आज आमचा आनंदाचा दिवस |आचानक मिळाले सरप्राईझ | 5 हजार आंबे पिकायला घालायची पचायत |पाठदुखीवर उपाय …
Вставка
- Опубліковано 28 вер 2024
- Video TITLE 🎗️
-----------------------------------------------------------------
Our 2nd Channel (Jungle Villa Recipes) :-
/ @swati_bharti
-----------------------------------------------------------------
✦Our Popular Videos✦
🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
-----------------------------------------------------------------
♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.up...
✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.up...
✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
-----------------------------------------------------------------
🪽TAGS🪽
-----------------------------------------------------------------
🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
-----------------------------------------------------------------
तुमची मुलं पण खूप लाघवी गोड स्वभावाची आहेत.तुमच्या सारखीच
तुमचे खूप खूप अभिनंदन ❤❤ तुम्ही दोघी खूप गुणी आहात.असेच यश उत्तरोत्तर मिळत राहो हीच सदिच्छा 🎉🎉
खूप छान व्हिडिओ 👌👌❤❤
दोघी बहिणी खूप मस्त.तुमच्या बद्दल बोलाव तेवढं थोडंच.❤ दोघी बहिणी सुगरण.
तुमचा संसार बहरत जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🌹❤️❤️🌹 अभिनंदन सर्वांचे💐
धन्यवाद दोघींना 🌹
महाराज टू इन वन ही घरगुती पिठाची गिरणी खूप सुंदर आहे मी वापरत आहे त्याचा वापर घरामध्ये खूप सुंदर होतो खारीक खोबरे मिरची पावडर सर्वकाही दळू शकतो ट्विन
खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा भारती आणि स्वाती तुमच्या कष्टाचे चीज झाले तुमचे व्हिडिओ छान आणि नाविन्य असते
Khup khup chhan video astat tumche .
माल तुमचे video आवडतात.. बाकीच्या बायकांन सारखे नसतात..आत्ताच उठले.. आंघोळी ला जाऊन येते..मग आपण भेटू... वगैरे वगैरे.....😂 तुमच्या video मध्ये तस नसत खूप छान आणि सोबर videos असतात...❤
👌🏻👌🏻👌🏻👍🏻😄
खूप खूप अभिनंदन. आता लवकर सिल्वर बटन पण येऊ द्या.
Tai vang ghlvnyasathi plz khitri sang na
Shree swami samrth congratulations tai
Bharati Swati play button milalya baddal khup khup abhinandan Dhruvla ter aambe pikeparyant chainach nahi padnar Gbu
Congratulations both of you
Congratulations both of you 🎉🎉
Kidney stone var upay sanga
Congratulations both of you Tai....lavkrach 1m subscriber hotil tumche
Mi tumche video nashik varun baghte...
Kitchen ootyvar mhnje आग्नेय कोपऱ्यात कोणत झाड ठेवू शकतो... कोणते झाड शुभ असतात ते पण सांगा...
प्ले बटन मिळाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन
Congretchulation
हे सोयाबीन तेलात तळून घ्यायचे छान लागतो भात
Congratulations ashich pragati howu det goad family ahe
Congratulations to both of you 😊
Congratulations 🎉👏
Tai jungal Vila aahe ti jaga tumchi swatachi aahe ki bhauna military madhun bheli aahe aamchya bhaujina pan bhetale hothi te military madhe hothe udya answer dya
ताई खूप खूप छान आहेत तुम्ही दोघेही पण छान आहेत ताई तुमचा मंदिर बनवला किती खर्च आला होता सांगा ताई आम्हाला खूप छान दिसत मंदिर
Congratulations dear both 🎉
Congreslation tai
Congretchulation Bhartiya Ani Swati 🎉🎉😊
Tumcha drive beta khup chan aahe❤
👌👌👌👌👌👌
ताई ब्लाऊज ची कटिंग आणि स्टिचिंग सांगा प्लीज 🎉❤
Tumha doghinnapan manapasun abhinandan asech pudhe ja kharach tumhi all-rounder ahat tumhala bagun khup anand hoto karan tumhi sarvaguna sampanna ahat khup khup ashirwad pudhachya vatchalisathi ❤ God bless 🙌 you my dear 🙏
👌👌
श्री स्वामी समर्थ तुमच्याकडे आंबे खायला यावे का असे वाटते खरंच तुम्ही दोघी बहिणी खूप गोड आहात मी पुण्यावरून बोलते सुरेखा पवार तुम्ही सगळ्या कामांमध्ये एकदम मग्न आणि खूप छान मन लावून कामे करतात खरंच असंच पाहिजे माझी ढोकळ्याची रेसिपी तुला सांगू का
Dhruv kiti varshancha aahe
ताई तुम्ही नगर जिल्ह्यामध्ये कुठे राहतात कारण मी पण नगर जिल्ह्यातच राहिला आहे
जिसका मुझे था इंतजार ......वो घडी आ गई.❤❤❤❤❤
Shree Swami Samarth .Tai.🎉🎉
Coffee pack karun freeze madhe thevli tr kadk hot nhi
Druh बाळ kiti chan बोलतंय
Congratulations
Aluminum cha vapar naka karu, steel kiva iron, cast iron chi bhandi vapra,
Congratulations 🎉🎉
Hii tai maji today khup kordi ahe pizza kay vaprav sagha na
Congratulations 🎊 👏 💐 🥳 🎊
Doliya Khalil dark circle Var upay aahe ka
Amhi Saturday la gelo hoto water park la tumhi yetal distal ase watale bet zali asti, meet-up thewa
Kache chya bharnit kothimbir chhangali rahate
Mast video❤❤
अभिनंदन मैत्रीणी 🎉🎉❤
Congratulations tai
ताई माझे मिस्टर पायालू आहेत ते पाय फिरवतात सकाली दुसरया दिवशीं दुकायच थाबत लगेच
Congratulations 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤ from Thane
Congratultions tai 🎉❤
Congratulations swati and bharti
भारती स्वाती व जावाई तुमचे खूप खूप अभिनंदन तसेच पाच हजार आंबे पिकायला घातले मी जवळ राहात असते तर खायला नक्की आले असते पण मी वसई ला राहाते
ताई मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहिले 🤗
दोघी बहिणींचा खूप खूप अभिनंदन🎉🎉
Mi Aaj yek nomber video baghitla vatach baghat hote video chi❤😅
Druvha khu godh bolto.❤❤❤
Tumchya borewell la Pani ale ka
Kantala aalya वर मी पण bnvate Khichdi 🎉
खूप हसू येत 👌👌👌👌👌👌
Mi tar Ghari kadhi he kam asel tar khichadi zindanda . Awadate pan ani kam pan hotat
Tai tumche sasre kuthe ahet
Hi
Mi asach krte tai koni nasel tr khuchdi
ताई तुम्ही एवढे आंबे विकतात का सगळे घरीच खातात
एव्हढे मोठे घर राहायला खूप छान वाटते पण साफ सफाई ला किती वेळ लागत असेल
Tai reply nkki dya plz
ताई मूळव्याध आणि मुतखडा चे औषधं सांगा 😊
हो ताई मि तसच करते कंटाळा आला की
आपल्या ज्या ताई कमेंट्स मध्ये सासरे कुठे आहे असे विचार तात त्यांनी सरखे विचारू नका प्रत्येकाच्या काही ना काही ईशुज असतात
ताई ब्लॉगकट.धुत नाही का
भारती कोकणी माणसे आंबे कसे पिकत ठेवतात त्याचा एक व्हि डिओ बघ. ते गवतात किंवा पेंढ्यांत पिकवतात.
Kundya Khali plate theva
भारती आणि स्वाती खूप मोठा पसारा आहे आणि इतकं सारं मॅनेज करणं सोपं नाही खूप खूप कौतुक तुमचं एखाद्या जाॅब पेक्षा जास्त काम आहे तुमच्या दोघींचं घरातील अगदी बारीकसारीक गोष्टी कडे लक्ष असतं तुमचं पुर्णपणे संसारी
Congratulations both of you ❤🎉
Congratulations🎉🎉
Congratulations tai
Hi
स्वाती ताईचा मुलगा खुप छान बोलतो आणी अभिनंदन तुमच्या दोघी ताईनां
भारती स्वाती ताई बटन मिळाल्या बद्दल अभिनंदन ❤
Congratulations Tai 🎉 सिलवर प्ले बटन आल लवकरच गोल्डन बटन पण मिळेल हीच देवाकडे प्रार्थना 😊 आंबे बघुनच मन भरेल एवढे आंबे छान आहेत😊 ध्रुव आई किती छान म्हणतो ना भारती ताई खुप छान मावशी आहे दोघांचं खुप चांगलं जमतं 😊 आम्ही पण वाट बघतोय सेलिब्रेशन पार्टी ची 😊 आजची रेसिपी नेहमीप्रमाणेच सोपी आहे 😊
Congratulations 🎉🎉praud & u
भारती आणि स्वाती, व्हिडिओ खूप छान आंबे पोते अथरुन त्यावर पिकण्यासाठी घालणे, एक दोन आंबा झाडे विकायची काही आंब्याची झाडे घरी खाण्यासाठी ठेवायची,
अगं ताई आमच्या घरात तर 11 माणसे आहेत आणि सगळे नॉनव्हेज खाणारे मी एकटीच न खाणारे आहे मला नॉनव्हेज आवडत नाही माझ्या गळ्यात माळ आहे आणि नॉनव्हेज बनवलं माझी अशीच तुमच्यासारखे पंचायत होते की आता एकट्यासाठी काय बनवायचं माझं ठरलेलंच असतं एकटे साठी काहीतरी शॉर्टकट बनवायचं from varsha karjat
Khar tar he aahe ki tumchya sasryan baddhal konala kahi pdlele nahi aani tyana dakhwle nahi mhanun konache kahi adt pan nahi aahe ,aani sasryanchya shiway vlog madhye kahi problem yeto ase pan nahi ,Pan kahi lokanna muddham diwachnyachi saway aste ,Tumhi answer dile aahe he pan kdachit tyanna mahit asel pan 1 vikrut aanand bhetat asel tyanna diwachlyane ,tumhi ya prashna kde ajibat laksh deu nka ,vicharu dya kiti vicharayche tyanna ,asya ghatana jagat khup jannan kde zalya aahet ,normal aahe te ,tumhi tyache gilt ajibat gheu nka
Thanks
अभिनंदन to all your family 💐💐 आर्यन same to same त्याच्या बाबांची कार्बनकॉपी.बाबा आंबा खाताना अगदी लहान निरागस लेकरा सारखे दिसताय . घरचे पिकलेले आंबे पाहून तोंडाला पाणी सुटलं
आंबे (कैऱ्या ) पिकवायला गोणपाट चा वापर अधिक चांगला असतो. जेणेकरून घरात घाण पण होत नाही आणि उघडायला पण सोपे असते. माझ्या अनुभवावरून सांगते बाकी सर्वच व्हीडीओ अतिशय छान आणि प्रेरणादायी असतात तरी एक सांगावेसे वाटते की इतके छान व्हीडीओ असतात की त्यांना निगेटीव्ह कमेंट कसे काय करू शकतात हेच कळत नाही. असो तसे लोक पण दररोज तुमचे व्हीडीओ बघतात हेच महत्वाचे आहे❤
Tai tumhi ha rangoli cha dabba kuthun aanla😊😊
Kaccha milk madhe ots takun scrub Kel tr white head dead skin nighte
खूप सुंदर आहे आजचा ब्लॉग ताई कुंडी खाली प्लास्टिक प्लेट मिळतात ते ठेवत जा माती खाली पडणार नाही तुम्ही दोघी खूप मेहनती आहे कौतुक करावे ते कमीच आहे❤
ताई आम्हीपण तुमची फॅमिली आहे आमच्या साठी नाही का आंबे एवढेपाचहजार आंबे आहे तर
प्ले बटण मिळाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन तुमचे भारती आणि स्वाती...😊👍👍👍👌👌👌💐💐💐❤❤❤
भारती आणि स्वाती दोघींचे खूप खूप अभिनंदन आणि आशीर्वाद , तुमच्या गावाचे नाव काय आहे तुम्हाला खूप भेटावे वाटते, खूप गोड मुली आहेत ग दोघीही ❤
Tai tumche sasre kuthe astat😊😊
ताई हा बंगला कूठे आहे मला खूप आवळला आणि माझ्या कळे डॉ गी आहे तर तूमच्या कळे ध्यावेसे वाटतं
Tai 1 idea deu ka avdli tr pha je koni new subscribe ahe tyanch name ghet ja ,mhnje khup chhan vaten tyana,video chya suruvatila nav ghyaych ,pha avdl tr mla hi idea chhan vatli mhnun sangitl❤
Hii tai.. baba na vicharaych hot ki kali takal he tree mahiti ahe ka... Asel tr te tumchya aas pas kuthe milte ka.. asel sanga tai plz plz..eka ayurvedic aushadh sathi pahij hot.. plz
झाडाची कुण्डी साफ कशी ठेवायची maza झाडावर खूप धूळ बसते ती कशी साफ करायची, पाणी दिलं की माती साडते, उपाय सागा 😊😊
भारती आणि स्वाती दोघींचे अभिनंदन
Mi gavakad aste tar nakki aale aste mala mahiti aahe pathar bhoyre sutti la aalyanantar nakki yeu
Aamche gav pn tithech javal aahe tumchya