कुटुंब, शिक्षण की प्रेम?Aathvi-A (आठवी-अ) Episode 15| Itsmajja Original Series

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 кві 2024
  • प्रत्येकाची प्रेमाची भावना सारखी असली तरी त्याच्या आजूबाजूची परिस्थिती वेगळी असते.. त्या परिस्थितीचाही प्रेमावर खूप प्रभाव पडतो.. आभ्याचे प्रेमही या परिस्थितीवर अवलंबून आहे... केवडा आभ्याला 'प्रेमपत्र' देणार आहे, पण त्यामध्ये काय लिहिले असेल? या प्रेम पत्रामुळे 'आभ्या'च्या आयुष्यात काय बदल होतील? आभ्याचे कुटुंब या प्रेमाचा स्वीकार करेल? आभ्याच्या भावाची काय प्रतिक्रिया असेल? कुटुंब, शिक्षण की प्रेम यामध्ये आभ्याला एकाची निवड करण्याची स्थिती निर्माण झाली तर आभ्या कसा या सर्वाला समोर जाईल याची कहाणी घेऊन हा एपिसोड आला आहे..
    whatsapp.com/channel/0029Va5J...
    या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel Join करा आणि follow सुद्धा करा, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील
    वेब सीरिज तुम्हाला कशी वाटत आहे याबद्दल आम्हाला नक्की कळवत राहा..
    वेब सीरिजचे नवीन एपिसोड दर गुरुवार itsmajja या युट्युब चॅनेलवर दुपारी ठीक १:३० वाजता अपलोड केले जातात त्यासाठी आजच सबस्क्राईब करा..
    "असं म्हणतात शाळेसारखं निरागस काहीच नसतं, मग ते शिक्षण असो वा प्रेम..!"
    #AathviA #आठवी-अ #itsmajja #itsmajjaoriginalseries #aathviawebseries #koripatiproduction #newwebseries #marathiwebseries #आठवीअ #aathaviaitsmajjawebseries #school #schoollife #schoolfriends #friends #shala #शाळा #schooldays #episode15 #itsmajja #friendship #मित्र #schooltime
    Media One Solutions Presents
    An Itsmajja Original Series
    Produced By : Sourin Dutta
    Project Head : Jaymin Shigavan | Anant Shrivastava
    Creative Head : Ankita Lokhande
    Finance : Vishal Menaria
    Kori Pati Production
    Story | Director : Nitin Pawar
    Co-Director - Nitin Wadewale
    DOP : Yash Bhagare | Swapnil Pol | Amit Chavan
    Editor : Jay Lore
    Creative Director : Hrishikesh Pawar
    Screenplay : Nitin Wadewale | Nitin Pawar
    Dialogue : Nitin Pawar
    Music : Mandar Patil
    Art Director : Sonali Ghadage
    Production Head : Vinit Pawar
    Sound : Rajeshwari Pawar
    Social Media : Sourabh Jadhav
    Poster Design : Bhavesh Bane | Mohit Bhoir
    Star Cast
    Abhya : Atharva Adhate
    Kevda : Srushti Danane
    Madya : Om Panaskar
    Kiran : Shreyash Katake
    Sagar : Satyajit Homkar
    Vikya : Rudra Inamdar
    Reshma : Sanyogita choudhari
    Pallavi : Sandhya Pawar
    Principle : Sandeep Jangam
    Abhya Mother : Archana Mahadev
    Kurkute Sir : K.T. Pawar
    Kamble Sir : Omkar Karale
    Patil Madam : Rashmi Salavi
    Abhya Brother : Vinit Pawar
    marathi web series
    web series
    shala
    school life
    marathi comedy
    entertainment
    new web series
    latest web series
    latest news
    Original Series
    shala movie
    friendship
    friends
    episode 15
    For More Updates Follow us On👇
    / itsmajja
    / itsmajja​​​​​​​​​
    / its.majja
    marathi.itsmajja.com/
  • Розваги

КОМЕНТАРІ • 1,9 тис.

  • @ItsMajja
    @ItsMajja  2 місяці тому +621

    whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel सबस्क्राईब करू शकता, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील.
    आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. १६ वा भाग (Episode) येत्या गुरुवारी दुपारी ठीक १:३० itsmajja या युट्युब चॅनेलवर अपलोड होईल, आणि अजून बरेच भाग बाकी आहेत.. त्यामुळे निश्चिंतपणे या कहाणीचा आस्वाद घ्या.. तुमच्या पाठिंब्यामुळे आणि प्रेमामुळे हे सर्व शक्य आहे.. तुमची साथ नेहमी अशीच असुदे. अशाच सुंदर कन्टेन्टसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 😊🙏

    • @user-tk8rj2fk5t
      @user-tk8rj2fk5t 2 місяці тому +18

      किती भाग. काढणार आहात. सांगा ना plz 🙈. 500+ तर भाग. असायला पाहिजेत

    • @ravikewate358
      @ravikewate358 2 місяці тому +1

      मला

    • @shaileshjadhav2501
      @shaileshjadhav2501 2 місяці тому

      खुपच छान होता 🙏

    • @sagarpatil717
      @sagarpatil717 2 місяці тому

      भारी

    • @aasaramdokade
      @aasaramdokade 2 місяці тому +1

      सर मला मिलेल का या चैनल मध्ये काम कारायला❤

  • @swapnilpatil9976
    @swapnilpatil9976 2 місяці тому +1727

    आठवड्यातून एकदा एपिसोड येत आहे त्याची टायमिंग 45मिनिट व्यावी आस कोणा कोणाला वाटते त्यानी लाईक करा ❤ आणि तुमची आवडती जोडी कमेंट करा

  • @akashkharat4201
    @akashkharat4201 2 місяці тому +2287

    भाग मोठा बनवाव असा कोणला कोणला वाटत त्यांनी लाईक कर❤

  • @neha_bhagat81
    @neha_bhagat81 2 місяці тому +216

    केवडा ❤ अभिजित ❌
    रेश्मा ❤ अभिजित ✅

    • @marathi_apsara_92
      @marathi_apsara_92 Місяць тому

      💯❤

    • @ArushShravasti
      @ArushShravasti Місяць тому

      Reshma love abhijeet

    • @abhim9293
      @abhim9293 18 днів тому +1

      रेश्मा एवढी प्रेम करते त्यावर ते नाही समजत त्याला...
      कि फक्त पाटलाची पोरं आणि आणि अभिजीत
      कांबळे मास्तर पाटिल मॅडम
      इकडे अभिजातता भाऊ आणि ति पोर पाटलाची
      हेच दाखवायचं
      दोघांनी दोन खरी प्रेम करणारे मुली दुर्लक्षित केल्या...

    • @abhim9293
      @abhim9293 18 днів тому

      काय पहायचे आणि अशेच दिवे लावायचे

    • @neha_bhagat81
      @neha_bhagat81 17 днів тому

      @@abhim9293 हो ना, रेश्मा सारखं प्रेम करणारी भेटायला नशीब लागत..😌 हे अभ्याला नाही समजत..🙂

  • @AyeshaMulla-is6dc
    @AyeshaMulla-is6dc 2 місяці тому +3649

    सिरीयल कधीच बंद होऊ नये असं कोणाकोणाला वाटतं....त्यांनीच फक्त लाईक करा...आपली तर Fev जोडी अभिजीत ❤रेश्मा तुमची पण Fev जोडी नक्की सांगा..❤

    • @___pvt.207___
      @___pvt.207___ 2 місяці тому +35

      Abhi❤reshma

    • @KGgraphics
      @KGgraphics 2 місяці тому +15

      Video ka dist nahi😢

    • @kundalikhelkar4968
      @kundalikhelkar4968 2 місяці тому +14

      Aabhya reshma

    • @aryanthakare8949
      @aryanthakare8949 2 місяці тому +3

      ​@@KGgraphics अजून नाय आली आहे भावा गुरुवार ला एनार आहे

    • @_LOFI_STORE_
      @_LOFI_STORE_ 2 місяці тому +23

      Kevda & Abhijit

  • @kishorpimpale8188
    @kishorpimpale8188 2 місяці тому +651

    Reshma sathi ek like ❤

  • @godasur3694
    @godasur3694 2 місяці тому +72

    आभ्या आता सगळं होईल रे पण प्रेम नाही होणार! नित्या मायचान हृदयाला चाटून गेला रे सर्व संवाद! नित्या तू एक webseries बनवत नाहियेस भावा..तू एका पिढीचा संघर्ष मांडतो आहे ...असा संघर्ष जो प्रस्थापित विरूध्द विस्थापित असा होता...hats off nitya❤

  • @mangaljadhav5278
    @mangaljadhav5278 2 місяці тому +52

    प्रेमापेक्षा शिक्षणच मोठं आहे. प्रदीप acting is great. 👌👍

  • @vikasingole1771
    @vikasingole1771 2 місяці тому +589

    लवकर लवकर एपिसोड टाकावेत असे कुणाकुणाला वाटते त्यांनी जास्तीत जास्त लाईक करावेत

  • @NehEHA
    @NehEHA 2 місяці тому +669

    कोण-कोणाला वाटते की या एपिसोड्स चे 500+ भाग आले पाहिजे ❤

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 2 місяці тому +31

    रेश्मा एक नंबर बोलती आणि दादा ने मस्त भावना मांडल्यात प्रेमाच्या ,प्रेम हे एकदाच होते हे बरोबर आहे

  • @vijayvairat3258
    @vijayvairat3258 2 місяці тому +37

    मालिका तर 1000 कोटीच्या घरातली आहे आणि प्रत्येक भाग 100 कोटीतला अन आजचा भाग आणि त्यातलं पार्श्वसंगीत दगडाला पाझर फोडणार होतं ,ऊर भरून आला ,कंठ दाटून आला ,अलगद डोळे भरून आले ,जोरात रडू पण वाटलं होतं ,त्रिवार मुजरा पवार सर तुम्हाला आणि तुमच्या या निर्मितीला 🙏🙏🙏❤

  • @ShubhamBalure
    @ShubhamBalure 2 місяці тому +631

    आठवी अ बंद झाले नाही पाहिजे 🥰🥰

  • @SaRaLovestatus
    @SaRaLovestatus 2 місяці тому +442

    कोणाला कोणाला रेश्मा आणी अभ्या ची जोडी आवडते

    • @ganeshmore5346
      @ganeshmore5346 2 місяці тому

      Àjxha

    • @ganeshmore5346
      @ganeshmore5346 2 місяці тому

      ❤❤❤❤

    • @onkarkumbhar7555
      @onkarkumbhar7555 2 місяці тому

    • @ssss-sm5mv
      @ssss-sm5mv 2 місяці тому +1

      Mla Karan mula peksha jast paise wali mulgi asl tr kdhich tyana prem nahi kalat Ani aapli layki kadtat changla aanubhavlya 😢

    • @ra.17620
      @ra.17620 2 місяці тому

      Mi

  • @RamJagtap
    @RamJagtap 2 місяці тому +22

    उत्कृष्ट लिखाण आणी तोडीसतोड जिवंत अभिनय, Hats Off To "आठवी - 'अ' Team."❤💫👏

  • @ashibtamboli4352
    @ashibtamboli4352 2 місяці тому +21

    काय लिहाव काही सुचत नाही एवढा भावनिक एपिसोड आहे. सर्व टीम सलाम तुमच्या कार्याला. असेच हजारो एपिसोड बनवावे, एवढीच देवाकडे प्रार्थना. ❤❤❤

  • @sonali4435
    @sonali4435 2 місяці тому +181

    इतक्या कमी वयात एवढी मॅच्युरिटी ही घरातील परिस्थितीमुळेच येते.. आणि प्रेमापेक्षा कुटुंब आणि शिक्षण खूप महत्त्वाचे आहे ..कारण या गोष्टी वेळ निघून गेल्यावर मिळत नाहीत❤

    • @sulesachin7
      @sulesachin7 2 місяці тому +4

    • @akashpawar323
      @akashpawar323 2 місяці тому +2

      वेळ निघून गेल्यावर आपलं पहिलं प्रेम पण पुन्हा भेटत नसते.

    • @rushiwagare612
      @rushiwagare612 2 місяці тому

      Ho

    • @samadhangund17
      @samadhangund17 2 місяці тому +2

      Yas

    • @Shiikorya55
      @Shiikorya55 2 місяці тому

      Hi

  • @ABCD-rs1yp
    @ABCD-rs1yp 2 місяці тому +216

    अभिजित रेशमालाच मिळायला पाहिजे!
    नी त्याच्या भावाला त्याच्या मामाची पोरगी

  • @krushnahatagle4832
    @krushnahatagle4832 2 місяці тому +9

    कोणत्या शब्दात कौतुक कराव तेच कळत नाही....अप्रतिम सिरीयल आहे....प्रदीप चा अभिनय ...एक नंबर असतो....👌👌😍❤

  • @user-wd9hx7cb7t
    @user-wd9hx7cb7t 2 місяці тому +6

    आज नकळत हा कार्यक्रम बघितला.. आणि माझ्या काही शाळेतील जुन्या आठवीच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या.. आणि त्या दोन्ही मुलींची नाव ह्या कार्यक्रम मध्ये आहे ते विशेष.. फक्त नाव विशाल नाही एवढेच साम्य.. धन्यवाद आठवी अ संपूर्ण टीम तुम्ही माझ्या जुन्या आठवणींना उजाळा दिल्या बद्दल..

  • @RPEDITOR005
    @RPEDITOR005 2 місяці тому +57

    अभिजित आणि रेश्मा यांची जोडी आवडली असेल तर ❤ करा..

  • @aniljanrao9336
    @aniljanrao9336 2 місяці тому +80

    शब्दच नाहीत काय बोलावे आणि काय लिहावे... सुचत नव्हतं...काय डायलॉग आहेत वा... पंचवीस मिनिटाचा व्हिडिओ आज movie पहिल्यासारखा वाटला...अप्रतिम असेच काळजाला हात घालणारे पुढील episode बनवावें...रडलो...❤ पुढील episode ला. Abhijit ने दिलेल्या चिट्टी चे उत्तर तोंडून डायलॉग ऐकायला छान वाटेल. खरे पाहिले तर काळजाला भिडणारे डायलॉग हा या episode चां आत्मा आहे.ज्यांनी डायलॉग लिहिले आहे त्यांना salute.

  • @ganeshKadam-kb2ih
    @ganeshKadam-kb2ih 2 місяці тому +34

    रेश्मा आणि अभिजीत जोडी चांगली आहे❤❤

  • @shreeman_kokan
    @shreeman_kokan 2 місяці тому +8

    का कोण जाणे पण या मालिकेतला प्रत्येक शब्द न शब्द आपला वाटतो... ❤

  • @wayalbhaurao81
    @wayalbhaurao81 2 місяці тому +88

    ❤❤आईसाठी एक लाईक....❤❤आणि ❤❤जिनवणातील खडतर अनुभव...असलेला अनाथ भाऊ...त्याला लहान असताना आपल्या पदरात घेऊन..सख्या मुलापेक्षा जास्त जीव लावणारी आई ....त्याला घास भरवताना...अक्षर्षा डोळ्यातून.
    पाणी आले असा क्षण होता तो...
    ❤❤❤❤
    ......विशेष म्हणजे हे सर्व दृश्य नसून..
    ......अभिजितच्या भावाने..वर्णनातून सांगिले...प्रत्यक्षात बघवले नस्ते....ज्या पद्धतीनी सर्व कहाणी सांगितली ते ऐकून कळजाला चटका लागून गेला राव....❤❤❤❤
    ......मला reshma& अभिजित चीं jodi आवडते ❤❤❤

  • @Sumit.farara.07
    @Sumit.farara.07 2 місяці тому +134

    कोणा कोणाला वाटत की रेश्मा आणि अभ्या च जोडी जोडी तच लग्न झालं पाहिजे त्यांनी फक्त लाईक करा

  • @samarsinh679
    @samarsinh679 2 місяці тому +6

    खुपच सुंदर झाला आहे आजचा भाग. खुपच सुंदर लिखाण केले आहे. सर्व कलाकारांच्या मेहनतीला प्रणाम आहे. खुप संवेदनशील विषय असुनही खूप छान हताळला, त्या बद्दल सर्वांचे खूप अभिनंदन. असेच भाग बनवावे हीच आशा व्यक्त करतो.

  • @kiranborude2765
    @kiranborude2765 2 місяці тому +9

    आठवी अ च्या टिमचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. किती कौशल्याने तुम्ही विषयाला हात घातला . आयुष्यात सगळं व्हावं पण फक्त प्रेमाचा तमाशा होऊ नये. आणि प्रदिपचे दोन डायलॉग खुपचं आवडले . १) चार वर्षांत जे समजलं नाही ते चार तासांत कसं समजेल .
    २) आता सगळं होईल पण प्रेम नाही होणार .
    खरच खुप भारी सिरीज आहे.

  • @___pvt.207___
    @___pvt.207___ 2 місяці тому +93

    मला तर ही सिरीज एवढी आवडली कि मी आत्तापर्यंतचे सगळे एपिसोड दोन तीन वेळा बघीतले 😊

  • @vijaymankumare17
    @vijaymankumare17 2 місяці тому +29

    प्रथमतः धन्यवाद नितीन सर..सध्याच्या धावपळीच्या युगात अशाच लोकांना तुमच्या लेखणीतून कोरीपाठीच्या माध्यमातून गावाकडच्या गोष्टी, कबुतरं,आणी आता आठवी अ..लोकांनच्या जुन्या आठवणींना ऊजाळा दिल्याबद्दल आभार.....

  • @NanajiNikam
    @NanajiNikam 2 місяці тому +34

    कोणाला आभ्या आणि केवढा ची जोडी आवडली त्यांनी लाईक करा

  • @samirchavan982
    @samirchavan982 2 місяці тому +4

    Dadya लका तुझ्या कडे शब्दाच भांडार आहे😌😪😪❤️❤️ प्रदीप दादा खरंच किती भारी बोललास शेवटी

  • @sachinchendake7226
    @sachinchendake7226 2 місяці тому +85

    प्रेम पेक्षा कुटुंब शिक्षण महत्त्वाचे हेच खरे व सत्य आहे

    • @vishaltupare4613
      @vishaltupare4613 2 місяці тому +1

      तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत पण आताच्या चालू घडीला शिक्षण खूप महत्वाचं आहे पूर्वी प्रेमाला आणि कुडुंबाला महत्व होत आता या गोष्टी दिसत नाही हे खरं आहे आता शिक्षण आहे तर कुटुंब आहे नाहीतर काडीची इजत नाही तर शिक्षण खूप महत्वाचे आहे 🤞

    • @jayvantpagar4811
      @jayvantpagar4811 2 місяці тому

      Ho

  • @dnyaneshwarifilms1258
    @dnyaneshwarifilms1258 2 місяці тому +32

    आठवी अ. या सिरीजचा चा हा भाग सगळ्यात छान होता. नितीन सर आंब्याच्या भावाच्या भूमिकेत. तुम्ही स्वतःला पाहता. आम्ही तुम्हाला पाहतो. खूप जबरदस्त भाग झालेला आहे. प्रचंड आवडला.. लिखाण टेक्निकली गोष्टी. प्रत्येकाचा अभिनयाचा लागलेला कस. खरच खूप अफलातून आहे. आणि जी मुव्हमेंट जो प्रसंग तुम्ही मांडलेला आहे. तू प्रसंग प्रत्येक प्रेम करणारे व्यक्तीच्या आयुष्यात येतो. गावाकडच्या प्रेमात अशा गोष्टी होत राहतात. आणि याच वास्तव उदाहरण तुम्ही एवढ्या छान पद्धतीने मांडलाय. प्रत्येक गोष्ट ना गोष्ट काळजाला भिडली. आल्यानंतर पत्र वाचून तो कागद चुरगाळून शेकोटीत टाकला. आणि त्या कागदाची पुन्हा झालेले आग पाहून अंगावरती काटा आला. एवढं सूक्ष्म स्क्रीन प्ले या गोष्टींना आमचा मानाचा स्वाभिमानाचा सलाम...
    नितीन पवार सर आणि सगळी टीमला शुभेच्छा

  • @raviwagh6080
    @raviwagh6080 2 місяці тому +5

    तुमची लिखाण खूपच छान आहे त्याचे मन पूर्वक अभिनंदन सर्व कलाकारांचे अभिनंदन छान काम करतात. सर्व तुम्ही काही काही ठिकाणी जे संगीत टाकतात 👌 आहे. मनात ल्या भावना व्यक्त छान केल्या

  • @krushnagavali12
    @krushnagavali12 2 місяці тому +2

    अडीच जीबी नेट पार करीन पण एपिसोड पाहीन खूपच छान भाग आहे

  • @wayalbhaurao81
    @wayalbhaurao81 2 місяці тому +90

    हा एपिसोड बघून...प्रदीप..दाद्या फेव्हरेट झाला...
    .....❤❤❤❤❤❤❤

  • @surajkoli1597
    @surajkoli1597 2 місяці тому +37

    आत्ता पर्यंत जेवढ्या वेबसिरीज बघितल्या त्यातली नं 1आठवी अ ❤

  • @vikassanap5455
    @vikassanap5455 2 місяці тому +8

    जबाबदारी समोर कधीही प्रेम हे हरतच.🥺🥀💯

  • @user-hh7zh9zf5r
    @user-hh7zh9zf5r 2 місяці тому +3

    केवडा आणि आभ्या च्या जोडी पेक्षा आभ्या आणि रेश्मा ची जोडी नादखुळा वाटली असती 😻🤙🏻🤞🏻

  • @user-tk8rj2fk5t
    @user-tk8rj2fk5t 2 місяці тому +128

    भाग. गुरुवारी. च यावा. पण. मोठा. भाग. यावा. अस. कोणाला कोणाला. वाटतंय. त्यांनीच. लाईक. करा. ❤

  • @AniketBajad-to3sj
    @AniketBajad-to3sj 2 місяці тому +155

    सिरीयस कधिच नाही बंद होनार अस कोनाला वाटतय ते लाईक करा ❤❤

  • @goludevrajsd870
    @goludevrajsd870 2 місяці тому +3

    15 Episode खरंच सर काळजा लागणारा आहे 😢 सर फक्त जास्त वाट तरी नका बघायला लावत जाऊ एपीसोड साठी 😢❤

  • @mr_jadhavcreation2946
    @mr_jadhavcreation2946 2 місяці тому +47

    अभीजित "❤️" रेशमा जोड़ी सुपरहिट 1 NO

  • @ravishete1784
    @ravishete1784 2 місяці тому +80

    8अ ♥️एपिसोड ला खूप खूप शुभेच्छा ♥️कोरे पाटील लाखूप खूप शुभेच्छा इथून पुढे एपिसोड कुणाकुणाला♥️ बघायचे त्यांनी लाईक करा शेअर करा♥️ कमेंट करा इथून पुढे एपिसोड♥️ बघायला कोणीही विसरू नका♥️ ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️

  • @rushikeshkale3528
    @rushikeshkale3528 2 місяці тому +7

    काय किरदार निबवल प्रदिप ने एक नंबर

  • @tulshidaskadu2248
    @tulshidaskadu2248 2 місяці тому +2

    आजचा भाग पाहताना मध्या ची आठवण आलीच नाही... याचा अर्थ.... पद्याने प्रेक्षकांना पार गुंतवून ठेवलं...... खुप छान प्रदीप..

  • @user-vp3kj2cu9p
    @user-vp3kj2cu9p 2 місяці тому +19

    स्टार प्रवाहच्या मालिका आठवी - अ मालिकेच्या च्या समोर फिक्या आहे😀

  • @maddysworld..
    @maddysworld.. 2 місяці тому +26

    Reshma he character atishay sundar ahe...I loved it❤

  • @yashsaheb1867
    @yashsaheb1867 2 місяці тому +2

    नितीन पवार साहेब तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही आज पर्यंत ज्या वेबसेरीज रिलीज केल्या त्या सगळ्यात अपूर्ण प्रेम च दाखवल आहे माझी फक्तं एक इच्छा आहे तुम्ही. आब्या,आणि केवडा च तरी प्रेम success झालेलं दाखवा हीच विनंती❤️💔❤️‍🩹❤️‍🔥

  • @amolpadalevlogs6693
    @amolpadalevlogs6693 2 місяці тому +2

    Ya Episode cha शेवट ek number 😢 Background music superb 😢❤❤❤

  • @jyotigade4424
    @jyotigade4424 2 місяці тому +16

    मला तर ही सिरीज एवढी आवडली कि मी आत्तापर्यंतचे सगळे एपिसोड नऊ दहा वेळा बघीतले आहे 🤗✨😍

  • @omkarpowar624
    @omkarpowar624 2 місяці тому +25

    16:10 💔
    माहित नाही आई आपल्यावर एवढा विश्वास का ठेवते...
    चुकीच्या वाटेला जाणारी पावलं कदाचित यामुळेच माघारी फिरत असतील ❤

  • @TMF_SHORT_77
    @TMF_SHORT_77 2 місяці тому +2

    No_1 vadio aahe vadio avadale kicha sub kara🙏❣️❤🥺

  • @govinddubal4406
    @govinddubal4406 2 місяці тому +3

    नितीन सर मालिका बंद होऊ देऊ नका हि मालिका मी फार आवडिने बघत आहे
    आणि हा अभिजित तु रेश्मा वर लक्ष केंद्रित कर कारण कि ती तुला शेवट पर्यंत साथ देणार आहे . केवडा तुझा स्वभाव आणि तुझी परिस्थीती समजून घेणे अशक्य आहे आणि सर प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज मालिका तेवडी बंद करू नका हि नम्र विनंती आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @onlycalm786
    @onlycalm786 2 місяці тому +24

    Abhya ani reahma अप्रतिम जोडी.... राधा कृष्णा जोडी.....

  • @pratibhalokhande3972
    @pratibhalokhande3972 2 місяці тому +12

    कुटुंब आणि शिक्षण एकत्र आले की प्रेम आपसूक जवळ येत हेच सत्य आहे ❤आणि ते छान मांडल🫰🫰🫰प्रदीप खूप शांत संयमी उभा केलाय अगदी न कळत प्रगल्भता येते ☺️आई ची भूमिका ही खूप छान आहे ❤❤अभिजितच्या जीवाची घालमेल छान वाटल पहायला 🎉🎉 खूप शुभेच्छा सगळ्यांना 🎉

  • @santoshtupe5158
    @santoshtupe5158 2 місяці тому +4

    महाराष्ट्रातील एक नंबर वेब सिरीज म्हणजे फक्त आणि फक्त आठवी अ
    खूपच सुंदर लेखन पवार सर

  • @nikhilk4807
    @nikhilk4807 2 місяці тому +6

    शब्द नाहीत माझ्याकडे व्यक्त होण्यासाठी..😢

  • @AkshayRandiveVlog
    @AkshayRandiveVlog 2 місяці тому +12

    अतिशय सुंदर भाग, प्रेम आणि समाजाचे प्रेमाबद्दल मापदंड. सुंदर लेखन, दिग्दर्शन, अभिनय आणि संगीत खूप छान भाग!

  • @santoshjadhav898
    @santoshjadhav898 2 місяці тому +7

    अगदी बरोबर .. आहे .. खरं प्रेम.. कधी मिळत. नाहीं.. आणि मिळालं तर.. खर प्रेम कुठलं??.. कारण खर प्रेम आयुष्यात फक्त आणि फक्त एकदाच होत.... ❤❤.. खुप सुंदर आणि सत्य भाग.. आज बघायला मिळाला ...त्याबद्दल... नितीन पवार सर आणि संपूर्ण आठवी - अ टीम च मनापासून धन्यवाद...♥️♥️🙏

  • @surajpatil4171
    @surajpatil4171 2 місяці тому +5

    Kevda lover like kara

  • @surajchavan318
    @surajchavan318 2 місяці тому +2

    मनाला भाळून जाणारा हाय एपिसोड होता लय भारी काम करतात ही पोरं त्यांच्या पुढील वाटचाल साठी खूप खूप शुभेच्छा असंच सगळ्यांचं मनोरंजन करा आणि प्रत्येकाच्या जीवनात आनंद द्या जीवन खूप सुंदर आहे त्याला अजून कसं सुंदर बनवता येईल हे या वेब सिरीज मधून शिकता येईल धन्यवाद

  • @user-sy6re8kn2k
    @user-sy6re8kn2k 2 місяці тому +17

    रडवलं राव दाद्या तू 😢😢💔
    आता सगळं होईल पण, प्रेम हुनार नाय 😢💔

  • @SanjuuuHulli
    @SanjuuuHulli 2 місяці тому +83

    Kevda lover like kara ❤😂

  • @umeshus45
    @umeshus45 2 місяці тому +2

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @balajilakhane6536
    @balajilakhane6536 2 місяці тому +1

    आज पर्यंत एवढी छान वेब सिरीज कधीच पहिली नाही खुप सुंदर काम आहे सर्वांचं thank u so much 😊😊👌👌👌

  • @AkashRathod-wi6zj
    @AkashRathod-wi6zj 2 місяці тому +16

    मी कालच हे web series बघीतली आहे मला खूप आवडली 😊आता next episode कधी येणार आणि मी बगु अस झालं आहे 🤗

  • @vishalbidbag8603
    @vishalbidbag8603 2 місяці тому +12

    Video ३० मीन पेक्षा पण कमी च असतो पण emotions आणि video मधली एक एक line direct काळजात जाते❤ salute 🫡💯 #आठवी अ❤

  • @GORBAJRANGRATHODBR1432
    @GORBAJRANGRATHODBR1432 2 місяці тому +4

    आतापर्यंतच्या सर्व भागांपैकी हा भाग खुप खूप चांगला होता...I love 💕 आठवी अ

  • @anilawadan2285
    @anilawadan2285 2 місяці тому +3

    भारीच आहे webseries आवडला हा भाग खूपच छान आहे❤❤❤❤अभिजित आणि रेश्मा चीच जोडी भारी वाटते..... केवढा शी मैत्री करावी...

  • @santusha__3444
    @santusha__3444 2 місяці тому +19

    माझं एवढं म्हण आहे तुम्ही लवकर लवकर एपिसोड उपलोड करा राव....
    तुमचे एपिसोड बघितल्या शिवाय राहवत नाही....अभ्या...आणि रश्मी यांना तर बघितलं ना दिल खुश होऊन जातो...

  • @bhatuklichyakhelamadhali5246
    @bhatuklichyakhelamadhali5246 2 місяці тому +9

    गरिबाच्या वाट्याला वेदनांच्या झळया...... भावना शून्य मनांना खऱ्या प्रेमाची आपुलकी अन आनंद काय कळणार?
    म्हणूनच गरिबाच्या अनवाणी पायांना ठेचा आणि मनाला वेदना असणार......
    हे असच चालणार खरं प्रेम नुसतं तडफडत राहणार...... वेदनांना - संवेदना पहात राहणार...!
    लेखकाचे लिखाण अन कलाकारांचे सादरीकरण खूपच सुंदर.....❤

  • @jeevanpawar5416
    @jeevanpawar5416 2 місяці тому +1

    नितीन सर तुम्ही आज फारच मार्मिक विषय मांडला स्वतः जन्म दिलेला नसूनही प्रदिपला पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळणारी आई जी तुम्ही दाखवली खरच हृदयस्पर्शी आणि हीच ग्रामीण भागाची ओळख आणि संस्कृती आहे ग्रामीण भागात अजूनही एवढी माणुसकी टिकून आहे मनापासून सलाम तुम्हाला आणि तुमच्या टीम लां बाकी तुमच्या सगळ्या वेब सिरीज उत्तमच आहेत मी प्रत्येक वेब सिरीज मध्ये निशब्द करता आमच्याकडे सध्या बोलायला शब्द नाही आहेत 🙏

  • @vaibhavwadavane7975
    @vaibhavwadavane7975 2 місяці тому +2

    हा व्हिडीओ अगदी मनाला लागला.. आपण आपल्या आईच्या पाठीमागे काय करतो. आणि आपली आई गर्वाने इतरांना सांगते की आमचा मुलगा असा नाही.. त्यामुळे आपण देखील आपल्या घरच्यासाठी आधी काहीतरी केले पाहिजे असे मला वाटते........ 💫

  • @mohmayaa1141
    @mohmayaa1141 2 місяці тому +6

    This Is Just masterpiece . The best Marathi Web series I ever Seen .... Kudos to Team ❤

  • @akashgaikwadonline
    @akashgaikwadonline 2 місяці тому +10

    आयुष्यात केवडा सारखी प्रेमिका नसली तर चालेल पण रेश्मा सारखी मैत्रीण नक्कीच हवी...❤

  • @madhavmendigiri960
    @madhavmendigiri960 2 місяці тому +3

    आता सगळं होईल रं, पन प्रेम नाही हुयाचं ... अप्रतिम भाग सर्वार्थानं अभिनय दिग्दर्शन छायाचित्रण....

  • @surajgavali7998
    @surajgavali7998 2 місяці тому

    तुमची आठवी अ ही वेब सिरीज खूप मस्त आहे आजच्या गावात घडणाऱ्या सर्व गोष्टी एकत्रित करून तुम्ही एपिसोड बनवताय खरंच मस्त एपिसोड आहेत सर्व काही गोष्टी मध्ये झालेले गैरसमज पण दाखवून देणं काही वेळेस महत्वाचं असतं. असेल त्या परस्थिती मध्ये साथ ही खूप महत्त्वाची असते सगळ्याच गोष्टी सांगता नाहीत येत काही गोष्टी न सांगता समजून घेणं महत्वाचं असत छान वाटला एपिसोड तुमची ही वेब सिरीज अशीच चालू राहो भरपूर प्रतिसाद मिळो एवढीच प्रार्थना 👍👍🙏🙏☺️☺️काही चुकलं असेल तर क्षमस्व 🙏🙏☺️

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 2 місяці тому +11

    💞..आभ्या. रेश्मा.. 💞... मध्या.. मस्त सिरीज आहे.. आणि.. Episode पण मस्त होता... 🥰🥰💞💞🙏🙏

  • @MARATHI-MAVALA
    @MARATHI-MAVALA 2 місяці тому +33

    Episode chi timing vadhayala pahije asa kona konala vatatay like kara 👍
    👇

  • @vkarale46
    @vkarale46 2 місяці тому +4

    खऱ्या प्रेमाची सुंदरता ऐकली पण दाहकता किती वेदनादायी असते हे प्रदीप च्या सोसण्यावरून कळते, serial episode daily करावी ही विनंती

  • @Sushants96
    @Sushants96 2 місяці тому +3

    Khara Sangayacha Tar Sagala Episode Apratima Manje Apratima❤❤ Sagalaya Episode Madi Apalya Ayushayata Kasa Jagayacha Kasa Rahayacha He Apala Apana Baguna Ghayacha Asata Kathina Vela Ala Ki Samorun Bolayacha Himmata Thevayacha😊💯 Ani Kadu Hi Prem Kela Tar Prem Madi Dogana Madi Vishwas He Garajecha Ahe, Khayala Eka Divas Jevan nahi bhetala Tari Chalela Pan Vishwas Pahije .... 💯🥲✨

  • @samadhanrautraypatil4580
    @samadhanrautraypatil4580 2 місяці тому +9

    नितीन पवार सर ज्या पद्धतीने तुम्ही शब्दरचना केलेली आहे ती superrrb.... आम्हा प्रेक्षकांना लवकरच आठवी अ या वेब सिरीज चे 500 पेक्षा जास्त भाग बघायला भेटतील हीच अपेक्षा....❤❤

  • @Flipermahesh48
    @Flipermahesh48 2 місяці тому +21

    Reshma ❤ Abhijeet ek number jodi 💖💖

  • @uttamdalavi5400
    @uttamdalavi5400 2 місяці тому +3

    आजचा भाग खुप इमोशनल होता..❤

  • @amolwagh9776
    @amolwagh9776 2 місяці тому +2

    लेखकाला काय सुचलंय वा क्या बात है खूप मस्त

  • @sandipgotad6242
    @sandipgotad6242 2 місяці тому +5

    खरं आजचा Episode khup bhari hota.... खरचं खरं प्रेम हे कोणाला मिळतच नाही... खरचं माझ्या डोळ्यातून सुधा पाणी आले. तुम्ही छान पद्धतीने दाकवल आहेत... शेवटी कुटुंब, शिक्षण की प्रेम..? हे स्पष्ट झाले....❤❤❤❤❤❤ छान करताय असच करा

  • @rohitbharamal3565
    @rohitbharamal3565 2 місяці тому +14

    साप्ताहिक 2 एपिसोड आले तर भरपूर आनंद होईल.......तुमची ही वेबसीरिझ मनाला भेधुंद करून टाकते......मनाला आस लागते अजून पुढे वाढीव एपिसोड असावा...... अप्रतिम वेबसीरिझ🙌🤗😊🌍♥️..........Like it❤

  • @dipakmagar1695
    @dipakmagar1695 2 місяці тому +2

    या वेबसिरीज मधून येव्हडच समजले की आपल्या पेक्षा जास्त पैशाने श्रीमंत असलेल्या मुलीवर प्रेम करणे बरोबर नाही कारण त्या मुली जास्त लाडाने वाढलेल्या असतात त्यांना एकाद्याची नकळत झालेली चुक त्या कधीही मान्य करत नाहीत . मी रोज नवनवीन सिरीयल पाहतो पण ही सिरीयल खरंच खूप छान आहे ❤👍

  • @akshaybhosale4790
    @akshaybhosale4790 2 місяці тому +3

    खरया प्रेमाची आठवण आली....अशी व्यक्ती जी व्यक्ती..माझी कधीच नव्हती... बंद नका करू सिरियल ....तेवढ आठवणीत जगता येईल 🥹🥹🥹

  • @pralhadmane4630
    @pralhadmane4630 2 місяці тому +11

    आठवी अ फक्त सिरीयल नाही राहिली आयुष्याचा एक भाग बनला आहे रोज जर पाहिलं तरी पाहावसं वाटतं.. पण किमान भाग तरी मोठा बनवा 35/40 मिनिटाचा असावा... प्लिज 🙏🏻🙏🏻

  • @Pandurang383
    @Pandurang383 2 місяці тому +8

    महाराष्ट्रातील प्रेमा च्याआहारी चालेल्या पीठ्याना योग्य रस्ता दाखवण्या आपल्या नाटकातुन दाखवुन महाराष्ट्रातील तरुण मुलांना योग्य रस्ता दाखवण्यास काम आपल्या माध्यमातून होत आहे समाजाचे प्रबोधन करून एका अशेचा किरण दाखवणार हे तुमचं व्यासपीठ आहे अशा या निर्मात्याला माझा मानाचा मुजरा

  • @NagareAtul
    @NagareAtul 2 місяці тому

    खरचं हा भाग बगून......डोळ्यातून नकळत पाणी आल नंतर जाणीव झाली की ते पाणी पुसायला आणि विचारायला आता आपल हक्काचं माणूस नाही आपल्या कडे
    बस आता एक hope वर जगतो
    ती पुन्हा माझी होईल

  • @sachinchavan6654
    @sachinchavan6654 2 місяці тому +2

    आजच्या 15 व्या एपिसोड मधून एवढाच बोध मिळतो की अभिजित च्या भावाने आई साठी स्वताच्या प्रेमाचा त्याग केला. आणि तेच करणे गरजेचे आहे. आणि आताच्या परिस्तिस्ती मध्ये मुले प्रेमा साठी जीव तर देतात नाय तर आई वडिलांना सोडतात हे खरे प्रेम नाहि . पुढील भाग लवकरात लवकर आणा.

  • @ShrikantPatil-ge6kp
    @ShrikantPatil-ge6kp 2 місяці тому +22

    कोण कोण एपिसोड ची वाट बगत बसल आहे त्यांनी लाईक करा ❤🎉

  • @sandy-vh
    @sandy-vh 2 місяці тому +8

    एखाद्या व्यक्तीला त्रास होवू नये म्हणून स्वताला त्रास करून घेत केलेली गोष्ट म्हणजे खरं प्रेम..!❤️ आजकाल दिखाव्या प्रेमाला किंमत आहे पण खऱ्या प्रेमाचं काय ?? #अधुरच राहतं की ओ शेवटी🥺💔

  • @Shiv_Rudra
    @Shiv_Rudra 2 місяці тому +3

    कसं असत ना प्रेम सवय लावत दररोजची आणि अचानक सोडून जात.. माझं ही काहीस असच प्रेम.. खूप प्रेम केलं... तिची प्रत्येक चुका माफ केल्या ...पण त्याच फळ मला .. दुरावाच मिळालं ..कोण तरी सांगत म्हणून कोणाचं तर ऐकून बोलण बंद करन म्हणजे प्रेम कधीच न्हवे ... जे प्रेम खर असत ते जगाशी लडून ते मिळवण्याचा प्रयत्न करत.. आजकाल लोकांना सहजा सहजी ते मिळावं वाटत.... पण sacrifice केल्याशिवाय मिळेल ते प्रेम काय ना ...खूप miss करतोय..... खूप विश्वास ठेवला पण तो सार्थ नाही झाला .... तू करायला नको होतस तेच केल .... ज्याची अपेक्षा पण नव्हती केली कधी...म्हणून वचन दिल्याप्रमाणे तुझ्या आयुष्यातून शांततेत निघून जायचं ... जिथं नाती आणि तुझी माणसं.. मित्र नाही तुटणार... miss you 🥺💔

  • @DineshDoke-pd4nt
    @DineshDoke-pd4nt 2 місяці тому +2

    Village Life ❤❤❤❤❤❤perfect series

  • @user-kh3uc7nd5r
    @user-kh3uc7nd5r 2 місяці тому +7

    रेश्मा सारकी मैत्रीनी भेटायला खरच नसिब लागतं 😢❤