवक पद्धत बंद करा

  • @pradnyabheke3117
    @pradnyabheke3117 5 днів тому +2

    शिक्षण सेवक पद रद्द झालेच पाहिजे.

  • @manishabadkhal1803
    @manishabadkhal1803 5 днів тому

    शिक्षण सेवक रद्द व्हायला पाहिजे