श्री स्वामी समर्थ....जय जय स्वामी समर्थ.... काय सांगू.....मी हे गाणं ऐकलं की..माझा आजार बरा झाल्यासारखे वाटते हे गाणं ऐकलं की मी कीती ही आजारी असले तरी... उठून बसते.. स्वामी चे कीती वर्णण करू मी 😢😢...
काय सांगू महाराज हे गाणे ऐकून डोळ्यात पाणी आलं सगळ्या पापातून मुक्त झाल्यासारखे वाटत आहे स्वामी फक्त एकच मागणे आहे ते म्हणजे 2021 मध्ये संपूर्ण जगाला कोरोना मुक्त करा आणि सर्वांना पूर्वीसारखे सुख समृद्धीचे, भरभराटीचे निरोगी आणि निकोप असे जीवन द्या कारण स्वामी तुम्ही सर्वोच्च शक्ती आहात आणि आमचा तुमच्या चमत्कारांवर विश्वास आहे .
🌹💐🌼🌺🌷🌺🌼💐🌹 अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगिराज स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻🌷🙏🏻🌷🙏🏻🌷🙏🏻🌷🙏🏻 अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹💐🌼🌺🌷🌺🌼💐🌹 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 🌷🌷🙏योगिराज🙏🌷🌷 💐🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏💐 🌺🌺🙏🙏🌺🌺
Om Shree Swami Samarth Jai Jai Shree Swami Samarth Maharaj Ki Jai Jai Shree Gurudev Datta Maharaj Ki Jai Shripad Valhabh Shree Gurudev Datta Maharaj Ki Jai Purn Dattavtar Shree Nrusih Sarswati Shree Gurudev Datta Maharaj Ki Jai Om Namo Shivay Jai Shree Laxminarayan Swami
Hay pada vallabh narahari swami, Digambara, digambara swami samartha Digambara... Shri pad vallabh Digambara... It's very peaceful voice and music.. Like swami samartha abhi hi darsan denge.. Jay swami samartha sab ka kalyan karo.. Sab ka kalyan karo...
स्वामी तुम्ही पाठीशी असताना आणि तुमचा आशीर्वाद पाठीशी असताना आयुष्यात अजून कुठलीच अपेक्षा नाही फक्त आयुष्यभर तुमचा कृपा आशीर्वाद आमच्यावर असावा ही स्वामी तुमच्या चरणी प्रार्थना
खूप सुंदर आवाज आणि तुम्ही जितके चांगले अभिनय करता तेवढेच स्वामी चे गजर ही छान गायले आहे. 👍 श्री स्वामी समर्थ 🙏 ऐकताना पूर्ण तल्लीन होऊन जाते. श्री स्वामी समर्थ 🙏
🌹🙏🌺 ॐ नमो श्री स्वामी समर्थाय नमः 🌺🙏🌹🌹🙏🌺 ॐ नमो श्री स्वामी समर्थाय नमः 🌺🙏🌹🌹🙏🌺 ॐ नमो श्री स्वामी समर्थाय नमः 🌹🙏🌺 ॐ नमो श्री स्वामी समर्थाय नमः 🌺🙏🌹🌺🙏🌹🌹🙏🌺 ॐ नमो श्री स्वामी समर्थाय नमः 🌺🙏🌹🌹🙏🌺 ॐ नमो श्री स्वामी समर्थाय नमः 🌺🙏🌹🌹🙏🌺 ॐ नमो श्री स्वामी समर्थाय नमः 🌺🙏🌹
ॐ श्री जय गणेशाय नमः ॐ द्रां ह्री क्रो ॐ दत्तात्रेया विद्महे योगीश्र्वराय धीमही तन्नो दत्त: प्रचोदयात; श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय ॐ अवधूताय विधमहे समर्थाय धीमही तन्नो स्वामी प्रचोदयात जय श्री राम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दीगंबरा दीगंबरा श्रीपाद वल्लभ दीगंबरा ओम स्वामी आई जय जय स्वामी आई श्री स्वामी समर्थ महाराज की जय . शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानीशंकर शिवशंकर शंभो. अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रम्ह सच्चिदानंद श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय, स्वामी देवा कधी संपणार हे माझे हाल खुप थकलोय हो मी,सहन करण्याच्या शेवटच्या क्षणी आलो आहे मी,अस नाही की मी संकटांना घाबरत आहे. तुम्ही माझ्या पाठिशी असताना मी का घाबरु स्वामी देवा पण माझे मन कुठेच लागत नाही,काय मी पटकन कोणालाही जीव लावतो आणि ती व्यक्ती मला सोडून जाते नाही सहन होत हा त्रास स्वामी देवा 😢😢 काय करू कळत नाही, पुर्ण आयुष्य हारुन गेल्यासारखे वाटते, हे सगळं मी सहन करत आहे कारण मला विश्वास आहे तुमच्यावर देवा की तुम्ही माझं सर्व ईच्छा पुर्ण कराल ❤❤❤❤❤ श्री स्वामी समर्थ 🌼 धन्यवाद स्वामी समर्थ महाराज 👏👏
🤗सर्वस्व स्वामी l ब्रम्हांडनायक स्वामी महाराज l🌍 स्वामी नामाचा लागला से ध्यास धन्य झालो स्वामिंसlरखे गुरु लाभले आम्हास l अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय l ❤️🌍🤗🥰
🌹💐🌼🌺🌷🌺🌼💐🌹 अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगिराज स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻🌷🙏🏻🌷🙏🏻🌷🙏🏻🌷🙏🏻 अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹💐🌼🌺🌷🌺🌼💐🌹 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 🌷🌷🙏योगिराज🙏🌷🌷 💐🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏💐 🌺🌺🙏🙏🌺🌺
माझा नातू हा गजर ऐकल्या शिवाय झोपत नाही खुपच सुंदर गायला आहे आपण खूप खूप धन्यवाद विशेष म्हणजे स्वामी समर्थ साईनाथ गुरु आणि गजानन महाराज सर्वाचे नामस्मरण होते आणि प्रसन्न वाटते 🙏🙏🙏🙏
श्री. अमोल सर, खरंच खुप सुंदर असा गजर तुम्ही गायला आहे, तुमच्या आवाजात हा गजर खुपच छान वाटतो, मी नेहमी सकाळी न चुकता ऐकतो, माझ्यासारख्या स्वामी भक्तांसाठी ही पर्वणीच आहे, श्री स्वामी समर्थ,स्वामी हो!
स्वामी आज पर्यंत सगळ्या नातेवाईकांनी आमचा तिरस्कार केला पण तुमच्या आशीर्वादामुळे खूप काही कमवल आणि अजूनही खूप काही कमवायच आहे फक्त तुम्ही कायम असेच आमच्या पाठीमागे उभे रहा...
माझा मुलगा 6 महिन्याचा आहे.... गजर ऐकलं की खूप छान झोपतो... खूप मनापासून धन्यवाद अमोलजी... ऐकून खूप मनाला आधार वाटतो... स्वामी जवळ आहेत असं वाटत
श्री स्वामी समर्थ....जय जय स्वामी समर्थ.... काय सांगू.....मी हे गाणं ऐकलं की..माझा आजार बरा झाल्यासारखे वाटते हे गाणं ऐकलं की मी कीती ही आजारी असले तरी... उठून बसते.. स्वामी चे कीती वर्णण करू मी 😢😢...
Om Shree Swami Samarth Jai Jai Shree Swami Samarth Maharaj Ki Jai Shree Gurudev Datta Maharaj Ki Jai
दिवसातून एकदा तरी ऐकल्याशिवाय चैन पडत नाही एवढं सुंदर नामस्मरण आहे. धन्यवाद अमोल सर
हा गजर कीतीही वेळा ऐकला तरी पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो , खूपच छान श्री गुरुदेव दत्त 🌹🙏
Mi countinue 1 month pasun diwsat 3-4 veles aaikto 🙌🙏🙏🙏🙏🙏🙏
काय सांगू महाराज हे गाणे ऐकून डोळ्यात पाणी आलं सगळ्या पापातून मुक्त झाल्यासारखे वाटत आहे
स्वामी फक्त एकच मागणे आहे ते म्हणजे 2021 मध्ये संपूर्ण जगाला कोरोना मुक्त करा आणि सर्वांना पूर्वीसारखे सुख समृद्धीचे, भरभराटीचे निरोगी आणि निकोप असे जीवन द्या कारण स्वामी तुम्ही सर्वोच्च शक्ती आहात आणि आमचा तुमच्या चमत्कारांवर विश्वास आहे .
Rtttytuto
🌹💐🌼🌺🌷🌺🌼💐🌹
अनंत कोटी ब्रम्हांडनायक
राजाधिराज योगिराज
स्वामी समर्थ महाराज
की जय
🙏🏻🌷🙏🏻🌷🙏🏻🌷🙏🏻🌷🙏🏻
अवधुत चिंतन
श्री गुरुदेव दत्त
🌹💐🌼🌺🌷🌺🌼💐🌹
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🌷🌷🙏योगिराज🙏🌷🌷
💐🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏💐
🌺🌺🙏🙏🌺🌺
@@ritu_patil_2003 LM
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@@avinashjoshi1718 hi
अमोल बावडेकर खूप छान आवाज..मन पूर्ण स्वामींकडे विलीन झाले 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Om Shree Swami Samarth Jai Jai Shree Swami Samarth Maharaj Ki Jai Jai Shree Gurudev Datta Maharaj Ki Jai
Shripad Valhabh Shree Gurudev Datta Maharaj Ki Jai
Purn Dattavtar Shree Nrusih Sarswati Shree Gurudev Datta Maharaj Ki Jai
Om Namo Shivay
Jai Shree Laxminarayan Swami
Hay pada vallabh narahari swami, Digambara, digambara swami samartha Digambara... Shri pad vallabh Digambara... It's very peaceful voice and music.. Like swami samartha abhi hi darsan denge.. Jay swami samartha sab ka kalyan karo.. Sab ka kalyan karo...
Shree Swami samarth guru dev datt ❤️❤️
Q
Khrach khup chan voice ahi shree Swami Samarth 🙏
अमोल बेटा तुझा आवाज खूप छान गोड आहे अस वाटत दिवस भर aykat बसावं .सुखी रहा बेटा.
अतिशय सुंदर आपण आपल्या स्वरात म्हंटले आहे. नित्य ऐकल्याने अतिशय सुंदर प्रसन्नता व आंतरिक शांती लाभते
अश्या सुंदर स्वर देणगी साठी आम्ही शतशः ऋणी आहोत
Shree swami Samarth
स्वामी चरणी मन तल्लीन होऊन जात
अमोल दादा धन्यवाद
श्री स्वामी समर्थ
मन तृप्त होते.. ऐकूण
स्वामी समर्थ... श्री गुरुदेव दत्त🙏
स्वामी तुम्ही पाठीशी असताना आणि तुमचा आशीर्वाद पाठीशी असताना आयुष्यात अजून कुठलीच अपेक्षा नाही
फक्त आयुष्यभर तुमचा कृपा आशीर्वाद आमच्यावर असावा ही स्वामी तुमच्या चरणी प्रार्थना
़ौौंणंणंणनंऔझजैेओोऔऔऔ
6monthsmahinyanantaryouI
4
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, गान सुपर,श्री गुरुदेव दत्त, दिगंबरा दिगंबरा श्री पात वंलझ दिगंबरा 🙏🙏🙏🌻🌻🌹⚘🌹🌻🌻🙏🙏🙏🙏
स्वामी तुमच्या मुळे सुखात आहे कारण तुमचे नाव मुखात आहे
Shri Swami Samarth 🙏
🙏🌹II श्री स्वामी समर्थ II 🌹🙏
Shri swami samarta
🌺🙏🏻🌺 श्रीस्वामी समर्थ गुरुमाऊली माझीस्वामीराया 🌺🌺🙏🏻
Shri swami samarth 🙏
मी रोज संध्याकाळी टीव्ही. वर लावते .खूपच छान पवित्र वाटते🙏स्वामी, साई, न गजानन महाराज नामस्मरण... 🙏🙏
😅😅
👌🏼llllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll😊😊😊
मी आज स्वामी मुळे खूप सुखात आणि आनंदात आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय
Aamhi pan
स्वामी समर्थ गाणे ऐकून खूप खूप छान वाटले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏 🌺🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌺🙏
वाह खूप मधूर आणि छान गजर आहे मला खूप आवडला मन प्रसन्न झाले धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
खूप सुंदर आवाज आणि तुम्ही जितके चांगले अभिनय करता तेवढेच स्वामी चे गजर ही छान गायले आहे. 👍 श्री स्वामी समर्थ 🙏
ऐकताना पूर्ण तल्लीन होऊन जाते.
श्री स्वामी समर्थ 🙏
अमोलजी आपला आवाज खुप छान आहे. श्री स्वामीं समर्थ.
जय शिव शंकर नमामि शंकर जय शिव शंकर शंभो, हे गिरिजापती नमामि शंकर जय शिव शंकर शंभो.
🌹🙏🌺 ॐ नमो श्री स्वामी समर्थाय नमः 🌺🙏🌹🌹🙏🌺 ॐ नमो श्री स्वामी समर्थाय नमः 🌺🙏🌹🌹🙏🌺 ॐ नमो श्री स्वामी समर्थाय नमः 🌹🙏🌺 ॐ नमो श्री स्वामी समर्थाय नमः 🌺🙏🌹🌺🙏🌹🌹🙏🌺 ॐ नमो श्री स्वामी समर्थाय नमः 🌺🙏🌹🌹🙏🌺 ॐ नमो श्री स्वामी समर्थाय नमः 🌺🙏🌹🌹🙏🌺 ॐ नमो श्री स्वामी समर्थाय नमः 🌺🙏🌹
Khup chaan gazar. 👌👌 Man prasanna hote. 👌🙏 Shree Gurudev Datt🙏 Shree Swami Samarth 🙏 Gan Gan Ganat Bote🙏 Shree Sai baba🙏
हे गाणे ऐकूनच दिवसाची सुरुवात होते. तुमचा आवाज स्वर्गीय आहे सर! स्वामीकृपा सर्वांवर राहो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना🙏🌹 श्री स्वामी समर्थ🌹
🙏🙏 :|| महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ ||:🙏🙏
Sir किती भारदस्त आणि पवित्र पणा आहे आवाजात.मी रोज सन्ध्याकाळी स्वामी भक्ती गीत aikte.मन भरुन येते.
हा गजर ऐकून मन शांत समाधानी होत 🙏🙏❤
ॐ श्री जय गणेशाय नमः
ॐ द्रां ह्री क्रो ॐ दत्तात्रेया विद्महे योगीश्र्वराय धीमही तन्नो दत्त: प्रचोदयात;
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय
ॐ अवधूताय विधमहे समर्थाय धीमही तन्नो स्वामी प्रचोदयात
जय श्री राम
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
दीगंबरा दीगंबरा श्रीपाद वल्लभ दीगंबरा
ओम स्वामी आई जय जय स्वामी आई
श्री स्वामी समर्थ महाराज की जय .
शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो
हे गिरिजापती भवानीशंकर शिवशंकर शंभो.
अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रम्ह सच्चिदानंद श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय
🌹🙏🌹👌भाव,भक्ती सुस्वर अप्रतिम श्री दत्तात्रय गजर❤🌟❤🌟❤🌟❤🌟❤🕉️🌼🕉️🌼🕉️🌼🕉️🌼🕉️🌼🕉️🌼🕉️🌼🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌺🌈🌺🌈🌺🌈🌺🌈🌺🌈🌈🌺🌟⭐️🌟⭐️🌟⭐️🌟⭐️🌟⭐️🌟⭐️🌟
Awaaj khup chhan ahe Amol sir, swaminchi krupa asich rahude, 🌹Shri Swami Samarth 🌹
अप्रतिम आवाज, II श्री स्वामी समर्थ II
🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹
अशक्य ही शक्य करतील स्वामी
🌹🙏श्री स्वामी समर्थ 🌹, अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹🙏🏻
मला हे स्वामी समर्थ महाराजांचे गाणं फार आवडते
Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth.
दिगंबर श्री स्वामी गजानन महाराज श्री साई
तुमच्या सुंदर आवाजामुळे प्रत्यक्ष अनुभव घेतल्या सारखे वाटले।
श्री स्वामी समर्थ
श्री गुरुदेव दत्त
Shree swami Samarth 🙏🌼🌺
सुंदर!! मला श्री अमोल दादांचा आवाज खूप आवडतो,अगदी भोवतीचे चराचर विसरायला होते
👌👌
खरचं खुप भावत हे गाणं माझ्या मनाला खुप positive वाटत खुप खुप
🙏 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
🙏 ओम श्री गुरुदेव दत्त 🌹
🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
अप्रतिम सुंदर मनाला खूप समाधान वाटले.. श्री स्वामी समर्थ
Khupch Sundar. Shree swami samarth.
स्वामी तुमचा हा गजर ऐकून तुम्ही सोबत असल्याचा भास होतो.. 🙏🙏🙏
Shree Swami samarth
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय, स्वामी देवा कधी संपणार हे माझे हाल खुप थकलोय हो मी,सहन करण्याच्या शेवटच्या क्षणी आलो आहे मी,अस नाही की मी संकटांना घाबरत आहे. तुम्ही माझ्या पाठिशी असताना मी का घाबरु स्वामी देवा पण माझे मन कुठेच लागत नाही,काय मी पटकन कोणालाही जीव लावतो आणि ती व्यक्ती मला सोडून जाते नाही सहन होत हा त्रास स्वामी देवा 😢😢 काय करू कळत नाही, पुर्ण आयुष्य हारुन गेल्यासारखे वाटते, हे सगळं मी सहन करत आहे कारण मला विश्वास आहे तुमच्यावर देवा की तुम्ही माझं सर्व ईच्छा पुर्ण कराल ❤❤❤❤❤ श्री स्वामी समर्थ 🌼 धन्यवाद स्वामी समर्थ महाराज 👏👏
स्वामी समर्थ महाराज तूम्हाला नक्कीच काहीतरी मार्ग दाठवितिल
श्री स्वामी समर्थ 🙏
अमोल सर आवाजाने मन खूप प्रसन्न झाले दत्त कृपेने आम्ही सुखी आहोत अशीच कृपा असो दत्त कृपेने
खुप छान मन प्रसन्न होते..।।
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा..।।🌹🌹🙏🙏
खुप सुंदर आवाज... मन खुप भरून येत... संगित पण खुप छान... गाण👌 ऐकत च राव्ह अस वाटतं🙏👌👌श्री स्वामी समर्थ🌹 श्री गुरुदेव दत्त🌹
Zxfedfg
खूप गोड आवाजातला गजर , मन प्रसन्न होते . धन्य वाद
श्री स्वोमी समर्थ जय जय स्वोमी समर्थ
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐🌺🌹
आमोल तुमचा स्वर फार अप्रतिम आहे मी स काळी फिरायला जातो जे भक्ती गीत ऐकतो त्या पैकी हे एक आवडत आहे खूप छान. 👍
श्री स्वामी समर्थ 👏
अमोलदादा हा गजर कितीही वेळा ऐकला तरी मनं भरत नाही तेव्हा असेच गात रहा . परमेश्वर आपल्या पाठीशी सदैव राहो . आपणांस लाख लाख शुभेच्छा .
हे भजन एकूण डोळ्यातून अश्रू येतात आणि
स्वामी चरणी भक्ती आणखीनच दृढ होत जाते.
अगदी खरंय..😢
🤗सर्वस्व स्वामी l ब्रम्हांडनायक स्वामी महाराज l🌍 स्वामी नामाचा लागला से ध्यास धन्य झालो स्वामिंसlरखे गुरु लाभले आम्हास l अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय l ❤️🌍🤗🥰
🌹💐🌼🌺🌷🌺🌼💐🌹
अनंत कोटी ब्रम्हांडनायक
राजाधिराज योगिराज
स्वामी समर्थ महाराज
की जय
🙏🏻🌷🙏🏻🌷🙏🏻🌷🙏🏻🌷🙏🏻
अवधुत चिंतन
श्री गुरुदेव दत्त
🌹💐🌼🌺🌷🌺🌼💐🌹
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🌷🌷🙏योगिराज🙏🌷🌷
💐🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏💐
🌺🌺🙏🙏🌺🌺
Shreesawami samarth 🙏 🌷 mauli
@@ritu_patil_2003 0औ
🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ सुंदर भजन
माझा नातू हा गजर ऐकल्या शिवाय झोपत नाही खुपच सुंदर गायला आहे आपण खूप खूप धन्यवाद विशेष म्हणजे स्वामी समर्थ साईनाथ गुरु आणि गजानन महाराज सर्वाचे नामस्मरण होते आणि प्रसन्न वाटते 🙏🙏🙏🙏
भक्तांच्या हाकेला धावून येणारी माझी स्वामी माऊली .
llश्री स्वामी समर्थ ll
स्वामी महाराजमुळे आज मी सुखी आहे.
लईभारी .. अतिउत्तम.... 🙏 खूप खूप छान आवाज आहे साहेब 🎉🎉🎉🎉👌👌👌👌👌
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌻🌹⚘🌷🌷⚘🌹🌻🙏🙏🙏🙏🙏
श्री. अमोल सर, खरंच खुप सुंदर असा गजर तुम्ही गायला आहे, तुमच्या आवाजात हा गजर खुपच छान वाटतो, मी नेहमी सकाळी न चुकता ऐकतो, माझ्यासारख्या स्वामी भक्तांसाठी ही पर्वणीच आहे, श्री स्वामी समर्थ,स्वामी हो!
Ho 100%khar ahe asechvatatey khup god gayale ahe karamatch nahi sarkhe eakavese vatatey khup chan khupch annand .....🙏🙏🙏🌹🌹🌹🚩🚩🚩❤
@@pratibhasister3504 to understand that you yyuu ytp of
🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏
गजर
Chaan Bhaavane Gaayale aahe. I listen it daily. Thanks Amol Bavadekar for such devoted Rendering.
जय जय स्वामी समर्थ महाराज की जय
॥श्री स्वामी समर्थ॥
Such a soulful gajar 🙏🏻
हा गजर अमोल सर तुमच्या मुखातून ही सद्गुरू कृपाच आहे
Om.shree.swami.samartha.jay.jay.swami.samartha.
🚩श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ... ब्रम्हांडनायक...🚩
🙏🌸🌺Shree swami samarth🌺🌸🙏Digambra Digambra shreepad vallbha Digambra 🙏🙏🌺🌺🌺🌺🌺☺
Me ha mantr roz ekate swami krupene me khup sukhat ahe ashich swami krupa mazyavr rahavi 😊 😊shree swami samarth 🙏🙏
Good morning
@@mayurlokhande829 ,z
भावुक स्वर, स्वामींची कृपा अशीच तुमच्यावर राहूदे 🌹🙏🏻
सुंदर गायन,
श्री गुरुदेव दत्त ..... दिगंबरा दिगंबरा
श्री स्वामी समर्थ महाराज
श्री साईनाथ महाराज
श्री गजानन महाराज
Avadhoot chintan Shri Gurudev Dutt Jay Shri Swami Samarth maharaj ji 🙏 ♥️
अमोल दादा तुमचा आवाज खूप छान आहे
पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते
मनाला खूप शांतता मिळाते🙏🙏🙏🙏
Sunderaavaj
Shreesawami samarth shreegurudev datt
खूपच छान एकत राहावे असे . आणि स्वामी नाम स्मरण पण होते .....श्री स्वामी समर्थ 🙏🙏 गोड आवाज... 👌👌
श्री स्वामी समर्थ
स्वामी आज पर्यंत सगळ्या नातेवाईकांनी आमचा तिरस्कार केला पण तुमच्या आशीर्वादामुळे खूप काही कमवल आणि अजूनही खूप काही कमवायच आहे फक्त तुम्ही कायम असेच आमच्या पाठीमागे उभे रहा...
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
खूप छान वाटते सकाळी सकाळी हि प्रार्थना ऐकायला
श्री स्वामी समर्थ
Shree Swami samarth
🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻😇🌺
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
Khub Chand aayakun man Prasanna jhal Shri Swami Samarth 🌹🙏🙏
मोहून टाकेल असा गजर अती उत्तम श्री स्वामी समर्थ
सुंदर आवाज, मंत्रमुग्ध करणारा
खुपच छान आणि प्रसन्न वाठते अमोल दादा तुमचा आवाज छान आहे ।।श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏💐💐💐
श्री स्वामी समर्थ!🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
खूप मधुर स्वर आहे सर तुमचा मन खूप प्रसन्न होते स्वामींचे नामस्मरण ऐकल्याने
सर तुमचा आवाज खूपच गोड आहे स्वामी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो ही त्याच्या चरणी प्रार्थना, जय श्री स्वामी समर्थ .
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏
Stress : chalo abb me chalata hu
Peace full ❤🥰😁👌🏻
Jai Swami Samarth ji....aapki kripa aprampar hai prabhu....jai jai swami maharaj!!!!! apni kripa bnaye rakhna....jai sai ram!!!!!!!!
🔥🔥👍💯💯👍श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🔥💯💯👍💯👍
Devala bhetanyachi talamal tumachy gajarat aahe khupach sundar Shri swami samarth
श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
So heart touching gajar,very powerful, ase feel hote aapan Shri Swaminchya, Shri Gajanan maharajanchya charanich basalo aahot 🙏🙏🌹
Avdhoot chintan shri gurudev datta. Nice voice Amol sir. Shree Swami Samarth
खुपचं छान आवाज आहे सर तुमचा, जय जय स्वामी समर्थ🌺🌹🙏
विशेष बस्तर
खुपचं छान तुमचा आवाज आहे सर जय जय स्वामी समर्थ
चंपा बागपत्रकार कॉलनी धुळे
खूप छान वाटतं ऐकायला
।।श्री स्वामी समर्थ।।
श्री स्वामी समर्थ ❤ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ❤
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
Very soft voice. Shree Swami Samarth
खुप छान आहे आवाज श्री स्वामी समर्थ 🙏
रोज सकाळी स्वामी चे सर्व भक्ती गीत ऐकल्या शिवाय चैन पडत नाही ,सकाळी पहिला श्रवण भक्ती होते खूप समाधान वाटते
🙏 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामीं समर्थ.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
खूप सुंदर
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Shreesawami samarth shreegurudev datt
Khup sunder aavaj
खूप खूप छान... अमोल दादा धन्यवाद... मन खुप मोकळे होते हे गाणे ऐकुन
Ll